Minal Bhalerao
Minal Bhalerao
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.
Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: sites.google.com
Gdzie słuchać?
Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótcePodcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów
Odcinki
अनुभवाचे बोल 18.06.2024 6:15
दैनंदिन जीवनातील अनुभव
वर्ष २०२३ संपन्न 😊✌️ 31.12.2023 7:31
दरवर्षीप्रमाणे हेही वर्ष संपलेला आहे आणि माझा मागच्या वर्षातला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला कसा वाटलं हा अनुभव मला नक्की कळवा. 😃
PhD story in Marathi 24.07.2023 2:58
Sharing my live experiences of PhD ongoing days.
Kalu ❤️ 11.06.2023 13:20
This is the story of my Dog Kalu recorded in Marathi
माझे गाव 07.05.2023 11:48
माझे गाव कुडे खुर्द येथील अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करत आहे.
पॉडकास्ट पुन्हा एकदा सुरुवात 😃 25.09.2022 15:19
बऱ्याच दिवसांपासून मनातलं काही सांगितलं नाही तर पुन्हा सुरुवात करत आहे. ह्या पॉडकास्ट मध्ये माझे नवीन अनुभव ऐका आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटलं 😃👍
पुन्हा नव्याने सुरुवात 😊 २०२२ 17.01.2022 7:48
बऱ्याच दिवसांपासून पॉडकास्ट बनवले नव्हते तर पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. जशी आतापर्यंत आपण सर्वांनी साथ दिली आहे तसेच पुढे ही असू द्या. धन्यवाद. 😊👍
काही क्षण स्वतःसाठी 😀 11.07.2021 3:01
कधीतरी स्वतः साठी वेळ काढावा आणि काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा.😀👍
अनुभव कथन 😃 15.06.2021 10:49
मागच्या काही दिवसांमध्ये माझ्यासोबत घडलेले काही प्रसंग तुमच्या सोबत या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे. 😃
❤️🐬बिरजू🐬❤️ 07.05.2021 14:31
बिरजू आणि आठवणी!😃
पृथ्वी आणि प्रतिक्षा ❤️😊 15.04.2021 8:31
माझा अनुभव 😊
पैशांची उधारी... विश्वासघात 💵💴💰 07.04.2021 10:28
माझ्या पैशांची मला परतफेड न मिळाली. त्या संबंधित माझा अनुभव सांगत आहे.
तब्येतीची काळजी घ्या 😃 27.03.2021 8:42
तब्येतीची काळजी कशी घ्यावी आणि त्या संबंधित माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. माझा अनुभव तुम्हाला आवडला तर नक्की आवर्जून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
लॉकडाउन- एक वर्ष पूर्ण 😃👏 21.03.2021 5:48
😃👍
जागतिक महिला दिन 🎉 08.03.2021 7:00
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक रेडिओ दिवस 📻🎙️ 16.02.2021 5:31
अनुभव कथन
एक अनोखा प्रसंग 😃 26.01.2021 9:21
एक अनोखा प्रसंग 😃
राष्ट्रीय बालिका दिवस २०२१ 👧 24.01.2021 5:09
आवर्जून ऐका 👧.
उम्मीद की किरण!✨😊 16.01.2021 11:27
माझा नाटकाचा अनुभव सांगत आहे. 😃
२०२० समाप्त 😃👍 31.12.2020 3:46
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😃🎉👍
खारू ताई 🐿️ 22.12.2020 7:45
मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर घडलेला एक प्रसंग आजच्या पॉडकास्टमध्ये सांगत आहे. खारुताई इतकी लहान असून सुद्धा तिचं मनोधैर्य खूप मोठा आहे. या गोष्टीमधून ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते. 😊
विद्यापीठाची भेट -१९-१२-२०२० 😊❤️ 19.12.2020 10:10
पुणे विद्यापीठ भेट 😊
😃🥳 १४/१२ आठवणीतला दिवस 😃🥳 14.12.2020 10:41
आजच्या दिवसात माझ्या सोबत अनेक प्रसंग घडले आणि त्या सगळ्या प्रसंगातून मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या प्रसंगांचा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃
प्रेझेन्टेशन करत असताना!😃😉 13.12.2020 11:24
प्रेझेंटेशन करत असतानाचा माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव आवडला तर मला नक्की आवर्जून कळवा.😃
बिरजु बावरा!🐟🐠 12.12.2020 8:32
माझा मासा 🐟🐠😊
Podobne podcasty
Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS