Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

रोहितची टीम इंडिया जगज्जेती होणार? ते मुंबईत पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त 29.06.2024

१) अर्थसंकल्पाचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला काय फयदा होईल? (ऑडिओ)२) दमदार मॉन्सूनमुळे अन्नधान्य स्वस्त होणार! - रिझर्व्ह बँक ३) पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल४) कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी खांडेंवर गुन्हे५) मुंबईत पेट्रोल व डिझेल होणार स्वस्त६) रोहितची भारतीय सेना आज टी-२० क्रिकेटचे जगज्जेते होणार? (ऑडिओ)७) ‘आम्ही जरांगे-गरजवंत मराठ्यांचा लढा’ प्रदर्शनाची तारीख जाहीर स्क्रीप्ट अँड रिस...

गुजरातने महाराष्ट्राला टाकलं मागे ते जुलैपासून मोबाईलवर बोलणे महागणार! 28.06.2024

१) गुजरातने टाकले महाराष्ट्राला मागे, दरडोई उत्पन्नात घेतली आघाडी२) DGCI च्या चाचणीत ५० औषधं ‘फेल’३) जुलैपासून मोबाईलवर बोलणे महागणार! कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत; किती वाढणार बिल?४) ठाकरे व फडणवीस यांच्या लिफ्टमधील भेटीची चर्चा५) अतिधूम्रपान करताय? सावधान! चक्क घशात उगवतील केस; व्यसन सोडताच त्रासातून मुक्ती६) भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी आजपासून (ऑडिओ)७) दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना रिचाचे उत्तर! स...

शरद पवारांची सोडून गेलेल्या आमदारांना परत घेण्यासाठी अट ते भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल 27.06.2024

१)  अजितदादा गटातील आमदारांना परत घेण्यासाठी शरद पवारांची अट, 18-19 आमदार परतीच्या वाटेवर?२)  प्रवाशांना जनावरांसारखे वागवता, याची आम्हाला लाज वाटते! न्यायालयाकडून रेल्वेची खरडपट्टी३)  जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये काय-काय असणार? (ऑडिओ)४)  मुंबईतील कॉलेजातील हिजाब बंदीविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली ५)  राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार?६)  भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल; पावसा...

राम मंदिराला खरंच गळती लागली? ते लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक 26.06.2024

१) PM अन् VIP साठी मोकळे रस्ते, करदात्या नागरिकांसाठी का नाहीत? - HC२) लोकसभाध्यक्षपदासाठी आज निवडणूक; दोन आघाड्या ४८ वर्षांनी आमनेसामने३) देशातील वाढती पाणीटंचाई अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक - मूडीज४) राम मंदिराला खरंच गळती लागली?५) भारतात शिक्षणापेक्षा विवाह सोहळ्यांवर सर्वात जास्त खर्च ६) T20 वर्ल्डकप सेमिफायनलची समिकरणं कशी असणार? (ऑडिओ)७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त सापड...

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन ते कंगना खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम? 25.06.2024

१)  ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन (ऑडिओ)२)  राज्यात आज कुठे पाऊस होणार?३)  गव्हाच्या पीठाच्या किंमती वाढल्या! सरकारनं घेतला मोठा निर्णय४)  विधानसभेसाठी पिपाणी चिन्हच वगळा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी५)  गेल्या 7 वर्षात 18 लाख उद्योग पडले बंद; 54 लाख कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या६)  शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व७) कंगना रणौत खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम? ...

पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी ते भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप? 24.06.2024

१)  पुण्यातील हॉटेलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज पार्टी२)  राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज ३) आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन; हे मुद्दे गाजणार ४)  राज्यात बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा५)  पावसाळा सुरू होऊनही चार मोठी धरणे तळालाच६)  भारताकडून आज ऑस्ट्रेलियन संघाचे पॅकअप? (ऑडिओ)७)  रितेश देशमुख करणार ओटीटीत पदार्पण स्क्रीप्ट अँड रिसर्च -  रोहित कणसे

लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ते पेपर फोडणाऱ्यास होणार दहा वर्षांचा तुरुंगवास 23.06.2024

१)  सरकारच्या लेखी आश्वसनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित; पुढं काय?२)  आता पेपर फोडणाऱ्यास दहा वर्षांचा तुरुंगवास; एक कोटींपर्यंतचा दंडही ठोठावणार३)  आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ४)  ‘एनटीए’तील सुधारणेसाठी समिती स्थापन५)  हिंदुजा कुटुंबातील चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कारण काय?६)  'हिटमॅन'ची कंपनी आणणार शिक्षण क्षेत्रात क्रांती?  (ऑडिओ)७)  पंचायतसारखी मालिका करायला आवडेल - झरीन खान स्क्रीप...

रेल्वेने माणुसकी सोडली! ते सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का? 22.06.2024

१) आता विधानसभेची रणधुमाळी कधी? आयोगाची  चार राज्यांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू२) सगे-सोयरे अध्यादेश लागू झाला तर SC-ST वर गदा येणार का? लक्ष्मण हाकेंचा दावा किती खरा? ( उल्हास बापट ऑडिओ) ३) रेल्वेने माणुसकी सोडली! ५ हजार प्रवाशांना रेल्वेतून खाली उतरविले ४) हज यात्रेत ९८ भारतीयांचा मृत्यू; नेमकं कारण काय?  ५) ॲप आधारित टॅक्सीमधील महिलांचा प्रवास होणार सुरक्षित६) तब्बल 4 वर्षानंतर अफगाणिस्तान संघ...

पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला' ते यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार 21.06.2024

१) पेपरफुटी रोखण्यासाठी '10 मिनिटं फॉर्म्युला'; दिल्ली पोलिसांनी सांगितला जबरदस्त तोडगा२) नागरिकांनाही हवेत हवामान बदलाबाबत ठोस निर्णय; ‘यूएनडीपी’चं सर्वेक्षण३) हिंजवडी आयटी पार्कमधील उद्योग रोखण्यासाठी अजित पवारांनी आखला 9 सुत्री कार्यक्रम४) यावर्षी 4,300 अब्जाधीश भारत सोडून जाणार; काय आहे कारण? ५) नगरचा निकाल बदलणार? लंकेंची धाकधूक वाढली, सुजय विखेंनी 18 लाख कशासाठी भरले?६) बांगलादेश, न्यूझीलंड...

नारायण राणेंची खासदारकी जाणार? ते कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेतून खाली उतरवणार 20.06.2024

१) जूनमध्ये पाऊस कमीच; ‘आयएमडी’चा देशासाठीचा सुधारित अंदाज२) दिल्लीत तीन दिवसात उष्माघाताने 5 जणांचा मृत्यू; उष्णतेमुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू३) राणेंची खासदारकी जाणार? निवडणूक आयोगाला विनायक राऊतांची कायदेशीर नोटीस ४) कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेगाडीतून खाली उतरवणार५) भारतात प्रदूषित हवेमुळं २१ लाख जणांचा मृत्यू ६) फिरकीचे आव्हान भारतीय फलंदाज पेलणार? (ऑडिओ)७) मेघना गुलजारच्या ‘दायरा’त कर...

राज्यात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर ते हेड कोच पदाच्या शर्यतीतून गंभीरचा पत्ता कट? 19.06.2024

१)   विधानपरिषदेची निवडणूक जाहीर२)  निष्काळजीपणा खपवून घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे ‘एनटीए’वर ताशेरे३)  वसईत तरुणीची भररस्त्यात हत्या! नागरिकांची बघ्याची भूमिका; राज्यातून संताप४)  दिल्लीपेक्षा मुंबई अधिक थंड; पुढील ४८ तासांत मुंबईत तीव्र पाऊस५)  स्टॉक गुंतवणूकदारांनो 'या' इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनेलपासून रहा सावध; एनएसईने दिला इशारा६)  गंभीर नाही एकटा; हेड कोच निवडीत मोठा ट्विस्ट (ऑडिओ)७)  ग...

ईव्हीएम हॅक करता येते की नाही? ते रिंकू राजगुरूच्या वडिलांना हवा 'असा' जावई 18.06.2024

१) लोकल सेवेचे वेळापत्रक रुळावर? मुंबईकरांना मोठा दिलासा ! २)  ईव्हीएम हॅक करता येते की नाही? राजीव करंदीकर यांनी स्पष्टच सांगितलं ३) दुष्काळावरील चर्चेसाठी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं काय म्हणाले?४)  प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात५)  AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?६)  सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान  T20 World Cup 2026 साठी पात्...

EVM वरून मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली ते राज्यात सध्या मॉन्सूची स्थिती काय? 17.06.2024

१) पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल, बाबरी मशीद पाडल्याचे उल्लेख वगळले; NCERT ने दिलं स्पष्टीकरण२)  राज्यात मॉन्सूची स्थिती काय? ३)  EVM वरून इलॉन मस्क अन् माजी केंद्रीय मंत्र्यांत जुंपली४) आत्महत्या थांबल्या नाही तर राजकारण सोडून देईल  - पंकजा मुंडे५) मॅट्रिमोनी साईटवरही मुलगी मिळाली नाही; कोर्टाने वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश६) शुभमन गिल अन् आवेश खान भारतात का परतले?  (ऑडिओ)७) उत्कंठा वाढवणाऱ्...

‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल ते साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर 16.06.2024

१) ‘एमएचटी- सीईटी’चा आज निकाल; सायंकाळी ६ वाजता होणार जाहीर २) साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; 'समशेर आणि भूतबंगला' अन् 'उसवण'ची निवड३) 'या' शहरात धावणार देशातील पहिली ड्रॉयव्हरलेस मेट्रो! जाणून घ्या 'टारझन'ची खासियत४) अमेरिका-सौदी अरेबिया पेट्रो डॉलर करार ८० वर्षांनंतर संपुष्टात५) पुण्यातील 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी बाल न्याय मंडळातील दोन जणांना नोटीस६) गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमन, आवेश ख...

पतंजली सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज ते राज्यात 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट 15.06.2024

१)  पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजारांचे अनुदान - मु्ख्यमंत्री२)  राज्यातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट३)  मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?४) फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपमधून होतेय फसवणूक५) NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा! सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज६)  भारतीयांना वेध सुपर आठ फेरीचे (ऑडिओ)७)  सनी देओ...

फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर ते पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? 14.06.2024

१)  फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर (ऑडिओ)२) अंघोळीचे चित्रीकरण केलेला मोबाईल पोलिसांकडे जमा करा; जादूटोणा प्रकरणात उच्च न्यायालयाचा पतीला आदेश  ३)  ‘नीट’च्या वाढीव गुणांवर फुली; २३ जूनला फेरपरीक्षा, ३० पूर्वी निकाल४)  मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित५) चांदीच्या भावात 2,000 रुपयांची घसरण; सोनेही 600 रुपयांनी झाले स्वस्त६) पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? ७)  चित्रपटापेक्षा राजकारण कठीण-...

'गब्बर'चं पोलिस महासंचालकांना पत्र ते मनसेला २० जागा सोडल्या तर महायुतीला फायदा की तोटा? 13.06.2024

१) 'गब्बर'च्या नावाने पोलिस महासंचालकांना निनावी पत्र२) पूर्व विदर्भात अजूनही मॉन्सूनची प्रतीक्षा! जाणून घ्या राज्यातली स्थिती३) मनसेला २० जागा सोडल्या तर महायुतीला फायदा होणार की तोटा? (ऑडिओ)  ४) पोलिस भरतीमध्ये १ लाख २० हजार उमेदवारांवर वयोमर्यादेचं संकट; शेवटची संधी देण्याची मागणी५) ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आंतरवाली सराटीत उपोषण करणार : लक्ष्मण हाके   ६) भारताचं इतिहास रचण्याचं स्वप्न कतारच्...

"बारामतीचा दादा बदलायचाय"; शरद पवारांना कार्यकर्त्यांचं साकडं ते आयफोनमध्ये आता ‘ChatGPT’ 12.06.2024

१) "बारामतीचा दादा बदलायचाय"; युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना साकडं२)  भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश; काय होणार फायदा?३)  आषाढी एकादशीसाठी ५००० एसटी बसगाड्या! ग्रुप बुकींग असल्यास गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार४)  सर्वोच्च न्यायालयाचे ‘नीट’बाबत निर्देश५)  ‘ॲपल’च्या आयफोनमध्ये आता ‘चॅटजीपीटी’६)  अमेरिकन ‘भारतीयांचे’ टीम इंडियासमोर आव्हान (ऑडिओ)७) ‘मुंज्या’नंतर आदित...

मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळीली 'ही' खाती ते  राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही? 11.06.2024

१)  मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला कोणती मंत्रालये?२)  मॉन्सूनची घोडदौड कायम३)  NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका (ऑडिओ)४)  मुरलीधर मोहोळांच्या खात्याचा पुण्याला फायदा काय? जाणून घ्या (ऑडिओ)५)  बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरेंना शपथविधीला का बोलावलं नाही? ६)  आता भारत-पाक लढत लाहोरमध्ये?७)  सलमान खानला न्यायालयाचा दिलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक! ते राज्यात मॉन्सूनची सद्यस्थिती काय? 10.06.2024

१) नरेंद्र मोदींची हॅट्रिक! सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ२) दिल्लीत शपथविधी सोहळा तर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला३) राज्यात मॉन्सूनची स्थिती काय? 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट४) लोकसभेतील पराभवानंतर समर्थकानं संपवलं जीवन, पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट५) कापूस, तूर अन् सोयाबीनचे हमीदर वाढणार?६) भारताच्या पुजाने रचला इतिहास! UFC मध्ये विजय मिळवणारी बनली पहिली भारतीय फायटर७) प्र...

मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ  ते भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम? 09.06.2024

१) आज ‘एनडीए’चे सत्तारोहन; शेजारील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित राहणार२) सेलेब्रल पाल्सीनं ग्रस्त असलेल्या अमित बाहेतीची शेअर बाजारात भरारी३) भारतात ग्रामीण, शहरी भागातील असमानता झाली कमी (ऑडिओ)४) विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींना आग्रह; काँग्रेसच्या कार्यकारिणीत मागणी५) अंतराळवीर अँडर्स यांचा विमान अपघातात मृत्यू६) भारत-पाक सामन्याचा पाऊस करणार गेम? (ऑडिओ)७) रितेश-जिनिलियाचा 'तुझे मेरी...

एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ते राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी? 08.06.2024

१)  नरेंद्र मोदी रविवारी घेणार पंतप्रधानपदाची शपथ  २)  राज्यातील उर्वरित भागात मॉन्सून कधी? ३) एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल ४) दिल्लीत आप- कॉंग्रेसची मैत्री संपुष्टात५)  लोकसभा निवडणुकीत जिंकले हे Gen-Z उमेदवार६)  सौरभसमोर आता रोहित-विराटचे आव्हान (ऑडिओ)७)  अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चे शूटिंग रखडले स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

एक्झिट पोल अन् शेअर मार्केटचं 'नेक्सस' काय? ते राज्यात  पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’ 07.06.2024

१) शेअर बाजार कोसळणे हा सर्वांत मोठा गैरव्यवहार - राहुल गांधी (ऑडिओ)२) महाराष्ट्राला पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’३) पुणे विद्यापीठाची क्यूएस क्रमवारी सुधारली; आयआयटी मुंबई जगात ११८व्या स्थानावर४) मोदी व राहुलही मतदारांना नापसंत! ‘नोटा’ला भरभरून मते५) शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?६) सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध! जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी७) अ...

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडल्यानं काय होईल उलथापालथ? ते टीव्ही पाहणे होणार महाग 06.06.2024

१)  उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळे करा - फडणवीस (ऑडिओ)२)  मोदी ७ तारखेला करणार सत्तास्थापनेचा दावा३)  मॉन्सूचं आज महाराष्ट्रात होणार आगमन४)  निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेल्यांचा पराभव ५)  टीव्ही पाहणे होणार महाग६)  भारताविरोधातील मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का७) ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार ते अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला! 05.06.2024

१) लोकसभा निवडणूक २०२४ निकाल  २) राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी! (ऑडिओ) ३) मनोज जरांगे पाटील यांची फेसबुक पोस्ट ४) अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला!   ५) महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा ‘यलो अलर्ट’ ६) T20WC : भारताची मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला रोहितसेना सज्ज  ७) शर्मीन सेगलची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

Listen to the Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.