Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
होमगार्डची दहा हजार रिक्त पदं भरणार ते नॅशनल क्रश रश्मिका कुठे गायब आहे? 12.09.2024 9:53
१) होमगार्डची दहा हजार रिक्त पदं भरणार; पोलिस महासंचालकांची माहिती२) सपट चहा च्या डेपोवर राज्यात ठिकविकाणी धाडी घालून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त३) फास्ट ट्रॅक कोर्टात महिलांबाबतचे ९० टक्के खटले निकाली; ‘इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन’चा अहवाल४) बिहारमध्ये एक हजार पूल बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय५) कमला हॅरिस अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिलीच खुली चर्चा; हॅरिस आक्रमक६) ACC बैठकीत महिला क्रिकेटबाबत...
एक्स्प्रेसवेवर २० किमीपर्यंत मोफत प्रवास ते पॅरालिम्पिक पदकविजेत्यांवर रोख बक्षिसांचा वर्षाव 11.09.2024 10:19
१) गुगलवर २.७ अब्ज डॉलरच्या दंडाची शिक्षा कायम २) एक्स्प्रेसवेवर २० किमीपर्यंत मोफत प्रवास; ‘GNSS’ खासगी वाहनांना सवलत३) ‘शिष्यवृत्ती’मध्ये येणार समानता; राज्य सरकारकडून कायमस्वरूपी समिती स्थापन४) टॅक्सी चालकांना 50 कोटींचं अनुदान; शासन निर्णय जाहीर५) मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं; दोन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, इंटरनेटही बंद६) पॅरालिम्पिक पदकविजेत्यांवर रोख बक्षिसांचा वर्षाव; गोल्ड जिं...
‘मंकीपॉक्स’साठी केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे ते बिगबॉसमध्ये सूरज चव्हाणला का घेतलं? 10.09.2024 11:24
१) ‘मंकीपॉक्स’साठी केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे; प्रयोगशाळांची यादीही पाठविली२) विमा हप्त्यांवरील जीएसटी कमी होणार; GST काऊन्सिलच्या बैठकीत सहमती ३) मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम! लाडकी बहीण योजना अन् भेट; जाणून घ्या सविस्तर४) वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ; अनेक मागण्या मान्य५) व्यापाऱ्याला १८ तास डांबलं, ५० लाख उकळले; जीएसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा६)...
भारतीय खेळाडूंचे पॅरिस पॅरालिंपिकमध्ये ऐतिहासिक यश! ते मंत्री धनंजय मुंडे पहाटे जरांगेंच्या भेटीला 09.09.2024 9:50
१) भारतीय खेळाडूंचे ऐतिहासिक यश! पॅरिस पॅरालिंपिकमध्ये २९ पदकांवर मोहोर (ऑडिओ२) मंत्री धनंजय मुंडे पहाटे जरांगेंच्या भेटीला; नेमकी चर्चा काय झाली?३) तो बुडत होता.. सर्वजण ओरडत होते.. तिने एकटीनेच घेतली झेप! महिला पोलिसाचे सर्वत्र कौतुक४) झेडपी शाळांचे १५००० शिक्षक कायमचेच घटणार ५) अदानी ग्रुपची चीनमध्ये एन्ट्री; गौतम अदानी मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत६) मणिपूरमध्ये ‘आसाम रायफल्स’ने बसवली ड्र...
पूजा खेडकरला केंद्र सरकारचा दणका! ते शरद पवारांना सोडणं ही चूक असल्याची अजिदादांची कबुली 08.09.2024 11:05
१) कारगील युद्धातील सहभाग असल्याचं पाकिस्ताननं २५ वर्षांत पहिल्यांदाच केलं मान्य२) पूजा खेडकर अखेर सेवामुक्त; केंद्र सरकारने उगारला कारवाईचा बडगा३) शरद पवारांना सोडणं माझी चूक; अजित पवारांनी नाव न घेता दिली जाहीर कबुली (ऑडिओ)४) मणिपूरमध्ये पुन्हा उद्रेक५) सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांना न घेताच परतलं स्टारलायनर६) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने श्रेयस अय्यरच्या टीमला नमवले७) २० वर्षांचा...
सेबीप्रमुख माधवी पुरी-बूच येणार अडचणीत ते पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची विक्रमी कामगिरी 07.09.2024 9:47
१) 'आपले सेवा केंद्रा'तून 'लाडकी बहीण योजने'ची नोंदणी बंद! २) तीव्र हवामान बदलाचा धोका; महापूर दुष्काळाची तीव्रता वाढली३) सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बूच अडचणीत येणार; संसदीय समिती बजावणार समन्स ४) युक्रेन युद्धाच्या बाबतीत अमेरिकेने ‘लाल रेषा’ ओलांडू नये; रशियाचा इशारा५) ‘गुन्हेगारी स्वरूपाचा आशय टाळणार’; टेलिग्रामचं आश्वासन६) पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतानं जिंकली विक्रमी पदकं ७) अनिल कपूर य...
'प्रेसबायोपिया'वरील आयड्रॉपला मंजुरी ते कर भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल 06.09.2024 9:21
१) राज्य सरकारचं घुमजाव! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांसाठी पुरेसा निधी उपलब्ध २) औषधाचे काही थेंब डोळ्यात टाका, चष्म्याविना स्पष्ट दिसून लागेल; DCGIची औषधाला मंजुरी३) दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण४) अग्निवीरांचे वेतन वाढणार; नोकरीचीही मिळणार हमी५) सुनीता विल्यम्सला घेऊन येणारी पण अवकाश स्थानकात बिघडलेली कॅप्सूल परत आणणार६) 10 overs, 10 wickets, 10 runs! T20 वर्ल...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ते पुनिया, विनेश फोगटची काँग्रेस पक्षामध्ये एंट्री! 05.09.2024 9:33
१) कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी२) पुण्यातील गणपती देखाव्याला शीख समुदायाचा विरोध३) एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे४) उत्तर कोरियात तीस जणांना फाशी५) नारायण मूर्ती यांचा 12 वर्षाच्या मुलाला सल्ला ६) पुनिया, विनेश फोगटची काँग्रेस पक्षामध्ये एंट्री!७) साऊथ सुपरस्टार फहाद फासिल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
बंगालमध्ये नराधमांना १० दिवसात फाशी देणारं विधेयक मंजूर ते 'या' तारखेला सुरू होणार प्रो कबड्डीचा थरार 04.09.2024 9:00
१) एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन; राज्यात ११ हजार ९४३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय२) पीपीएफच्या नियमांमध्ये सरकारने केला बदल३) पीडितेचा मृत्यू झाल्यास दहा दिवसांत फाशीची शिक्षा; बंगालमध्ये अपराजिता विधेयक मंजूर४) गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; कोकणासाठी ४ हजार ८०० जादा गाड्या५) बदलापूर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे६) प्रो कबड्डीचा मोसम १८ ऑक्टोबरपासून७) ‘आयसी ८१४ - कंदाहार हायजॅक’मध्...
केंद्रीय मंत्रिमंडळाची चौदाशे कोटींच्या कृषी योजनांना मंजुरी ते विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणी वाढणार? 03.09.2024 10:53
१) केंद्रीय मंत्रिमंडळाची चौदाशे कोटींच्या कृषी योजनांना मंजुरी२) विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणी वाढणार? त्या 'क्लीन चिट'ला विरोध, कोर्टात चार नवीन याचिका३) मुघलच नाही, इंग्रजही घाबरले... 350 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या पेपरमध्ये सुरत लुटीबद्दल काय छापून आलेलं?४) जातिनिहाय जनगणनेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ५) पर्यटकांची प्रतीक्षा संपुष्टात! कासला फुलोत्सवाचा गुरुवारपासून श्रीगणेशा६...
राज्यात पावसाचा जोर वाढणार ते अखेर पुण्यातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उलगडले 02.09.2024 10:22
१) राज्यात पावसाचा जोर वाढणार२) दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार३) पुण्यातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उलगडलं ४) मलाडमध्ये कॉफीत आढळलं झुरळ; गुन्हा दाखल५) यूपीआय व्यवहारांमध्ये ४१ टक्के वाढ६) पॅरालिम्पिक स्पर्धेत आज कोणाची लढत? (ऑडिओ)७) चारशे वर्षे जुन्या मंदिरात आदिती-सिद्धार्थचा होणार विवाह स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
हरयाणा विधानसभेचं निवडणूक वेळापत्रक बदललं ते अभिनेते मोहनलाल यांनी सोडलं मौन 01.09.2024 10:13
१) पुण्यातल्या मतदारसंघांची जबाबदारी पंकजा मुंडेंकडेंवर २) ITI मध्ये सुरु होणार नवा कोर्स; विद्यार्थीनींसाठी चालणार ज्युदो-कराटेचे वर्ग३) हरयाणा विधानसभेचं निवडणूक वेळापत्रक बदललं ४) केंद्राच्या ‘प्रोजेक्ट चित्ता’वर लवकरच येणार वेबसिरीज५) ब्राझीलमध्ये ‘एक्स’चे शटर डाउन६) पॅरालिम्पिक स्पर्धेत आज कोणाची लढत? कसा राहिलं दिवस?७) अभिनेते मोहनलाल यांनी सोडलं मौन; पॉवरग्रुपचा भाग नसल्याचाही दावा स्क्रीप्...
गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही ते समोसा विक्रेता झाला डॉक्टर 31.08.2024 11:12
१) मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र...2) देशभरातील महिला डॉक्टरांना हवेत शस्त्र बाळगण्याचे परवाने; धक्कादायक सर्व्हे3) ‘महावितरण’चा मोठा निर्णय! वीज तोडलेल्या 38 लाख ग्राहकांसाठी अभय योजना 4) समोसा विक्रेता झाला डॉक्टर; रात्रीचा अभ्यास करुन NEET परीक्षा उत्तीर्ण 5) जम्मू आणि काश्मीरचे सर्व माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणाबाहेर६) पॅरालिम्पिक स्पर्...
अब्जाधीशांमध्ये मुंबईची बिजिंगवर मात ते खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सरकारनं आणलं 'मोबाईल अॅप' 30.08.2024 10:27
१) शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अधिक; महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील स्थिती चिंताजनक२) अब्जाधीशांमध्ये मुंबईची बिजिंगवर मात३) तृतीयपंथीयांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा! ओळख प्रमाणपत्रासाठी ट्रान्सजेंडर पर्याय उपलब्ध४) अंबानींकडून जिओ ब्रेनची घोषणा! रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्वाच्या गोष्टी लॉन्च ५) खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सरकारनं आणलं 'मोबाईल अॅप'; आता 72 तासांत होणार डागडुजी६)...
मुंबईतली म्हाडाची घरं होणार स्वस्त ते आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा 29.08.2024 10:34
१) मुंबईतल्या म्हाडाच्या लॉटरीला मुदतवाढ; घरंही होणार स्वस्त होणार; गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा२) मला अपात्र ठरविण्याचा अधिकार UPSCला नाही; पूजा खेडकरचा कोर्टात दावा ३) हवा प्रदूषणात १९.३ टक्के घट; आयुर्मानात वर्षाची वाढ४) उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकांना संतांची नावे५) राज्यात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू६) आशियाई चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा; १४ सप्टेंबरला पाकिस्ता...
मंकीपॉक्सचे त्वरीत होणार निदान नवं कीट तयार ते आजपासून पॅरालंपिक स्पर्धेला सुरुवात 28.08.2024 12:11
१) मंकीपॉक्सचे त्वरीत होणार निदान; भारतात लॉन्च झाली RT-CPR कीट, CDSCOची मान्यता!२) पुण्यात तरुणीचा शीर-हात-पायांविना मृतदेह सापडल्यानं खळबळ (ऑडिओ)३) वाहन जेवढं किमी धावेल तेवढाच द्यावा लागणार टोल! फास्टॅगच्या जागी येतंय GNSS४) Tata Group चा अनोखा उपक्रम! 'या' राज्यातील 4,000 महिलांना देणार नोकरी ५) भारतविरोधी पोस्टला केलं लाईक; बांगलादेशी विद्यार्थिनीला परत पाठवलं६) Paralympic 2024: जन्मत:च हात न...
मुंबई, ठाणे, पुण्यात दहीहंडीनिमित्त वाहतुकीत बदल ते महिला टी-ट्वेंटी वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर 27.08.2024 10:36
१) मुंबई, ठाणे, पुणेकरांनो लक्ष द्या! दहीहंडीनिमित्त शहरातील वाहतुकीत असे असतील बदल२) खुल्या तुरुंगांबाबत पूर्ण माहिती द्यावी; राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश३) पुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव४) युक्रेनवर रशियाचा हल्ला; १०० क्षेपणास्त्रे डागली५) पाच दर्जेदार नाटकांची पर्वणी! ‘सकाळ नाट्य महोत्सवा’चा मंगळवारपासून शुभारंभ६) भारत-पाकिस्तान महामुकाबला ६ ऑ...
CM शिंदेही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना ते कंगना पुन्हा बरगळली 26.08.2024 9:39
१) शिंदे सरकारही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना२) वामन म्हात्रे यांच्यावरील ‘एफआयआर’ गायब!३) जीएसबी महागणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण४) टेलिग्रामचे CEO पावेल दुरोव यांना अटक; काय आहे कारण?५) ...म्हणून हरियाना विधानसभा निवडणुकीची तारीख बदलणार६) बांगलादेशचा ऐतिहासिक विजय७) "शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक बलात्कार अन् हत्या झाल्या," कंगना पुन्हा बरळली स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
केंद्राची नव्या युपीएस पेन्शन स्कीमला मंजुरी ते BCCIच्या नव्या सचिवपदी कोणाला संधी? 25.08.2024 10:16
१) केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या युनिफाईट पेन्शन स्कीमला मंजुरी२) पहिल्या पुनर्वापर करता येणाऱ्या हायब्रीड रॉकेटची गगनभरारी३) जड वाहनांना गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर बंदी४) रॉबर्ट केनेडी यांची माघार; डोनाल्ड ट्रम्प यांना देणार साथ५) Gen Z मुळं कमी होतेय सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता? नापसंतीचं कारण काय?६) जय शहा ICC मध्ये गेल्यास BCCI चे सचिव कोण? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा (ऑडिओ)७) पैसे न...
महाविकास आघाडीकडून आजचा महाराष्ट्र बंद मागे ते दिनेश कार्तिकनं मागितली धोनीची माफी 24.08.2024 9:38
१) महाविकास आघाडीकडून आजचा महाराष्ट्र बंद मागे२) एक कोटी लाडक्या बहिणींना रकमेची प्रतीक्षाच३) राईट टू डिस्कनेक्ट! ऑस्ट्रिलियातील कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या कामापासून मुक्ती४) शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द, पुन्हा मायदेशी परतावं लागणार५) केरळच्या सफाई महिला कामगाराची संघर्षगाथा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात६) भाई लोग बडा गलती हो गया! दिनेश कार्तिकनं मागितली धोनीची माफी ७) शबानामुळं आमचा संसार...; घटस्फोट...
डॉक्टरांनी संप अखेर घेतला मागे ते आता चेहरा पाहून होणार UPI पेमेंट 23.08.2024 9:34
१) सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांनी घेतला संप मागे २) बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवल्यास कारवाई; निघाला नवा शासन आदेश ३) आता चेहरा पाहून होणार UPI पेमेंट; फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन४) राखी पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली मेट्रोनं प्रवाशी संख्येचा केला नवा विक्रम ५) आशियाई लोकांना ब्राझीलमध्ये प्रवेशावर बंदी६) भारताचा चॅम्पियन 'गुरु' अफगाणिस्तान संघाला करणार...
बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर ते जय शहा रचणार नवा इतिहास 22.08.2024 10:43
१) बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर; आता शाळांसाठी नवी नियमावली जाहीर २) चंद्रयान-4 मोहिमेला २०२७ चा मुहूर्त; ISROची माहिती३) इंग्लंडमध्ये होणार फाळणीसंबंधीच्या ९कागदपत्रांचे डिजिटायझेशन४) हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी व्हिजन 2047; जल आयोग राबवणार धोरणं५) 5,000 लोकांनी थकवला 43 लाख कोटींचा कर; कोणत्या राज्यात अडकला सर्वाधिक पैसा?६) जय शहा रचणार नवा इतिहास; ICCच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत;...
बदलापूरमध्ये जनआक्रोश ते महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेतच होणार 21.08.2024 8:42
१) बदलापूरमध्ये जनआक्रोश, तब्बल 10 तास रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन २) मार्चअखेर भारतात टेलिफोन ग्राहकांची संख्या ११९.९ कोटींवर३) डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी टास्क फोर्स तर राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन होणार ४) महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेतच होणार; भाजपची स्पष्टोक्ती५) 'हा नवा बांगलादेश', ढाक्यातील भिंतींवर जपली भित्तीचित्रे६) T20 World Cup चं यजमानपद बांगलादेशनं गमावलं; आता 'या' ठिकाण...
'मंकीपॉक्स'बाबत आरोग्य विभागाची अॅडव्हायझरी ते पुण्याच्या लेकीचा जगामध्ये डंका! 20.08.2024 9:29
१) 'मंकीपॉक्स'बाबत आरोग्य विभागाची अॅडव्हायझरी; 'ही' लक्षणं आढळल्यास लगेच घ्या उपचार २) "ठेवीचं प्रमाण वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवा"; सीतारामन यांच्या सरकारी बँकांना सूचना३) "...तर राजकारणातून संन्यास घेईन"; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची भूमिका (ऑडिओ)४) ‘लोकसंख्येतील बदलामुळे गृहयुद्ध होईल’; कैलास विजयवर्गीय यांचा दावा ५) अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक कल चाचणीत कमला हॅरिस आघाडीवर६) पु...
...अन्यथा राहुल गांधींविरोधात निघणार अटक वॉरंट ते विधानसभेत 'शिवसंग्राम' लढणार इतक्या जागा 19.08.2024 8:36
१) झारखंडचे माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर?२) शेतकऱ्याची पोरगी झाली फौजदार, गावकऱ्यांकडून जेसीबीने फुलांची उधळण ३) कोलकता अत्याचार प्रकरण४) ...अन्यथा राहुल गांधींविरोधात निघणार अटक वॉरंट५) 'शिवसंग्राम'चं ठरलं! विधानसभेला इतक्या जागा लढणार ६) हरभजनसिंगचे ममता बॅनर्जींना भावनिक पत्र ७) ‘कल्की २८९८ एडी’ या तारखेला येणार ओटीटीवर स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.