Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड ते बालभारतीच्या 'वन्समोअर' वादावर शिक्षणमंत्री बोलले 24.07.2024 12:19
१) सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून नागरिकांना नेमकं काय मिळालं? (ऑडिओ)२) बालभारतीच्या 'वन्समोअर'वादावर शिक्षणमंत्री केसरकरांचं अजब स्पष्टीकरण ३) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! NEETची होणार नाही फेरपरीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ४) अर्थसंकल्पानंतर सोनं खरेदीसाठी झुंबड; मुंबईत ५ हजार तर पुणे, जळगावात कितीनं घसरण? ५) अर्थमंत्र्यांनी रद्द केला Angel Tax! पण हा टॅक्स आहे तरी काय? ६) अज...
शिवसेना-राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचा आज फैसला ते रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का? 23.07.2024 10:30
१) देशासमोर सर्वात मोठे संकट कोणते? मोदी सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात झाला खुलासा २) मुंबईत विक्रमी पाऊस; आजही मुसळधारेचा इशारा३) सरकारी कर्मचाऱ्यांना ‘संघ शरण’ होता येणार; कार्यक्रमातील सहभागावरील बंदी मागे ४) सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता सुनावणी ५) ‘अमेबिक एन्सेफलिटीस’ झालेला मुलगा झाला बरा ६) रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान (ऑडिओ)७) कधीपर्यंत साहेबांच्या...
कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान घटलं ते आजपासून सुरू होतंय संसदेचं अधिवेशन 22.07.2024 9:53
१) राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र लढणार (ऑडिओ)२) राज्यात आज कुठे-किती पावसाची शक्यता?३) ‘चंडीपुरा’बाबत आरोग्य विभाग सतर्क४) आजपासून संसद अधिवेशन; हे मुद्दे गाजणार५) कोरोना महामारीमुळे भारतीयांचे आयुर्मान 'इतक्या' वर्षांनी झाले कमी;६) भारताचे दिग्गज टेनिसपटू पेस अन् अमृतराज यांनी रचला इतिहास! (ऑडिओ)७) रोहित मानेनं मुंबईत घेतलं स्वतःचं घर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणस...
केंद्रानं अर्थसंकल्प मांडला नाही तर काय होईल? ते सरकारी जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचा फोटो 21.07.2024 11:27
१) केंद्र सरकारनं अर्थसंकल्प मांडला नाही तर काय होईल? २) मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो; कुटुंबीयांना धक्का ३) बाणेर-पाषाण रोडवर थरारक घटना; डिजिटल कन्टेट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण४) एलॉन मस्क यांनी केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन५) ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी पाटण्यातील चार विद्यार्थ्यांना अटक६) 'R' रेटेड सिनेमांपैकी 'जोकर' ठरला सर्वाधिक पैसे कमावणारा सिनेमा७) 3 म...
मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ ते ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’! 20.07.2024 9:10
१) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार२) ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’!३) मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ! नेमकं काय झालं? (ऑडिओ)४) निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह गोठवले ५) ....तर याद राखा! विशाळगड अतिक्रमण प्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल६) Paris Olympics 2024: यंदा विजेते खेळाडू पदक नव्हे, आयफेल टॉवर घेऊन परतणार मायदेशी (ऑडिओ)७) तरुणींचा क्रश मॅडी २१ दिवसांत झाला फॅट टू फिट; सांगितलं सिक्रेट स्क्र...
हार्दिक नव्हे सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार ते राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी 19.07.2024 9:18
१) नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय काय?२) मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक३) आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेश का पेटला? नेमका विषय काय?४) राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी५) 'लाडक्या भावां'साठी सरकारी तिजोरीवर येणार 5,500 कोटींचा भार ६) सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार, भारतीय संघाची घोषणा (ऑडिओ)७) ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’चा लक्षवेधी मराठी ट्...
लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना ते शेख हसीनांचा नोकर निघाला अब्जाधीश 18.07.2024 9:53
१) कर्नाटकात कन्नडिगांना ‘खासगी’त आरक्षण; महाराष्ट्र करणार का?२) राज्यातील पावसाची सद्यस्थिती काय?३) लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली योजना४) शिवरायांची वाघनखे साताऱ्यात दाखल; तुम्हाला कधी पाहता येणार?५) फेसबुक अन् इंस्टावर व्यवसाय करणे झाले सोपे; मेटाने लॉन्च केले नवे प्लॅन६) पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! (ऑडिओ)७) शेख हसीना यांचा नोकर निघाला अब्जाधीश स्क...
पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित ते 'के ड्रामा' पाहिल्याने 30 अल्पवयीन मुलांची हत्या 17.07.2024 9:29
१) EVM वरील शंका होणार दूर; निवडणूक आयोगाचे नाराज उमेदवारांना नवे पर्याय२) पूजा खेडकर यांचे जिल्हा प्रशिक्षण थांबवले३) सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन आठवड्यांची मुदत४) डॉ. वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक! ५) राज्यात आज कुठे पाऊस होणार?६) RCB म्हटलं की फक्त विराट, एबी अन् गेल; बाकीचे म्हणजे...! माजी खेळाडूचा खळबळजनक दावा (ऑडिओ)७) के ड्रामा पहिल्याची ३० जणांना क्रूर शिक्षा स्...
ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत, शंकराचार्यांचं विधान ते हिंगोलीत पडला पिवळा पाऊस 16.07.2024 8:56
१) "उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत"; शंकराचार्य मातोश्रीवर काय म्हणाले? (ऑडिओ)२) देशात सोन्याचे दर होणार एकसमान? ‘एक देश, एक दर’ धोरण लवकरच३) आता अवघ्या २५ मिनिटांत होणार मुंबई-अलिबाग प्रवास४) पाऊस पडू नये, म्हणून देवाला आदेश जारी करायचे का? - हायकोर्ट५) हिंगोलीत पडला पिवळा पाऊस६) माजी क्रिकेटपटूंकडून दिव्यांगांची खिल्ली!७) किमोनंतर हिना खान पुन्हा शुटिंगवर रुजू स्क्रीप्ट अँड...
राज्यात आज कुठे-किती पाऊस होणार? ते विम्बल्डन २०२४ मध्येही अल्काराजचेच वर्चस्व! 15.07.2024 9:31
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस? २) विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला! आंदोलनाला हिंसक वळण (ऑडिओ)३) ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोर इतक्या जवळ आला कसा? ४) विधान परिषदेत फुटलेल्या काँग्रेसच्या आमदारांची नावे समोर! कारवाई काय होणार?५) पीएम मोदींचे एक्सवर मोठे रेकॉर्ड६) Wimbledon 2024 मध्येही अल्काराजचेच वर्चस्व!७) जॉन सीनाची शाहरुख खानसाठी खास पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका ते बोधगयाखाली दडलाय ऐतिहासिक ठेवा 14.07.2024 9:00
१) कोकण, पुणे, संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या घरांचा धमाका२) गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ३) लोकसभेनंतर पोटनिवडणुकांतही इंडिया आघाडीचा मोठा विजय; 13 पैकी १० जागा जिंकल्या४) अमेरिकेत बेपत्ता झालेल्या सिद्धांत पाटीलची शोध मोहिम थांबवली५) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल बनले पॉवरफुल६) बोधगया विहाराखाली दडलाय ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा; उपग्रह छायाचित्रांतून माहिती उघड ७) युरो फुटबॉल स्पर्धेच्...
Sakal Survey - विधानसभेला 'महायुती की मविआ' जिंकणार? ते मुकेश अंबानींनी थकवले ४ हजार ३८१ कोटी 13.07.2024 12:35
१) Sakal Survey 2024 : विधानसभा निवडणूकीत मतदारांची सर्वाधिक पसंती कोणत्या पक्षाला? (ऑडिओ)२) 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा होणार३) विधानपरिषद निवडणूक निकाल ४) काळजी घ्या! मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज ५) मुकेश अंबानींकडे ४ हजार ३८१ कोटींची थकबाकी६) भारत-झिम्बाब्वेमध्ये आज चौथी टी-२० लढत (ऑडिओ) ७) या दिवशी सुरू होणार 'बिग बॉस मराठी' सीझन ५ स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
अंबानींच्या पोराच्या लग्नात खर्च किती? ते पाकिस्तानातील भिकारी वर्षाला कमावतात ४२०० कोटी! 12.07.2024 10:39
१) अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय२) शहरी नक्षलवादाला चाप लावण्यासाठी येणार नवा कायदा; विधेयक सभागृहात सादर३) पाकिस्तानातील भिकारी वर्षाला कमावतात ४२०० कोटी रुपये!४) पीएफवर आता ८.२५ टक्के व्याज५) अंबानींच्या पोराच्या लग्नात खर्च होतोय तरी किती? ६) वेटर आई अन् रंगकाम करणाऱ्या वडिलांच्या लेकाची कमाल; १६व्या वर्षी फुटबॉल विश्व घेतलं कवेत! (ऑडिओ)७) अभिनेत्री छाया कदम यांचे आता निर्मिती क...
अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेतला लाखभर सरकारी बाबूंनी ते किम कार्दशियनला मुंबईच्या ऑटोचा मोह 11.07.2024 9:59
१) गरीबांसाठीच्या धान्यावर लाखभर सरकारी अधिकार्यांचा डल्ला२) शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? उद्या सुनावणीची शक्यता३) मुस्लिम महिलेला ‘१२५’ अंतर्गत पोटगीचा अधिकार४) मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवसांचा ब्लॉक; तर वरंधा घाट दीड महिना वाहतुकीसाठी बंद५) प्रशासकीय सेवेत लिंगबदलाची ही पहिलीच घटना६) द्रविड यांचा आणखी एक मोठेपणा७) किम कार्दिशीयनला मुंबईच्या ऑटोचा मोह स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कण...
मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस ते PMAY चा हप्ता येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार 10.07.2024 10:48
१) राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस; आज कुठे होणार पाऊस?२) गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी (ऑडिओ) ३) वरळी अपघात प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक (ऑडिओ)४) सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका; बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर५) मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार ६) ‘ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोधरा’ १९ जुलै रोजी झळकणार७) 'पंतप्रधान आवास'चे पैसे खात्यात येताच 11 महिला प्रियकरासोबत फरार; म...
सेल्फीमुळं डोक्यात वाढतायत उवा ते राज्यातील 'या' जिल्ह्यात आज तुफान पाऊसाचा इशारा 09.07.2024 10:01
१) राज्यातील अनेक जिल्ह्यांत आज तुफान पाऊस २) मासिक पाळीतील रजेसाठी केंद्रानेच आदर्श धोरण आखावे - SC३) लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत? (ऑडिओ) ४) ‘आयुष्मान भारत’ योजना आता सर्वांना लागू ५) हवामान विभागाचे वरातीमागून घोडे; अंदाज चुकला ६) जगभरातील क्रिकेटची सूत्र येणार जय शाह यांच्या हाती?७) सेल्फीमुळं डोक्यात वाढतंय उवांचं प्रमाणस्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
राज्यात 'या' जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा ते सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा 08.07.2024 10:42
१) राज्यात या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा२) श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू;व्हीआयपी दर्शन बंद३) फ्रांसमध्ये सत्तांतर घडणार?४) सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा५) इस्रो देतंय भावी शास्त्रज्ञांसाठी मोठी संधी ६) भारताचा झिम्बाब्वेवर विक्रमी विजय (ऑडिओ)७) हॉलीवूड अभिनेत्यांकडून रणवीर सिंगचं कौतुक स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढणार? ते स्पेनमध्ये सुरू करण्यात आला 'पॉर्न पासपोर्ट' 07.07.2024 11:21
१) शिखर बँक घोटाळ्याचा एसआयटी तपासासाठी उच्च न्यायालयात याचिका २) आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!३) परीक्षा हॉलची उंची अधिक असल्यास परीक्षेत कमी गुण मिळतात! अभ्यासातील निष्कर्ष४) सरोगसीद्वारे आई झालेल्या महिलांना मॅटेरनिटी लीव्हचा अधिकार आहे का? ५) ''सरकार लवकरच 'सगेसोयरे' अधिसूचनेची अंमलबजावणी करणार'' ६) इंडिया विरूद्ध झिम्बाव्वे आज दुसरा टी२० सामना (ऑडिओ)७) स्पेनने सुरू...
टी२० वर्ल्ड चॅम्पियन आजपासून झिम्बाब्वे दौऱ्यावर ते पेपर फुटीविरोधात राज्यातही कडक कायदा 06.07.2024 9:39
१) पेपर फुटीविरोधात राज्यातही होणार कडक कायदा२) विधानपरिषदेसाठी निवडणूक अटळ३) भारतीय संघाला मिळालेल्या 125 कोटी रुपयांमधून टॅक्स किती जाणार?४) वारकऱ्यांसाठी ६४ आषाढी स्पेशल रेल्वे गाड्या!५) जगातील पहिली सीएनजी बाइक भारतात लाँच६) भारतीय संघाच्या नव्या पर्वाची आजपासून सुरुवात (ऑडिओ)७) साप चावल्यानंतर तरुणानंही घेतला चावा; सापाचा मृत्यू पण तरुणाचं काय झालं? स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
राज्यात 'या' पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश ते कामाला कंटाळलेल्या रोबोटनं दिला जीव 05.07.2024 10:20
१) राज्यातील कुठल्या पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू (ऑडिओ)२) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वित्त मंत्रालयाने PF व्याजदरात केली वाढ३) सीमावादावरील तोडग्यासाठी प्रयत्न वाढविण्यावर भारत चीन सहमत४) ‘नीट’ परीक्षा रद्द करू नका गुजरातेतील ५० विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव५) कामाला कंटाळलेल्या चक्क रोबोटने दिला जीव; नेमकं काय घडलं? जाणून घ्या६) बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती?...
लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या 'असा' भरा अर्ज ते रोहितच्या सेनेची आज मुंबईत जंगी परेड 04.07.2024 12:12
१) महाराष्ट्राप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केंद्राने कायदा करावा, खर्गेंची मागणी (ऑडिओ)२) झीका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून गाइडलाइन्स जारी३) ज्यो बायडन यांचं स्पष्टीकरण ४) लोकसभा निवडणुकीत कोट्यवधींचे वाटप? ५) लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या भरता येणार अर्ज ६) टीम धोनीसारखीच रोहितच्या सेनेचीही जंगी परेड; मुंबईत होणाऱ्या स्वागताचं संपूर्ण शेड्युल (ऑडिओ)७) 'एक्स'शी स्पर्धा करणारे 'कू'...
'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ ते खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पंगा 03.07.2024 11:35
१) महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा२) नौदल अधिकाऱ्याकडून मानवी तस्करी (ऑडिओ)३) लग्नाचे खोटे आश्वासन पडणार महागात; 'ब्रेकअप' केल्यास आता 10 वर्षांची शिक्षा४) ‘सत्संगा’नंतर उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये चेंगराचेंगरी५) हिजाब बंदीनंतर जिन्स, टी शर्ट अन् जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश बंदी६) खेळासाठी अफगाणी महिला क्रिकेटपटूंचा तालिबानशी पं...
'डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल गांधी कडाडले ते पाणीपुरीमुळे कर्करोगाचा धोका? 02.07.2024 11:02
१) डरिये मत, डराओ मत' पहिल्याच भाषणात राहुल कडाडले (ऑडिओ)२) "बोट उगारल्यास तोडून टाकू"; अंबादास दानवे प्रसाद लाड यांच्यावर संतापले३) नेमकं दीक्षाभूमीचा वाद काय? (ऑडिओ)४) व्हॉट्सॲपवरून तक्रार, फिर्याद शक्य ५) पाणीपुरी मुळे कर्करोगाचा धोका? ६) रोहित-विराट एकदिवसीय प्रकारात खेळणार - जय शाह७) 'बुद्ध बॉय'ला 10 वर्षांचा तुरुंगवास स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
देशातील निम्म्याहून अधिक लोक अनफिट ते रोहित, विराट अन् जडेजाची जागा घेणार कोण? 01.07.2024 10:35
१) देशातील निम्म्याहून अधिक लोकांचे आरोग्य धोक्यात२) राज्यात मॉन्सूसची सद्यस्थिती काय?३) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी काय आहेत अटी?४) अजित पवारांना विधानसभेच्या तोंडावर बसणार मोठा धक्का?५) राज्यात लाख लोकांमागे १८ रुग्णवाहिका ६) रोहित, विराटनंतर रविंद्र जडेजानेही घेतली निवृत्ती (ऑडिओ)७) पत्र्याचं शेड ते आलिशान फ्लॅट, रुपाली भोसलेने मुंबईत घेतलं हक्काचं घर स्क्रीप्ट अँड रिसर्च...
महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! ते ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' 30.06.2024 9:22
१) लाभार्थ्यांच्या विविध योजनांचे पैसे पाच तारखेलाच मिळणार२) पर्सनल लोन झालं महाग! RBIच्या एका निर्णयामुळे बँकाचा निर्णय ३) महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! अजित पवारांच्या बजेटनं केला विक्रम४) ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करणार५) ''भारतात लोकशाही नाही'' राज ठाकरेंनी केली अमेरिकेशी तुलना ६) तो तयारच नव्हता... आम्ही दबाव टाकला! गांगुलीनं सांगितलं कसा मिळाला क...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.