Pratik Takle

Thodas Mazya Lekhani Madhun | Pratik Takle

Arts MR ↓ 81 episodios

आपल्या धकाधकीच्या जीवनातून २ मिनिटे वेळ काढून थोड्यावेळ जर वेगळा विश्वात नेण्याचा प्रयत्न. कधी प्रेम, कधी नाती, कधी उपदेश तर कधी विद्रोह, पण भावना पोहचणार यायची शाश्वती!कविता, गझल, गोष्टी आणि बरंच काही!!आपल्याला जर आवडली तर नक्की इतरांना ही share करा

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: podcasters.spotify.com

Autor

Pratik Takle

Categoría

Arts

Web del podcast

podcasters.spotify.com

Último episodio

22 de ago. de 2024

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

Just in case | Ep 1 | गलबत आणि बंदर 14.09.2020

Just in case, if you observe it with this reference" "बरं ते जाऊ दे, तू चहा घेशील की कॉफी टाकू तुला?"

Just in case | Ep 2 | किनारा 14.09.2020

Now, Just in case, if you understand we are these two shores of our sea... perhaps it is our destiny that we are not destined to meet.

Jaana! teri yaad itni kyu aati hai ❤️ 10.09.2020

aaineme bhi tera chehera dikhtaa hai, baichain sa dil tanha tanha sulgataa hai, tere baigair saanse gumsum ho jaati hai! jaana! teri yaad itni kyu aati hai?

भीष्म - कर्ण । संवाद । भाग २ 10.09.2020

भीष्म - कर्ण । संवाद । भाग २

भीष्म - कर्ण । संवाद । भाग १ 10.09.2020

शरपंजरी भीष्म असतांना कर्ण भेटायला गेला तेव्हा!

आठवणं । ग्रेस 30.08.2020

ग्रेस । पॉडकास्ट ३

निरोप । ग्रेस 30.08.2020

ग्रेस । पॉडकास्ट २

जे सोसत नाही असले । ग्रेस 30.08.2020

ग्रेस । पॉडकास्ट १

कॅनव्हास! 25.08.2020

आयुष्य एक कॅनव्हास आहे, त्यातलेच काही रंग ह्या कवितांमध्ये!

पुरा एक दिन । गुलज़ार 18.08.2020

तुम्हारे साथ पूरा एक दिन बस खर्च करने की तमन्ना है !! । गुलज़ार

तुझ्या कुशीत मी पाऊस ठेवून जाईल! 10.08.2020

भेटेल तुला मी एखाद्या ओल्याचिंब दिवशी.. तेव्हा तुझ्या ओठांवर माझी कविता राहून जाईल.. सखे, तुझ्या कुशीत मी पाऊस ठेवून जाईल!

सुगंध दे ना । प्रतिक 10.08.2020

नको अशी दूर जाऊस तू माझ्या जवळ ये ना! मी तुला रंग देईल माझा, तू तुझा सुगंध दे ना!

रात्र । प्रतिक 26.07.2020

अंधारात वाट.. चुकू नये कोणी, म्हणून काजव्यांना जाळते रात!

सांग ना । प्रतिक 25.07.2020

काय करावे अन् कसे करावे सांग ना तुला जपावे की मला जपावे सांग ना

जगावे कसे, मरावे कसे । प्रतिक 25.07.2020

जगावे कसे, मरावे कसे

शब्द शब्द कवितेला । प्रतिक 25.07.2020

हृदयाला पीळ अन् येतो डाव यातनांचा विरहाची साथ अन् बलात्कार भावनांचा जखमेची हाक येते, ओल देते पापणीला आपोआप ठेवते ती, शब्द शब्द कवितेला

चंद्र । प्रतिक 25.07.2020

तुझ्या स्वप्नी असतांना, मजला चंद्र भेटतो गाली तुझ्या वसायला, ह्या चांदणीला सांगतो

शीड फाटत राहिले । प्रतिक feat. वैभव जोशी 25.07.2020

शीड फाटत राहिले

गधं मोगरा मोगरा । प्रतिक 11.07.2020

गंध मोगरा मोगरा, तिच्या तनाचा सुवास मन रमते तिच्यात, होतो तिचाच आभास आहे नदीच्या पल्याड , वाट गुलाब गुलाब स्पर्श तिचा देतो आज, धुंद शराब शराब

तुझ्या टपोर डोळयांत । प्रतिक 04.07.2020

चंद्र चांदण्यांचे जाळे, दिसे रातीला नभात एक शुक्रतारा वेडा, तुझ्या टपोर डोळयांत

इक बार कहो तुम मेरी हो । प्रतिक feat इब्ने इंशा 04.07.2020

हम घूम चुके बस्ती-बन में इक आस का फाँस लिए मन में कोई साजन हो, कोई प्यारा हो कोई दीपक हो, कोई तारा हो जब जीवन-रात अंधेरी हो इक बार कहो तुम मेरी हो।

ऐकतोस ना 04.07.2020

एक प्रेयसी जेव्हा तिच्या प्रियकराला तिला भेटायला येण्याची विनवणी करते एक कवितेत ❤️

The Silence । Pratik Takle 16.06.2020

The place where I love to stay!

तिची आवडती खिडकी । प्रतिक टकले 16.06.2020

कोणालाच कळणार नव्हतं कि, "हि मुलगी काय विचार करते आहे"... क्लिष्ट विचारांची अजोड मालिका तिच्या मनात रेंगाळत होती... पण एक होती जिला तिच्या मनाच्या अवस्थेची जाणीव होती, ती म्हणजे, तिची नेहमीचीच मैत्रीण... तिला एकांतात साथ देणारी तिच्या शब्दांना बोलत करणारी, तिची आवडती "खिडकी" !!!

रंजिश ही सही । प्रतिक feat. अहमद फ़राज़ 11.06.2020

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ। आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ

Escucha el podcast Thodas Mazya Lekhani Madhun | Pratik Takle en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos