Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

#1171: नामदेवांची शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा. लेखिका डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.07.2023

Send us Fan Mail अभंगाचा विस्तार देवाने नामदेवांना सांगितला.  त्यामुळे अभंग निपजला तोच मुळी प्रत्यक्ष विठ्ठलाच्या मुखातून... नामा म्हणे देव ।ऐसा हो कृपाळू । करितो सांभाळू ।अनाथांचा ।। नामदेवांची अभंगवाणी बरसू लागली..  नामदेव धन्य झाला...

#1170: "Password". Reader's Digest. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.07.2023

Send us Fan Mail आता माझा पासवर्ड Quit@smoking4ever झाला.  ह्यामुळे माझे  ध्येयाचे सतत नजरे समोर राहिले. आणि मला  धूम्रपान सोडण्यास प्रवृत्त केले.   आणि मी धूम्रपान सोडू शकलो . 

#1169: काय झालं, कसं झालं, बिग बॅंग नंतर... (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 05.07.2023

Send us Fan Mail विश्वनिर्मितीस कारणीभूत असलेली बिग बँग ची घटना कोणीही पाहिलेली नाही आणि त्या वेळची ब्रम्हांडाची निर्मिती झाल्यावरचं ब्रम्हांड सुद्धा कोणीही पाहिलेलं नाही परंतु आता मशीन लर्निंग आणि सुपर कम्प्युटरच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सिम्युलेशन हे टेक्निक वापरून बघता येणं शक्य आहेत.

#1168: शर्यती नंतरची गोष्ट भाग 2. लेखक : माधवी वागेश्वरी. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 04.07.2023

Send us Fan Mail दोन एक समान नसणार्या नैसर्गिक गोष्टी मधे स्पर्धा लावून सतत फरक करून हा कमी तो जास्त, ती चांगली ही वाईट अस काहीतरी ठरवत दुःखी होणारी माणसे प्राण्यांचा वापर करतात अशा गोष्टी लिहून . पण , खर तर सगळे प्राणीमात्र  खरे खुरे आहे तसे एकमेकांना स्वीकारत एकत्र राहतात. अशा सततच्या स्पर्धेची आवश्यकता असते का ?

#1167: शर्यती नंतरची गोष्ट भाग १. लेखक : माधवी वागेश्वरी. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 04.07.2023

Send us Fan Mail दोन एक समान नसणार्या नैसर्गिक गोष्टी मधे स्पर्धा लावून सतत फरक करून हा कमी तो जास्त, ती चांगली ही वाईट अस काहीतरी ठरवत दुःखी होणारी माणसे प्राण्यांचा वापर करतात अशा गोष्टी लिहून . पण , खर तर सगळे प्राणीमात्र  खरे खुरे आहे तसे एकमेकांना स्वीकारत एकत्र राहतात. अशा सततच्या स्पर्धेची आवश्यकता असते का ?

#1166: वॉलपेपर . लेखक : ( डॉ . माधवी ठाकूरदेसाई. ) वाचनस्वार : वृंदा एकलहरे. 03.07.2023

Send us Fan Mail सोन्या तो वॉलपेपर मंत्रमुग्ध होऊन तासंनतास बघत असे! असं काय घडलं होतं त्या वॉलपेपर मध्ये? त्यावरची नक्षी तिला गुढ चित्रलिपी सारखी वाटत असे. ते गुढ तिला उलगडलं का?

#1165: AI ची आरोग्य सेवेत झेप. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.06.2023

Send us Fan Mail एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्धांगवायू झालेल्या माणसाला त्याच्या विचारांचा वापर करून चालण्यास मदत करते. संशोधकांनी मध्यवर्ती मज्जासंस्थेची दोन क्षेत्रं जोडली, जी पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यानंतर वेगळी झाली होती. पण ही जोडणी नेहमीसारखी नाहीये. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यात केला गेला. कसा?  ते ऐका या गोष्टीत..

#1164: याची खरेच गरज आहे? लेखक : आदिती देवधर . कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 29.06.2023

Send us Fan Mail

#1163: निर्भेळ यशाचा आनंद. लेखक : मोहन गद्रे. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 29.06.2023

Send us Fan Mail

#1162: ऐसे हळुवारपण...लेखक : अज्ञात . कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.06.2023

Send us Fan Mail बाईने तो वरवंटा चटकन  छातिशी घट्ट धरला. आणि डोळ्यातलं  पाणी मागे परतत  म्हणाली, "लेकरू आहे ते! त्याला टाकवत , ठोके पाडत नाहीत " अक्षरशः दगड फोडण्याचे काम करणारी ही बाई- हळूवारपणे गोप्याला गोंजारत होती. त्या दगडाकडे मायेनं पहात होती. जसं काही झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागत होती!

#1161: हिंमत है मर्दा, तो मदद है खुदा..! (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 26.06.2023

Send us Fan Mail

#1160: "दुःख दे रे देवा!". स्वामी विज्ञानानंद. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 26.06.2023

Send us Fan Mail  प्रत्येक सुख हे दुःखाला चिकटलेलं आहे !

#1159: देवा तुला बी जरा दम नाही बाबा ! लेखक : अज्ञात. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 25.06.2023

Send us Fan Mail

#1158: टिटवी आणि उन्मत्त समुद्र. पंचतंत्र. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.06.2023

Send us Fan Mail समुद्राने मर्यादाभंग करून टिटव्यांची अंडी पळवली .  अत्यंत निग्रहाने आणि निश्चयाने त्या टिटव्यांनीउ न्मत्त  समुद्राविरुद्ध लढा दिला.   प्रत्यक्ष महाविष्णू त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी न्याय केला.. 

#1157: त्यागाचे रहस्य. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 24.06.2023

Send us Fan Mail शक्तीमान वारा सावरीच्या झाडाचं काहिच नुकसान करू शकला नाही.. कुठून आलं एवढं बळ त्याच्याकडे? प्रसंगी सर्व वैभवाचा त्याग करता येणं हेच त्या वृक्षाचं बलस्थान होतं...

#1156: कुर्ड्यांची चोरी. लेखक विशाल पोतदार. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 22.06.2023

Send us Fan Mail

#1155: ते चाळीस दिवस. लेखक : श्रीधर लोणी. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 21.06.2023

Send us Fan Mail

#1154: घोडा की सफरचंद? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 21.06.2023

Send us Fan Mail

#1153: पंढरीची वारी . लेखिका : सौ. आरती शुक्ल. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 19.06.2023

Send us Fan Mail

#1152: समर्थांची तुपाची घागर. माहिती : श्री. दीपक कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 18.06.2023

Send us Fan Mail

#1151: पाण्याच्या उपश्याने पृथ्वी पूर्वेकडे कलली... (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.06.2023

Send us Fan Mail

#1150: लक्ष्यवेध. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 17.06.2023

Send us Fan Mail कितीही तरबेज तिरंदाज असेल तरी डोळे बांधून तो लक्ष्यभेद करू शकत नाही.  ध्येयावरून नजर हटली की कितीही चाणाक्ष माणूस असला  तरी आपल्या  जीवनाचा ठरवलेला  उद्धेश तो  गाठू शकत नाही.. 

#1149: देवाचे दूत. लेखक : राजश्री राजवाडे काळे. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 16.06.2023

Send us Fan Mail

#1148: खरे मित्र. लेखक : परीस खाडे. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 15.06.2023

Send us Fan Mail

#1147: मुंगी ची गोष्ट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.06.2023

Send us Fan Mail मुंगीसारखा लहानसा किटक सुध्दा परीस्थितीचं विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, आणि संकटावर मात करण्यासाठी चिमुकल्या मेंदूने सुसज्ज असतो. या लहानशा मुंगीपासूनही आपण खूप काही शिकू शकतो.

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.