BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Husk at besøge podcastens hjemmeside og støtte skaberen: www.bbc.co.uk

Forfatter

BBC Marathi Audio

Kategori

Health

Podcastens hjemmeside

www.bbc.co.uk

Seneste episode

25. mar. 2026

Hvor kan du lytte?

Podcasts i appen Replaio Radio Kommer snart

Podcasts kommer snart til appen. Installer nu, og vær den første til at se en helt ny tilgang til podcasts

Hent den på Google Play Installer gratis Android næsten 10 mio. downloads · 4,8 i bedømmelse iOS snart

Episoder

इजिप्तमधले प्रचंड पिरॅमिड्स कसे बांधले? BBC News Marathi 20.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अटक होत असलेल्या व्यक्तीला कायद्याने काय हक्क आहेत? अटक करण्यासाठीचे नियम काय असतात? BBC News Marathi 16.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

चाबहार बंदर कुठे आहे? या बंदराच्या कामकाजात भारताला रस का आहे? BBC News Marathi 14.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

जादूटोणाविरोधी कायद्या नेमका काय? BBC News Marathi 10.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

हिंदू लग्नात सप्तपदी, कन्यादान, मंगळसूत्र नसेल तर ते अवैध ठरतं? BBC News Marathi 08.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सुनीता विल्यम्स यांची तिसरी अंतराळवारी असणारी ही मोहीम काय आहे? BBC News Marathi 06.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आहे का? BBC News Marathi 03.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

एप्रिल महिना इतका भयंकर उष्ण का होता? मे महिना असाच गरम असेल का? BBC News Marathi 02.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

मतदानाच्या आकडेवारीवरून निवडणूक आयोगावर का टीका होतेय? BBC News Marathi 01.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अमेरिकन विद्यापीठांतले विद्यार्थी निदर्शनं का करतायत? BBC News Marathi 01.05.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अंटार्क्टिकाच्या वन्यप्राण्यांना का होतोय सनबर्न? BBC News Marathi 29.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सॅम पित्रोडा - वारसा कराचा वाद काय आहे? वारसा कर म्हणजे काय? BBC News Marathi 25.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

कॅन्सरचा धोका ज्यामुळे वाढतो, ते कार्सिनोजेन्स काय असतात? BBC News Marathi 24.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोणते खटले सुरू आहेत? ते तुरुंगात जाऊ शकतात का? BBC News Marathi 23.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अतिरिक्त साखरेचे शरीरावर काय परिणाम होतात? BBC Marathi News 22.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

डीप फेक म्हणजे काय? आमिर, रणवीर यांनी खरंच लोकसभा निवडणूक प्रचार केला? BBC News Marathi 19.04.2024

अभिनेता आमिर खान आणि रणवीर सिंहचे व्हीडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरतायत. यात हे अभिनेते एका राजकीय पक्षाबद्दल बोलत आहेत. खरंच या अभिनेत्यांनी राजकीय प्रचार केला का? डीपफेक म्हणजे काय? असे बनावट फोटो - व्हीडिओ कसे ओळखायचे? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

क्लाऊड सीडिंग म्हणजे काय? दुबईत त्यामुळे पूर आला का? BBC News Marathi 18.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

जागतिक वसुंधरा दिन कधी आहे? यावेळची थीम काय? BBC News Marathi 17.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

इराण - इस्रायल तणावाचे भारतावर काय परिणाम होऊ शकतात? BBC News Marathi 16.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारतात हेपेटायटिसचं प्रमाण अधिक का आहे? BBC News Marathi 15.04.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

VVPAT पडताळणीचा वाद काय आहे? VVPAT सोबत छेडछाड होऊ शकते का? 02.04.2024

ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर (VVTAP) व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावत्या 100 टक्के पडताळून पाहाणे शक्य आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला केलाय. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी VVPAT प्रणाली आणली गेली होती, मग VVPAT – EVM बद्दल पुन्हा इतकी चर्चा का होतेय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये निवेदन – अभिजीत कांबळे एडिटिंग – निलेश भोसले

जगभरात 105 कोटी टन अन्न जातं फुकट! युनायटेड नेशन्सचा अहवाल BBC News Marathi 02.04.2024

या अहवालानुसार जगभरात खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या - खाण्यायोग्य अन्नापैकी 19% अन्न दरवर्षी वाया जातं. घरामध्ये, स्टॉल्स - खानावळ - रेस्टोरंटसारख्या फूड सर्व्हिस आणि रिटेल दुकानांमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं हे एकूण वर्षातलं प्रमाण आहे. लेखन - अमृता दुर्वे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

विमा सरेंडर केल्यास किती पैसे मिळणार? BBC News Marathi 02.04.2024

तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आयुर्विमा आहे का? आणि ती पॉलिसी सरंडर करण्याचा विचार तुम्ही करताय का? तसं असेल 1 एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल होतायत. कोणते बदल आहेत हे? समजून घेऊया या सोपी गोष्टमध्ये. लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले

सुशिक्षित तरुणांना भारतात नोकऱ्या का मिळत नाहीयत? BBC News Marathi 02.04.2024

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन - ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. लेखन - अमृता दुर्वे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासूनच सुरू का होतं? BBC News Marathi सोपी गोष्ट 28.03.2024

1 जानेवारी म्हणजे जगभरात हॅप्पी न्यू ईयर. तर मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्यापासून, म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतं. पण नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून... असं का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Lyt til podcasten सोपी गोष्ट i Replaio

Radio og podcasts i én app - gratis og uden tilmelding. Installer i dag, og gå ikke glip af lanceringen

Hent den på Google Play

Replaio er ikke podcastudgiver; programmernes navne, coverbilleder og lyd tilhører deres ophavsmænd og distribueres via offentlige RSS-feeds.