Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेस विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा ते तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्यूज 10.12.2025

१) 'लाडक्या बहिणीं'ला विरोध कराल,तर घरी बसाल.., मुख्यमंत्र्यांचा इशारा २) 'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर ३) महापालिकांसाठी मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर ४) सौर संशोधनाला ‘आदित्य एल-१’चे बळ ५) 'मायक्रोसॉफ्ट' भारतात करणार आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक ६) इंग्लंडच्या कर्णधारावर आयपीएल २०२६ खेळण्यावर बंदी ७) तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्युज स्क्रीप्ट अँड रिसर्च – मय...

Sakal Chya Batmya | हवाई तिकिटांबाबत सरकारची मोठी घोषणा ते आधार कार्डची फोटोकॉपी बंद होणार 09.12.2025

१) हवाई तिकिटांबाबत सरकारची मोठी घोषणा २) प्रदूषण नियंत्रणासाठी बांबूंची नर्सरी तयार करणार ३) अनोंदणीकृत रुग्णांलयाबाबत कृती आराखडा तयार करा - उच्च न्यायालय ४) ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन ५) आधार कार्डची फोटोकॉपी बंद होणार ६) क्रीडा प्राधिकरणातील भरती प्रकियेला वेग ७) समाजमाध्यमाबद्दल ऐश्वर्याचे भाष्य चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | केंद्र सरकार कमी व्याजदराने गृहकर्ज देणार ते RBI नंतर 'या' सरकारी बँकेनेही केला व्याजदरात कपात केली 08.12.2025

१) केंद्र सरकार कमी व्याजदराने गृहकर्ज देणार २) आंदोलन अपयशी झाल्याने शिक्षक संघटनांत संताप ३) तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा उच्च न्यायालयात ४) या देशात नवरे भाड्याने मिळतात ५) RBI नंतर या सरकारी बँकेनेही केला व्याजदरात कपात केली ६) स्मृती मानधना - पलाश मुच्छल लग्न मोडले ७) स्त्री-पुरुषांच्या फरकांवर कृतिका स्पष्टपणे बोलली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | कोकणातील हापूस संकटात सापडला ते शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू 07.12.2025

१) पुनर्विकास प्रकल्प राबवताना एमएमआरसीची मंजुरी बंधनकारक २) या देशाने तालिबान अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले ३) ‘शिवशाही’ ३० गाळ्यांची विक्री करणार ४) कोकणातील हापूस संकटात सापडला ५) रिझर्व्ह बँकेने शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केले ६) टी-२० मालिकेसाठी गिल पूर्णपणे तंदुरुस्त ७) अभिनव कश्यप यांचा सलमानवर पुन्हा निशाणा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार ते १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार 06.12.2025

१) सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार २) पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वेडा घोषित केलं ३) १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार ४) महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ५) इंडिगो संकटावर सरकारने कठोर कारवाई केली ६) भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान ७) अभिनयच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रिया बेर्डेंनी नकार का दिला होता? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द ते क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग 05.12.2025

१) गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द २) मुंबईसह राज्यातील शाळा आज बंद ३) पंतप्रधान मोदी राष्ट्रप्रमुखांना हैदराबाद हाऊसमध्ये का भेटतात? ४) पुतिन येताच भारतीय रुपयाने डॉलरला मागे टाकले ५) भारताच्या या शेजारील देशात अफूची लागवड मोठ्या प्रमाणात होतेय ६) क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग ७) लग्नाच्या चर्चांना अखेर रश्मिकाची प्रतिक्रिया स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करम...

Sakal Chya Batmya | राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार ते नवीन कामगार संहिता लागू कधी लागू होणार? 04.12.2025

१) प्रभाग रचनेच्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबितच असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं २) राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार ३) कुंभमेळ्यासाठी तपोवनातील कमीतकमी झाडे तोडणार - मुख्यमंत्री ४) आता घुसखोरांना सीमा ओलांडता येणार नाही ५) नवीन कामगार संहिता लागू कधी लागू होणार? ६) महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हरेंद्र सिंग यांचा राजीनामा ७) रणबीर कपूरला पापाराझींनी फटकारले स्क्रीप्ट अ...

Sakal Chya Batmya | नगरपरिषद, नगरपंचायतींची मतमोजणी, निकाल पुढे ढकलले ते १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या विश्वविक्रम 03.12.2025

१) नगरपरिषद, नगरपंचायतींची मतमोजणी, निकाल पुढे ढकलले २) जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाणार ३) पीएमओ आणि राजभवनच्या नावात केला बदल ४) महाराष्ट्राचे 'बांबू उद्योग धोरण २०२५' जाहीर ५) एआय मुळे वाढणार श्रीमंत-गरीब राष्ट्रांतील दरी ६) १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या विश्वविक्रम ७) संकर्षण कऱ्हाडेची नवी कविता चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला ते शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ 02.12.2025

१) आता तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून कोणीही फसवणूक करू शकणार नाही २) कामा रुग्णालयात देशातील पहिले कॉस्मेटिक गायनेकोलॉजी विभाग ३) आफ्रिका अचानक दोन भागात का विभागली जातेय? ४) शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ ५) पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला ६) फुटबॉलच्या अस्तित्वासाठी क्रीडा मंत्रालयाचा पुढाकार ७) स्टारकिड संस्कृतीवर अर्शद वारसीची स्पष्ट भूमिका स्क्रीप्ट अँ...

Sakal Chya Batmya | तुमच्या बँक कर्जाचा EMI कमी होणार ते निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल 01.12.2025

१) तुमच्या बँक कर्जाचा EMI कमी होणार २) नवी मुंबईतील मच्छीमार भरपाईसाठी न्यायालयात ३) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले ४) डोनाल्ड ट्रम्प यांनी बालपण घालवलेल्या घराचा लिलाव होणार ५) नवी मुंबई विमानतळाला एनएमएमटी सुरु होणार ६) आयपीएल २०२६ पूर्वी आंद्रे रसेलकडून निवृत्तीची घोषणा ७) रणवीर सिंहचं वक्तव्य वादात स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | १८ हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती ते मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध 30.11.2025

१) १८ हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती २) मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध ३) आता तत्काळ तिकिटांसाठी ओटीपीची सक्ती ४) नवीन कामगार कायद्यांमुळे कामगार संघटना बंद होतील का? ५) भटक्या कुत्र्यांबाबतच्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा ६) आयपीएल सोडून फाफ डुप्लेसी पाक लीगमध्ये खेळणार ७) ऊर्मिला मातोंडकरचं रिमेकबद्दलचं विधान चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करम...

Sakal Chya Batmya | नगरपरिषद, नगरपंचायींच्या निवडणूक प्रचाराची मुदत ते राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा 29.11.2025

१) नगरपरिषद, नगरपंचायींच्या निवडणूक प्रचाराची मुदत २) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अनिश्चित ३) कर्नाटकात काँग्रेसमधील सत्तासंघर्ष टिपेला ४) राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव ५) रोगांच्या प्रादुर्भावार एआय द्वारे लक्ष ६) १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा ७) राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये जागा वाटपावर खल ते महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर 28.11.2025

१) शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये जागा वाटपावर खल २) बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना ३) तंत्रज्ञान वाढीसाठी राज्य सरकारने उचलेली पावलं ४) बहुपत्नी प्रथेवर आसाममध्ये बंदी विधेयक मंजूर ५) उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले ६) महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर ७) यावर्षीचा मृद‌्‌गंध पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्...

Sakal Chya Batmya | प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला 27.11.2025

१) प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली २) शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीच्या हेल्पलाईन ३) अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द ४) विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगलीत ५) पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाच्या योजनेला केंद्राची मंजुरी ६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला ७) दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे राजस्थानमध्ये मंदिर स्क्रीप्ट अँ...

Sakal Chya Batmya | अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडवकला आणि २९ वर्षांनंतर महेश मांजरेकरचे रंगभूमीवर पुनरागमन 26.11.2025

१) अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडकवला २) जल जीवन मिशन अंतर्गत अनियमितता केल्याबद्दल सात राज्यांना दंड ३) स्फोट, आग, वायू गळतीच्या घटनांची नव्याने तपासणी होणार ४) गुटखाविक्री करणाऱ्यांवर मोकका अंतर्गत कारवाईचे संकेत ५) इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक अन् भारतावर परिणाम ६) टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर ७) २९ वर्षांनंतर महेश मांजरेकरचे रंगभूमीवर पुनरागमन स्क्रीप...

Sakal Chya Batmya | मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची दाट शक्यात ते बिग बॉस मराठी सहाची धमाकेदार घोषणा 25.11.2025

१) मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची चिन्हं २) पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वज फडकावला जाणार ३) भटक्या कुत्र्यांबाबत राज्य शासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आदेश ४) रेल्वेची स्वयंचलित कवच संरक्षण प्रणाली ६५४ किलोमीटर रेल्वे मार्गावर ५) राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अगाऊ निधी मंजूर ६) भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात तिसरा व...

Sakal Chya Batmya | आयटीबीपी १० चौक्यांवर नेमणार फक्त महिला जवान ते स्मृती मानधनाचं लग्न ढकललं पुढे 24.11.2025

१ आयटीबीपी १० चौक्यांवर नेमणार फक्त महिला जवान २ सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश, आज शपथविधी ३ शालेय मुलांसाठी एसटीची ‘हेल्पलाइन’ सुरू होणार ४ म्हाडाच्या १३७४ विजेत्यांनी नाकारली घरं ५ सरकार ३ विमा कंपन्यांच्या विलिनीकरणाचा विचार ६ स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न ढकललं पुढे ७ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

Sakal Chya Batmya | दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केले अवाहन ते लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान 23.11.2025

१) दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केले अवाहन २) रोजगारावर आधारित मदतीसाठी अभ्यास समिती ३) नुकसान भरपाई न देणाऱ्या विकासकास कारावास होणार ४) वायूप्रदूषणामुळे दिल्लीत वर्क फ्रॉम होमचा प्रस्ताव ५) मराठी शाळांवरील हिंदी सक्तीवरून उद्भवला वाद ६) भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत महत्त्वाच्या अपडेट ७) लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे

Sakal Chya Batmya | सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना ते नवीन कामगार कायदे तात्काळ लागू 22.11.2025

१) सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना २) पालक मुलाच्या मृत्यूचे भांडवल करणार नाहीत, न्यायालयाचे भरपाईचे आदेश ३) नवीन कामगार कायदे तात्काळ लागू ४) चीनमधील लोक या देशात जाऊन गुलाम का बनताहेत? ५) केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार ६) दोन मालिकांसाठी भारताचा एकसारखाच संघ असणार ७) विवेक ओबेरॉयचे लक्षवेधी वक्तव्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण ते आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार 21.11.2025

१) गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण २) आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार ३) पाकिस्तान समुद्रात कृत्रिम बेटं का बांधतंय? ४) तंत्रशिक्षण संचालनालयात संस्थांच्या मान्यता ऑनलाईन ५) राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत देऊ शकत नाही ६) हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी हस्तांदोलन केले ७) काजोल आणि ट्विंकल वादाच्या भोवऱ्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च...

Sakal Chya Batmya | भाडेकराराचे नियम बदलले ते अनफिट शुभमन गिलला खेळवणार का? 20.11.2025

१) भाडेकराराचे नियम बदलले २) खोट्या नोकऱ्यांमुळे फसवणुकीची शक्यता वाढली ३) ‘आयएनएस माहे’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार ४) चीनने जपानी सीफूडवर बंदी घातली ५) वरळीत बीडीडीच्या जागेवर ८६ मजली टॉवर होणार ६) अनफिट शुभमन गिलला खेळवणार का? ७) श्रिया सरनचा राग अनावर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय ते पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चां उधाण 19.11.2025

१) महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय २) मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची अनुपस्थिती ३) म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित ४) शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला ५) वाघ, बिबट्या, चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे भारताच्या आवाहन ६) भारतीय महिला क्रिकेटसंघाची बांगलादेशसोबतची मालिका स्थगित ७) ११ वर्षांनी...

Sakal Chya Batmya | नवीन आयकर कायदा कधी लागू होणार? ते पालिका अभियंता भरतीचा मार्ग मोकळा 18.11.2025

१) नवीन आयकर कायदा कधी लागू होणार? २) सागरी सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘डिजिटल पाऊल’ टाकलं ३) पालिका अभियंता भरतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ४) शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा ५) प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध ६) कुमार संगकारा पुन्हा राजस्थानच्या प्रशिक्षकपदी ७) घराणेशाहीवर करिनाची स्पष्टोक्ती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार ते 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार 17.11.2025

१) शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार २) पाकिस्तानी धर्मगुरूंनी युनूस सरकारवर दबाव आणला ३) पालिका डॉक्टरांच्या मानधनात वाढ ४) 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार ५) ऑक्टोबरमध्ये भारताने किती रशियन तेल खरेदी केले? ६) खेळपट्टी मनाजोगती, पण फलंदाज अपयशी : गौतम गंभीर ७) नव्या चित्रपटासाठी तेजश्रीने लंडन गाठलं स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Sakal Chya Batmya | पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते ते सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी 16.11.2025

१) पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते २) पनवेलची वाहतूक कोंडी फुटणार ३) सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी ४) ठाण्यात पेट गार्डन विकसित करणार ५) अमेरिकन ड्रोन दररोज अफगाणिस्तानवर नजर ठेवतायत ६) पहिल्या कसोटीस हेझलवूड मुकणार ७) ड्रग्ज घोटाळ्याच्या आरोपांवर नोरा फतेही पहिल्यांदाच बोलली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

Listen to the Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.