Nilam Pawar
Nilam Podcast
3E. Express, Explore and Entertain Yourself इतर मुलभूत गरजांप्रमाणेच व्यक्त होणं ही माणसाची मुलभूत गरज आहे. Nilam Podcast मध्ये विविध विषयांवर गप्पा मारल्या जातात, मनातलं सांगितलं जात, पाहिलेलं-ऐकलेलं-अनुभवलेलं शेअर केलं जातं. आपण व्यक्ती म्हणून वेगवेगळे असलो, देशाच्या-जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असलो तरी काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला जोडून ठेवतात. पॉडकास्टच्या माध्यमातून अजमावून बघूयात असं काय आहे, ज्यानं तुम्हाला आणि मला जोडून ठेवलंय. तुमच्या-माझ्या विविध अनुभवांनी समृद्ध होत पुढचा प्रवास सोबतीने करुयात. त्यामुळे Podcast ला Follow करायला आणि रेटिंगसुद्धा द्यायलासुद्धा विसरु नका.
Be sure to visit the podcast's website and support the creator: anchor.fm
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
अनोळखी सोबत 08.06.2024 8:35
पावसाला सुरुवात झाली की आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. यंदाच्या पहिल्या पावसात मला आलेला अनुभव 'अनोळखी सोबत' या आपल्या नव्याकोऱ्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा हा पाचवा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करुन कळवा आणि पावसाचे तुमच्या आठवणीतले किस्से माझ्याबरोबर जरूर शेअर करा.
'कणा' 27.05.2024 1:27
कणा ही कुसुमाग्रजांची लोकप्रिय कविता अनेकांना विविध प्रसंगात सोबत करत असते. माझ्या अनेक कवितापैकी लाडकी. तुमची अशीच एखादी कविता, रचना जवळची, आवडती आहे का? असेल तर मला कंमेंट करून नक्की कळवा.
ओल : पावसाची अन डोळ्यांतली 20.04.2024 17:09
पाऊस आपल्यासाठी किती महत्वाचा असतो हे आपण जाणतोच. हो ना? हा पाऊस आपल्यासोबत अनेकांचे भविष्य सोबत घेऊन येतो. अशाच एका पावसाची गोष्ट! आपल्या एकदा काय झालं या सेगमेंटचा हा आपला चौथा एपिसोड 'ओल : पावसाची अन डोळ्यांतली'.
पत्र अन् इमोशन्स 07.04.2024 23:37
पत्राची गंमत अनेकांना माहित आहे. मनातलं कागदावर अलगद उतरवताना कैक गोष्टी पुन्हा अनुभवता येतात. कोणताही फिल्टर न लावता समोरच्याला अगदी खरं सांगता येतं. अशाच पत्रावर आधारलेला, ५ वर्षांपासून क्रीडा पत्रकारितेत काम करणाऱ्या प्रणाली कोद्रे सोबत आपला हा खास एपिसोड. 'एकदा काय झालं' या सेंगमेंटचा तिसरा एपिसोड 'पत्र अन् इमोशन्स.'
'तिचं हरवलंय काहीतरी...' 07.03.2024 15:20
घराघरातील, रोज दिसणारी, तुमच्या-माझ्या आसपासची ही खास गोष्ट आहे. कोणाचं नक्की काय हरवलंय, कुठे अन कसं हरवलंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या 'एकदा काय झालं' या सेगमेंटचा दुसरा एपिसोड 'तिचं हरवलंय काहीतरी...' हा एपिसोड नक्की ऐका Only on Nilam Podcast. Marathi Podcast
'बस अन् हरवलेलं तिकीट!' 25.02.2024 6:41
आपल्यापैकी अनेकजण दररोज बसमधून प्रवास करत असतात. या प्रवासादरम्यान अनेक गंमतीजमती घडत असतात. अशा अनेक आठवणींपैकी एक खास गोष्ट 'एकदा काय झालं' या आपल्या सेगमेंटमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. ऐकायला विसरु नका 'बस अन् हरवलेलं तिकीट!'
एकदा काय झालं... 13.02.2024 1:12
कधीतरी काहीतरी घडलेलं असतं, कधी घडलेलं लक्षात ठेवण्यासारखं असतं तर कधी आपोआप लक्षात राहतं. मग गप्पाच्या ओघात आपण सहजच म्हणतो, एकदा काय झालं...माहितीय? म्हणूनच अशा आठवणी Nilam Podcast मध्ये मी घेऊन येतेय. Let's connect on Spotify https://open.spotify.com/show/5wA2fIQLEORg8AOPWGHntM?si=387f1ad7252d4df1 Intagram https://www.instagram.com/nilam_talk/ You Tube https://www.youtube.com/channel/UCWdA6...
जिंदगी चलने का नाम है! 17.12.2023 5:27
कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आली तरी पुढं चालत राहणं महत्वाचं असतं असं आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडे पाहून अनुभवू शकतो, याबद्दल सविस्तर सांगणारा एपिसोड!
Why Me? मीच का? 04.12.2023 3:38
आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी वाटतंच, माझ्याबाबतीतच हे असं का? चला ऐकुयात नव्याकोऱ्या विषयसहित नवाकोरा एपिसोड! #life #expectations #experience #podcast #philosophy #hopes
विकेटची हमी देणाऱ्या #mohammedshami चा स्टार होण्यापर्यंतचा प्रवास 16.11.2023 5:02
World Cup आता फायनल स्टेज मध्ये पोहचला आहे. भारताच्या संघातील खेळाडूंनी एकापेक्षा एक परफॉर्मन्स देत नवीन विक्रम तर केलेच आहेत त्यासोबत एक नवी ऊर्जा देखील निर्माण केलीय. ऐकुयात अशाच एका खेळाडूचा झीरो ते हीरो होण्यापर्यंतचा प्रवास! #worldcupfinal #cricket #ViratKohli #shubmangill #shreyasiyer #Mohammedshami
निरोप 30.07.2023 5:29
आपल्या अनुभवांच्या गाठोड्यात अनेक कटू-गोड आठवणी असतात. त्यातलाच हा एक निरोप. निरोप का, कधी, कसा, कोणाचा हे जाणून घेण्यासाठी आपला हा खास एपिसोड नक्की ऐका.
ऋणानुबंध 04.03.2023 4:58
तुम्हाला आवडेल अशीच खरीखुरी गोष्ट #poweroflove #audi #nilam #relation
Alvida💗 30.12.2022 4:34
Good bye to 2k22
गर्भातली कळी 30.09.2022 2:08
कविता....गर्भातली कळी आपल्या आईबरोबर काय संवाद साधतेय ते या एपिसोड मध्ये ऐकुयात 💫
उखाणे.. 30.09.2022 5:57
रुक्मिणी पवार यांनी लिहलेल्या उखाण्यावरचा हा खास एपिसोड.. उद्देश फक्त निखळ मनोरंजन... नक्की ऐका हा आगळावेगळा एपिसोड ❤️
पत्रास कारण की.... 23.09.2022 2:58
आजच्या डिजिटलच्या शतकात पत्र कुठेतरी हरवली,पण पत्राविषयी वाटणारा जिव्हाळा तसाच कायम टिकुन आहे.. ऐकुयात असंच एक पत्र ❤️
बाप 22.09.2022 1:51
तुमचा माझा सगळ्यांचाच जवळचा विषय...नक्की ऐका ❤️
Ganesh Festival 09.09.2022 3:57
Its all about Ganesh Festival. Know about it and let me know your views and your experience 💗
क्षण 21.06.2022 2:40
क्षण.. क्षणाक्षणाने आयुष्य बनतं. ऐकुयात त्याबद्दल..
वेळ 03.04.2022 2:37
वेळेचा वेळीच आदर केला तर वेळच आपल्याला घडवते, म्हणूनच वेळेबद्दल थोडक्यात 💫
आपले हक्क आणि कर्तव्य 07.01.2022 2:21
आपले हक्क कोणते हे आपल्याला माहित असतं पण आपली काही कर्तव्ये देखील असतात का? याबद्दल विचारविनिमय करणारा हा एपिसोड 😊नक्की ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.❣️
Mind Power 12.12.2021 3:21
Mind have a great power to change life❤
राग. 12.03.2021 6:59
रागाविषयी बोलू काही.....
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.