Rajhans Prakashan

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

Arts MR ↓ 101 episodes

Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.

Author

Rajhans Prakashan

Category

Arts

Podcast website

bingepods.com

Latest episode

Apr 15, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Inshaallah Novel Review | Abhiram Bhadkamkar | Rajhans Prakashan 02.07.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/inshaallah-inashaallha 'दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का? त्...

Manik Varma ani Parivar | Manik Moti | Rajhans Prakashan 25.06.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/manik-moti-mani-varma-ani-parivar-manaeka-mata-manaeka-varama-aanae-paravara ‘माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबात...

शोध बदलत्या पृथ्वीचा | Suneet Potnis | Rajhans Prakashan 18.06.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shordh-badaltya-pruthvicha-shathha-bthaltaya-pathavaca आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार्‍या बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्...

राजीव तांबेंच्या भन्नाट मुलांच्या गोष्टी | Rajiv Tambe | Rajhans Prakashan 17.06.2025

प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी खास मुलांसाठी त्यांच्या शैलीत सादर केलेल्या डुकरू, कावळू आणि पालू या गोष्टी तुमच्या घरातल्या बच्चे कंपनीला नक्की ऐकायला द्या! या गोष्टी ऐकून त्यांना उत्सुकता वाटली तर तांबे सरांची पुस्तकंही त्यांना आवर्जून घेऊन द्या. Author and Narrator: Rajiv Tambe Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Pro...

वॉकी टॉकीचा शोध | Rajhans Children Stories 13.06.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित वॉकीटॉकीचा शोध ही गोष्ट निर्मोह मेढेकर आणि माहिरा रूद्राके यांनी वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Jadui Jungle Author: S...

Anandachi Phule | Rajhans Children Stories 10.06.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. संजीवनी बोकील लिखित आनंदाची फुले ही गोष्ट गार्गी वैद्य हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Anandachi Phule Author: Sanjeevani Bokil Narrato...

India Arab World Relations beyond Oil 04.06.2025

राजहंसी मोहोरच्या या नवीन व्हिडिओ पॉडकास्टमध्ये लेखिका विशाखा पाटील यांच्याशी राजहंस प्रकाशनाचे सल्लागार संपादक प्रशांत दीक्षित यांनी विशेष संवाद साधलाय. धागे अरब जगाचे, कल्चर शॉक - आखाती देश, सावध ऐका आणि जॉर्ज ऑर्वेल अशा उत्तमोत्तम, अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या लेखिका अशी विशाखा पाटील यांची ओळख आहे. विशाखाताई या बहारिनस्थित असून, आखाती देशांची संस्कृती, समाजकारण, राजकारण यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे...

काजवे - प्रकाशाची फुले | Rekha Majgaonkar | Rajhans Prakashan 03.06.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. डॉ. संदीप श्रोत्री लिखित काजवे प्रकाशाची फुले हा लेख रेखाताई माजगावकर यांनी वाचलाय. ही लेख आवडला का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! Book: Nisarga Gupite Author: Dr. Sandeep Shrotri Narrator: Rekha Majgaonkar Content Curator: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design...

Picnic | Children Stories | Rajhans Prakashan 30.05.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित पिकनिक ही गोष्ट ईहान रूद्राके यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Chotyancha Motha Plan ani Itar Goshti Author: Mugdha...

जगणं प्रेमाचं अन् मरणंही | Vaidehi Deshpande | Marathi Book Review 28.05.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/jagna-premacha-ani-maranahi-jaganae-paramaca-aanae-maranaeha 'प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल कर...

ससा झाडावर गेलाच कसा | Children Stories | Rajhans Prakashan 27.05.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित ससा झाडावर गेलाच कसा ही गोष्ट उर्मी दांडेकर हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Jadui Jungle Author: Samadhan Shiketod...

रोहनचा रविवार | Varsha Gajendragadkar | Children Stories 23.05.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. वर्षा गजेंद्रगडकर लिखित रोहनचा रविवार ही गोष्ट निर्मोह मेढेकर यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Rohancha Ravivar Author: Varsha Gajendrag...

लैंगिकता संवाद का महत्वाचा? | Dehabhan | Niranjan Medhekar 21.05.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/dehabhan-thahabhana मानवी नात्यांमधला लैंगिकता हा मूलभूत पैलू. आजची तरुणाई त्याकडे कशी बरं बघते? उत्तम सहजीवनासाठी नेमकं काय करायला हवं? विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन का हवं? सुखी संसाराचं गुपित काय? बदलत्या जीवनशैलीमुळे लैंगिकतेवर परिणाम झाले आहेत का? ते कोणते? त्या समस्यांना कसं तोंड द्यायचं? ज्येष्ठांचं सहजीवन हा दुर्लक्षित राहिलेला विषय....

चला पाणी अडवूया | Children Stories | Rajhans Prakashan 20.05.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित चला पाणी अडवू या ही गोष्ट कनिका भोसले हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Jadui Jungle Author: Samadhan Shiketod Narra...

पेरूची पार्टी | Rajhans Prakashan | Children Stories 16.05.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. संजीवनी बोकील लिखित पेरूची पार्टी ही गोष्ट आयूष जोशी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Anandachi Phule Author: Sanjivani Bokil Narrator:...

चिरतरुण स्वर: आशा भोसले | Asha Bhosale | Rajhans Prakashan 14.05.2025

Book link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chirtarun-swar-asha-bhosale-caratanprnae-savara-aasha-bhasal आशा भोसले हे नाव आठवण करून देतं, श्रावणातल्या इंद्रधनुष्याची...गाण्याचं असं एकही अंग नाही, ज्याला आशाताईंच्या सुरेल गळ्याचा परिसस्पर्श झाला नाही... या पुस्तकात रसिक संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर आपल्याला घेऊन जातायत आशाताईंच्या गानखजिन्यात! आशाताईंच्या गायनकलेच्या जादूचा परिचय...

अबोली | Rajhans Prakashan | Children Stories | Aboli 13.05.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित अबोली ही गोष्ट मीरा दांडेकर हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Chotyancha Motha Plan ani Itar Goshti Author: Mugdha S...

कोल्होबाची युक्ती | Rajhans Prakashan | Children Stories 09.05.2025

मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. समाधान शिकेतोड लिखित कोल्होबाची युक्ती ही गोष्ट सहावीतल्या शर्व कुलकर्णी यानं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत. Book: Jadui Jungle Author: Samadhan...

कहाणी एका आधुनिक सुश्रृताची! | Dr Shailesh Puntambekar | Dr Chitralekha Purandare 07.05.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/skalpel-te-skopee-te-robo-sakalpal-ta-sakapa-ta-rab ही कहाणी आहे एका आधुनिक सुश्रृताची. सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्या चतुरस्र कार्याची. असंख्य कॅन्सररुग्णांवर यशस्वी उपचार करणारे, जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन शल्यचिकित्साविषयक मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया करणारे, पुणे टेक्निक हे नवे शल्यतंत्र विकसित करणारे, ख्यातनाम...

छोट्यांचा मोठा प्लॅन | Children Stories Special | Rajhans Prakashan 06.05.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chhotyancha-motha-plan-ani-itar-goshtee-chhatayaca-matha-palna-aanae-itara-gashhata मे महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित छोट्यांचा मोठा प्लॅन ही गोष्ट चौथीतल्या गार्गी वैद्य हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टी...

भारत पाकवर सर्जिकल स्ट्राईक करेल? | War Against Terrorism | Indo-Pak Situation 05.05.2025

२२ एप्रिल २०२५ रोजी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये २६ पर्यटकांची नृशंस हत्या केल्यावर पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यदलांना कारवाईचे दिलेले पूर्णाधिकार तर दुसरीकडे भारत पाकवर हल्ला करणार असल्याचं पक्कं इंटेलिजन्स असल्याचं पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांचं वक्तव्य या सगळ्यातून भारत-पाक युद्ध अटळ आहे की २०१६ आणि २०१९ प्रमाणे भारत पाकिस्तानवर सर्जिकल किंवा एअर...

भारतद्वेषाची पाकिस्तानी गोष्ट | Pahalgam Terrorist Attack | Shridhar Loni 02.05.2025

पाकिस्तानी लष्करप्रमुख असिम मुनिर यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या पाचच दिवस आधी अनिवासी पाकिस्तानींसमोर एक मोठं भाषण केलं होतं. त्यात त्यांनी पाकिस्तानची गोष्ट पुढच्या पिढ्यांवर बिंबवण्याचं आवाहन केलं होतं. ही पाकिस्तानी गोष्ट नेमकी काय आहे आणि त्या गोष्टीत सांगितलेली उक्ती दहशतवाद्यांनी पहलगामच्या हल्ल्यात कृतीत उतरवली का, याविषयी सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान का मतलब क्या या पुस्...

शेक्सपिअरला आठवताना | World Shakespeare Day Special | Rajhans Prakashan 30.04.2025

दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक शेक्सपिअर दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राजहंस प्रकाशनाचे संपादक आणि शेक्सपिअरच्या साहित्याचे अभ्यासक शिरीष सहस्रबुद्धे यांनी शेक्सपिअरच्या कलाकृतींचे, त्याच्या साहित्याचे केलेले हे सखोल विश्लेषण.. World Shakespeare Day Special Special Guest: Shirish Sahasrabuddhe Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tik...

वाचाल तर समृद्ध व्हाल, पण कसं? | World Reading Day Special | Rajhans 23.04.2025

In this special episode, author Sanjay Bhaskar Joshi explains why reading is important, how to read, and the abundant benefits of being an avid reader. World Reading Day Special Episode Author: Sanjay Bhaskar Joshi Podcast Host: Niranjan Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design: Veerendra Tikhe Executive Producer: Mohini Medhekar Recording: A K Studio Produced By: Rajhans Prakashan,...

६४ घरांच्या गोष्टी | Raghunandan Gokhale | Rajhans | Marathi Book Review 16.04.2025

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/64-gharanchya-goshtee-gharacaya-gashhata तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल, तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल! तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल, तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे! बुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा मागोवा घेत हे पुस...

Listen to the राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.