BBC Marathi Audio

तीन गोष्टी

Health MR ↓ 13 episoder

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk

Forfatter

BBC Marathi Audio

Kategori

Health

Podcastens hjemmeside

www.bbc.co.uk

Seneste episode

9. dec. 2025

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

SIR वरून संसदेत गदारोळ, सरकार काय उत्तर देणार? BBC News Marathi 09.12.2025

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

खोटे हिरे, लाखोंची गुंतवणूक; टॉरेसने गुंतवणूकदारांचे 200 कोटी कसे बुडवले? तीन गोष्टी पॉडकास्ट 08 जानेवारी 08.01.2025

आजच्या तीन गोष्टी १. मुंबईत 'टोरेस'ने 200 कोटींचा घोटाळा कसा केला? २. अमेरिकेने ग्रीनलँडवर कब्जा करावा, असं ट्रम्प का म्हणतायत? ३. भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात दोघांना जामीन

परभणी अचानक का पेटलं? नेमकं काय घडलं? तीन गोष्टी पॉडकास्ट | 11 डिसेंबर 12.12.2024

आजच्या तीन गोष्टी: 1. परभणी अचानक का पेटलं? गृहमंत्री कुठे आहेत? 2. अतुल सुभाषची आत्महत्या चर्चेत, नेमकं प्रकरण काय? 3. दक्षिण कोरियाच्या 'लष्करी राजवटी'वर उत्तर कोरिया म्हणालं

महाराष्ट्राची गोष्ट भाग 2 | डॉ. सुहास पळशीकर: महाराष्ट्रातले मराठा वर्चस्वाचे चढ-उतार बदलले का? BBC News Marathi 21.11.2024

मराठा आरक्षणाने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावरूनही बरीच चर्चा होते आहे. मराठा समाज राज्याच्या सत्ताकारणात अग्रेसर राहिला आहे. राज्यातला मराठा वर्चस्वाचा पॅटर्न बदलला आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे...

महाराष्ट्राची गोष्ट भाग 1 | डॉ. सुहास पळशीकर : महाराष्ट्रातील पक्षांचं राजकारण कसं बदलत गेलं? 20.11.2024

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातील पहिल्या भागात राज्यातील बदलती पक्षीय पद्धत, छोट्या पक्षांचा प्रभाव आणि कोणते घटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात यावर चर्चा केली आहे. मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी

अर्ज भरायला उरले काही तास, याद्यांचा घोळ संपेना | तीन गोष्टी पॉडकास्ट 28 ऑक्टोबर 29.10.2024

1. याद्यांचा गोंधळ अजूनही का संपलेला नाही? 2. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची भाषा सौम्य का झालीय? 3. दिवाळीपूर्वीच दिल्लीची हवा झाली दूषित

वसईत प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, अशा घटना वारंवार का होतात? | BBC News Marathi 18.06.2024

आजच्या तीन गोष्टी 1. वसईत तरुणीचा भररस्त्यात खून का झाला? 2. अल्का याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार? 3. पुतीन उत्तर कोरियाला का जातायत?

धनगर आरक्षणाचा तिढा, आमरण उपोषणावर आंदोलक ठाम | BBC News Marathi 21.09.2023

दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा

कोव्हिडसाठी पुढचे 40 दिवस महत्त्वाचे - केंद्राचा गंभीर इशारा | तीन गोष्टी पॉडकास्ट 28.12.2022

तीन गोष्टी 1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी 2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच 3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू

सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? BBC News Marathi 15.06.2022

आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी 1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत? 2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार 3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ

3 गोष्टी पॉडकास्ट - यासिन मलिकला जन्मठेप, काश्मीरमध्ये दगडफेक 25.05.2022

आजच्या तीन गोष्टी यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध? 3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -

तीन गोष्टी पॉडकास्ट: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय का? 29.03.2022

आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी 1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय? 2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं? 3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला

Welcome 21.01.2021

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.

Lyt til podcasten तीन गोष्टी i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.