Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ Odcinki: 2114

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: esakal.com

Autor

Sakal Media News

Kategoria

News

Strona podcastu

esakal.com

Ostatni odcinek

13 paź 2026

Gdzie słuchać?

Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótce

Podcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów

Pobierz z Google Play Zainstaluj za darmo Android prawie 10 mln pobrań · ocena 4,8 iOS niedługo

Odcinki

Sakal Chya Batmya | आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार ते दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस 18.09.2026

१) आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार २)दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस ... ३)सोशल मीडिया वापराबाबत उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा ४)टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवला ५)चीन ह्युमनॉइड रोबोट्सना लष्करी प्रशिक्षण देणार ६) आयसीसीच्या उपाध्यक्षपदी झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंग्वा मुखुहलानी यांची नियुक्ती ७)...

Sakal Chya Batmya | कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यात येणारय ते सणासुदीच्या दिवसांत सोने आणखी महाग होणार 17.09.2026

१) कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प २) गर्भधारणेच्या २४ आठवड्यांनंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान ३) यूपीआय व्यवहारांवर कर आकारण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा ४) सणासुदीच्या दिवसांत सोने आणखी महाग होणार ५) सौदी अरेबियातील पवित्र मक्का शहराजवळ ड्रोन हल्ल्याची भारताकड...

Sakal Chya Batmya | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय ते शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं ९ लाख कोटींचं नुकसान 16.09.2026

१) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय! २) विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी, १५ दिवस पावसाची दांडी ३) सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा? ४) मुंबई शेअर बाजारात हाहाकार! गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले ५) डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती, भारतीयांना दिलासा ६) वेस्ट इंडियविरुद्ध वनडे मालिकेसाठी आज संघाची घोषणा, रोहितच्या निवडीकडे लक्ष...

Sakal Chya Batmya | देशात पुन्हा महागाईचा भडका ते पंढरपूरचं विठ्ठल रुख्मिणी मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद 15.09.2026

१) महागाईचा पुन्हा भडका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर २) तीन शक्तीशाली चक्रीवादळांचे संकट, ४४ वर्षातील मोठा तडाखा बसणार? ३) तीन दिवस पंढरपूरचं मंदिर बंद, पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रिया होणार ४) यंदाचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडे, नागपूर कराराला पुन्हा हरताळ ५) सारखेनंतर पोळीही महाग! एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ ६) इंग्लंडकडून पराभवानंतर पाकिस्तानच्या संपूर्ण...

Sakal Chya Batmya | ब्रिक्स परिषदेतून PM मोदींचा जगाला इशारा ते राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट 14.09.2026

१) “तंत्रज्ञान अन् खनिजांचं शस्त्रास्त्रीकरण थांबवा”; ब्रिक्स परिषदेतून PM मोदींचा जगाला इशारा २) गणरायाच्या स्वागतासाठी वरुणराजाही बरसणार; राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट ३) 'डीपफेक'वर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ३ तासांत कंटेंट हटवण्याचे आदेश ४) पर्सनल गॅरंटरच्या दिवाळा प्रक्रियेला लगाम; IBBIचे नवे कडक नियम ५) बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला; २३ जवान शहीद ६) जो रूटचा...

Sakal Chya Batmya | BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश ते राज्यातील पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र 13.09.2026

१) ‘आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’; BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश २) पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र; टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी दिली माहिती ३) गृहकर्जदारांना धक्का,RBI रेपो रेट वाढवणार, SBIच्या रिपोर्टमध्ये अंदाज ४) झोमॅटो आकारणार अतिरिक्त शुल्क, कॅश ऑन डिलीव्हरी महागणार ५) अमेरिका भारताच्या सोलर पॅनलवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत ६) आज आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना, भारत-श्रीलंका आमने-सामने ७) “...

Sakal Chya Batmya | आजपासून १८व्या BRICS परिषदेला सुरुवात ते महाराष्ट्राच्या धर्मांतरण कायद्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका 12.09.2026

१) आजपासून १८व्या BRICS परिषदेला सुरुवात, काय असेल विशेष? २) आता अमेरिकेतही चालणार UPI, पायलट प्रोजेक्टला सुरुवात ३) महाराष्ट्राच्या धर्मांतरण कायद्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका ४) EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे ५) AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाचा राजीनामा ६) एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर ७) “गुजरात काय पाकिस्तानमध्ये का?” परेश रावल यांची...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा कमबॅक ते अमिताभ बच्चन KBC मधून निवृत्ती घेणार? 11.09.2026

1. महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा कमबॅक; हवामान विभागानं वर्तवला महत्त्वाचा अंदाज 2. गणेशोत्सवात पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; जड वाहनांवर राहणार बंदी 3. अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; सुटकेची याचिका फेटाळली 4. माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा? कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित 5. गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी; महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक 6. भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विज...

Sakal Chya Batmya | निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय ते गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 10.09.2026

१) राज्यात निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय २) गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवेची २५ वर्षे पूर्ण ४) देशात सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर कमी होणार ५) नेपाळमधील महापुरातील मृतांचा आकडा वाढला ६) भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी भारतीच्या-अ संघांची घोषणा ७ दृश्यम ३ चित्रपटाच्या ट्र...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज ते CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? 09.09.2026

महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय? CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? संत्री विकून शाळा उभारली, पद्मश्री विजेत्याला SIRची नोटीस; कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत श्रेयस अय्यर व...

Sakal Chya Batmya | एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगचा कालावधी बदलला ते राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार 08.09.2026

१) एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगचा कालावधी बदलला २) राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग ३) एल निनो अक्राळविक्राळ होतोय, संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ४) सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; केली भरीव मदत ५) गोल्ड-सिल्व्हर ETF मध्ये पैसे गुंतवता? सोमवारपासून बदलले नियम ६) पाकिस्तान संघात मॅच फिक्सिंग? खेळाडूंचे फोन जप्त, निम्म्या संघ मायदेशी ७) राष्ट्रीय चित्रपट प...

Sakal Chya Batmya | साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ ते आठव्या वेतन आयोगाची आज बैठक 07.09.2026

१) संयुक्त राष्ट्राने बदलला जगाचा नकाशा, भारतावर काय होणार परिणाम? २) राज्यातील शाळांना U-DISE Plus पोर्टलवर माहिती अपडेट करण्याचे निर्देश, ३) साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय ४) मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळेत बदल ५) आठव्या वेतन आयोगाची आज बैठक, फिटमेंट फॅक्टरची मागणी पूर्ण होणार? ६) सात्विक-चिराग जोडीने पहिल्यांदाच पटकावलं ‘चायना मास्टर्स’चं...

Sakal Chya Batmya | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नवा आदेश ते वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची अभिनेत्रीची मागणी 06.09.2026

१) शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारासंदर्भात सरकारचा नवा आदेश २) सणासुदीच्या काळात साखरेचे दर कमी होणार? महत्त्वाची अपडेट समोर... ३) राज्यातील भरती परीक्षांमध्ये सुधारणांसाठी 'उच्चस्तरीय समिती' गठीत 4) गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो मध्यरात्री १२ पर्यंत सुरु ५) पाकिस्तानचे लष्करप्रमुखांच्या हातात आता तिन्ही सैन्यदलांची सूत्रे, अण्वस्त्रांवरही ताबा ६) जसप्रीत बुमराह 'फिट' न झा...

Sakal Chya Batmya | मुंबईत डीजे आणि लेझर लाईटवर कायमची बंदी ते महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रीय होणार 05.09.2026

१) मुंबईत डीजे आणि लेझर लाईटवर कायमची बंदी; पोलीस आयुक्तांची घोषणा २) सोन्याची खरेदी ठप्प झाल्याने व्यावसायिक संकटात, पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र ३) महाराष्ट्रात वरुणराजा पुन्हा सक्रिय होणार! पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा ४) भंगार घोषित रिक्षांविरोधात राज्यव्यापी मोहीम, परिवहन मंत्र्यांचे कारवाईचे आदेश ५) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा मोठा विक्रम; पंतप्रधान मोदींनीही दिल्या शुभेच्छा ६) टीम इं...

Sakal Chya Batmya | विदर्भात पावसाला पोषक स्थिती ते सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ 04.09.2026

१) विदर्भात पावसाला पोषक स्थिती; हलक्या सरींचा अंदाज २) एनसीएमसी असूनही काढावं लागतंय पूर्ण तिकीट; सर्व्हर डाऊनचा फटका ३) घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात वाढ ४) नेपाळमधील अतिवृष्टीने बिहारमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ ५) मुलांच्या ‘एआय’ वापराला लगाम; न्यूयॉर्कमध्ये मोठा निर्णय ६) धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही; माजी क्रिकेटरचा दावा ७) ‘हनुमान अंश’ चित्रपटावेळी थिएटरमध्ये सीट नंबर ९ राखीव...

Sakal Chya Batmya | शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स? ते दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे 03.09.2026

१) शिवसेना पक्ष चिन्हाचा युक्तीवाद, शिंदेंच्या वकिलांनी बाजू मांडली; सुनावणीत काय घडलं? २) राज्यातील ५८ लाख कुणबी नोंदीप्रमाणे कार्यवाही करु, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती ३) मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; पुढील २ दिवसाचा अंदाज ४) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO चं नाव जाहीर ५) साखरेचे दर उतरण्याची शक्यता; केंद्रांची पुन्हा साखर साठवणुकीवरील मर्यादा ६) भारत-अफगाणिस्तानचे...

Sakal Chya Batmya | नीट आंदोलक विद्यार्थ्यांना 'सर्वोच्च' दिलासा ते अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर 02.09.2026

१) नीट आंदोलक विद्यार्थ्यांना 'सर्वोच्च' दिलासा; न्यायालयाकडून सर्व FIR रद्द २) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय ३) महिनाभरात साखरेचे दर 30 टक्कांनी वाढले; मुंबईत किलोचा दर किती? ४) नेपाळच्या महापुरातील मृतांचा आकडा एक हजारावर ५) तालिबानची ट्रम्प यांना मोठी ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट ६) संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर ७) पुरुषांच्या रडण्यााबा...

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील जमिनीचे वाद टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत बदल होणार ते NPS आणि NPS Lite च्या PoP शुल्क रचनेत बदल करणार 01.09.2026

१) महाराष्ट्रातील जमिनीचे वाद टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत बदल होणार २) NPS आणि NPS Lite च्या PoP शुल्क रचनेत बदल करणार ३) चीनच्या लष्करी नियमांमध्ये लक्षणीय बदल केला ४) मुंबईत खासगी टीबी तज्ज्ञांच्या सेवा निलंबित केल्या ५) ‘निपुण’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले ६) पाकिस्तानच्या इमाम उल हकवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे ७) अभिनेत्री शालिनी पांडे एका एआय-निर्मित बनावट व्हिडिओची बळी ठरली स्क...

Sakal Chya Batmya | कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे ते समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार 31.08.2026

१) कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे २) इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम देशांना एक आवाहन केले ३) समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार ४) ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपवरील निर्बंध अधिक कडक केले ५) सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार ६) आयसीसीने श्रीलंकेला मोठा धक्का दिला ७) ‘रेस ४’मध्ये आमिर खानची वर्णी लागणार का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे दुधाच्या किमती वाढल्या का? ते समय रैना टीकेचा सामना करतोय 30.08.2026

१) तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे दुधाच्या किमती वाढल्या का? २) अमेरिकेने अंतराळ अकादमीची स्थापना का केली? ३) एफएसएसएआयने एव्हरेस्ट आणि लालजी गोधू यांच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर बंदी घातली ४) एमसीएमधील पाच उपाहारगृहे पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली ५) सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसचा औषध विक्री परवाना रद्द ६) नीरज चोप्रा पूर्ण मोसमास मुकणार ७) समय रैना टीकेचा सामना करतोय स्क्रीप्ट अँड र...

Sakal Chya Batmya | खाटिक समाजाने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला ते महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक आवाहन केलं 29.08.2026

१) खाटिक समाजाने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला २) महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक आवाहन केलं ३) मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरतोय? ४) साखरेनंतर दूधही ९ रुपयांनी महाग झाले ५) संरक्षण निर्यातीमध्ये कागदपत्रांचे काम कमी होईल ६) भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने इतिहास रचला ७) विजय साळगावकर पुन्हा परतणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला ते प्रसादाची शुद्धता जपण्याचे गणेश मंडळांना आवाहन केलं 28.08.2026

१) महाराष्ट्रातील अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला २) नेपाळमधील पुरात सुमारे ३०० भारतीय नागरिक बेपत्ता झाले ३) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या ई-कॉमर्स व्यवसायाचा विस्तार करतंय ४) प्रसादाची शुद्धता जपण्याचे गणेश मंडळांना आवाहन केलं ५) राज्यातील बीएस्सी नर्सिंग प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली ६) निवास व्यवस्थेवरून क्रिकेट संघटना नाराज ७) अभिनेत्री अनन्या पांडेचं ब्रेकअप झालं का?...

Sakal Chya Batmya | नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता ते रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही 27.08.2026

१) नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश २) रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही ३) खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदी हटवली, मुख्यमंत्र्यांचे निर्देश ४) Blinkit, DMart मध्ये साखर खरेदीवर मर्यादा ५) अमेरिकेने व्हिसासाठीच्या मुलाखती थांबवल्या? कारण काय? ६) आशियाई क्रीडा स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचे सामने कधी? ७) माधुरी दीक्षित...

Sakal Chya Batmya | मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले ते नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का? 26.08.2026

१) मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले २) नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का? ३) म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिका वितरणासाठी सप्टेंबरपासून पात्रता निश्चिती होणार ४) सर्व विमानतळे एकाच कंपनीच्या नियंत्रणाखाली असणार नाहीत ५) रुग्णालयांच्या सुरक्षेचे ऑडिट होणार ६) एमसीएसप्रकरणी न्यायालयाने टोमणा मारला ७) तापसीच्या ‘गांधारी’वर कथाचोरीचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे ते महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला 25.08.2026

१) नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे २) चीनमधील तीनपैकी एक तरुण नोकरीसाठी मंदिरात जातो ३) महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला ४) आता भारतीय पिठाची परदेशात निर्यात होणार ५) कॉकरोच जनता पक्षाने दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली ६) महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात एक महत्त्वाचा निर्णय घेतला ७) तिरंगी ड्रेस परिधान केल्याने उर्वशी रौतेलावर टीका झाली स्क...

Słuchaj podcastu Sakalchya Batmya / Daily Sakal News w Replaio

Radio i podcasty w jednej aplikacji - za darmo, bez zakładania konta. Zainstaluj już dziś i nie przegap premiery

Pobierz z Google Play

Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS