BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk
Forfatter
BBC Marathi Audio
Kategori
Podcastens hjemmeside
Seneste episode
25. mar. 2026
Hvor kan du lytte?
Podcasts i appen Replaio Radio Kommer snartPodcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts
Episoder
सोपी गोष्ट पॉडकास्ट: भीमा कोरेगाव प्रकरणात पुरावे पेरले गेले होते का? 12.02.2021 4:19
सायबर हल्ला करून आरोपीविरुद्ध कागदपत्रं पेरली गेल्याचा दावा केला जातोय.
सोपी गोष्ट पॉडकास्ट: Koo App Twitter ला पर्याय ठरेल का? 11.02.2021 4:19
कू चा पिवळा पक्षी ट्विटरच्या निळ्या पक्ष्याला चोच मारेल का?
सोपी गोष्ट पॉडकास्ट: चार दिवस रोज बारा तास काम कराल का? 10.02.2021 5:26
'चार दिवस काम, तीन दिवस आराम' ही आयडिया तुम्हाला कशी वाटते?
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकरांच्या ट्वीट्सची चौकशी सरकार करू शकतं का? सोपी गोष्ट 270 09.02.2021 4:09
दबावाखाली ट्वीट्स केले का याची चौकशी केली तरी गुन्हा दाखल करता येईल का?
उत्तराखंड चमोली हिमस्खलन का घडलं? हिमस्खलन म्हणजे काय? 08.02.2021 4:37
स्की करताना साधा वाटणारा बर्फ इतकं घातक रूप कसं धारण करू शकतो? हिमस्खलन म्हणजे नेमकं काय?
IndvsEng : भारत वि. इंग्लंड टेस्ट मॅचसाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन SG बॉलची खासियत काय आहे? 05.02.2021 5:01
भारत-इंग्लंड टेस्ट मॅचसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉलची खासियत तुम्हाला माहिती आहे का?
शेतकरी आंदोलन : आंतरराष्ट्रीय पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला की तोटा? 04.02.2021 7:10
रिहानाच्या पाठिंब्याने शेतकऱ्यांचा लोचा?
कॅण्डिडा ऑरिस बुरशी काय आहे? निपाह व्हायरस आणि स्वाईन फ्लू कोरोना इतकेच जीवघेणे ठरू शकतात का? 03.02.2021 6:36
कोरोनापेक्षा ‘हे’ तीन आजार जीवघेणे ठरू शकतात?
म्यानमारमधल्या लष्करी उठावाचा भारतावर काय परिणाम होईल? 02.02.2021 6:32
आँग सान सू ची यांना झालेली अटक आणि म्यानमारमधल्या लष्करी बंडाकडे भारताचं लक्ष का आहे?
बजेट 2021 : अर्थसंकल्पामधल्या कोणत्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल? 01.02.2021 5:33
अर्थसंकल्पातल्या ‘या’ गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल.
लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण करणारा POCSO कायदा काय आहे? 29.01.2021 7:00
लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण करणाऱ्या POCSO कायद्याविषयीची सोपी गोष्ट
बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय-काय असतं? 29.01.2021 6:23
1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प सोप्या शब्दांत समजून घेण्यासाठी ऐका ही सोपी गोष्ट.
Welcome 21.01.2021 1:00
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Lignende podcasts
Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.