uk

BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ Епізодів: 963

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Обов'язково відвідайте сайт подкасту та підтримайте його автора: www.bbc.co.uk

Автор

BBC Marathi Audio

Категорія

Health

Сайт подкасту

www.bbc.co.uk

Останній епізод

25 бер 2026

Де слухати?

Подкасти в застосунку Replaio Radio Уже незабаром

Подкасти незабаром з'являться в застосунку. Встановіть уже зараз і першими побачте зовсім новий погляд на подкасти

Завантажити з Google Play Встановіть безкоштовно Android майже 10 млн завантажень · рейтинг 4,8 iOS незабаром

Епізоди

COVID-19 आरोग्य संकट संपलं होतं, मग कोरोनाचे रुग्ण परत का सापडतायत? | BBC News Marathi 22.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

डंकी सिनेमातला परदेशात जाण्याचा ‘डाँकी रूट’ म्हणजे काय? BBC News Marathi 21.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

संसदेतून खासदारांना निलंबित करण्याचे नियम काय आहेत? | BBC News Marathi 20.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

काँग्रेसवर निवडणुकांसाठी लोकांकडून देणगी मागण्याची वेळ का आली? BBC News Marathi 19.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

श्रीकृष्ण जन्मस्थानाचा वाद काय आहे? | BBC News Marathi 18.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

केंद्राने इथेनॉल बनवण्यावर बंदी का घातली? BBC Marathi News 15.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कुणावर असते? संसदेत जाण्यासाठी काय करावं लागतं? BBC News Marathi 14.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्यांचे राजीनामे, आयोगाची कामं नेमकी काय असतात? BBC News Marathi 13.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

जगात एकाच वेळी 8 ठिकाणी सुरू असलेल्या युद्धांचा फटका कुणाला बसतोय? BBC News Marathi 12.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Google Gemini हे तंत्रज्ञान Chat GPT पेक्षा अधिक वेगवान आणि अचूक असेल का? BBC News Marathi 11.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

काश्मीरमध्ये नवीन आरक्षण, पण निवडणुका कधी? BBC News Marathi 08.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

राजकीय सल्लागार निवडणुका जिंकून देऊ शकतात का? BBC News Marathi 05.12.2023

हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्या चेहऱ्यांमागचे कलाकार तुम्हाला क्वचितच ठाऊक असतील. उमेदवारांच्या आणि नेत्यांच्या नावावर प्रचार होतो, तो करण्यासाठी जसे पक्षाचे कार्यकर्ते असतात तसेच प्रोफेशनल कार्यकर्तेही असतात. हे राजकीय सल्लागार किंवा पॉलिटिकल कन्सल्टंट्स कोण असतात? खरंच राजकीय सल्लागार निवडणुका जिंकण्या – हरण्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावतात का? लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद...

निवडणूक आयोगाने एकाच राज्याचे निवडणूक निकाल एक दिवस उशीराने का दिले? 04.12.2023

निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा ठरवताना कोणत्या कायद्याचा आधार घेतं? निवडणूक प्रक्रियेच्या तारखा ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? पाहुया आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

अमेरिकेच्या दाव्यानंतर भारत अमेरिका संबंधांवर ताण पडेल का? BBC News Marathi 01.12.2023

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

हवामानामुळे 9 महिन्यांत इतकं नुकसान का झालं? BBC News Marathi 30.11.2023

नोव्हेंबरच्या दोन दिवसांत महाराष्ट्रात असा पाऊस पडला की 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं, त्यापूर्वी 55 वेळा वीज पडून 70 लोकांचा जीव गेला तर पूर आणि दरड कोसळून 103 लोक दगावले. हे नेमकं काय घडतंय? हवामान बदलाबद्दल आपण अनेकदा बोलतो पण हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. भारतात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 9 महिन्यांमध्ये जवळपास दर दिवशी तीव्र हवामानाची एकादी घटना घडते आणि यात अपरिमित हानी झालीय. गेल्या 9 मह...

रॅट होल माइनिंग काय आहे? त्यामुळे उत्तरकाशीत मजूर कसे वाचले? BBC News Marathi 29.11.2023

अखेर 17 दिवसांनंतर उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर आले. खरंतर त्यांच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या यंत्रणा आणि मोठाली यंत्रं एकत्र काम करत होती, पण अखेरच्या टप्प्यात जेव्हा यंत्रंही निकामी व्हायला लागली, तेव्हा शेवटचे काही मीटर खोदण्याची जबाबदारी रॅट होल मायनर्सनी पार पाडली. उंदराच्या बिळावरून नाव पडलेल्या या खाणकामाच्या पद्धतीवर देशात बंदी आहे, पण उत्तरकाशीत त्यामुळेच एवढे जीव कसे वाचले? मुळा...

अवकाळी पाऊस म्हणजे काय? | BBC News Marathi 28.11.2023

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे सध्या महाराष्ट्रात शेतीचं बरंच नुकसान झालं आहे. पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमका कोणता पाऊस? तो पडण्यामागची कारणं काय आणि त्यामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

युध्दविरामामुळे हमासला मदत झाली का? | BBC News Marathi 27.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

मोदींना पनौती म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस, निवडणूक आयोगाने काय म्हटलं? BBC News Marathi 24.11.2023

राजस्थानमध्ये प्रचाराला गेलेल्या राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात पनौती हा शब्द वापरल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली . हा शब्द निवडणूक आयोगाला वादग्रस्त का वाटला? पनौती शब्दाचा जन्म कसा झाला? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

पंजाबच्या सतलज नदीत सापडलेला 'तो' धातू एवढा महत्त्वाचा का? BBC Marathi 23.11.2023

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

जाहिरातींनी दिशाभूल करू नये म्हणून भारतात काय नियम आहेत? BBC News Marathi 23.11.2023

रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी अनेक कारणांनी अनेकदा वादात अडकलेली दिसते. अध्येमध्ये कुठल्यातरी जाहिरातींवरून वाद झालेले आपणही पाहिले असतील. एखादी जाहिरात दिशाभूल करते म्हणजे नेमकं काय? काय आहेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतचे नियम? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

ChatGPT आणणाऱ्यालाच कंपनीने का काढून टाकलं? BBC News Marathi 21.11.2023

फक्त ChatGPTच नव्हे तर OpenAI कंपनीने Dall-E हे आणखी एक AI tool विकसित केलंय, ज्यात एका ओळीचं टेक्स्ट टाकल्यावर काही सेकंदात ते दाखवणारं एक चित्र तयार होतं. गेल्या वर्षभरात या दोन्ही तंत्रज्ञानांवर वेगवेगळ्या ॲप्स विकसित झाल्या, ज्यामुळे लोक वाटतील तसे काल्पनिक फोटो आणि व्हीडिओ तयार करू लागले, एका झटक्यात 500 शब्दांचे निबंध, काल्पनिक बातम्या आणि अगदी व्हीडिओ सहज तयार करू लागले. सॅम ऑल्टमन यांची या...

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा हा आहे प्लॅन BBC News Marathi 20.11.2023

12 नोव्हेंबर 2023 ला उत्तरकाशी जिल्ह्यातला एक बोगदा कोसळला आणि तिथे काम करणारे 41 मजूर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ त्यात अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत जगभरातले तज्ज्ञ त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi 17.11.2023

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळं हमासला कोणते देश, संघटना मदत करतात किंवा या मोठ्या इस्लामिक संघटनेकडं पैसा कुठून येतो? कोणकोणते देश हमासला मदत करतात? हमास क्रिप्टोमधून पैसे कसे मिळवतं? पाहा सोपी गोष्टच्या या भागात लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

कालवा काढण्यासाठी इस्रायल आपल्या वाळवंटात 520 अणुबॉम्ब फोडणार होतं का? BBC News Marathi 16.11.2023

भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला जोडणारा जगातला एकमेव मार्ग म्हणजे इजिप्तचा सुएझ कालवा. पण राजकीय परिस्थिती बदलली की हा कालवा अनेकदा अडचणीत सापडतो. याला पर्याय म्हणून अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इस्रायलच्या वाळवंटात अणुस्फोट करून एक नवीन कालवा बनवण्याची योजना तयार केली होती. इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांच्या नावे असलेली ही योजना वारंवार चर्चेत का येते? पाहा सोपी गोष्टच्या या भा...

Слухайте подкаст सोपी गोष्ट у Replaio

Радіо та подкасти в одному застосунку - безкоштовно й без реєстрації. Встановіть уже сьогодні та не пропустіть запуск

Завантажити з Google Play

Replaio не є видавцем подкастів; назви шоу, обкладинки та аудіо належать їхнім авторам і поширюються через публічні RSS-канали