Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Life of Stories
Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.
Author
Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More
Category
Podcast website
Latest episode
Jul 7, 2026
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
# 1246: जिवतीचा कागद. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 07.09.2023 5:06
Send us Fan Mail पूर्वीच्या काळात घराच्या भिंती शेणाने सारवून त्यावर जिवती रेखाटून पूजन व्हायचे. घरोघरी महिला या सुरेख प्रतिमा काढायच्या. हल्ली मात्र त्यात थोडा बदल झालेला आहे तो म्हणजे हल्ली छापील चित्रांचं पूजन होतं. हे चित्र म्हणजेच ‘जिवतीचा कागद‘.
# 1245: श्रीकृष्ण.. कृष्ण...कृष्ण...! लेखिका : दुर्गा भागवत. कवयत्री : इंदिरा संत. वाचन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 07.09.2023 6:29
Send us Fan Mail दुर्गाबाई भागवत म्हणतात, "गीतेत 'यदा यदा हि धर्मस्य' म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये " इंदिराबाई संत सार्वत्रिकांच्या वतीने म्हणतात, "मी ओढून घ्यावा म्हणून , जाताना माझ्यासाठी कालिंदीच्या काठावर , तो शेला विसरून गेला. ."
# 1244: शिंपले आणि दृष्टिकोन . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 06.09.2023 4:05
Send us Fan Mail दुकानदार हसत बोलला, " आपल्यासाठी हे फक्त शिंपले आहेत. परंतु हेच त्या 6 वर्षाच्या मुलासाठी खुप मौल्यवान आहे. जेव्हा तो मोठा होईल, आणि त्याला आठवण येईल की, मी शिंपल्याच्या बदल्यात बहिणीला बाहुली घेऊन दिली होती, तेव्हा त्याला माझी आठवण नक्की येईल. "
# 1243: उसळ-चपाती आणि भीमसेन जोशी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 04.09.2023 4:48
Send us Fan Mail
# 1242: साधूची झोपडी. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 04.09.2023 3:35
Send us Fan Mail पहिला साधू म्हणाला "त्यानी आपली झोपडी तोडली आणि तरीही तू त्याचेच गुण गातो आहेस, हे कसं? एकाच घटनेला एक सारख्या असलेल्या आपण दोघांनी किती वेगळ्या दुष्टीने पाहिलं…! हे कसं होऊ शकतं?"
# 1241: ‘मनमंदिरातला घंटानाद'. लेखक : ओशो. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 02.09.2023 5:26
Send us Fan Mail हळूहळू , समुद्रात बुडलेल्या मंदिराच्या घंटांचा आवाज ऐकण्यासाठी मी इथे आलोय हेच विसरून गेलो. त्या सागराशी जणू मी एकरूप होऊन गेलो. आणि एका रात्री अनपेक्षितपणे मला जाणवलं की बुडलेल्या मंदिरांच्या घंटा वाजत आहेत. त्या मधुर संगीताने माझे अंतर्मन ढवळून निघाले. मी आता आनंदात आहे. नाही, मी स्वतः आनंदच झालो आहे !
#1240: रेवती नक्षत्राची कथा. ( सौ. आसावरी काळे. ) 02.09.2023 6:46
Send us Fan Mail
# 1239: तेथे न उरले मागणे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 01.09.2023 2:56
Send us Fan Mail "राजन्, माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे! माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या पेक्षा वेगळं शब्दात काय सांगू?"
# 1238: लक्ष फुलांचा संकल्प. लेखिका : नीता कुलकर्णी. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 31.08.2023 7:20
Send us Fan Mail "आता लक्षात येतं ,पारिजातकाची 'लक्ष' फुले महादेवाला वाहायचं हे लक्ष्य नसायचं तर... देवाकडे आमचं लक्ष जावं यासाठी तिचा तो खटाटोप असायचा.."
# 1237: आधार. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 30.08.2023 3:08
Send us Fan Mail आधार वास्तव असो अथवा आभासी, पण माणसाला उभारी घ्यायला बळ बाकी नक्की देतो.
# 1236: माझी सुई हरवली आहे. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 29.08.2023 3:55
Send us Fan Mail “ऐका! तुम्ही जे नेहमी करता, त्याचीच मी नक्कल करतेय ! हे ऐकून सगळे थांबले. " म्हणजे काय? तुम्ही नाही का , माझा आनंद कुठेतरी हरवलाय असे म्हणून बाहेरच्या जगात आनंद शोधत राहता? घरात हरवलेली माझी सुई तशीच मी बाहेरच्या उजेडात शोधतेय. ”
# 1235: नैवेद्यासाठी पुरणच का केले जाते? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 28.08.2023 4:28
Send us Fan Mail
# 1234: बासरी. लेखक : डॉ. अभिजीत सोनवणे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 26.08.2023 7:30
Send us Fan Mail "डाक्टर, पोकळ बांबुला भोकं पाडली की मग तिची "बासरी" व्हती.... आवो जलमाला येवुन पोकळ बांबु व्हायचं का आंगावर भोकं पाडुन घिवुन बासरी व्हायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं . पोकळ बांबु नुसताच "वाजतो" पण बासरीतनं ग्वाड आवाज येतु...."
# 1233: तो खांबावर चढला तरी कसा? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 25.08.2023 3:44
Send us Fan Mail स्पर्धेतले खूप बेडूक पुन्हा-पुन्हा प्रयत्न करत होते… परंतु सगळ्या बेडकांच्या तोंडून एकच आवाज येत होता, “हे होऊ शकत नाही, हे अशक्य आहे”, आणि त्यातले जे उत्साही बेडूक होते ते ही हताश झाले आणि त्यांनी आपला प्रयत्न सोडून दिला.
# 1232: पिल्लू कुरूप वेडे. लेखक : संभाजी बबन गायके. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 24.08.2023 7:16
Send us Fan Mail
# 1231: Smiley crowned as ‘word of the year’ in 2015! लेखक डॉ. प्रज्ञावंत देवळेकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 23.08.2023 6:46
Send us Fan Mail २०१५ साली ॲाक्सफर्ड डिक्शनरीनं ॲपलच्या . 🙂... हसऱ्या ईमोजीला ‘वर्ड ॲाफ द इयर घोषित केलं . भावनांची जागा शब्दांनी घेतली आणि आता शब्दांची या चिन्हांनी . ..😓 डिजिटल इमोशन्सच्या नादात खऱ्या भावभावना मरायला नको इतकंच..
# 1230: भाकरी कधी कोणी विकतं का? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 22.08.2023 6:47
Send us Fan Mail नोटेकडे बघत तो म्हणाला, "आवो सायेब हे काय करता? भाकरी कधी कोण इकतं का?" बायकोही त्याला दुजोरा देत म्हणाली, "सायेब भाकरीच पैसं घेतलं तर नरकात बी जागा मिळणार नाय आमाला"
# 1229: "वाट्टेल ते झालं तरी मांजर पाळू नका." ओशो. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 21.08.2023 5:40
Send us Fan Mail १७ व्या वर्षी हरिभजनासाठी सर्वसंगपरित्याग केलेल्या महाराजांना संसार करता करता परत हरिभजनाकडे वळायला साठीतच फुरसत मिळाली!
# 1228: ब्रम्हपदार्थ. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 21.08.2023 4:44
Send us Fan Mail जेव्हा पांडवांनी श्रीकृष्णाचे अंतिम संस्कार केले, तेव्हा त्यांचे संपूर्ण शरीर अग्नीत दहन झाले, परंतु हृदय मात्र धडधडत होते. अग्नी हा हे ब्रह्महृदय जाळू शकला नाही. हे दृश्य पाहून पांडव स्तब्ध झाले.
#1227: आणि द्वारका बुडाली. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 20.08.2023 6:56
Send us Fan Mail त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला स्त्री वेशात ऋषींसमोर नेऊन विचारलं की, "या स्त्रीच्या गर्भातून काय उत्पन्न होईल?" ऋषींना समजलं की हे आपली थट्टा व अपमान करताहेत, तेव्हा क्रोधीत होऊन त्यांनी शाप दिला की "श्रीकृष्णाचा हा मुलगा यदुवंशाचा नाश करण्यासाठी एका लोखंडाच्या मुसळाला जन्म देईल.
# 1225: सुब्रमण्यम चंद्रशेखर: कुशल शास्त्रज्ञ. (मीनल भडसावळे.) 18.08.2023 2:40
Send us Fan Mail
# 1226: मोराचे पाय. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.08.2023 1:02
Send us Fan Mail " मला पाहुणे म्हणून जायचे आहे. मला तुझे पाय दे. परत आल्यावर तुझे पाय मी तुला देईन." मोर भोळा होता त्याने आपले पाय टिटवीला दिले.
# 1224: ढगांची गोष्ट भाग ३. लेखक : मृणालिनी वनारसे. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 17.08.2023 4:04
Send us Fan Mail आकाशाकडे बघत तुम्ही कधी ढगांचे निरीक्षण केले आहे का? वेगवेगळ्या आकारांचे ढग , गडगडणारे ढग आणि त्यांच्या विविध कथा जाणून घेऊ या. प्राचीन काळी असे ढग बघून माणसांना काय वाटते असेल आणि जसा काळ पुढे सरकत गेला आणि अनेक शोध लागल्या नंतर ढगांचे वर्गीकरण कसे झाले हे सगळे ऐकुया ढगांच्या गोष्टीत, तीन भागांमध्ये
# 1222: ढगांची गोष्ट भाग २. लेखक : मृणालिनी वनारसे. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 16.08.2023 3:37
Send us Fan Mail आकाशाकडे बघत तुम्ही कधी ढगांचे निरीक्षण केले आहे का? वेगवेगळ्या आकारांचे ढग , गडगडणारे ढग आणि त्यांच्या विविध कथा जाणून घेऊ या. प्राचीन काळी असे ढग बघून माणसांना काय वाटते असेल आणि जसा काळ पुढे सरकत गेला आणि अनेक शोध लागल्या नंतर ढगांचे वर्गीकरण कसे झाले हे सगळे ऐकुया ढगांच्या गोष्टीत, तीन भागांमध्ये
# 1223: युध्दभूमी कुरूक्षेत्र. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 16.08.2023 6:30
Send us Fan Mail महाभारताचं युद्ध करणाऱ्यांनी आपापसातल्या कुठल्याच नात्याचा मान ठेवला नाही. एकाच कुटुंबातले असून सुद्धा त्यांनी अत्यंत क्रूरपणाने एकमेकांचा वध केला. शिष्य गुरुचा वध करण्याची वाट बघत होते तर भाऊ-भाऊ एकमेकांवर वार करायला उत्सुक होते.
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.