BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Forfatter

BBC Marathi Audio

Kategori

Health

Podcastens hjemmeside

www.bbc.co.uk

Seneste episode

25. mar. 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

मेंदूत बसवलेली ही चिप बोलेल तुमच्या मनातल्या गोष्टी! BBC News Marathi 18.08.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

उत्तरकाशीतल्या पुरामधून महाराष्ट्राने काय धडा घ्यावा? BBC News Marathi 07.08.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

रशियासाठी भारत अमेरिकेची नाराजी का झेलतोय? BBC News Marathi 01.08.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

मुलं जन्माला घालण्यासाठी चीन देणार पैसे, का? BBC News Marathi 30.07.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भूकंपाची सूचना देणारी गुगलची यंत्रणा कशी काम करते? BBC News Marathi 28.07.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

MRI मशीनमुळे एकाचा मृत्यू, ही मशीन काम कसं करते? BBC News Marathi 22.07.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अंटार्क्टिकातला 15 लाख वर्षं जुना बर्फ शास्त्रज्ञ का वितळवतायत? BBC News Marathi 21.07.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

विमान अपघातांचं प्रमाण सध्या वाढलंय का? BBC News Marathi 16.07.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

जगातला सर्वांत जुना धूमकेतू कसा आहे? BBC News Marathi 14.07.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं? 07.07.2025

गाझामध्ये मदत पुरवणाऱ्या GHF च्या केंद्रांजवळ गेल्या महिन्याभरात गाझामध्ये 500 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचं पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने म्हटलंय. GHF आणि इस्रायली लष्कराने हे आरोप फेटाळले असले तरी गाझात मदत पुरवणारी संस्था सतत वादात सापडते. UN आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनीही GHF वर टीका केलीय. काय आहे GHF म्हणजे Gaza Humanitarian Foundation? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन : अमृता दुर्व...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरीत ग्रॅच्युइटी कधी मिळते? त्यासाठी काय अटी असतात? 05.07.2025

Payment of Gratuity Act 1972 नुसार ही रक्कम दिली जाते. यानुसार कर्मचाऱ्याने नोकरीची ठराविक वर्षं आणि अटी पूर्ण केल्या असतील, तर या व्यक्तीला ग्रॅच्युइटी देणं कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात की नाही हे कसं कळतं? रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : पहिल्यांदा विमान कुणी उडवलं होतं? 05.07.2025

विमानाचा शोध कुणी लावला? राईट बंधूंच्या आधी कुणी विमान उडवलं होतं का? अशा प्रकारचा प्रयत्न कुणीकुणी केला? इतिहास काय सांगतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेल्या अँटी एजिंग ट्रीटमेंट कशा होतात? 05.07.2025

वय वाढतं तसं शरीरात काही बदल होणारच हे सगळ्यांनाच माहिती असतं... चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्वचा काहीशी शिथील होते... पण ही प्रक्रिया मंदावण्यासाठी आता कॉस्मेटिक सर्जरी, अँटी एजिंग ट्रीटमेंट यांचे पर्याय आलेयत. खरंच ही औषधं त्वचेचं वय वाढणं थांबवतात का... ही औषधं वापरणं सुरक्षित आहे का...आणि यातले धोके काय आहेत... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : न...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : युरोपात 35 अंश तापमानातच उष्णतेची लाट का आलीय? 05.07.2025

बहुतेक युरोपात आणि अमेरिकेच्या काही भागांत सध्या उष्णतेची लाट आलीय. काही ठिकाणी तापमान चाळीशी पुढे गेलंय. पण आपल्या महाराष्ट्रात तर कायमच उन्हाळ्यात तापमान पस्तीशीच्या पुढेच असतं. विदर्भात तर तापमान पार 48-49 डिग्री सेल्शियसपर्य़ंत पोहोचतं. मग युरोपातली उष्णतेची लाट इतकी तीव्र - भीषण का ठरतेय... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शुभांशु शुक्ला अंतराळात राहून कोणते प्रयोग करणार आहेत? 05.07.2025

Axiom 4 मोहिमेअंतर्गत शुभांशु स्पेस स्टेशनमध्ये ISRO साठी सात प्रयोग करत आहेत. भारतातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रयोगशाळांनी हे प्रयोग डिझाईन केले आहेत. शुभांशु अंतराळात जातानाच या प्रयोगांसाठी आवश्यक सामुग्री सोबत घेऊन गेले आहेत.अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळपास नसतंच. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतात. अशा वातावरणात राहण्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम शुभांशु तपासत आहेत. रिपोर्ट - जान्हवी मुळे निव...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : या प्रकल्पातून कृत्रिम माणूस तयार करता येईल? 05.07.2025

महिन्याभरापूर्वी अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी जेनेटिक डिसॉर्डर असणाऱ्या एका बाळावर उपचार केले...कसे..तर या बाळाच्या शरीरातला बिघाड असणारा DNA त्यांनी - rewrite केला...एक विशिष्ट Gene Editing Therapy वापरली... जगात पहिल्यांदाच असं झालं... पण याही पुढे जाऊन समजा असा संपूर्ण DNA च निर्माण करता आला तर... म्हणजे कृत्रिमरित्या मानवी आयुष्य तयार करता आलं तर... या वादग्रस्त प्रयोगावर काम सुरू झालंय...काय आहे ह...

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आयकर रिटर्न भरण्यासाठी कोणते फॉर्म लागतात? त्याचे फायदे काय? 05.07.2025

आयकर खात्याने रिटर्न भरण्यासाठीच्या फॉर्म्समध्ये बदल केलेयत. मग कोणता फॉर्म कुणासाठी आहे? तुम्ही कोणता फॉर्म निवडायचा? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर

सोपी गोष्ट पॉडकास्ट : तारे जन्माला येतात त्या जागेचा फोटो काढणारा कॅमेरा कुठे बसवलाय? 05.07.2025

वेरा सी रुबिन ऑब्झर्व्हेटरी ही वेधशाळा आहे चिलीमध्ये. आणि ती उभारण्यासाठी अमेरिकेचं नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि अमेरिकेच्या ऊर्जाखात्यासोबतच जगभरातल्या वेगवेगळ्या विज्ञान संस्था, विद्यापीठं आणि दानशूर व्यक्तींनी हातभार लावलाय. वेधशाळेचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी तयार करून नंतर चिलीमध्ये जिथे आता वेधशाळा उभारण्यात आलीय - तिथे आणण्यात आलीय. काय आहे ही नवी वेधशाळा... आणि विश्वस समजून घेण्यासाठी तिची मदत कश...

सलमान खानला झालेला मेंदूचा आजार किती गंभीर आहे? 05.07.2025

'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता सलमान खानने आपल्याला 'ब्रेन ॲन्यूरिझम' नावाचा आजार असल्याचं सांगितलं आहे. सलमान खानच्या या वक्तव्यानंतर, ब्रेन एन्युरिझमशी लोकांना प्रश्न पडले आहेत. मेंदूतला हा आजार म्हणजे नेमकं काय असतं? ब्रेन ॲन्युरिझम किती गंभीर ठरू शकतो आणि त्यावर उपाय काय आहेत, जाणून घेऊयात सोपी गोष्ट मध्ये. लेखन : जान्हवी मुळे निवेदन : गुलशन वनकर एडि...

इराणचे खामेनी इतके शक्तीशाली नेते कसे झाले? BBC News Marathi 23.06.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

इस्रायलविरोधात मुस्लिम देश एकत्र येतील? BBC News Marathi 19.06.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

इराण अणुबॉम्ब तयार करण्याच्या जवळ होता का? BBC News Marathi 18.06.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

गुकेशने कार्लसनला हरवलं, तो बुद्धिबळ प्रकार काय आहे? BBC News Marathi 03.06.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

या मार्गाने गुंतवणूक करा आणि मिळवा नियमित उत्पन्न, पण कसं? BBC News Marathi 30.05.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

कुपोषित बाळं, अन्नासाठी मारामारी, गाझावर ही पाळी का आली? BBC News Marathi 29.05.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Lyt til podcasten सोपी गोष्ट i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.