Rajhans Prakashan
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
शिवरायांचं कार्य कॉर्पोरेटलाही प्रेरणादायी! | Dr. Ajit Apte | Marathi Podcast | Rajhans Prakshan 09.04.2025 38:09
Book Link : https://www.rajhansprakashan.com/product-details/shree-shivray-set-of-3-books छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यसंस्थापक होते, मुस्तद्दी राजकारणी होते आणि धुरंधर सेनानी होते. याबरोबरच ते कुशल प्रशासक होते, अर्थतज्ज्ञ होते आणि मानवी संसाधनांची प्रभावी योजना करणारे व्यवस्थापकही होते. शिवरायांच्या कुशल प्रशासनाची, प्रभावी व्यवस्थापनाची आणि यशस्वी अर्थकारणाची अभ्यासू मांडणी म्हणजे डॉ. अजित वाम...
समलैंगिकतेचं समग्र चित्रण | Apule Apan | Book Review 02.04.2025 43:08
Book Review: https://www.rajhansprakashan.com/product-details/apule-apan-aapal-aapanae आपल्या समाजात काही विषयांवर बोलणं-व्यक्त होणं निषिद्ध समजलं जातं. समलैंगिकता हा असाच एक विषय. समलैंगिकता ही नैसर्गिक आणि अगदी स्वाभाविक गोष्ट असली तरी याविषयी कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. जैत लिखित आपुले आपण हे पुस्तक समलैंगिकतेविषयी वास्तवदर्शी विवेचन करतं. या आगळ्यावेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या भागात....
Mohemmad Rafi Vishesh | Dr Mrudula Dadhe | Rajhans Prakashan 26.03.2025 41:42
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/navrasancha-jadugar-mohammad-rafi-navarasaca-jathagara-mahamamatha-rafa मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब..प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा...
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची सखोल ओळख | Sheshrao More | Rajhans Prakashan 19.03.2025 23:32
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nagarikatva-durustee-kayada-nagarakatava-tharasata-kayatha आपल्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे. भारतीय नागरिकत्वाचा मूळ कायदा काय आहे तसंच भारताच्या सहा शेजारी देशांमधील ठराविक व्यक्तींना भारताचे नागरिकत्व ज्या कायद्याने मिळू शकते, त्या नवीन कायदा नेमका कसा आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. या कायद्याच्या विविध पैलूंचा व...
What's the Future of Audio Podcasts in the wave of Video? 12.03.2025 28:48
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vishwasamvaad न्यू मीडिया अर्थात नवीन माध्यमांचा विचार करता पॉडकास्टिंगनं गेल्या चार-पाच वर्षांत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विश्वसंवाद हा मराठीतला पहिला पॉडकास्ट हा अमेरिकास्थित सॉफ्टवेअर व्यावसायिक मंदार कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये सुरू केला. गेल्या आठ वर्षांत विश्वसंवाद पॉडकास्टवर येऊन काही पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित...
Sonali Kulkarni | Exclusive Podcast | So Cool Take 2 | Marathi Book 05.03.2025 29:10
Renowned actress and author Sonali Kulkarni talks extensively about her love for writing and how she crafted the book So Cool Take 2 in this special podcast with veteran journalist and editor of her book Alhad Godbole. So Cool Take 2Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/so-cool-take-2 Author: Sonali Kulkarni Podcast Host: Alhad Godbole Signature Tune: Gandhaar Sangoram Cover...
मराठी भाषा गौरव दिन विशेष | Dr. Sadanand Borse | Marathi Podcast 26.02.2025 30:18
३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असायला हवी. त्या भाषेत समृद्ध ग्रंथ आणि साहित्य परंपरा असावी. हे साहित्य मूळ त्याच भाषेत लिहिलेलं असावं. अनुवादित नसावं. भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नातं सुस्पष्ट असावं. असे हे निकष आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचा मराठी भाषा गौरव दिन व...
पाकिस्तान का मतलब क्या? | Shridhar Loni | Rajhans Prakashan | EP 43 19.02.2025 36:17
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/pakisthan-ka-matlab-kya-pakasatana-ka-matalb-kaya पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण पाकिस्तानला तो पडतोय. ‘पाकिस्तान का मतलब क्या?’ हा प्रश्न आजही तेथे विचारला जातो. उत्तरासाठी इस्लामचा आधार घेतला जातो; मात्र तेथेही उत्तर मिळत नसल्यानं कडवा भारतविरोध जोपासला जातो. धार्मिक...
माणूस असा का वागतो? | Anjali Chipalkatti | Marathi Podcast | EP 42 12.02.2025 31:50
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/manoos-asa-ka-vagato-manaesa-asa-ka-vagata नैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञ...
Madhav Gadgil Vishesh | Part 2 | Rajhans Prakashan | EP 41 05.02.2025 22:19
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanae पद्मभूषण माधव गाडगीळ यांच्याशी शास्त्रज्ञ-संशोधन डॉ. मंदार दातार हे संवाद साधताहेत. निमित्त आहे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागानं नुकतंच Champions of The Earth या पुरस्कारानं माधव गाडगीळ सरांना सन्मानीत केलंय. या विशेष भागाचा हा उत्तरार्ध.. Book: Suranchi Samradnyi Lata Ma...
Madhav Gadgil Vishesh | Special Interaction | Rajhans Prakashan | EP 40 29.01.2025 37:30
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/sahyachala-ani-mee-sahayacal-aanae-ma-eka-paramakahanae पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या साऱ्यांचे...
Lata Mangeshkar Vishesh | Dr. Mrudula Dadhe | Rajhans Prakashan 22.01.2025 41:12
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/suranchi-samaradnee-lata-mangeshkar-saraca-samarajania-lta-magashakara संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना...
धरणसूक्त | Award Winning Novel | Marathi Podcast 15.01.2025 39:29
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dharansukta-thharanaesakata एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं? धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात? एका...
साठवणीतील गाणी | Mohammad Rafi | Kishore Kumar | Lata Mangeshkar | Asha Bhosale 08.01.2025 27:57
Book Set Link: https://www.rajhansprakashan.com/book-store स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपटसंगीताचा मोलाचा वाटा होता. या सुवर्णकाळातील चार लखलखती नक्षत्र म्हणजे लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले आणि किशोर कुमार. या चार गायकांच्या कारकीर्दीचा आढावा घेत त्यांनी गायलेल्या हज़ारो गाण्यांपैकी प्रत्येकी २५ गाण्यांचा रसास्वाद घेणारी सुहास किर्लोस्कर आणि डॉ...
36. Kishor Kumar Life Journey and Songs | Suhas Kirloskar | Marathi Podcast 01.01.2025 36:36
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/aawajacha-awaliya-kishor-kumar-aavajaca-avalya-kashara-kamara हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. ‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर...‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. ‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर...‘...
35. ऐवज विचारांचा | स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष | Rajhans Prakashan | Marathi Podcast 25.12.2024 21:01
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/aiwaj-vicharancha-aivaja-vacaraca भोवतालच्या समाजाचे आणि सामाजिक परिस्थितीचे एका समाजशास्त्रज्ञाच्या चश्म्यातून सतत आकलन करून घेणारे प्रा. स. ह. देशपांडे हे वैचारिक महाराष्ट्राला परिचित असणारे एक नाव. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले आणि महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद या व...
34. शह आणि काटशह | Dr Rajeev Joshi | Dr Shreeram Geet | Book Reivew 18.12.2024 35:41
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shah-ani-katahah-shaha-aanae-katashaha वैद्यकीय क्षेत्र हे त्यातल्या कामच्या तासांमुळे, इमरजन्सी केसेसमुळे कमालीचं धकाधकीचं तर असतंच पण ते तितकंच स्पर्धेचं आणि चुरशीचंही असतं. ही चुरस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यापासूनच सुरू होते. डॉ. राजीव जोशी लिखित शह काटशह हे पुस्तक १९८७ साली घडलेली अशीच एक सत्यकथा उलगडते. ही कथा आहे वैद्यकी...
33. गाता रहे | Book Reivew | Suhas Kirloskar | Marathi Podcast 11.12.2024 35:16
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/gata-rahe-gata-raha संगीत मग ते जुने असो वा नवे, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत ते आवडीनं ऐकणारे आपल्यासह आजूबाजूला अनेकजण दिसतात. पण गीताचा-संगीताचा आस्वाद घेत आपण खरंच ते ऐकतो का? काय म्हणता? हा आस्वाद नेमका कसा घ्यायचा? सुहास किर्लोस्कर लिखित गाता रहे हे पुस्तक चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताच्या आस्वादाची अनोखी मैफील साकारत...
32. नंदीघोष यात्रा - श्रीकृष्णकथा: वेध नवा | Satish Mutatkar | Yashwant Marathe | Rajhans Prakashan 04.12.2024 34:54
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nandighosh-yatra-nathaghashha-yatara-sharakashhanaekatha-vathha-nava कृष्ण हे कालातीत प्रेरणास्थान आहे. त्याच्या तत्वज्ञानाची ओळख करून देणारं नंदीघोष यात्रा श्रीकृष्णकथा वेध नवा हे पुस्तक हे नुकतंच दाखल झालं आहे. हे पुस्तक सतीश मुटाटकर आणि यशवंत मराठे यांनी लिहिलं असून पुस्तकाचा अनुवाद डॉ. शुचिता नांदापूरकर फडके यांनी केला आहे. Book: Nand...
31. पुनश्च हनिमून | Sandesh Kulkarni | Amruta Subhash | Marathi Podcast 27.11.2024 39:33
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/punashcha-honeymoon-panashaca-hanamana ही गोष्ट आहे सुहास आणि सुकन्याची. त्यांच्या पहिल्या लग्नाच्या दुसऱ्या हनिमूनची. पण लग्नानंतर सात वर्षांनी माथेरानला त्याच हॉटेलमध्ये पोचल्यावर बरंच काही विस्कटलंय ही जाणीव त्यांना अस्वस्थ करतीय. पण नकळत उसवत चाललेल्या नात्याची ही गोष्ट फक्त त्या दोघांची रहात नाही. पस्तिशी-चाळीशीतल्या अनेक जोडप्यांच्य...
30. पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जीवनप्रवास | Abhisheki | Rajhans Prakashan 20.11.2024 29:06
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/abhishekee-pandit-jitendra-abhisheki-abhashhaka-padata-jatathara-abhashhaka पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक...
29. पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोधनायकांची गाथा! | Vasundhareche Shodhyatri | Marathi Podcast 13.11.2024 30:26
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vasundhareche-shodhayatri-vasathharaca-shathhayatara प्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या दोन हजार वर्षांतील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्यावेगळ्या ग्रंथाविषय...
28. आपण एका टकमक टोकाकडे चाललोय? | Atul Deulgaonkar | Nisargakallol 06.11.2024 34:24
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nisargakallol-nasaragakallli कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच: हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्कीच नाही. माणसानं निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगणारं निसर्गकल्लोळ हे पुस्तक घेऊन ले...
27. वस्त्र परंपरेचा अनमोल ठेवा | Vastragatha | Vinay Narkar 23.10.2024 37:07
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vastragatha-vasataragatha अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. कुतूहल ही नैसर्गिक प्रेरणा आणि बुद्धिमत्तेची नैसर्गिक देणगी यांच्या बळावर माणसाने अनेक गोष्टींमागच्या शास्त्राचा शोध घेतला अन् कलात्मक सौंदर्याविष्कार घडवले. कापसासारख्या वनस्पतिज अन् रेशमासारख्या प्राणिज पदार्थांच्या तंतूंच्या धाग्यांपासून मागावर वस्त्र विणणे; त्याला...
26. दंव भिजली वही | Himanshu Kulkarni | Marathi Poetry 16.10.2024 33:57
कवितासंग्रहाची लिंक - https://www.rajhansprakashan.com/product-details/davbhijaleee-vahee-thava-bhajal-vaha "फुलांनी बहरलेली नाजूक डहाळी वा-याच्या झुळकीने चांदण्यात थरथरावी, तसेच काहीसे श्री. हिमांशु कुलकर्णी यांची कविता वाचताना मला सतत जाणवत राहिले. अतिशय संवेदनशील मनाचा तो उत्कृष्ट आणि कोमल आविष्कार आहे. स्वत:कडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी या कवितेला कसलीही नवी टूम लपेटून घेण्याची जरुरी वाटत नाही....
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.