iXyr Media
The Natak Podcast by रंगभूमी.com
The Natak Podcast by रंगभूमी.com is a leading Marathi podcast about the Marathi Natak Theatre Industry and Performing Arts, and brings you a variety of stories, articles, interviews, conversations, and other such interesting content. Produced by Preshit Deorukhkar and Hosted by Gayatri Tanksali-Deorukhkar, it covers all the happenings from different Rangabhoomi including stage plays, one-act plays, and everything about the theatre-industry. Part of the iXyr Media Network. Also known as the @myrangabhoomi podcast.
Be sure to visit the podcast's website and support the creator: myrangabhoomi.com
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
With Sandesh Bhat to talk about Suyog’s long history of Marathi plays 17.03.2025 1:05:14
In this 23rd episode of THE Natak Podcast by रंगभूमी.com, Gayatri and Saurabh catch up with Sandesh Bhat at his Fish Curry Rice restaurant in Kohinoor Square, Dadar to talk about Suyog and its long list of plays. Show Notes: Fish Curry Rice, Dadar on Zomato Fish Curry Rice on Instagram Hosts : Gayatri Deorukhkar and Saurabh Talpade ( NatakVedaMarathiMaanus ) Producer, Editor, Everything Technical...
Me Jaaun Tyanchya Paaya Padloy… Backstage 12.03.2025 32:22
In this 22nd episode of THE Natak Podcast by रंगभूमी.com, we talk about some new Marathi plays and dramas that will set the stage in 2025. We start off by talking about Sangeet Devbabhali and Janmavaari, two really beautiful plays for their amazing qualities and writing. Gayatri and Saurabh then briefly discuss Asen Me Nasen Me & Purush. They then move on to discuss two youthful Marathi plays,...
Discussing ‘Vanva’ & Pune’s Theatre Scene with Shivam Panchbhai & Samruddhi Khadke 15.11.2024 1:04:09
In this episode, Gayatri and Saurabh are joined by two very special guests. As you may or may not know, रंगभूमी.com is producing its first ever Marathi play called 'Vanva' and for this episode, we have with us Shivam Panchbhai, the writer-director of 'Vanva' and Samruddhi Khadke, who's the sole actor in it. We discuss the story behind the play, the work and efforts that have gone into it, and the...
Band Zhaaleli Natka, Patra Patri, Thakishi Samvaad & Dashavatar 08.11.2024 43:22
We are back after the Diwali break, for this 20th episode of the रंगभूमी.com Podcast. We're shifting to a Friday publishing schedule from this week, so a new episode will drop every Friday evening for your listening pleasure. In this episode, we talk about some Marathi plays and dramas that ended or were cancelled, such as Safarchand , Ghalib , Zund, Charcha Tar Honarach , Kaali Rani , Why so Gamb...
New Plays Coming in this Diwali Season 28.10.2024 36:45
In this 19th episode of the रंगभूमी.com Podcast, we have Saurabh a.k.a NatakVedaMarathiMaanus joining us again to discuss a lot of things. We talk about Vanva — रंगभूमी.com's new production that just had its debut show at Sudarshan Rangmanch in Pune. We also discuss the (lack of) any praayogik venues in Mumbai and how Pune really excels at it, the Goshta Sanyut Manapmanachi natak. We also briefly...
@NatakVedaMarathiMaanus सोबत नाटकांच्या गप्पा 21.10.2024 37:25
नमस्कार मंडळी! रंगभूमी.com Podcast आम्ही थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की रंगभूमी.com च्या कुटुंबात बरेच रंगकर्मी आमच्याशी जोडले जात आहेत. त्यापैकी एक महत्वाचं नाव म्हणजे सौरभ तळपदे. तुम्ही त्याला ‘नाटक वेडा मराठी माणूस’(NatakVedaMarathiMaanus)! या नावाने इन्स्टाग्राम वर ओळखत असाल. आम्ही जवळपास सगळ्याच नाटकांना एकत्र जात असतो. त्या...
हाऊसफुल्ल गप्पा: मुक्ता बाम 05.11.2023 36:49
तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Hosted by: Gayatri Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar
अशोक सराफ मामांचे हृद्गत 29.11.2021 6:13
२०१४ सालापासून प्रत्येक वर्षी, मराठी नाट्य कलाकार संघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिवस साजरा केला जातो. २०२० साली कोविडमुळे हा दिवस साजरा केला गेला नाही. मात्र २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर रोजी हा दिवस दिमाखदार सोहळ्याच्या स्वरूपात पार पडला. या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही ह्या लेखाच्या स्वरूपात तुमच्या भेटीस आणला होता. सोहळ्याचे यावर्षीचे मानकरी व आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्री. अश...
करावे तसे भरावे | मराठी विनोदी कथा 22.02.2021 13:25
नव्याने लग्न झालेल्या एका नवरीला नव्या घरात स्थिरस्थावर होताना न्यूटनच्या तीन नियमांची कशी काय मदत होते याची गमतीदार कथा या एपिसोडमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Presh...
(अद) भूत प्रकरण | A Marathi Horror-Comedy Story 15.07.2020 12:29
भुताटकी कथांमध्ये माणसं दिसण्याचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण सामने वाली खिडकीमध्ये फक्त अंतराळी हात आणि पायच दिसले तर? साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar Story: Rahul Shinde
प्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast 17.06.2020 1:20:17
ज्येष्ठ रंगकर्मीं अनिल गवस यांनी त्यांच्या आयुष्याची ४३ वर्ष अभिनय क्षेत्राला दिलेली आहेत. नाटक, चित्रपट, TV मालिका, Advertisements अशा विविध माध्यमांमधून त्यांनी वाखाणणीय कामगिरी बजावली आहे. झी मराठीवरील स्वराज्यारक्षक संभाजी सीरियल मधील हंबीरराव या त्यांच्या भूमिकेला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. संभाजी मालिका स्वामिनी मालिका अधांतर नाटक अरुण शेवते लिखित पुस्तक ' हाती ज्यांच्या शून्य होते...
प्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast 09.06.2020 41:59
नाटक ते चित्रपट ते टी. व्ही. सीरियल अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार ताईंशी मारलेल्या गप्पा. Hosted by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Preshit Deorukhkar तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
आभासी — एक सामाजिक गूढकथा | A Marathi Social-Mystery Story 06.06.2020 22:02
स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा ‘ आभासी ‘ Ep. 5: महादू गेला (मराठी विनोदी कथा) साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar Produced by: Pr...
बहुगुणी रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांच्याशी गप्पा 02.06.2020 46:27
अभिनेता ते दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमधून आपल्या सतत भेटीस येणारे, नाटक, एकांकिका गाजवून आता थेट सिनेमापर्यंत मुसंडी मारणारे अभिनय, कल्याण संस्थेचे प्रख्यात रंगकर्मी श्री. अभिजीत झुंजारराव यांच्याशी मारलेल्या गप्पा. अभिजीत झुंजारराव अभिनय, कल्याण – Facebook Page अभिनय, कल्याण – YouTube Channel प्रयोग मालाड – लेखक एक नाट्यछटा अनेक (LENA) स्पर्धा घटोत्कचः वेधक नाटकाची विवादास्पदता...
सपना | A Marathi Horror-Comedy Story 30.05.2020 8:23
आकाशात काळ-कुट्ट आभाळ चंद्र कुठे दिसत नव्हता. चांदण्याकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. येताना दुतर्फा हिरवे दिसणारी झाडे आता खायला उठली होती. जणू अक्राळ विक्राळ आकार हात खोलून मला बोलवत आहे असं वाटू लागलं. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा. Narrated by: Gayat...
चंद्र | A Light-Hearted Marathi Story 25.05.2020 7:22
चंद्र आणून दे असा हट्ट धरून बसलेल्या प्रेयसीची आणि तिच्या प्रियकराची गमतीशीर प्रेमकथा साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
निकिताची आई (भाग दोन) | Marathi Story 23.05.2020 11:44
मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तडफडणाऱ्या आईची हृदयद्रावक मराठी कथा. Ep. 6: निकिताची आई (भाग एक) साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Ep. 6: निकिताची आई (भाग एक) 19.05.2020 13:43
मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तडफडणाऱ्या आईची हृदयद्रावक मराठी कथा. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram , Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.
Ep. 5: महादू गेला (मराठी विनोदी कथा) 14.05.2020 10:55
ही गोष्ट आहे एका ग्रामीण भागातील गोदाआजी, तिची सून आणि इतर इरसाल पात्रांची. गोदाआजीला तिचा भाचा महादू गेल्याचे कळते, आणि दारूप्रेमी महादूबद्दल च्या प्रत्येकाच्या आठवणी ऐकताना धम्माल उडते. महादूच्या अंत्यसंस्काराला गेल्यावर एक वेगळाच चमत्कार दिसतो, हा सगळा गोंधळ म्हणजे विनोदी कथा महादू गेला. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला आमची podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Ins...
Ep. 4: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ४ 12.05.2020 8:32
तिकिट खिडकीवरची निर्मनुष्य शांतता, नाटकांचे फलक अभिमानाने मिरवणारे नाट्यगृहाचे प्रवेशद्वार, दर्शनी भागात असलेला नटराज, सगळेच नाटकाचा प्रयोग लागण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठवणींच्या संग्रहात ह्या जागेच्या अनेक गोड आठवणी प्रत्येकाने जतन करून ठेवल्या आहेत आणि मनाशी एक खूणगाठ पक्की आहे की… तिसरी घंटा लवकरच वाजेल ! Ep. 3: येथे ऐका . साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा . –––––––––...
Ep. 3: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ३ 08.05.2020 8:20
नाटकाचा प्रयोग संपला कि नाटक प्रेक्षकाच्या मनात घर करून राहतं. मग भारावलेला प्रेक्षक कलाकारांना भेटण्यासाठी उत्सुकतेने रंगपटाकडे धाव घेतो. एक सही, एखादा सेल्फी घेऊन त्या दोन क्षणांची आठवण अविस्मरणीय करतो. रंगपटाच्या खोलीतील प्रत्येक कोपरा अनेक आठवणींचा साक्षीदार असतो. Ep. 2: येथे ऐका . प्रस्तुत एपिसोडमध्ये सादर केलेला लेख तुम्ही येथे वाचू शकता. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा . ––...
Ep. 2: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग २ 05.05.2020 7:42
रंगमंचासाठी त्याची ‘विंग’ हे एक आभूषण असते. तिथूनच दोन प्रवेशांच्या अंतरात कलाकार घाईने कपडेपटात येतो आणि पुढच्या प्रवेशाची तयारी करतो. नाट्यगृहाच्या त्या विंगमध्ये आणि कपडेपटात कलाकाराच्या कितीतरी आठवणी असतात. Ep. 1: येथे ऐका. प्रस्तुत एपिसोडमध्ये सादर केलेला लेख तुम्ही येथे वाचू शकता. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा . –––––––––––––––––––––––––––––– Track: Flying High...
Ep. 1: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग १ 01.05.2020 7:29
कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीमुळे सगळं काही बंद झालंय. सगळीकडे अंध:कार दिसतोय. पण त्या अंधारातही मला सतत दिसतोय नाटकाचा पडलेला पडदा. गेले दिड पावणे दोन महिने नाटक थांबलंय. पण तरीही मनात ते क्षणोक्षण जिवंत आहे. प्रस्तुत एपिसोडमध्ये सादर केलेला लेख तुम्ही येथे वाचू शकता. साहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा . –––––––––––––––––––––––––––––– Track: Flying High — Declan DP [Audio Library...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.