Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
Sakal Chya Batmya | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन ते म्हाडाच्या महागड्या घरांच्या किमतीत वाढ 29.01.2026 9:24
१) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन २) अमेरिकन लोक कपाळावर पासपोर्ट बांधून का फिरताहेत? ३) म्हाडाच्या महागड्या घरांच्या किमतीत वाढ ४) जुनिपर ग्रीन एनर्जीकडून राज्यात ७२ मेगावॉटचा सौर प्रकल्प कार्यन्वित केला ५) बीपीसीएलची नवीन सिलिंडर डिझाइन कशी आहे ६) इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची प्रशिक्षकपदी नियुक्ती ७) ऑरीचा सारा-इब्राहिमवर जोरदार टोला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषा...
Sakal Chya Batmya | युरोपशी भारताचा महाकरार ते ‘मर्दानी ३’ला सेन्सॉर बोर्डचा आदेश 28.01.2026 7:07
१) युरोपशी भारताचा महाकरार २) शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ ३) इराणवर हल्ल्याचे डोनाल्ड ट्रम्प देऊ शकतात आदेश ४) ॲसिड हल्ला पीडितांना मोफत उपचार द्यावेत ५) वंदे भारतमध्ये मांसाहार भोजन मिळणार ६) टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६च्या सराव सामन्याबाबत अपडेट ७) ‘मर्दानी ३’ला सेन्सॉर बोर्डचा आदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या चिंता वाढल्या ते एका महिला अधिकाऱ्याकडे बजेटची जबाबदारी सोपवली 27.01.2026 9:23
१) जनसंपर्काच्या नावाखाली मध्य रेल्वे प्रशासकीय विनोदाचा सामना करतंय २) UAE अध्यक्षांच्या भारत भेटीनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला ३) लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या चिंता वाढल्या ४) एका महिला अधिकाऱ्याकडे बजेटची जबाबदारी सोपवली ५) बीएमसीने वायू प्रदूषणाबाबत कठोर भूमिका घेतली ६) सूर्यकुमार यादवने मोठी घोषणा केली ७) मुंबई मेट्रोच्या हँडलला लटकणे वरुण धवनला महागात पडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृ...
Sakal Chya Batmya | म्हाडाला एमएमआरडीएकडून ३२ कोटी हवेत ते २७ जानेवारी रोजी बँका या कारणामुळे बंद राहतील 26.01.2026 9:24
१) आता बंद दरवाजांची साधी लोकल धावणार! २) म्हाडाला एमएमआरडीएकडून ३२ कोटी हवेत ३) अमेरिकेतील आयसीई एजंट्सनी एका २ वर्षाच्या मुलीवर कारवाई का केली ४) २७ जानेवारी रोजी बँका या कारणामुळे बंद राहतील ५) अंतराळात इतिहास रचणारे हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान ६) रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ७) अभिनेते धर्मेंद्र आणि एन. राजम यांना पद्मविभूषण पुर...
Sakal Chya Batmya | आता, ई-केवायसी आणि हप्त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येतील ते या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनमध्ये १०% वाढ मिळणार 25.01.2026 9:01
१) हेल्मेट, सीटबेल्ट अंमलबजावणीसाठी रडार आणि एआयचा वापर २) आता, ई-केवायसी आणि हप्त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येतील ३) कॅनडाने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना गंभीर इशारा दिला ४) दिल्ली न्यायालयाने नोटीस बजावल्याने कुणाल कामरा यांच्या अडचणीत ५) या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनमध्ये १०% वाढ मिळणार ६) आता पाकिस्तानला खुमखुमी आलीये ७) ‘ऑस्कर नामांकन हुकले, तरी होमबाउंडचा अभिमान कायम’ स्क्रीप्ट अँ...
Sakal Chya Batmya | विमा, आरबीआय आणि नाबार्डसाठी मोठ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर ते ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अण्वस्त्रांचा धोका वाढतोय 24.01.2026 9:38
१) विमा, आरबीआय आणि नाबार्डसाठी मोठ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर २) ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अण्वस्त्रांचा धोका वाढतोय ३) ‘महाराष्ट्र सदन’प्रकरणी छगन भुजबळ दोषमुक्त ४) भारत-ईयू व्यापार करार रखडेल का? ५) विद्युत पारेषण क्षेत्रात नवे संशोधन होणार ६) बांगलादेश क्रिकेट मंडळाची आता अधिकार नसलेल्या समितीकडे धाव ७) ४० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपावर पलाश मुच्छलचे स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च...
Sakal Chya Batmya | बिहार भवन दिले, कोळी भवन केव्हा?, कोळी समाजाचा राज्य सरकारला सवाल ते पुणे विद्यापीठ चौकाला वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार 23.01.2026 8:46
१) बिहार भवन दिले, कोळी भवन केव्हा?, कोळी समाजाचा राज्य सरकारला सवाल २) मानवी मेंदूतील जैविक माहिती एकत्र मिळणार ३) भारतीय दूतावासावर हल्ला आणि तिरंग्याचा अपमान केलाय ४) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स डिजिटल केले ५) पुणे विद्यापीठ चौकाला वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार ६) बांगलादेशला आर्थिक नुकसानीचाही फटका ७) वेळेच्या शिस्तीवर नाना पाटेकर ठाम स्क्रीप्ट अँड रिस...
Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना २०३१ वर्षापर्यंत वाढवली ते नवी मुंबई विमानतळ अटल सेतू आणि कोस्टल रोडशी जोडले जाणार 22.01.2026 8:49
१) केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना २०३१ वर्षापर्यंत वाढवली २) सूक्ष्मजीवांच्या चालींचे अचूक अनुकरण करणारे रोबोटिक मॉडेल विकसित ३) बांगलादेश पाकिस्तानच्या मार्गावर चाललाय ४) नवी मुंबई विमानतळ अटल सेतू आणि कोस्टल रोडशी जोडले जाणार ५) ईपीएफओ त्यांच्या डिजिटल सेवांमध्ये सुधारणा करण्याची तयारी करत ६) बांगलादेशला भारतात खेळावेच लागेल ७) वाढत्या ट्रोलिंगवर वरुण धवन स्पष्टच बोलला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृ...
Sakal Chya Batmya | पक्षनाव आणि चिन्हाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ते गुगलची ‘आयपीएल’मध्ये एन्ट्री 21.01.2026 7:03
१) पक्षनाव आणि चिन्हाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी २) जिल्हा परिषदेच्या मतदानाआधी शेतकरी, लाडक्या बहिणींना पैसे ३) भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर ४) करकपातीवर भर देण्याचे अर्थमंत्रालयाचे संकेत ५) दावोसमधील गुंतवणुकीच्या करारांची ६) गुगलची ‘आयपीएल’मध्ये एन्ट्री होणार ७) 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या अपयशावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित ते मुंबईत बिहार भवनची गरज काय? 20.01.2026 8:53
१) घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित २) अबू धाबी कोणत्या अडचणीत आहे ३) मुंबईत बिहार भवनची गरज काय? ४) भटक्या गायींच्या मालकांना ओळखण्यासाठी एआय तंत्रज्ञान विकसीत ५) आता बँक, पीएफ आणि शेअर बाजाराचे संपूर्ण खाते एकाच ठिकाणी दिसतील ६) सुनील गावसकरांचा भारतीयांना सल्ला ७) अमिताभ बच्चन यांची प्रांजळ कबुली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | पालिकेचे कामकाज नियमित सुरू होणार ते तिकीट रद्द केल्याने तुमचे संपूर्ण पैसे खर्च होऊ शकतात 19.01.2026 9:11
१) पालिकेचे कामकाज नियमित सुरू होणार २) सौदी अरेबियाने आता या वस्तूंवर अल्लाह नाव लिहिण्यास बंदी घातली ३) भुईभाडे वसुलीसाठी कोकण मंडळांतर्गत म्हाडाची प्रक्रिया होणार सुरू ४) तिकीट रद्द केल्याने तुमचे संपूर्ण पैसे खर्च होऊ शकतात ५) सिडकोच्या धोरणातून नवी मुंबईत पहिले ‘अर्बन अॅग्रीकल्चर सेंटर’ साकार ६) एरिगेसीचा प्रज्ञानंदवर विजय ७) कंगनाचा ए. आर. रेहमानवर गंभीर आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल कर...
Sakal Chya Batmya | एसबीआयने नियम बदलले ते राज्य सरकार अॅट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना जमीन देणार 18.01.2026 8:34
१) एसबीआयने नियम बदलले २) राज्य सरकार अॅट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना जमीन देणार ३) गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल सुरक्षित असल्याचे ट्रम्पच्या दाव्याचे खंडन ४) मुंबई महापालिकेत अमराठी चेह-यांचा भरणा ५) सरकारने रेशन कार्ड नियमांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली ६) चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट धुमाकूळ घालणार ७) धनुष-मृणालच्या लग्नाची चर्चा? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | भाजप की शिवसेना, मुंबईवर कोण राज्य करेल? ते भाजपला २० जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार 17.01.2026 9:57
१) भाजप की शिवसेना, मुंबईवर कोण राज्य करेल? २) अहमदाबाद-मुंबई मार्गावर वंदे भारत २५० किमी वेगाने धावणार ३) गुंतवणुकीचा पुरावा न दिल्यास टीडीएस वाढणार ४) अमेरिकेविरुद्ध जगातील सर्वात मोठे सैन्य तयार करणार ५) भाजपला २० जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार ६) प्रज्ञानंद पात्र ठरल्यास चेन्नईमध्ये जागतिक स्पर्धा होण्याची शक्यता ७) जान्हवी किल्लेकरची राधा पाटीलवर टीका? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल...
Sakal Chya Batmya | आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ते महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार 16.01.2026 8:06
१) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार २) इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी सुरू ३) आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ४) केवायसी असूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही ५) अमेरिकन सैन्य अद्याप तेहरानशी युद्धासाठी तयार नाही ६) आयसीसीने क्रिकेट इतिहासातून विराट कोहलीचे ७२२ खास दिवस वगळले ७) वीर पहारियाने दिला एक गूढ संदे...
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार पार पडणार ते शाळांमध्ये ‘रील’ला आता मनाई 15.01.2026 10:03
१) दावोसमध्ये महाराष्ट्राची मोठी झेप २) मुंबईत मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर ३) शाळांमध्ये ‘रील’ला आता मनाई ४) रशिया आणि इराणसह या ७५ देशांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही ५) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार पार पडणार ६) मुंबई क्रिकेट संघटनेचे ऐतिहासिक पाऊल ७) तापसी पन्नू ‘पीआर गेम’वर भडकली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला ते हेमा मालिनींनी देओल कुटुंबाबत केला खुलासा 14.01.2026 7:28
१) महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला २) जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक जाहीर ३) गिग कामगारांना सरकारचा दिलासा ४) अन्नभेसळ रोखण्यासाठी डिजिटल पाऊल ५) इराणमधील आंदोलनात दोन हजार जणांचा मृत्यू ६) पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंना भारताने व्हिसा नाकारला ७) हेमा मालिनींनी देओल कुटुंबाबत केला खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले ते नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का? 13.01.2026 9:41
१) निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले २) ऑस्ट्रेलियाने भारताला उच्च-जोखीम श्रेणीत टाकले ३) नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का? ४) क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार झाले सोपे ५) क्रीम आणि शाम्पूचा सामान्यांना फटका ६) आयसीसीने बांगलादेशची मागणी पुन्हा धुडकावली ७) ‘ओह माय गॉड’ फ्रँचायझीवर वादाचं सावट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा आहे की नाही? ते राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार 12.01.2026 9:26
१) पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा आहे की नाही? २) या दहशतवाद्याने उघडपणे पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश केला ३) निवडणूक प्रचारासाठी बच्चेकंपनीचा वापर ४) राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार ५) बाजारात जिरे, धणे आणि मोहरीचे भाव ६) रोहित शर्मा अतुलनीय कामगिरी ७) ‘ओ रोमिओ’मध्ये नाना पाटेकर वेगळ्या भूमिकेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीची हिंदूंना उघडपणे धमकी ते मुकेश अंबानी व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करणार 11.01.2026 8:46
१) एकस्तरीय वेतनश्रेणीच्या लाभासाठी निवृत्त कर्मचारी न्यायालयात जाणार २) मुंबई विमानतळावर ब्रिटिश एनआरआय डॉक्टरला अटक ३) ३०० एकर शेती वन्यजीवांच्या सावलीत ४) बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीची हिंदूंना उघडपणे धमकी ५) मुकेश अंबानी व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करणार ६) पाक गोलंदाज झमानच्या शैलीवर वॉर्नरकडून शंका ७) करण कुंद्रा ट्रोल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी ते नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार 10.01.2026 9:11
१) म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी २) रविवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होणार ३) 'स्वाधार योजना' विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च भागवणार ४) नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार ५) अमेरिका या देशाबाबत मोठा निर्णय घेणार ६) माजी कर्णधाराबद्दल बीसीबी संचालकांच्या वादग्रस्त विधान ७) रणवीर सिंगबद्दल यशचे जुने वक्तव्य चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | तुमचा जुना पीएफ नंबर शोधणे सोपे होणार ते मतदान प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिल्यास कारवाई होणार 09.01.2026 9:14
१) मतदान करा आणि मोठी सूट मिळवा! या पालिकेचे आवाहन २) अमेरिका इच्छित असली तरी कोणत्याही देशावर हल्ला करू शकणार नाही ३) तुमचा जुना पीएफ नंबर शोधणे सोपे होणार ४) मतदान प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिल्यास कारवाई होणार ५) शताब्दी रुग्णालयात ईसीजी सेवा पुन्हा सुरू ६) भारतीय नेमबाजी प्रशिक्षक निलंबित ७) रितेशच्या ‘मस्ती ४’ विरोधात याचिका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | गृहनिर्माण सोसायट्यांना उपदान देयक कायदा लागू नाही - उच्च न्यायालय ते कागदपत्रे वैध असतील तरच सरकारी कामासाठी वाहने वापरता येतील 08.01.2026 9:12
१) गृहनिर्माण सोसायट्यांना उपदान देयक कायदा लागू नाही - उच्च न्यायालय २) आता देशभरात परवडणारी घरे उपलब्ध आहेत ३) कागदपत्रे वैध असतील तरच सरकारी कामासाठी वाहने वापरता येतील ४) समृद्धी महामार्गावर ब्लॉक घेणार ५) अरबी समुद्रात पाकिस्तान नौदल सराव करतंय ६) बांगलादेशचे खेळाडू भारतीय बॅट वापरू शकणार नाहीत ७) जेसन शाहचा चित्रपटसृष्टीवर मोठा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात ते दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक 07.01.2026 6:57
१) जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात २) निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळणार ३) प्रकल्पग्रस्तांसाठी आता एकच 'जिल्हा पुनर्वसन समिती' ४) सोनिया गांधीना न्यायालयाकडून दिलासा ५) ‘पोक्सो’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण ६) दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक ७) चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घेतली एक्झिट स्क्री...
Sakal Chya Batmya | आरटीओमधील सेवा दोन दिवस बंद राहणार ते कर भरण्याचा त्रास संपणार 06.01.2026 9:10
१) कर भरण्याचा त्रास संपणार २) व्हेनेझुएलातील कारवाई, मग पाकिस्तान इतका तणावपूर्ण का आहे? ३) कामा रुग्णालयात लवकरच ‘वन स्टॉप सेंटर’ ४) सिद्धरामय्या इतिहास रचणार ५) आरटीओमधील सेवा दोन दिवस बंद राहणार ६) महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणूक लांबणीवर ७) राजेश मापुस्कर एआयवर स्पष्टच बोलले! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Sakal Chya Batmya | वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार ते विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी 05.01.2026 8:38
१) वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार २) व्हेनेझुएलातील तेल संकट भारतासाठी सुवर्णसंधी देतंय ३) विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी ४) पोंगल सणासाठी एक मोठे भेट पॅकेज जाहीर केले ५) बेलोरा विमानतळावरून लँडिंग सुरू होणार ६) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू डॅमियन मार्टीनच्या प्रकृतीत सुधारणा ७) विजयच्या चित्रपटावर प्रेक्षकांची नाराजी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.