Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1195: पण माझ्याकडे शर्ट नाही. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 22.07.2023

Send us Fan Mail एकदा मी त्त्याला विचारले..  "बेटा, तुलाही काही काळ इंजिन किंवा गाडीचा डबा बनण्याची इच्छा नाही का होत? " त्याने हळूच उत्तर दिले,   "माझ्याकडे घालायला शर्ट नाही, मग इतर मुलं मला पकडून ट्रेन कशी बनवतील?"

# 1196: "देव मला नरकात पाठवेल रे!" लेखक : मंगेश तेंडुलकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 22.07.2023

Send us Fan Mail जे काम माझं म्हणून स्वीकारलं, ते मीच करायचं. कौतुकाची, मदतीची अपेक्षा न ठेवता ते करायचं.  ज्यांच्यासाठी करायचं, त्यांच्यावर उपकार केल्याची भावना ठेवायची नाही..  प्रसंगी कृतघ्नपणासुद्धा मुकाटपणे स्वीकारायचा. नाउमेद व्हायचं नाही.  करतो आहे ते चांगलं काम आहे, करत राहीन. काम करण्याच्या माझ्या निर्णयाचा मान माझ्या वयाला आणि प्रकृतीला राखावाच लागेल.. यातलं एक अक्षरही प्रत्यक्ष न बोलता,...

# 1194: बाळकृष्ण मागतो कर्माबाईची खिचडी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 21.07.2023

Send us Fan Mail आजही भगवान जगन्नाथ यांना बाल्यरुपासाठी महाप्रसादाच्या  नैवेद्य। आधी  खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. याचं नाव करमाबाईचा  "बाळ नैवेद्य" असं आहे.  भगवान जगन्नाथाचा रथ कर्माबाईंच्या  समाधीजवळ थोड्या काळासाठी थांबतो.  असे मानले जाते की तिच्या दर्शनाशिवाय रथ एक इंचही हलू शकत नाही. आपल्या भक्तासाठी थांबणे ही  देवाची निवड आहे !

# 1193: शाक्यमुनी आणि लाओत्से. लेखक : वंदना भागवत. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 20.07.2023

Send us Fan Mail जगण्याचे साधे सरळ नियम ,जे मानवी जीवन सुखी करू शकतात आणि दुःख कमी करायला मदत करतात ते सांगणारे दोन महानुभाव आणि ते समजून घेण्यात गल्लत करणारे त्यांचे शिष्य जे साधं सरळ जीवन जगण्यापेक्षा उच्च नीच हा भेदभाव करण्याचा मूर्खपणा करतात त्याची गोष्ट.

# 1192: कथा नागतीर्थाची. लेखक : वर्षा गजेंद्रगडकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 20.07.2023

Send us Fan Mail कथा नागतीर्थाची. लेखक : वर्षा गजेंद्रगडकर. कथन -( सौ. नीता दिनेश प्रभू. ). आपल्या लोककथा, जगणे सुसंवादी कसे व्हावे याची शिकवण देणाऱ्या असतात. निसर्गाशी जोडून घेऊन त्याला धक्का न बसू देता कस जगता येईल हे सहज समजते लोक परंपरा मधून.

# 1190: नकुल-सहदेव यांच्या अप्रचलित गोष्टी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 19.07.2023

Send us Fan Mail आपण नेहमी पंडूची पत्नी कुंती हिच्या पुत्रांची म्हणजेच युधिष्ठीर, अर्जुन व भीम यांच्या गोष्टी ऐकतो पण आज बाकी २ भावांबद्दल जाणुन घेऊया.

# 1191: पत्नी हे कर्तव्य की जबाबदारी ? गंमत गोष्ट (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 19.07.2023

Send us Fan Mail एक तरुण अधिकारी उत्तरला "सर, जर तुमची पत्नी ही तुमची  जबाबदारी असती  तर, तुम्ही ती आमच्यापैकी एकाला नक्कीच दिली असती." 

#1189: "मी तुमची कार चोरली"! (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 18.07.2023

Send us Fan Mail "अरे, माझ्याकडे 4 गाड्या आहेत. मी माझ्या कुटुंबाला जीपमध्ये घेऊन निघालो. आणि बाकीच्या गाड्या  इंधन भरून चाव्या आणि फोन सोबत वेगवेगळ्या ठिकाणी मुद्धामचनेऊन ठेवल्या. मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो."

#1188: मस्किटो मॅग्नेट (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.07.2023

Send us Fan Mail ‘सगळे डास मलाच का चावतात?’ किंवा ‘हे काय.. बाकी कोणालाच डास कसे चावत नाहीत?’ असे संवाद आपण नेहमी ऐकतो. काही माणसांना खरंच इतरांपेक्षा जास्त डास का चावतात? ‘मस्किटो मॅग्नेट्स’ म्हणजे काय...?

#1187: चिरयौवना जीभ. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 17.07.2023

Send us Fan Mail अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही . अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर  ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे.

#1186: कशी जगली ती.. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.07.2023

Send us Fan Mail  अडचणीत असलेल्यांना नेहमी आधार द्या.  तिला तुमची खरोखरच गरज असते तेव्हा तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीसाठी तिची संपूर्ण दुनिया असू शकता. नातं, विश्वास या सारखी कोणतीही गोष्ट तुटण्यासाठी एक क्षणाचं दुर्लक्षही पुरेसं होतं. परंतु तेच जोडण्यासाठी मात्र उभं आयुष्य पणाला लावावं लागतं.

#1185: टंट्या भिल्लाला रेल्वेची सलामी. माहिती स्त्रोत : सेवा ग्रूप पेठवडगांव . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 16.07.2023

Send us Fan Mail एखाद्या गजबजलेल्या  ठिकाणी पोहोचणे आणि  छोट्याशा  जागेतून चपळाईने निघून जाण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे गोरे अधिकारी  त्याला भारतीय रॉबिनहूड म्हणून ओळखत असत .  त्याला फाशीची देण्यात आली त्या ठिकाणी आजही तिथून जाणारी प्रत्येक रेल्वे  गाडी दोन मिनिटासाठी कालाकुंडच्या जंगलात थांबते. इंजिनचा ड्रायव्हर तंट्या मामाचा आशीर्वाद घेतो आणि मगच ट्रेन पुढे जाते.

#1184: ओळखा स्वतःला. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 15.07.2023

Send us Fan Mail ओळखा स्वतःला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) पंगू मुलगा निरागसपणे म्हणाला की, ‘काका, हा काळा फुगा पण इतर रंगाच्या फुग्याप्रमाणेच आकाशात उडेल का?‘‘बाळ फुगा रंगानी उडत नाही, तर तो त्याच्या आतमध्ये असणाऱ्या हवेमुळे उंचच उंच उडतो‘. फुगेवाल्यानं सहजगत्या सांगितलेलं हे सत्य आपल्याला सुचवतंय की तुम्ही यशस्वी व्हाल, ते तुमच्यात असणाऱ्या गुणांमुळे. तुमच्या बाह्यरूपामुळे नाही..!

#1183: मरतुकडी गाय. लेखक : उल्हास हरी जोशी. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 15.07.2023

Send us Fan Mail ‘नोकरी’ तुन मिळणाऱ्या नियमित पगाराच्या च्या मरतुकड्या गाईवर जगायचे , की  जोखीम  पत्करून  उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची का दोन्ही गायी संभाळायच्या हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही कां?

#1182: ड्रायव्हरचा हजरजबाबीपणा आला कामी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 14.07.2023

Send us Fan Mail एका व्याख्यानाचे वेळी आईन्स्टाईन आणि त्यांचा ड्रायव्हर यांनी आपापल्या भूमिकांचे अदलाबदल केली. ड्रायव्हरला श्रोत्यांनी खूप प्रश्न विचारून भंडावून सोडलं पण मग त्या ड्रायव्हरचा हजरजबाबीपणा कसा उपयोगी पडला याचा मजेदार किस्सा, जरूर ऐका..

#1181: खर आणि खोटं भाग २. लेखक : राजा मंगळवेढेकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 13.07.2023

Send us Fan Mail " हल्ली काय खर्याचा जमाना राहिला नाही हो, खोटं बोलल्याशिवाय काम होत नाही " " खरे हे निडर असते , खोटे जास्त दिवस चालत नाही '. असे खरे आणि खोट्याचे भांडण सुरू असते आणि मग काय निष्कर्ष निघतो ?

#1180: खर आणि खोटं भाग १. लेखक : राजा मंगळवेढेकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 13.07.2023

Send us Fan Mail  " हल्ली काय खर्याचा जमाना राहिला नाही हो, खोटं बोलल्याशिवाय काम होत नाही " " खरे हे निडर असते , खोटे जास्त दिवस चालत नाही '. असे खरे आणि खोट्याचे भांडण सुरू असते आणि मग काय निष्कर्ष निघतो ?

#1179: नेत्रदीपक दान. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 12.07.2023

Send us Fan Mail निसर्गातील डोंगर, दऱ्या, हिरवळ, नदी, सुंदर प्राणी पक्षी अश्या गोष्टींचा आनंद आपण मुख्यतः डोळ्यांनी घेतो. सूर्योदय -सूर्यास्ताच्या वेळीसुद्धा अतिशय सुंदर रंगांची उधळण होते. ह्या गोष्टींचा आनंद नेत्रहिनांना घेता येत नाही. डोळसांनी केलेल्या नेत्रदानानेच त्यांच्या आयुष्यात ही रंगित पहाट उगवू शकते..

#1178: अजब न्याय. ( प्रा. सौ. शैला काळकर. ) 11.07.2023

Send us Fan Mail कुठल्याही गोष्टीचा न्याय करणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.एखाद्या घटनेचा प्रसंगाचा किती बाजूंनी बारकाईने न्यायाधिशांना विचार करावा लागतो !

#1177: कोंबडा आरवतो म्हणून सूर्य उगवतो? भ. ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 11.07.2023

Send us Fan Mail

#1176: काय म्हणायचं याला, हुषार की मठ्ठ? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 10.07.2023

Send us Fan Mail तोंडी परिक्षेत उत्तर द्यायला सहा मिनिटांचा अवधी असतांना पठ्ठ्या त्यातली पाच मिनिटं विचार करत बसला आणि वेळ संपत आल्यानंतर “या प्रश्नाची उकल अनेक तर्‍हेनं करता येईल पण नक्की कोणती पद्धत अवलंबावी यावर विचार करतोय” एवढंच बोलला. ‘हा मंद आहे की हुशार?’ शिक्षक द्विधा झाले...  बेशुद्ध व्हायचेच बाकी राहिले...

#1175: नात्याची वीण. ( प्रा. सौ. शैला काळकर. ) 10.07.2023

Send us Fan Mail नात्यांची वीण . पुर्वी लोकांकडे खूप पैसे नव्हते.घरं छोटीशी च होती .घरात माणसंही खूप असायची पण नात्यांची वीण मात्र घट्ट होती.आज ही वीण विशविशीत झाली आहे.ती सांभाळायला हवी.

#1174: सहावे सुख. लेखिका : शांताबाई शेळके. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 09.07.2023

Send us Fan Mail सहावे सुख म्हणजे " ज्याचे त्याला कळावे असे सुख". ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो".

#1173: एक दरवाजा बंद झाला की दुसरा आपोआप उघडतो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 08.07.2023

Send us Fan Mail " कम।ल आहे सर तुमची !   औपचारिक शिक्षण नसतानाही तुम्ही आयष्यात खूप काही हासील  केले आहे.  जर तुम्ही शिक्षित असतात  तर आज  कुठे असता ! डनहिल उद्गारले,   "जर मला वाचणे आणि लिहणे येत  असते, तर मी आज चर्चमध्ये झाडू मारत असतो!" 

#1172: Each gives what he has. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.07.2023

Send us Fan Mail एके दिवशी पूर्व बर्लिनवासीयांनी कचऱ्याचा ढीग गोळा केला,  3-मीटर-उंच, काटेरी-विटांच्या भिंतीतून पश्चिम बर्लिनमध्ये फेकून दिला.  पण पश्चिम बर्लिन वासियांनी उपयोगी तरतुदींचा एक ट्रकभर माल  पूर्व बर्लिनच्या  बाजूला सुबकपणे रचला.  त्यावर लिहिले :  “EACH GIVES WHAT HE HAS"

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.