Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ Odcinki: 1987

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: esakal.com

Autor

Sakal Media News

Kategoria

News

Strona podcastu

esakal.com

Ostatni odcinek

13 paź 2026

Gdzie słuchać?

Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótce

Podcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów

Pobierz z Google Play Zainstaluj za darmo Android prawie 10 mln pobrań · ocena 4,8 iOS niedługo

Odcinki

Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक ते सणासुदीत महागाईचा भडका 13.10.2026

१) निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका २) सणासुदीत महागाईचा भडका! महागाई दर २ वर्षांच्या उच्चांकावर; बजेट कोलमडलं ३) दुष्काळात डेटा सेंटर्ससाठी पाण्याचा बेसुमार वापर? राज्य सरकारकडून समिती गठीत ४) जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी! दिल्ली पोलिसांकडून ‘डिनोटिफाय’; दिले ३ नवे पर्याय ५) मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करणारे १७ महासंकटं! ‘लॅन्सेट’चा इशारा ६)...

Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगात मोठा फेरबदल ते नवसंशोधकांसाठी राज्यसरकारची मोठी योजना 12.10.2026

१) आंदोलनासाठी शांतपणे एकत्र येणाऱ्यांना डांबून ठेवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश २) निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त ३) राज्यातील स्टार्टअप, नवसंशोधकांना मिळणार निधी, नेमकी योजना काय? ४) CJP आंदोलनावरील UN ची टिप्पणी अनावश्यक अन् दुटप्पी, परराष्ट्र मंत्रालयाची टीका ५) दिवाळीपूर्वी ऑनलाइन खरेदीचा धमाका! अवघ्या ४८ तासांत २४ हजार कोटींच्या वस्तूंची वि...

Sakal Chya Batmya | अभिजीत दिपकेंसह हजारो आंदोलकांना अटक ते भुवनेश्वर कुमारच्या निवडीवर मोहम्मद शमीची रोखठोक प्रतिक्रिया 11.10.2026

१) ध्रुव राठी, अभिजीत दिपकेंसह हजारो आंदोलकांना अटक, सरकारविरोधात संताप २) सायबर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला, ‘क्राइम इन महाराष्ट्र’ अहवालात खुलासा ३) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष अनारक्षित गाड्या धावणार; ४) कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्याची चौकशी NIA करणार! ५) अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; ६) भुवनेश्वर कुमारच्या निवडीवर...

Sakal Chya Batmya | ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा ते महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल... 10.10.2026

1. ‘माझ्यावर १०० एफआयआर झाले तरी चालतील’ राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा 2. महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; गडचिरोलीला यलो अलर्ट, कोल्हापूर-सिंधुदुर्गातही सरींचा अंदाज 3. मोदींच्या राजकीय प्रवासाला २५ वर्षे; २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प 4. दिवाळीत महागाईचा फटका? साखर-कांद्याच्या दरवाढीने RBI ची चिंता वाढली 5. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर; ‘ऑटोकॅटॅलिसिस’च्या शोधासाठी कागन आणि सोई यांचा स...

Sakal Chya Batmya | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन ते SIR वादावर ४२ निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र, जाणून घ्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या 09.10.2026

1. SIR वादावर ४२ निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र; निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ मांडली स्पष्ट भूमिका 2. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; सिनेविश्वावर शोककळा, चाहत्यांना मोठा धक्का 3. महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार; तरीही दक्षिण भारतातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा 4. UPI वरील MDR नियम १५ ऑक्टोबरपासून लागू होणार की पुढे ढकलणार? 5. लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार? व्ह...

Sakal Chya Batmya | ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरुन राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा ते महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल... 08.10.2026

1. ‘माझ्यावर १०० एफआयआर झाले तरी चालतील’ राहुल गांधींचा केंद्राला थेट इशारा 2. महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल; गडचिरोलीला यलो अलर्ट, कोल्हापूर-सिंधुदुर्गातही सरींचा अंदाज 3. मोदींच्या राजकीय प्रवासाला २५ वर्षे; २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प 4. दिवाळीत महागाईचा फटका? साखर-कांद्याच्या दरवाढीने RBI ची चिंता वाढली 5. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर; ‘ऑटोकॅटॅलिसिस’च्या शोधासाठी कागन आणि सोई यांचा स...

Sakal Chya Batmya | विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय 07.10.2026

१) विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय २) ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट ३) शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंगेश चिवटे रिंगणात ४) एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात कंडका पाडला ५) राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, दिल्...

Sakal Chya Batmya | राज्यात पुढील वर्षीपर्यंत पाणीकपातीचा निर्णय ते शेअर बाजारात घसरण थांबली 06.10.2026

१ राज्यातील पाणीसाठ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय २ ज्ञानेश कुमारांना निलंबित करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली ३ शेअर बाजारात चार दिवसांची घसरण थांबली ४ अमेरिकेच्या हवाई दलाला इराणी हल्ल्याची भीती ५ निवडणुकीत घोळ, ट्रम्प यांनी ब्राझीलऐवजी केला भारताचा उल्लेख ६ न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रग्यान ओझांकडे ७ ‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं स्पष्...

Sakal Chya Batmya | दुष्काळ, ज्ञानेश कुमार, विधान परिषद निवडणूक ते ‘दृश्यम 3’च्या बंपर ओपनिंगपर्यंत 05.10.2026

१. दुष्काळी परिस्थितीने शेती उजाड; संसाराचे बिऱ्हाड घेऊन पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना २. ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? २० वर्षे जुनं प्रकरण पुन्हा उघडलं; PWD कनेक्शन नेमकं काय? ३.भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी ४.ग्रामीण महाराष्ट्रातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय ५. पुण्यात MPSC वि...

Sakal Chya Batmya | महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला 04.10.2026

१) महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित?; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला २) टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन ३) मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हे दाखल ४) PM मोदींचा बारामती दौरा ठरला! शरद पवारांनी दिली माहिती ५) पुणे पदवीधर निवडणुकीवरून राजकारण तापलं! मंत्री हसन मुश्रीफ आणि भैय्या मान...

Sakal Chya Batmya | मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान... 03.10.2026

१) मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान... २) राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र ३) मुंबई पोलिसांची विनंती ठाकरे बंधुनी केली मान्य; 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल ४) भाजप, शरद पवार गटाला खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश ५) इलेक्ट्रिक वाहनांवर १५ ला...

Sakal Chya Batmya | रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू 02.10.2026

१) दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू २) ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे होणार ३) SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी ४) 1 ऑक्टोबरपासून खिशाला फटका! बजेट बिघडणार? ५) सोनं पुन्हा महागणार? 2026 अखेरपर्यंत किती होणार भाव; 2027 मध्येही तेजीची शक्यता! ६) भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई गे...

Sakal Chya Batmya | MSP वाढीपासून INDIA आघाडीच्या आंदोलनापर्यंत ते दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा आणि Asian Gamesमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक 01.10.2026

1. रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ; करडईला सर्वाधिक भाववाढ 2. INDIA आघाडीची बैठक; निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाची रणनीती 3. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ 4. उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला 5. फटाक्यांवर सरसकट बंदी नाही; वेळेवर निर्बंध येणार 6. Asian Gamesमध्ये भारताची गोल्डन हॅट्रिक; नेमबाजीतही सुवर्णवेध 7. शाहरुख, अजय...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय ते इराणचे चलन निचांकी पातळीवर 30.09.2026

१ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय २ राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचे गाभा क्षेत्र उद्यापासून उघडणार ३ रब्बी ज्वारीच्या मिनीकिट्स उपलब्ध करा; कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे केंद्राला पत्र ४ शेअर बाजारात ४ दिवस घसरण, लाखो कोटींचं नुकसान ५ इराणचे चलनमूल्य नीचांकी पातळीवर ६ भारताला पाचवं सुवर्ण, नीरुची एकटीची दोन गोल्ड ७ चित्रपट निर्मात्यांसह दिग्गज सेलिब्रिटी प्राप्तिकरच्या रडारवर स्क्र...

Sakal Chya Batmya | UPI MDR शुल्काला स्थगिती ते महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता राहणार कायम! 29.09.2026

1. UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 2. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कायम 3. CBSE च्या सहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा 4. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका 5. दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण 6. राही सरनोबतचा एक निशाणा चुकला अन् भारताचे पदक हुकले 7. अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छाप...

Sakal Chya Batmya | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन ते मोबाईल रिचार्ज करणाऱ्या लाखो प्रीपेड यूजर्ससाठी मोठा दिलासा 28.09.2026

१)दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन २) ग्रामीण जनता आणि विद्यार्थ्यांसाठी आता ‘लालपरी’ आणखी दूरवर पोहोचणार ३)पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१६च्या सर्जिकल स्ट्राईक्सची आठवण करुन दिलीय ४)मोबाईल रिचार्ज करणाऱ्या लाखो प्रीपेड यूजर्ससाठी मोठा दिलासा ५)इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत नवा दावा ६)आशियाई क्रीडा स्पर्धेत भ...

Sakal Chya Batmya | राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर ते एसटी प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य 27.09.2026

१ राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा २ मुंबई, पुण्यातील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार ३ एसआयआरविरोधात ठाकरे ४ ऑक्टोबरला जनमोर्चा काढणार ४ होर्मुझवरून पुन्हा तणाव; ट्रम्प यांनी दिलं स्वतःचं नाव ५ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्डद्वारेच एसटी सवलत ६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत दहाव्या स्थानी ७ गोविंदाने कोमल रानीसोबतच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव M...

Sakal Chya Batmya | कसबा गणपती विसर्जनाला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर ते नेपाळची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका 26.09.2026

१) कसबा गणपतीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला उशीर २) पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता ३) अजित पवार यांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार? ४) कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली ५) संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका ६) मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका...

Sakal Chya Batmya | राज्यात २१ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ते खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात 25.09.2026

१ राज्यातील २१ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट २ दुष्काळावर उपाययोजनेसाठी उपसमिती, ९ मंत्र्यांचा समावेश ३ ‘पनीर’ नावाच्या वापरावर निर्बंधाचा प्रस्ताव ४ खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात ५ सोने चांदीच्या भावात मोठी घसरण ६ सायकलिंगच्या जागतिक स्पर्धेचं पुण्याला यजमानपद ७ अजय देवगणच्या बंगल्याला BMCची नोटीस स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव ------------------------------------------- More podcasts: https://ww...

Sakal Chya Batmya | बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन, विदर्भात पावसाची शक्यता ते मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा 24.09.2026

१. बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन, विदर्भात चार दिवस पाऊस २. लातूर धाराशिवमध्ये दुष्काळ, मुख्यमंत्र्यांचा दौरा ३) अमेरिका इराण यांच्यात सकारात्मक चर्चा ४) बँका संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सुरू राहणार ५) सिगारेट पुन्हा महाग, ITCने दर वाढवले ६) जो रूटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय.... ७) व्हायरल व्हिडीओमुळे अभिनेत्री राधिका आपटेच्या आयुष्यात आलेला कठीण काळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव More...

Sakal Chya Batmya | राज्यात दुष्काळाची अधिसूचना ४ दिवसात ते फक्त Call-SMS प्लॅनचे TRAIचे आदेश 23.09.2026

१. राज्यात दुष्काळाची अधिसूचना ४ दिवसात २. एमपीएससीच्या आगामी परीक्षेत विक्रमी पदे असणार ३. एससी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याविरोधात याचिका फेटाळली ४. गुगलला ४६३ दशलक्ष डॉलरचा दंड ५. फक्त कॉलिंग-मेसेजचे प्लान द्या, TRAIचे कंपन्यांना आदेश ६. भारतीय महिलांच्या गोल्डमुळे मेडलिस्टमध्ये उलथापालथ ७. आयुष्मान खुरानाने भारतीय रायफल शूटरला केली मदत स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव More podcasts: https:/...

Sakal Chya Batmya | राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ते आशियाई क्रीडा स्पर्धेत १३ वर्षांच्या मुलीला सुवर्णपदक 22.09.2026

१. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील पाच दिवसांत जोरदार पाऊस २. बांगलादेशात पेट्रोल-डिझेल महागले ३. टाटा सन्सच्या चेअरमनला किती मानधन? ४. इटलीत शाळांमध्ये बुरखा बंदी, परदेशींसाठी ३ अटी ५. कार किंवा वाहनात मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यास दंड ६. दिग्गजांना मागे टाकून १३ वर्षांच्या मुलीनं पटकावलं सुवर्णपदक ७. लग्नाचं वचन देऊन फसवणूक, अभिनेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज याद...

Sakal Chya Batmya | एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार ते भारतासमोर पुन्हा एका मोठ्या हवामान संकटाची शक्यता 21.09.2026

१)एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार २)आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील मच्छिमारांना आर्थिक अनुदान मिळण्याबाबतची प्रक्रिया सुरु ३) भारतासमोर पुन्हा एका मोठ्या हवामान संकटाची शक्यता निर्माण झालीय ४)वॉरन बफे यांनी आपल्या सीईओ पदाचा राजीनामा दिला ५)अमेरिकेसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणच्या चर्चेसाठी सात अटी ६)भारताने २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदका...

Sakal Chya Batmya | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अपडेट ते अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या 20.09.2026

१)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अपडेट समोर २)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘पर्यावरण आणि हवामान गतिमानतेचे भविष्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन ३)अमेरिकेच्या शेअर बाजाराबाबत गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट ४)अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या ५)ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासाठी एक लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याची ६)आ...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी ते मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट 19.09.2026

१)महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी २)मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात ४८ टक्क्यांची वाढ ३)नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा ४)भारताच्य्या वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज ६ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला ५)ट्रम्प प्रशासनाने इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा मंजूर केला ६)टीम इंडियाच्या म...

Słuchaj podcastu Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या w Replaio

Radio i podcasty w jednej aplikacji - za darmo, bez zakładania konta. Zainstaluj już dziś i nie przegap premiery

Pobierz z Google Play

Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS