Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
‘UPSC’ची खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरती ते पुण्याच्या बर्गर किंगनं दाखवला अमेरिकन बर्गर किंग इंगा 18.08.2024 10:02
१) ‘यूपीएससी’ची खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरती! थेट भरतीच्या जाहिरातीमुळं वादंग २) लाडक्या बहिणीला शब्द तर सावत्र भावांना इशारा; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? (ऑडिओ)३) संगणक टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार; साडेसहा हजार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात, निकाल रोखला ४) नाविन्याचा शोध घेणारा भारत जागतिक नेता; बिल गेट्सनं केलं कौतुक ५) अंहं बर्गर किंगच! पुण्याच्या बर्गर किंगने जिंकली अमेरिकन बर्गर किंग...
महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी कधी होणार? ते आता पॅरालिंपिक स्पर्धेची उत्सुकता 17.08.2024 9:06
१) महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगानं दिले संकेत२) मुख्यमंत्रीपदाबद्दल ठाकरेंचं मोठं वक्तव्य३) ‘एमपॉक्स’बाबत जागतिक आणीबाणी जाहीर४) राज्यातील रुग्णसेवा कोलमडणार५) इस्त्रोची ऐतिहासिक कामगिरी६) आता पॅरालिंपिक स्पर्धेची उत्सुकता (ऑडिओ)७) राष्ट्रीय पुरस्कारांत प्रादेशिक सिनेसृष्टीचा डंका स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
अजितदादांना शरद पवारांवर टीका केल्याची खंत ते विकी कौशलच्या 'छावा'चा टीझर रिलीज 16.08.2024 9:53
१) शरद पवारांवर टीका केल्याची खंत वाटते; अजित पवार नेमकं काय म्हणाले?२) बँक खाते नसताही करता येणार ऑनलाईन पेमेंट ३) ''खरं स्वातंत्र्य मिळालंच नाही...'' गृहमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांनी महिला अत्याचाराविरोधात उठवला आवाज४) सचिन वाझेला जामीन मिळणार?५) एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका! कर्जाचा हप्ते महागणार ६) महिला वर्ल्ड कपवर संकट (ऑडिओ)७) 'स्त्री २'च्या प्रीमियरमध्ये 'छावा'चा टीझर रिलीज स्...
लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता आला ते भारताने लोकसंख्येबाबत चीनला टाकले मागे 15.08.2024 11:25
१) लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता आला; 'इतके' रुपये झाले जमा! २) विनोद तावडेंना मिळणार मोठी जबाबदारी (ऑडिओ)३) शनिवार वाडा दत्तक देण्यास पुणेकरांचा विरोध, इतिहास तज्ज्ञांकडून स्वागत ४) भारताने लोकसंख्येबाबत चीनला टाकले मागे ५) पहिली स्वदेशी लस देणार डेंग्यूला टक्कर६) दुलीप करंडक स्पर्धा : रोहित, विराट, बुमराला विश्रांती (ऑडिओ)७) ऑनलाइन टीआरपीमध्ये 'बिग बॉस मराठी ५'चा जलवा स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहि...
धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक ते 'लाडकी बहीण'वरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी 14.08.2024 9:54
१) धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक; ‘टॉक्सिक लिंक’चे संशोधन२) विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई३) ...तर योजना बंद करु; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा४) ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ, सर्वात आवडता स्टार कोण?५) लाडकी योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी६) प्रमोद भगत याच्यावर १८ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई का झाली? (ऑडिओ)७) र...
‘IIT मद्रास’ देशातील सर्वोत्तम उच्चशिक्षण संस्था ते ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटावर अखेर अभिषेक बोलला 13.08.2024 10:07
१) ‘आयआयटी मद्रास’ देशात सर्वोत्तम; पुणे विद्यापीठ सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये तिसरे२) प्रधानमंत्री आवास योजना 2.0ला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदा?३) ‘हिंडेनबर्ग’वरून सत्ताधारी- विरोधक भिडले४) पूजा खेडकरला मोठा दिलासा५) ‘त्या’ फुटेजची तारीख वेळही प्रसिद्ध करा; केंद्राचे वृत्तवाहिन्यांना निर्देश६) दुलीप करंडक : बुमरा, अश्विनला विश्रांती? (ऑडिओ)७) घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकची प्रतिक्रि...
अजित पवारांच्या जिवाला धोका? ते मेडल जिंकूनही सरबज्योतने नाकारली सरकारी नोकरी 12.08.2024 9:02
१) हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये नवे आरोप! सेबी अध्यक्ष, अदाणी समुहाने दिलं उत्तर२) जन सन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांच्या जिवाला धोका? गुप्त वार्ता विभागाने केले सतर्क३) विवाहाच्या 10 वर्षानंतरही MPSC परीक्षेमध्ये यश; पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मिळविला बहुमान४) बिहारमधील ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी५) स्पॅम कॉल होणार बंद; ट्रायने केली मोठी घोषणा!६) Paris Olympic मध्ये मेडल जिंकूनही सरबज्योतने का...
महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला? ते महाराष्ट्रात होणार रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा 11.08.2024 9:48
१) महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला? (ऑडिओ) २) एकनाथ शिंदेंच्या अटकेसाठी दबाव; परमबीर सिंग यांचा देशमुखांवर आरोप ३) कुछ तो बड़ा होने वाला है! आता कुणाचा नंबर? हिंडेनबर्गची खळबळजनक पोस्ट व्हायरल ४) रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार ५) AI चा पहिला मोठा झटका! Cisco मधील 4000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार ६) विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणाच निकाल पुन्हा लांबणीवर (ऑडिओ) ७) ‘अवत...
एससी- एसटींमध्ये क्रिमीलेअर लागू होणार का? ते सरकारी तिजोरीतील पैशाने होणार सत्ताधाऱ्यांचा प्रचार 10.08.2024 9:16
१) एससी- एसटींमध्ये क्रिमीलेअर लागू होणार का? २) ‘नीट-पीजी’च्या स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार ३) सरकारी तिजोरीतील पैशाने सत्ताधारी प्रचार करणार! ४) टिळा लावणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदी घालणार का? - सुप्रीम कोर्ट ५) शिर्डी विमानतळ जप्त होणार ६) नीरजने मनं जिंकली! पी आर श्रीजेशला मानाचं स्थान मिळावं यासाठी क्षणही न दवडता दिला होकार (ऑडिओ) ७) फिर आयी हसीन दिलरुबा ते इंडियन २: या आठवड्यात ओटीटीवर...
नैनितालचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं ते पुष्कर जोगनं इंडस्ट्रीला सुनावले खडेबोल 09.08.2024 10:06
१) युरोप, अमेरिका, ब्रिटनमधील औषधांच्या भारतात नव्यानं होणार नाहीत चाचण्या २) राज्यातील प्रमुख पक्ष विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; जनसंपर्क यात्रांना सुरुवात ३) इस्रो नव्या मिशनसाठी सज्ज! स्वातंत्र्यदिनाला लाँच करणार SSLV उपग्रह, काय आहे खासियत? ४) अमेरिका बांगलादेशातील हंगामी सरकारबरोबर काम करण्यास तयार ५) नैनितालचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं ६) पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानी स्पर्धांमध्य...
मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न होणार पूर्ण ते श्रावणाच्या तोंडावर महागली शाकाहारी थाळी 08.08.2024 9:55
१) मुंबईत घर घेण्याच स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाकडून 2030 फ्लॅट्ससाठी निघणार जाहिरात २) संसदेत गाजलं विनेश फोगाट प्रकरण ३) श्रावणाच्या तोंडावर शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी महागली; काय आहे कारण? ४) लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय ५) पाठ्यपुस्तकातून प्रस्तावना काढल्यावरून गोंधळ ६) ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? (ऑडिओ) ७) ‘अलबत्या गलबत्या’ जागतिक विक्रमाला गवसणी घालणार
सिंधुदुर्गच्या जंगलात सापडलेल्या महिलेची धक्कादायक कबुली ते केसातील उवांमुळं झालं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग 07.08.2024 10:42
१) बांगलादेशात किती भारतीय अडकलेत? परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती २) काँग्रेसच्या त्या आमदारांचा पत्ता कट; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी ३) सिंधुदुर्ग जंगलात सापडलेल्या महिलेची धक्कादायक कबुली (ऑडिओ) ४) मुंबईमधील महाविद्यालयातील हिजाब बंदीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ५) केसातील उवांमुळं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग ६) ऑलिम्पिक स्पर्धेत आज काय? (ऑडिओ) ७) सासऱ्यांकडून स्पर्धकांच्या कामगिरीवर ताशेरे,...
शेख हसीना भारताच्या आश्रयाला ते निरज चोप्राच्या ऑलिम्पिक अभियानाला आजपासून सुरूवात 06.08.2024 10:52
१) 'लाडकी बहीण'विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली; नेमकं काय म्हटलं? २) परागंदा शेख हसीना भारताच्या आश्रयाला (ऑडिओ) ३) वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरून राजकारण तापले; नेमकं वाद काय आहे? ४) राज ठाकरेंकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा ५) SBI Alert: 'या मेसेजपासून सावधान'! एसबीआयचा करोडो ग्राहकांना अलर्ट, होऊ शकत मोठं नुकसान ६) नीरज चोप्राच्या अभियानाला आजपासून सुरुवात (ऑडिओ) ७) जया बच्चन यां...
बेस्टमधील ६० कर्मचारी झाले ‘पूजा खेडकर’! ते आज लक्ष्य सेनचा ब्राँझपदकासाठी लढा 05.08.2024 11:26
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस होणार? २) ७० वर्षांनंतर साहित्य संमेलनाचा मांडव यंदा दिल्लीत ३) बेस्टमधील ६० कर्मचारी झाले ‘पूजा खेडकर’! ४) विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे जगभरात नकारात्मक परिणाम ५) मानसिक रुग्णांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केली 'ई-मानस' ६) ऑलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी कसा असेल? (ऑडिओ) ७) कलाकारांकडूनही वायनाडच्या नागरिकांना मदतीचा हात स्क्रीप्ट अँड रिस...
ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत ते कमाईबाबत प्रश्न विचारताच तब्बू भडकली 04.08.2024 9:35
१) मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; तलावं ८० टक्के भरली, उजनीही १०० टक्के भरणार २) लोकप्रिय योजनांसाठी दर महिन्याला ७,५०० कोटींची गरज; राज्याच्या वित्त विभागापुढं आव्हान ३) ई-पीक पाहणी केल्यावरच शासनाची मदत; 15 ऑगस्ट अंतिम मुदत ४) कमला हॅऱिस ठरल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार ५) वायनाडमध्ये हॅम रेडिओ बनला पीडितांचा आवाज ६) लक्ष्य सेन अन् हॉकी संघ पदकाच्या दिशेनं आगेकूच करणार? (ऑड...
मनू भाकर आज तिसऱ्या मेडलसाठी सज्ज ते ‘नीट-यूजीसी’ची फेरपरीक्षा नाहीच 03.08.2024 11:14
१) रस्ते निर्मितीला सुरुवात झाली की विरोध होतो, हे चुकीचं; सुप्रीम कोर्टाचं निरिक्षण २) ‘नीट-यूजीसी’ची फेरपरीक्षा नाहीच; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ३) "SC-ST बाबतचा निकाल मूळ हेतू बदलणारा"; गुणरत्न सदावर्ते देणार आव्हान (ऑडिओ) ४) नायजेरियामध्ये खराब आर्थिक स्थितीविरोधात आंदोलन करणाऱ्या १३ जणांचा मृत्यू ५) जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच ईडीची कारवाई ६) मनू भाकर तिसऱ्या मेडलसाठी सज्ज; कसा असेल ऑलिम्पिकचा...
SC-ST च्या उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना ते ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी कसा असेल? 02.08.2024 10:30
१) SC-ST प्रवर्गातील उपवर्गीकरणाचे अधिकार राज्यांना; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय (ऑडिओ) २) मराठा आरक्षणविरोधी याचिका; मागासवर्ग आयोगानं हायकोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र ३) क्रेडिट कार्डवरील 'मिनिमम ड्यू' अमाऊंट झाली कमी; ग्राहकांना बसणार मोठा फटका ४) मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे दहा दिवसात बुजवले नाहीत तर टोल बंद; सरकारची भूमिका ५) लष्कराच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या साधना सक्सेन...
पूजा खेडकरची उमेदवारी रद्द ते स्वप्नील कुसळे भारतासाठी तिसरं मेडल जिंकणार? 01.08.2024 9:32
१) पूजा खेडकरची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय२) रेवडी संस्कृतीमुळं दिल्लीत कोचिंग सेंटरची दुर्घटना घडली; हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे ३) बुलेट ट्रेनसाठी स्वदेशी तंत्रज्ञान; अश्विनी वैष्णव यांची माहिती (ऑडिओ)४) इन्स्टावर मुलाचं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची केली चेष्ठा! तरुणीनं गमावला जीव५) इस्राईलनं खात्मा केलेला हमासचा म्होरक्या इस्माईल हनिया कोण?६) Paris Olympic: महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे भा...
आरक्षणासाठी मोदींकडं जावं लागेल ते ऑलिम्पिक पाचव्या दिवशी भारताची कामगिरी कशी असेल? 31.07.2024 10:11
१) 'लाडकी बहीण' योजनेचा नवा विक्रम; २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल२) आरक्षणासाठी केंद्रात मोदींकडे जावे लागेल - उद्धव ठाकरे (ऑडिओ)३) टेलीग्रामच्या सीईओची 12 देशात 100 हून अधिक 'मुलं'; स्वतःच केला खळबळजनक खुलासा४) राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’५) लडाखमध्ये चीननं उभारला ४०० मीटरचा पूल; भारताची चिंता वाढली६) भारताला दुसरं मेडल मिळालं, आता पाचव्या दिवशी मेडलची संख्या व...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? ते हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका 30.07.2024 10:51
१) भारत 'लोटस चक्रव्यूहा'त अडकलाय; लोकसभेत राहुल गांधींचे टीकेचे बाण २) सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडात सापडलेल्या अमेरिकन महिलेचं पुढे काय झालं? (ऑडिओ) ३) कोरोनिल'च्या दाव्याबाबतचे ट्विट तीन दिवसांत हटवा; हायकोर्टाचा बाबा रामदेव यांना पुन्हा झटका४) आमदार अपात्रतेप्रकरणी सप्टेंबरमध्ये होणार सुनावणी ५) कोलकतामधील 122 वर्षे जुन्या नहूम बेकरीनं ‘मेन्यू’तून चिकनच्या पदार्थांवर घातली बंदी ६) पॅरिस ऑलिम...
'मनुस्मृती’चा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार ते भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ 29.07.2024 10:09
१) 'मनुस्मृती’चा संदर्भ अखेर अभ्यासक्रमातून हद्दपार २) सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार यांचे मोदींनी पत्र ३) २५ महिलांशी लग्न करणारा ‘लखोबा लोखंडे’ अखेर गजाआड ४) महाराष्ट्रातील बारा हजारांवर लघुउद्योग बंद ५) मास्क, टोपी अन् छुप्या बैठका... अजितदादा महायुतीत सहभागी होण्यापूर्वी काय काय घडलं? ६) पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझ; आज कुठले सामने? (ऑडिओ) ७) सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद झाला...
आरक्षण संघर्षावर शरद पवारांनी सांगितला अखेरचा तोडगा ते MPSC मध्येही मोठा घोटाळा? 28.07.2024 9:39
१) आरक्षण संघर्षावर शरद पवारांनी सांगितला अखेरचा तोडगा २) नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी काय मागितलं? ३) MPSC मध्येही मोठा घोटाळा? निवड झालेल्यांच्या उमेदवारांच्या नोकऱ्या धोक्यात ४) राज्यात लवकरच सुरू होणार 'बाईक टॅक्सी सेवा' ५) 9 ते 5 शिफ्ट इतिहास जमा होणार; लिंक्डइनच्या सह-संस्थापकाचं भाकीत६) आज आशिया कप फायनल; भारताची नजर आठव्या विजेतेपदावर (ऑडिओ)७) “आम्हाला दिसण्याव...
'ऑलिंपिक'मध्ये आज होणार 'हे' सामने ते बिग बॉस मराठी कधी, कुठे पाहाता येणार? 27.07.2024 9:08
१) टोल नाक्यावरील रांगा बंद होणार! नितीन गडकरींचा मोठा निर्णय २) ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक कधी वाचले आहे का? हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे ३) लाडकी बहिणनंतर आता ‘मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजना’ लागू ४) बँकांना ऑगस्टमध्ये सर्वात जास्त सुट्ट्या ५) आपलं अवकाश ही असुरक्षित होतंय - रिपोर्ट ६) ऑलिंपिक स्पर्धेत आज होणार 'हे' सामने (ऑडिओ) ७) Bigg Boss Marathi : ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे...
'लाडक्या बहिणी'च्या प्रचारासाठी कोट्यवधींचा खर्च ते राज्यातून तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता 26.07.2024 9:31
१) राज्यात आज या भागात तुफान पावसाची शक्यता२) महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा३) तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता; उच्च न्यायालयात जनहित याचिका४) लाडक्या बहिण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च५) अकाऊंटला आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या गाईडलाईन्स६) भारतीय तिरंदाजांच्या पदकाच्या आशा उंचावल्या (ऑडिओ)७) कंगना रणौतची खासदारकी अडच...
श्याम मानव यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार ते तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? 25.07.2024 10:23
१) श्याम मानवांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; अनिल देशमुखांना थेट इशारा? (ऑडिओ)२) 50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी?३) पुण्यात चार रेल्वे टर्मिनलची उभारणी होणार४) शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेत५) २१ जुलै ठरला गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस ६) तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? (ऑडिओ)७) शाहरुख खानने अनंत राधिकाला लग्नात दिली 'ह...
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.