Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Life of Stories

Kids MR ↓ 2071 episodes

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Author

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Category

Kids

Latest episode

Jul 7, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

# 1271: सत्याग्रही महात्मा. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 02.10.2023

Send us Fan Mail मीठ’ ही लहानशी वस्तू . पण त्याला स्वातंत्र्याच्या प्रतीकाचा महान आशय लाभला . आजपर्यंत, ब्रिटिशांनी निर्दयीपणे भारतावर राज्य केले आहे हे त्यांनी जगाच्या निदर्शनास आणले.  दुसरे म्हणजे ताठ मानेने आणि ताठ कण्याने आपल्या खांद्यावरचं हे पारतंत्र्याचे जोखड आपण भिरकावून देऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांनी भारतीयांच्या मध्ये निर्माण केला. विशुद्ध प्रेम ही गांधीजींची फार मोठी ताकद होती. त्यामु...

# 1270: हत्तींचे समाजजीवन - भाग २ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 30.09.2023

Send us Fan Mail सजीवाला दुसऱ्या सजीवाबरोबर राहत असताना किंवा समाजामध्ये राहत असताना समाजाशी जोडलेलं राहणं हे अतिशय आवश्यक असतं आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी सजीव पंचन्द्रियांची मदत घेतात. स्पर्श, गंध, चव/बोलणं, ऐकणं आणि बघणं या त्या पंचेंद्रियांतील जाणिवा आहेत.

# 1269: हत्तींचे समाजजीवन - भाग १ (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 29.09.2023

Send us Fan Mail अरण्यात झाडांच्या घनदाट छताखालून हत्तींचे मूक आवाज दूरवर, म्हणजे अगदी दहा किमीपेक्षाही दूरच्या हत्तींना ऐकू जातात. पण बाजूलाच असलेल्या माणसांना मात्र ते ऐकू येत नाहीत.

# 1268: सन्त सूरदास और भगवान श्री कृष्ण. लेखिका एवं कथन : ( डॅा. श्रीमती शशि परोदा. ) 28.09.2023

Send us Fan Mail भारतीय धार्मिक साहित्य के अमर ग्रंथ ‘सूरसागर’ के रचयिता भक्त सूरदास जी जन्म से ही अंधे थे।। बचपन से ही  वे काव्य और संगीत में अत्यंत निपुण थे। उन्होंने महाप्रभु वल्लभाचार्य से दीक्षा प्राप्त की।उनकी भक्ति से करुणित होकर भगवान श्री कृष्ण ने उन्हें दर्शन दिए।

# 1267: 9 /11 हल्ल्यातून वाचलेल्यांचे किस्से. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 27.09.2023

Send us Fan Mail "प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलला मला मला थांबावे लागते,  माझ्या वेळेसच लिफ्ट मधील जागा संपते ,  निघताना  कारच्या चाव्या सापडत नाहीत, कामावर निघताना  मुलं हट्टीपणा करून वेळ वाया घालवतात, ट्रेन लेट होते ...  अशा अनेक  छोट्या  छोट्या गोष्टी घडून  माझे नियोजन बिघडते तेव्हा  मी स्वतःशी विचार करतो,  या क्षणी मी इथेच असावे अशी देवाची इच्छा आहे.. कारण तो माझ्यावर  लक्ष ठेवून आहे. जसा ९ सप्...

# 1266: अस्तसूर्याची उदयसूर्यास मानवंदना. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 26.09.2023

Send us Fan Mail अत्र्यांच्या मराठवाड्यातल्या रस्त्यांची दारूण अवस्थे वरील  भाषणाचा धागा पुलंनी अचूक पकडला आणि म्हणाले,  ‘‘ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली, त्या आचार्यांना या धुळीची इतकी भीती का वाटावी?  ही मराठी भाषेच्या आजोळची धूळ आहे."   सभाशास्त्राचे सर्व नियम मोडून अत्रे उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले,  "मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आ...

# 1265: आपडी-थापडी (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 25.09.2023

Send us Fan Mail छोट्या छोट्या बोटांनी एकमेकांचे कान पकडले. अन् ते सारं कोंडाळं झुलू लागलं, आणि पुढचं गाणं सुरू झालं... 'च्याऊ म्याऊ, धर धर बाऊ, पितळीचं पाणी पिऊ, भुर्रर्रर्रकन उडून जाऊ' असं म्हणत सर्वांनी त्यांचे कानांवरील हात सोडून हवेत फडकावले. जसे छोटे छोटे पक्षीच उडाले...

# 1264: पेशींचा नियत मृत्यू: Apoptosis (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 24.09.2023

Send us Fan Mail एखादा मूर्तिकार जेव्हा दगडामध्ये मूर्ती बनवतो तेव्हा त्याला जर विचारलं की तू या दगडातून ही मूर्ती कशी बनवली तर तो म्हणतो की ही मूर्ती दगडात आधीपासूनच होती मी फक्त मूर्ती व्यतिरिक्त राहिलेला जो जास्तीचा दगड होता तो काढून टाकला. ॲपॅाप्टोसिसनी नेमकं हेच होतं.

# 1263: एका नदीची गोष्ट. लेखक : राजा मंगळवेढेकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 24.09.2023

Send us Fan Mail आपल्या ज्ञानाचा गर्व असलेले प्रकांड पंडित नकळत समस्त मनुष्य जीवांच्या प्रगतीचा प्रवाह रोखत असतात, तर खरा विद्वान आपल्या साधेपणाने व त्यागी वृत्तीने समाजासाठी हवे ते कार्य करायला असतो. ज्ञानी माणसांचा अहंकार मोडून काढून  प्रगतीचा प्रवाह वाहता ठेवणाऱ्या नदीची गोष्ट.

# 1262: माणसाचं मूल्यहीन मस्तक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 23.09.2023

Send us Fan Mail "महाराज, आपण त्या सत्पुरुषा समोर काय म्हणून  झुकावे ?" ..प्रधान  " जा बाजारात आणि ही माणसाची कवटी फुकटात कुणाला देऊन ये." ..राजा. " नाही ना ठेऊन घेतली कुणी ?  कवटीहे माणसाच्या  अहंकाराचे प्रतीक आहे.   गर्विष्ठ, मी पणाचा ताठा असेलेला माणूस  समाजात कुणालाही  नकोस। असतो.   मग हे कुणालाही फुकटातसुद्धा नको असलेले डोके मी सत्पुरुषाच्या पायावर ठेवले तर तू इतका अस...

# 1261: कर्मसिद्धान्ताची प्रचिती.. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 21.09.2023

Send us Fan Mail कुख्यात गुन्हेगारी बॉस कॅपोनशी इझी एडी/ ओ'हारेचे गुन्हेगारी व्यवहार शेवटी त्याच्या हत्येने शांत झाले..  पण एडीचा मुलगा बुच हा अमेरिकन  एरफोर्सचा आदर्श बनला.  त्याने आपल्या जाज्वल्य देशप्रेमाने आणि पराक्रमाने वडिलंना अभिप्रेत असल्या प्रमाणे  आपल्या कुटुंबाची शान उंचावली. 

# 1260: सकल विद्या जाणे ।पण व्यवहारज्ञान नकळे। तो एका पढत मूर्ख।। कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 21.09.2023

Send us Fan Mail माणूस  कितीही ज्ञानी असला  तरी व्यवहारज्ञान वापरल्याशिवाय जगात तग धरू शकत नाही.     सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणिआपला काही अपराध नसताना,  पदरी फक्त वाईटपणाच  यावा किंवा   सद्हेतूंचीच शंका घेतली जावी अशा प्रकारच्या  प्रसंगांशी सामना  करावा  लागतो.

# 1259: चुटकी भर आनंदासाठी.....! (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 20.09.2023

Send us Fan Mail

# 1258: "रोज रोज उपमाच का" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 19.09.2023

Send us Fan Mail

# 1257: हे माणसांवर दया का दाखवतात? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 18.09.2023

Send us Fan Mail

# 1256: शिक्षक दिन नसलेला देश. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 17.09.2023

Send us Fan Mail माझ्या मनात एक विचार सतत येत होता, "अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञानात एवढा प्रगत असलेला हा देश शिक्षक आणि त्यांच्या कामाचा इतका अनादर का करतो?"

# 1255: श्री गणेशांना अग्रपूजेचा मान का दिला जातो ? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 16.09.2023

Send us Fan Mail गणपतीने बोलावयास सुरुवात केली. “खरंतर ही स्पर्धा आपली नसून आपल्या वाहनांची होती. माझा मूषक, कार्तिकेयाचा मोर, सूर्य देवांचा सात घोड्यांचा रथ,  ऐरावत   यांच्यात स्पर्धा कशी होऊ शकते? अशी स्पर्धा होऊच शकत नाही. ही स्पर्धा आपली होती. आपल्या बुद्धीची होती . आणि त्यामध्ये मी जिंकलो. म्हणून  अग्रपूजेचा मान मला मिळणार आहे.”

# 1254: चातुर्याची चढाओढ. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 16.09.2023

Send us Fan Mail जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तुम्हाला  वेगाचे आकर्षण  असते.  त्यावेळी त्यात आनंदही  मिळतो हे नि:संशय !. पण जसजसे तुमचे वय वाढते आणि तुम्ही सुज्ञ होत जाता   तसे तुम्ही  सुख- सुविधा , आणि रोजच्या  आयुष्यातल्या सध्या सध्या गोष्टी पासून मिळणाऱ्या आनंदाला अग्रक्रम देता. कारण ह्या गोष्टीपासूनतुमच्या चतुर  मनाला  अधिक  दिलासा मिळतो !

# 1553: गायत्रीपुरश्चरण. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 15.09.2023

Send us Fan Mail  देवी पुढे म्हणाली,  "तु पहिले पुरश्चरण पूर्ण केल्यानंतर मी तुझ्याकडे येण्यास निघाले होते.  तुझ्या पूर्वजन्मीच्या पापांचे पर्वत एवढे होते की मला वाटच मिळेना.  एकेका अनुष्ठानानंतर पापांचा एक एक पर्वत मी दग्ध करत होते.  ज्यावेळी तु सन्यास घेऊन निष्काम बुद्धीने अनुष्ठान केलेस तेव्हा तुझी उरलेली पापेही जळून गेली  आणि मला तुझ्याकडे येता आले."

# 1252: फुलराणी. लेखक केतकी पांडे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 13.09.2023

Send us Fan Mail  " माई मी यवढी  काळी का हाय व? बघते म्या... गोरी माणसंच छान दिसतात" "अगं बाहेरच्या दिसण्यावर जाऊ नये माणसानं. तू इतकी हुशार आहेस,  गोड  स्वभाव आहे तुझा ,  तू कायम हसरी असतेस,  सतत इतरांना आंनद वाटत असतेस.. अगदी बागेतल्या ताज्या फुलांसारखा!!  म्हणून तर मी तुला फुलराणी म्हणते..... तू जशी आहेस तशीच रहा." "

# 1251: भारताबाहेरील खरा भारतीय. लेखक : डॉ. शरदचंद्र गोखले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.) 13.09.2023

Send us Fan Mail " जर्मनीतील मी एक यशस्वी डॉक्टर आहे. प्रॅक्टिस दरम्यान मला काही प्रश्न पडले.  जसे की  १. एकाच पद्धतीचे जीवन जगणाऱ्या दोन माणसांपैकी एकाला काही रोग होतो  आणि दुसऱ्याला होत नाही. उदा. तंबाखू खाणाऱ्या सर्वांना कॅन्सर होत नाही. २. सारखीच   लक्षणे असणाऱ्या दोन रोग्यांपैकी   औषधोपचाराने एकजण ठीक  होतो.  पण दुसरा मात्र  बरा होत नाही. ३. कधीही बरे होऊ न शकणाऱ्यांवर मी शस्त्रक्रिया कि...

# 1250: कसं झालं हे परीवर्तन..? (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 11.09.2023

Send us Fan Mail एडना हसली, म्हणाली, “हो, मी इतक्या तीव्रतेने भारताचा राग राग केला पण त्यांनी मात्र मला त्या बदल्यात भरभरून प्रेम आणि आपलेपणा दिला. आणि यानेच मला भारतीय बनवले.”

# 1249: तुळशीची थोरवी. लेखक : वर्षा गजेंद्रगडकर. कथन - (सौ. नीता दिनेश प्रभू.) 10.09.2023

Send us Fan Mail देवी भागवतात तुळशी बद्दलची ही लोककथा तीच महत्व अधोरेखित करते. कृष्ण, सत्यभामा , नारद मुनी, रुक्मिणी, राधा वगैरे असलेली ही लोककथा आपलयाला कृष्ण प्रेमाचं रूप दाखवण्या साठी सांगितले जाते अस वरकरणी जरी वाटत असेल तरी या मधून तुळशीचं अनन्यसाधारण महत्व सांगण्याचा प्रयत्न आहे.

# 1248: आटपाट नगरातील गोष्ट. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 09.09.2023

Send us Fan Mail राजा प्रधानाला म्हणाला, "मी तुला ३ प्रश्न विचारेन, पण तू मात्र सगळ्यांचं मिळून एकच उत्तर द्यायचं..  ऐक ते प्रश्न..." चला, आपणही ऐकूया राजानी काय प्रश्न विचारले आणि प्रधानजींनी काय उत्तर दिलं...!

# 1247: अस्पर्श सहस्त्र कमळे. (डॅा. सौ. आरती जुवेकर.) 08.09.2023

Send us Fan Mail सर्वजण श्वास रोखून, ‘दळवी त्यांच्यापुढील आव्हान कसं पेलणार‘ हे पहायला उत्सुक होते. मग दळवी टाक्यासमोर जमिनीवर आडवा झाला आणि त्याने कमळांची देठं कापण्यासाठी एकापाठोपाठ एक बाण सोडले...

Listen to the Life of Stories podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.