BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: www.bbc.co.uk
Gdzie słuchać?
Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótcePodcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów
Odcinki
अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे जागतिक मंदीला सुरुवात होऊ शकते? BBC News Marathi 25.03.2026 5:56
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं? BBC News Marathi 20.03.2026 3:48
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोपी गोष्ट : वजन आणि लठ्ठपणा कमी करणारी औषधं स्वस्त का होणार? 19.03.2026 5:02
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सॉफ्टवेअर कंपन्यांचं काम आता AI प्लग-इन करेल? BBC News Marathi 17.02.2026 5:00
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो? BBC News Marathi 30.01.2026 6:40
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली तर मोठा परतावा मिळतो का? जोखीम किती आहे? BBC News Marathi 27.01.2026 3:53
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोनं आणि चांदी पाठोपाठ तांब्याचे भाव जगभरात का वाढले? कॉपरचा तुटवडा का आहे? BBC News Marathi 20.01.2026 5:12
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरीसाठी पगाराची बोलणी करताना काय लक्षात ठेवायचं? BBC News Marathi 15.01.2026 4:13
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पृथ्वीच्या पोटात किती खोलवर माणूस पोहोचू शकले? BBC News Marathi 14.01.2026 3:35
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
2026 मध्ये सोनं, चांदीचे दर आणखीन किती वाढतील? BBC News Marathi 06.01.2026 4:55
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
अमेरिकेला व्हेनेझुएलाचे जगातले सर्वात मोठे क्रूड तेलसाठे ताब्यात घेता येतील का? BBC News Marathi 05.01.2026 5:28
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... सोपी गोष्ट 01.01.2026 4:53
प्रत्येक ठिकाणची वाळू वेगळी दिसते. हा त्या जागचा पृथ्वीचा हजारो वर्षांचा इतिहास असतो. वाळू चोरीच्या घटना जगभरात होतात. वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... समजून घेऊ वाळूची सोपी गोष्ट रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले
प्लास्टिकचे तुकडे समुद्रातल्या प्राण्यांसाठी ठरत आहेत जीवघेणे! सोपी गोष्ट पॉडकास्ट 30.12.2025 3:53
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
ध्रुव64 चिपमुळे भारतातल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा फायदा होईल? BBC News Marathi 18.12.2025 4:39
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
व्हिसा देण्याआधी अमेरिका तपासणार सोशल मीडिया, भारतीयांवर काय परिणाम? BBC News Marathi 17.12.2025 5:07
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पीरिएड्ससाठी अंतराळात मेन्स्ट्रुअल कप वापरणं शक्य आहे का? BBC News Marathi 16.12.2025 4:26
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
H3N2 फ्लू काय आहे? त्याची लक्षणं किती गंभीर? BBC News Marathi 12.12.2025 5:57
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करणं खरंच प्रभावी उपाय आहे का? BBC News Marathi 11.12.2025 5:29
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
आगीत गुदमरून मरणाऱ्यांचा आकडा मोठा का असतो? धूर इतका जीवघेणा का ठरतो? BBC News Marathi 08.12.2025 7:34
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
VPF आणि PPF मध्ये काय फरक आहे? त्यावर जास्त परतावा मिळतो का? BBC News Marathi 28.11.2025 4:08
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
नवीन कामगार कायदे काय आहेत? कामगार संघटनांचा विरोध का? सोपी गोष्ट 25.11.2025 6:55
भारत सरकारने जुन्या कामगार कायद्याच्या जागी 4 नवीन Labour Code लागू केलेयत. हे कोड कर्मचारी आणि कामगारांच्या फायद्याचे आहेत - असं सरकारचं म्हणणं आहे. तर हे लेबर कोड्स कामगार विरोधी असून उद्योगपतींच्या हिताचे असल्याचं विरोधी पक्ष आणि अनेक कामगार संघटनांचं म्हणणं आहे. काय आहे या नव्या लेबर कोडमध्ये? आणि कोणत्या गोष्टींबाबत आक्षेप घेतले जातायत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन...
उकाड्यात राहणारे लोक लवकर म्हातारे होतात का? BBC News Marathi 03.09.2025 4:55
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
ट्रम्प टॅरिफमुळे भारत - चीनची जवळीक वाढली? BBC News Marathi 26.08.2025 5:08
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
ऑनलाईन गेमिंगवर सरकार बंदी आणतंय, याचा काय परिणाम होईल? BBC News Marathi 21.08.2025 5:23
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
समुद्राच्या लाटा पुरवणार जगाला लागणारी वीज? BBC News Marathi 19.08.2025 4:55
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Podobne podcasty
Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS