Rajhans Prakashan
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Rajhansi Mohor is the official Marathi podcast of Pune based leading publication house Rajhans Prakashan, with literary legacy of over seven decades. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम…राजहंसी मोहोर पॅाडकास्ट. राजहंसी पुस्तकांची ॲाडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॅाडकास्टचं स्वरूप आहे. १ मे २०२४ पासून दर बुधवारी या पॅाडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल. दर बुधवारी, नवे पुस्तक, नवा लेखक! Produced by : Rajhans Prakashan Production and Design : SoundsGreat NM Audio Solutions LLP.
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
25. आनंदाच्या दाही दिशा: मुक्त मुशाफिरी | Dr. Aarati Ranade | Marathi Podcast 09.10.2024 34:58
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/anandachya-dahee-disha-aanathacaya-thaha-thasha ही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर...
24. विशेष संवाद: चंद्रकांत कुलकर्णी | उत्तरार्ध | Chandrakant Kulkarni | Marathi Podcast 02.10.2024 34:13
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe-catharakata-kalkaranae-sathara-karata-aaha प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबतच्या विशेष संवादाचा हा उत्तरार्ध.. कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाका...
23. चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे...| Director Chandrakant Kulkarni | Marathi Podcast 25.09.2024 31:33
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrakant-kulkarni-saadar-karait-ahe-catharakata-kalkaranae-sathara-karata-aaha कवीनं असावं अल्पाक्षरी, आणि नाटककारानं मितभाषी. अभिनेत्यानं करावा संहितेतील अव्यक्त आशय व्यक्त. तंत्रज्ञानं साधावा शब्देविण संवाद. ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा यांनी टाकावा अवकाश भारून. प्रेक्षकांनी सगळं अनुभवावं, मूक राहून आणि एकाग्र होऊन. समीक्षकांनी करावं नाट...
22. द सिक्रेट मिशन: एका अद्भुत रहस्याच्या मागावर... | Marathi Podcast | Rajhans Prakahsan 18.09.2024 28:45
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/the-secret-mission-tha-sakarata-mashana मराठी साहित्यात रहस्य कथांचा वाचकवर्ग खूप मोठा आहे. आजही रहस्यकथा मोठ्या आवडीनं वाचल्या जातात. रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर आणि गुरूनाथ नाईक यांच्या सन्मानार्थ राजहंस प्रकाशनानं घेतलेल्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेतली द्वितीय क्रमांक विजेती कादंबरी म्हणजे 'द सिक्रेट मिशन'. या अनोख्या कादंबरीविषयी...
21. चंद्रशेखर: जसं जगलो तसं | Chandrashekhar | Marathi Podcast 11.09.2024 27:00
Chandrashekhar Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/chandrashekhar-catharashakhara-jasa-jagal-tasa १९९० च्या दशकात वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांनी आणि सीमा प्रश्नांनीही देश धुमसत असताना १० नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर यांनी देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. चंद्रशेखर यांच्याविषयी आजच्या पिढीला विशेष माहिती नाही. समाजवादी विचारसरणीच्या मुशीत घडलेल्या, आणीबाणीत तु...
20. सत्यघटनेवर आधारित अद्भुत कादंबरी | ज्याचं त्याचं एव्हरेस्ट | Marathi Podcast 04.09.2024 32:53
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/jyache-tyache-everest-jayaca-tayaca-evaharasata हिमालय अनेकांना वेड लावतो. का? कसं? एव्हरेस्टसारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुन:पुन्हा हिमालयाकडे का वळतात? पर्वतराजीतील भव्यता आणि शांतता, रौद्रता आणि सात्त्विकता त्यांना भुरळ पाडत असते? की निसर्गाचा लहरीपणा त्यांच्यातील धाडसी आणि अपराजित वृत्तीला सतत आव्हान देत अस...
19. समृद्ध, भावसंपन्न गोंदणखुणा | Marathi Podcast 28.08.2024 28:21
Gondankhuna Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/gondankhuna-gathanaekhanae एखाद्या संवेदनशील स्त्रीनं आपल्या जाणत्या सखीला कधी मनोगत तर कधी हृद्गत सांगावं, तसा या 'गोंदणखुणा' - चा आशय आहे. निसर्गातील एखाद्या घटकाचा अनपेक्षित साक्षात्कार, मानवी स्वभावातील अतर्क्य भावनाट्य, रुणझुणत्या कवितेच्या चरणाशी सहज घडलेला अर्थमेळ, स्त्री-संवेदनेशी जोडलेल्या घटना-प्रसंगांची चलतचित्र किं...
18. बाईची कथा आणि व्यथा मांडणारी कादंबरी | Being a Woman | Marathi Podcast 21.08.2024 27:30
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/bai-ga-bya-ga बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... ‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते...
17. All about National Education Policy 2020 | Marathi Podcast 14.08.2024 36:09
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/nave-shaikshanik-dhoran-nava-shakashhanaeka-thharanae नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० ही आपल्या राज्यात यंदापासून अमलात येतीय. त्यामुळे मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत, काहीशी धास्ती आहे. आता यापुढे दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा जाऊन नवीनच पॅटर्न येणार का? पदवी खरंच चार वर्ष...
16. स्वतंत्रपण एकल राहणाऱ्या स्त्रीचं आत्मकथन | Marathi Podcast 07.08.2024 28:29
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/vivah-nakartana-vavaha-nakaratana हे आहे स्वत:च्या निर्णयानं स्वतंत्रपणे एकल राहणा-या स्त्रीचं आत्मकथन. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी. जीवनात लग्न तिनं गृहीत धरलेलंच होतं. तरीही एका टप्प्यावर तिनं एकल आणि स्वतंत्रही राहण्याचा निर्णय घेतला - का? कसा? तिच्या जीवनाची निरनिराळी वळणं दाखवणारं हे आत्मकथन. मुलीचं लग्न होतं, तेव्हा...
15. युद्धानंतर: युद्धग्रस्त स्थितीचा काव्यमय आढावा | Aditya Davane | Marathi Podcast 31.07.2024 30:54
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/yuddhanantar-yathhathanatara कोणत्याही संवेदनशील माणसाला युद्ध नको असतं. पण प्रत्यक्षात असं होत नाही. माणसांना असंवेदनशील करणारी युद्धं हा चिंतेचा विषय घेऊन आदित्य दवणे युद्धानंतर हा कवितासंग्रह घेऊन आले आहेत. आजच्या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या या कवितासंग्रहाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Book: Yuddhanantar Poet: Aditya Davane P...
14. Story of a Real-life Phoenix who Rose from the Ashes | Sonali Navangul | Wg Cdr Ashok Limaye 24.07.2024 33:54
Book Link of Rakhetun Ugavteekade: https://www.rajhansprakashan.com/product-details/rakhetoon-ugavateekade-rakhatana-ugavatakada ही कहाणी आहे किशोरवयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण.... एका क्षणात ती होते, कहाणी स्वप्नभंगाची आणि यातनांची. त्याच वेळी सोशिकतेची, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंज...
13. Literary Tale of TV and Soap Operas | Mugdha Godbole | Marathi Podcast 17.07.2024 33:39
Book Link of TV, Malika ani Barach Kahi - https://www.rajhansprakashan.com/product-details/tv-malika-ani-barach-kahi-tavaha-malka-aanae-braca-kaha आजवर एकदाही टीव्ही पाहिला नाही असा मनुष्य शोधून सापडणार नाही. त्यात तो मराठी असेल तर एकही मालिका कधी बघितली नाही असा माणूस मिळणार नाही. त्यामुळेच आठवड्याचे पाच-सहा दिवस दररोज न चुकता टिव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या मालिका नेमक्या उभ्या कशा राहतात, त्या चा...
12. रोहिणी निरंजनी: कथक गुरू रोहिणी भाटे जन्मशताब्दी विशेष 10.07.2024 29:56
Rohini Niranjani Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/rohini-niranjani-rahanae-narajana ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. ‘ज...
11. औरंगजेब, दरोडा आणि Artificial Intelligence! | 1695 | Marathi Podcast 03.07.2024 29:18
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/1695 धूर्त, कपटी, संशयी अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या औरंगजेब बादशहाला १६९५ साली एका ब्रिटिश समुद्री दरोडेखोरानं मोठाच गंडा घातला. औरंगजेबाच्या मालकीचं गंज-ई-सवाई हे अवाढव्य जहाज त्या वर्षी लुटण्यात आलं होतं. विशेष म्हणजे औरंगजेबानं जंग जंग पछाडूनही तो त्या दरोडेखोरापर्यंत शेवटपर्यंत पोचूच शकला नाही. हा जिव्हारी लागलेला अपमान विसरत औरंग...
10. सीतेच्या अप्रकाशित तेजस्वीतेवर प्रकाश टाकणारी कादंबरी..सीता | Abhiram Bhadkamkar | Seeta 26.06.2024 42:55
Seeta Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/seeta-sata सीतेच्या अप्रकाशित तेजस्वीतेवर प्रकाश टाकणाऱ्या लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर लिखित सीता या कादंबरीची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत. Book: सीता | Seeta Author: Abhiram Bhadkamkar Book Narration: Rekha Majgaonkar Podcast Host: Mohini Medhekar Signature Tune: Gandhaar Sangoram Cover Design and Video Reel: Veerendr...
9. सायबर अटॅक्सचा थरारक मागोवा | Cyber Crimes | Marathi Podcast 19.06.2024 32:19
Cyber Attack Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/cyber-attack-sayabra The acute rise in cyber crimes raised many concerns about finance, investment and money management. Cyber Attack book takes us into the dark world of cyber frauds, gives glimpses of investigations and addresses preventive measures to maintain a safe distance to save our hard-earned money. सायबर क्राईम्स...
8. आर्थिक गुन्हेगारांच्या मागावर | Apurva Joshi | Marathi Podcast 12.06.2024 32:59
Book Link - https://www.rajhansprakashan.com/product-details/aarthik-gunhegariche-antarang-aarathaka-ganahagaraca-ataraga दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये, या म्हणीचा तंतोतंत अनुभव आपल्याला दिला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख अशा कैक महाठगांनी आणि एन्रॉन, व्हिडिओकॉन अशा लबाड कंपन्यांनी. त्यामुळंच प्रश्न पडतो की हे आर्थिक घोटाळे नेमके घडतात कसे आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्...
7. निसर्ग शब्दबद्ध करणारा अवलीया | पर्यावरण दिन विशेष | Dilip Kulkarni 05.06.2024 33:14
दिलीप कुलकर्णी यांच्या पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/dileep-kulkarni In this special podcast on the occasion of World Environment Day writer-environmentalist Dilip Kulkarni shared his thoughts on green life and his writing journey spanning over 38 years. निसर्ग-पर्यावरण यांचा सखोल अभ्यास करताना केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही, आपण तसं जगायलाही हवं असं तीव्रतेनं...
6. वर्धापन आणि वारसा राजहंसचा | Anniversary Special Episode 01.06.2024 51:49
Rajhans Prakashan is celebrating 72nd Anniversary on 1st June 2024. In this special episode, Director Dilip Majgaonkar and Dr. Sadanand Borse shared the illustrious seven-decade journey and major milestones of Rajhans. मराठी साहित्यविश्वात मोलाचं योगदान नोंदवत असलेल्या, मराठी साहित्यातल्या गोल्डन पिरियडचं साक्षीदार असलेल्या, आणि ताज्या दमाच्या लेखकांकडून आजही अविरतपणे उत्तम साहित्याची निर्मिती कर...
5. सवाष्ण: वाड्याच्या गूढ गर्भात | Suspense Thriller Novel | Marathi Podcast 29.05.2024 24:35
Savashna Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/savashna-savashhanae Dr. Kshama Govardhane Shelar, the author of Savashna novel talks about her writing journey, why she chose this particular segment and how she relates the fictitious characters of her new novel? वाड्याच्या भग्न भिंती, पुसट झालेली भित्तीचित्रं, अंधारा निमुळता जिना, चौकातली दगडी फरसबंदी आणि एका खोलीत कोंडलेली भ्...
4. करिअर निवडीचा पेच सोडवायचा कसा? | Dr. Shriram Geet | Career Counsellor 22.05.2024 40:33
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/karaara-kasa-navadava-career-kasa-nivdava Dr Shriram Geet explains various career paths available after Class 10 and Class 12, whether to think of going abroad for higher studies and how to develop soft skills in children at a younger age. दहावी-बारावीचे निकाल तोंडावर आलेत. विद्यार्थ्यांनी यापुढची शिक्षणाची वाट निवडताना ती केवळ मार्कांवर...
3. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांची इरसाल पत्रापत्री | Dileep Prabhavalkar | Vijay Kenkare 15.05.2024 38:21
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/patarapatara-patrapatri तात्यासाहेब आणि माधवराव हे जिवश्चकंठश्च मित्र! त्यांच्या मैत्रीचं वेगळेपण म्हणजे आजच्या मोबाईल-इंटरनेटच्या युगातही त्यांचा अखंड सुरू असलेला पत्रव्यवहार. या पत्रांतून कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो, तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. फक्त फॉरेनच्या गोष्टी नाही काही, आयपीएलपासून ते फ्लेक्सबाजीपर्यंत द...
2. पालकत्वाचं परफेक्ट गाईड | Parenting Tips | Marathi Podcast 07.05.2024 36:23
Priya Palak Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/priya-palak Written by Dr. Vaishali Deshmukh Rajhans Prakashan's latest title Priya Palak is a perfect parenting guide. This episode includes interaction with the author Dr. Deshmukh along with narration of a select few important chapters. अडनिड्या वयात मुलं जेवढी भांबावलेली असतात ना त्याही पेक्षा आपलं मूल असं का वागतंय या आण...
1. दुर्दम्य : भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा | Rajhans Prakashan| Marathi Podcast 01.05.2024 28:58
In this first episode, we interacted with Maj Gen (Retd.) Shashikant Pitre about his latest title Durdamya in which he penned biographies of six officials from Indian tri-services. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्यप्राय उद्दिष्टही गाठता येऊ शकतात. मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे लिखित दुर्दम्य हे पुस्तक म्हणजे सैन्यातील उत्तुंग नेतृत्वाची आणि विलक्षण शौर्याची जणू सोनेरी पानं आहेत. भारतीय सैन्य...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.