Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
#1146: समर्थ आणि कृष्णाकाठचे गोटे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 14.06.2023 2:50
Send us Fan Mail समर्थ पक्के होते. ते कशाला कर्तृत्व घेतात? ते म्हणाले, "गोपाळ भटजींचा गोटा सोन्याचा झाला याच्याशी माझा काही संबंध नाही.’ पर्वकाळी रामाच्या इच्छेने जे झाले ते झाले. आता जरी मी तुम्हाला गोटे दिले तरी त्याचे सोने होईलच असे काही सांगता येत नाही."
#1145: नाथां घरचा विजय पांडुरंग. सौजन्य फेसबुक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 13.06.2023 5:06
Send us Fan Mail पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी असलेली आपण नेहमी पाहतो . पण नाथां घरच्या विजयी पांडुरंगाचा , डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली तळवा समोरच्या बाजूला उघडणारा दिसतो. श्री विठ्ठलाच्या पाहुणचारासाठी गिरीजाबाईनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणली. हे मधुर लोणी घेण्यासाठी भगवंतांनी आपला उजवा कमरेवरचा हात पुढे केला . आणि दर्शनाला लोकांनी गर्दी केली म...
#1144: ‘ ती नजर हवी!' (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 12.06.2023 5:08
Send us Fan Mail मदत देण्याच्या संधी आपल्या आजूबाजूलाच असतात. कुणाला पायऱ्यांवरून उतरण्यासाठी आधाराची गरज असते. खोकल्याला खो गो दिली की पुरते. कुणाला शाळेची पुस्तकं हवी असतात. कधी गाडी पकडण्यासाठी लिफ्ट हवी असते . ट्रेन मध्ये थोडेसेच टेकायला सीट हवी असते . बँकेत अर्ज लिहायला, दवाखान्यात जाण्यासाठी मदत हवी असते. . ...... छोट्या गोष्टी असतात पण त्यासाठी ती संवेदशीलतेची *नजर* हवी.
#1143: नदी पहावी नांगरून. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 11.06.2023 5:18
Send us Fan Mail
#1142: The tablecloth. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 10.06.2023 5:42
Send us Fan Mail नाझी भस्मासुराच्या कचाट्यात सापडून, 35 वर्षांच्या ताटातुटी नंतर एका टेबलक्लोथ मुळे एका वृद्ध जोडप्याचे पुनर्मिलन झाले त्याची कथा.
#1141: सायसाखर. लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 09.06.2023 6:43
Send us Fan Mail "सायसाखर ही आमची गंमत होती . साखरेची गोडी सायीत मिसळली की नातं घट्ट होतं. सायीची स्निग्धता सगळ्यांना सामावून घेते ". त्यामुळं राबराब राबलेले आईचे हात कितीही खरखरीत असले तरी सायसाखरेसारखे मृदू मुलायम आणि गोड वाटायचे .
#1140: सुख आणि आनंद - भाग २. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.06.2023 4:07
Send us Fan Mail अब्राहम लिंकन यांनी एका यत्:कश्चित डुकराच्या पिल्लासाठी गाडी मागे वळवली..! कशासाठी? काय मिळालं त्यांना त्यातून..?
#1139: सुख आणि आनंद - भाग १. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 07.06.2023 6:07
Send us Fan Mail सुख आणि आनंद यातला फरक अधोरेखित करणारी ही गोष्ट नक्की ऐका
#1138: लिली आणि चैटजीपीटी. लेखक : मेघश्री दळवी. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 06.06.2023 4:06
Send us Fan Mail
#1137: एक नदी वाहायची. लेखक : फारूक काझी. (सौ. नीता दिनेश प्रभू.) 05.06.2023 4:58
Send us Fan Mail
#1136: नवीन संसद भवनातील आकर्षण. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 04.06.2023 5:28
Send us Fan Mail
#1135: ध्रुवाचे अढळपद भाग २. लेखक दीपाली पाटवादकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 03.06.2023 4:40
Send us Fan Mail
#1134: ध्रुवाचे अढळपद भाग १. लेखक दीपाली पाटवादकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 02.06.2023 3:43
Send us Fan Mail
#1133: ज्ञान दे ! विवेक दे ! वैराग्य दे ! (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 01.06.2023 5:24
Send us Fan Mail ठाकुरजी नरेंद्र ला म्हणाले, "अरे, तू काली मातीकडे अन्न वस्त्र मागण्यासाठी केला होतास ना? जा, पुन्हा जा आणि हवं ते माग!"
#1132: झाकली मूठ सव्वा लाखाची. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 31.05.2023 2:09
Send us Fan Mail राजाने दिलेली चार आणे दक्षिणा मुठीत घेऊन पुजाऱ्याने त्याचा लिलाव मांडला . पुढची गंमत ऐका...
#1131: "बाकी मी पाहून घेईन". (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 30.05.2023 4:34
Send us Fan Mail श्रीकृष्णाचा लाडका भक्त अर्जुन म्हणतो, "कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे?"
#1130: गाढवाचा मेंदू. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.05.2023 3:15
Send us Fan Mail
#1129: फक्त दहा पौंड कमी पडत आहेत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 29.05.2023 2:43
Send us Fan Mail लोक भावनेची दुखरी नस पकडून , दिलासा देणारे नेमके शब्द वापरून हुशारीने पैसे मिळवण्याच्या घटनेची कथा.
#1128: आंग्कोर वाट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 28.05.2023 5:04
Send us Fan Mail
#1127: आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. लेखिका : संपदा वागळे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.05.2023 5:36
Send us Fan Mail वयोवृद्धांच्या सेवेच्या बदल्यात त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळत असतील तर त्याची चटक योग्यच नाही का?
#1126: सेंगोल गाथा. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 27.05.2023 6:35
Send us Fan Mail
#1125: ' Stop and hear the music' experiment. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 26.05.2023 5:05
Send us Fan Mail ह्या प्रयोगाने सिद्ध केले की, आपण आपल्या सभोवतालच्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी खरोखरच वेळ काढत नाही. ..आणि आपली कदर होते अशा ठिकाणीच कलावंताने आपली कला सादर करणे चांगले!
#1124: खुणा जमवणारी मुलगी भाग२. लेखक : अवधूत डोंगरे. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 25.05.2023 4:37
Send us Fan Mail
#1123: प्रारब्धाचे भोग आणि भगवद् कृपा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 25.05.2023 4:06
Send us Fan Mail भगवंत म्हणतात, "आताच हे भोग भोगून संपव. नाहीतर हे नशिबात असलेले दु:ख भोगायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल".
#1122: खुणा जमवणारी मुलगी भाग१. लेखक : अवधूत डोंगरे. कथन : (सौ. नीता दिनेश प्रभू.) 24.05.2023 4:37
Send us Fan Mail
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.