Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Sakal Chya Batmya | उपकर प्राप्त इमारतीच्या थकीत भाड्याची आता घर बसल्या तक्रार नोंदवा ते महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? 04.01.2026 8:18
१) उपकर प्राप्त इमारतीच्या थकीत भाड्याची आता घर बसल्या तक्रार नोंदवा २) उमेदवारांच्या बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार ३) व्हेनेझुएला नंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण आहे का? ४) महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? ५) एमएसएमई निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला ६) न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पांड्याला का वगळलं? ७) सचिन पिळगावकर यांचे ट्रोलिंगला प्रत्युत्तर स्क...
Sakal Chya Batmya | वीज ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी मिळणार ते अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? 03.01.2026 8:22
१) वीज ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी मिळणार २) अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? ३) चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी धावपळ का सुरू आहे? ४) या अटीवर नवीन वाहनांवर ५०% पर्यंत कर सूट ५) ग्रोकच्या गैरवापरावर केंद्र सरकारने कडक कारवाई केली ६) भारतीय संघ बांगलादेशमध्ये खेळणार? ७) ‘धुरंधर २’-‘टॉक्सिक’वर राम गोपाल वर्मांचे भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी सुविधेवरून संभ्रम निर्माण ते FASTag KYV प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा 02.01.2026 8:56
१) लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी सुविधेवरून संभ्रम निर्माण २) सौदी अरेबिया आणि युएईमध्ये ऑस्ट्रेलियातून वाळू का आयात करावी लागते? ३) रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामुळे प्रवाशांना दिलासा ४) तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन उपकर लागू होणार ५) FASTag KYV प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा ६) भारतीय क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय प्रशासन कायदा लागू ७) अक्षय खन्नावर पुन्हा एकदा गंभीर आरोप! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल क...
Sakal Chya Batmya | २९ महानगरपालिकांमध्ये किती उमेदवारांनी अर्ज भरला? ते या लोकांना आता ग्रॅच्युइटी मिळणार नाही 01.01.2026 8:59
१) सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती २) भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक युद्ध होणार आहे का? ३) २९ महानगरपालिकांमध्ये किती उमेदवारांनी अर्ज भरला? ४) नववर्षात नौदलाची ताकद वाढणार ५) या लोकांना आता ग्रॅच्युइटी मिळणार नाही ६) मुस्तफिजूर रहमानवर खेळण्यास बंदी घालण्यात येईल का? ७) अभिनेत्री तारा सुतारियाचे स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ ते बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आगपाखड 31.12.2025 6:47
१) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ २) नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गोंधळ ३) माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे समाजमाध्यमांना निर्देश ४) भारत-पाकिस्तानबाबत ट्रम्प यांचा पुन्हा दावा ५) ग्लोबल वॉर्मिंगबाबत अभ्यासकांच्या इशारा ६) दिग्गज बॉक्सरच्या भीषण अपघात ७) बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आगपाखड स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | सर्वच पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचीच छाप ते साऊथ सुपरस्टार थलपती विजयची निवृत्तीची घोषणा 30.12.2025 7:05
१) सर्वच पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचीच छाप २) तिन्ही सेनादलांच्या युद्ध सज्जतेला बळ ३) युती - आघाडीत शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ ४) अरावली पर्वतरांगेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ५) मुंबईत समाजवादी पार्टीचे एकाला चलो ६) २२ वर्षीय फिरकी गोलंदाजाचा टी ट्वेंटीमध्ये विश्वविक्रम ७) साऊथ सुपरस्टार थलपती विजयची निवृत्तीची घोषणा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | थर्टी फर्स्टला देशभरात डिलिव्हरी बॉय संपावर ते सोने-चांदीच्या दराचा उच्चांक 29.12.2025 9:20
१ थर्टी फर्स्टला देशभरात डिलिव्हरी बॉय संपावर २ BMC निवडणुकीसाठी ५० हजार कर्मचाऱ्यांना महाप्रशिक्षण ३ सोने चांदीच्या दराने एक आठवड्यात गाठला उच्चांक ४ भारतानं ३६ तासात ८० ड्रोनचे हल्ले केले, पाकिस्तानची कबुली ५ नाबार्डमध्ये ७० हजार पगाराच्या नोकरीची संधी ६ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरचं विश्वविक्रमी अर्धशतक ७ अभिनेत्रीच्या सूनेला खंडणी प्रकरणी अटक स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
Sakal Chya Batmya | केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली ते पॅन-आधार लिंक करण्याची ही शेवटची तारीख आह 28.12.2025 8:25
१) केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली २) डॉक्टर आणि अभियंते पाकिस्तान का सोडत आहेत? ३) पुण्यातील पाणी समस्येवर मोठा निर्णय घेतलाय ४) पॅन-आधार लिंक करण्याची ही शेवटची तारीख आहे ५) २०२६ मध्ये राज्यसभेचा चेहरामोहरा बदलेल ६) क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली ७) किच्चा सुदीपने कॅमिओ संस्कृतीवर राग व्यक्त केला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार ते आयकर भरणे आता आणखी सोपे होणार 27.12.2025 7:15
१) दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार २) प्रचार सभांसाठी महापालिकेचे कडक नियम ३) आयकर भरणे आता आणखी सोपे होणार ४) घरगुती गॅस स्वस्त होणार ५) चीनने अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर निर्बंध लादले ६) राष्ट्रकुल स्पर्धा कर्णावती येथे होणार ७) जय दुधाणे ट्रोल होतोय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | आता ६ मिनिटांत मशीनद्वारे वाहनांची फिटनेस तपासणी होणार ते डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार 26.12.2025 8:33
१) बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचार वाढतेय २) सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी शाळांना सीएसआरची मदत हवी ३) हर्बल आणि फ्लॉवर टीला चहा म्हणणे चुकीचं असल्याचं FSSAI चं मत ४) आता ६ मिनिटांत मशीनद्वारे वाहनांची फिटनेस तपासणी होणार ५) डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार ६) वैभव सूर्यवंशी अचानक विजय हजारे ट्रॉफीमधून बाहेर ७) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नाना पाटेकर भावुक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल क...
Sakal Chya Batmya | आरबीआयने चेक क्लिअरन्स योजनांमध्ये बदल केले ते राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी होणार 25.12.2025 9:41
१) राज्यातील हॉटेल्स, उपाहारगृहांची सखोल तपासणी होणार २) आरबीआयने चेक क्लिअरन्स योजनांमध्ये बदल केले ३) रशिया चंद्रावर वीज प्रकल्प बांधतंय ४) डाळिंब आणि अन्य फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार ५) राज्यात ६०० मेगावॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी ६) इंग्लंड संघातील क्रिकेटपटू ॲशेस मालिकेदरम्यान मद्यपान करताना दिसले ७) ‘तू मेरी…’ प्रदर्शनाआधीच टीकेच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार ते २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन 24.12.2025 6:32
१) ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार २) बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद ३) शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकींसाठी कसली कंबर ४) न्यूझीलंडची फळे भारतात येणार ५) इजिप्तमध्ये आढळले सूर्यमंदिर ६) वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा ठरली अव्वल ७) २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार ते तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही! 23.12.2025 8:39
१) सरकारी कागदपत्रांवरील क्यूआर कोडमुळे फसवणुकीला आळा बसणार २) मुंबईतील पाणीपुरवठा २६ डिसेंबरपर्यंत बंद राहणार ३) तुमच्या पेन्शनच्या पैशांमध्ये कोणताही घोटाळा होणार नाही! ४) अमेरिकेने आता H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांसाठी हा निर्णय घेतला ५) मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर उच्च न्यायालयाचे कडक आदेश ६) दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवले ७) ‘दृश्यम ३’चा मुहूर्त ठरला! स्क्रीप्ट अँड रिसर्च...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय ते २६ डिसेंबर पासून रेल्वे प्रवास महागणार 22.12.2025 9:23
१) २६ डिसेंबर पासून रेल्वे प्रवास महागणार २) महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय ३) रिक्षाचालकांचा गणवेशावरून संभ्रम ४) तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले हे काही मिनिटांत कळणार ५) बांगलादेशमध्ये भारतीय व्हिसा केंद्रे का बंद होताहेत? ६) वैभव सूर्यवंशी पाकिस्तानी खेळाडूंशी भिडला ७) इमरान हाश्मीला गंभीर दुखापत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित ते विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी 21.12.2025 8:55
१) पुण्यात दुग्ध व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित २) मोहम्मद युनूस यांना २४ तासांचा अल्टिमेटम दिला ३) कांदिवली बोरिवली सहावी मार्गीका जानेवारी अखेरपर्यंत खुली होणार ४) आता रिलायन्स किराणा दुकानांवर राज्य करणार ५) विधवांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी ६) पाक हॉकी व्यवस्थापकाचे विमानातच धूम्रपान ७) कामाच्या प्रतीक्षेत जिया शंकर? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार ते EPFO चा मोठा निर्णय 20.12.2025 8:59
१) राज्याची वीज यंत्रणा मजबूत होणार २) हिवाळ्यात घशाच्या संसर्गात वाढ ३) गतिमान एक्स्प्रेसमध्ये सक्तीचे जेवण ४) बांगलादेशात युनूस सत्तेत आल्यानंतर हिंदूंवरील अत्याचार वाढले ५) EPFO चा मोठा निर्णय ६) केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून उत्तेजक प्रकरणावर आशावाद ७) अस्तित्वात नसलेल्या ‘शॉर्टकट’वर सुनील बर्वेंची टोलेबाजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | सेबीने म्युच्युअल फंड नियम बदलले ते आता डॉक्टरांना औषधाचे नाव स्पष्टपणे लिहावे लागणार 19.12.2025 8:20
१) सेबीने म्युच्युअल फंड नियम बदलले २) आता डॉक्टरांना औषधाचे नाव स्पष्टपणे लिहावे लागणार ३) सौदी अरेबियाने परदेशी कामगारांना करमुक्त केले ४) मुंबई लोकलमध्ये मोठा बदल ५) शक्तीपीठ महामार्गाच्या २८० किमी लांबीच्या संरेखनात बदल ६) भारतीय कुस्ती संघटनेचे कठोर पाऊल ७) नव्या गाण्यामुळे नेहा कक्कर ट्रोल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी ते सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार 18.12.2025 9:15
१) महाराष्ट्रात निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी २) मुंबईतील पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस ३) आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार ४) अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी ५) सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार ६) सर्फराझचे भावनिक मत व्यक्त ७) रकुल प्रीत सिंगचा सोशल मीडियावर संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांच्या जोरबैठका ते इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा लिलाव 17.12.2025 7:11
१) महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांच्या जोरबैठक २) मुंबईसह प्रमुख महापालिकेत ठाकरे बंधूंची युती ३) तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील स्वदेशी झेप ४) ‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी काँग्रेसला दिलासा ५) भारत-जॉर्डनमध्ये व्यापार सहकार्य ६) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा लिलाव ७) जेन झींना शरद पोंक्षेंनी दिला हिमालया एवढा सल्ला स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर ते कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल 16.12.2025 9:10
१) बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर २) कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल ३) लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन एक अनोखा प्रयोग करतोय ४) म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक ५) महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर ६) लियोनेल मेस्सीच्या दौऱ्याबाबत अभिनव बिंद्राचा टीकात्मक प्रश्न ७) अमली पदार्थांविरोधात अक्षयचा कठोर सूर उमटला स्क्रीप्ट अँड र...
Sakal Chya Batmya | नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफरचा त्रास संपला ते पुनर्वसनासाठी एनडीझेड जमिनींचा मार्ग मोकळा 15.12.2025 8:49
१) स्वयंचलित दरवाजांच्या नव्या लोकल येणार २) पुनर्वसनासाठी एनडीझेड जमिनींचा मार्ग मोकळा ३) महावितरणला स्वस्त कर्जाचा आधार ४) नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफरचा त्रास संपला ५) पाकिस्तानात महिला वर का बनतायत ६) सचिन तेंडुलकरने लिओनेल मेस्सीला खास भेट दिली ७) गायत्री दातारने प्रेमाची गोष्ट सांगितली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार ते एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय 14.12.2025 9:10
१) सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार २) ब्रिटनने विकसित केलाय चुंबकीय हिजाब ३) गुणवत्तेच्या धर्तीवरच पीएचडीसाठीची शिष्यवृत्ती मिळणार ४) एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय ५) मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी ‘हाउसिंग स्टॉक’ निर्माण करणार ६) पाकिस्तान क्रिकेट मंडळ आयसीसीवर नाराज ७) शुद्ध हवेसाठी अरमानची हाक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय ते विम्यात १००% थेट परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील 13.12.2025 8:59
१) विम्यात १००% थेट परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील २) मुंबईसाठी चार नवी पोलीस ठाणी मंजूर ३) यूएस दूतावासाकडून भारतीयांना व्हिसा रद्द करण्याचा इशारा ४) मुंबई पोलिसांसाठी सरकारी घरे मंजूर ५) मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय ६) भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन यांचा गिलला सल्ला ७) हिंसक मनोरंजनाबाबत राधिका आपटेची खंत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | मराठा आरक्षणविरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद ते मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय 12.12.2025 8:35
१) मराठा आरक्षणविरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद २) हाय-टेक वॉशिंग मशीनने रेल्वे स्वच्छतेत गती येणार ३) मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय ४) इंडिगो १० हजारांचे प्रवास कूपन देणार ५) पाकिस्तानमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाणार ६) आयएसएल क्लब्सचे फुटबॉल संघटनेला पत्राद्वारे आवाहन ७) अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | म्हाडा १६ सुविधा भूखंडांची विक्री करणार ते उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार 11.12.2025 9:01
१) म्हाडा १६ सुविधा भूखंडांची विक्री करणार २) उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार ३) ऑनलाइन सुरक्षा सुधारणा विधेयक म्हणजे काय? ४) महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलबाबत मोठा निर्णय घेतला ५) ईसीएचएसने उपचार नियमांमध्ये सुधारणा ६) क्रिकेटशिवाय दुसरे कोणतेच प्रेम नाही - स्मृती मानधना ७) प्राजक्ता माळी संतापली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.