Yogita Shirodkar

ग गोष्टीचा

Kids MR ↓ Odcinki: 11

नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही दर आठवड्याला एक गोष्ट घेऊन येत आहोत. या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलांना मराठी भाषेची गोडी लागेल.लहानग्यांसाठी खास तयार केलेला हा पॉडकास्ट, मराठी भाषेतील मनोरंजक आणि शिकवणूक देणाऱ्या गोष्टींचा संग्रह आहे. आपले अभिप्राय g.goshticha@gmail.com या ई‑मेलवर लिहा.

Koniecznie odwiedź stronę podcastu i wesprzyj twórcę: podcasters.spotify.com

Autor

Yogita Shirodkar

Kategoria

Kids

Strona podcastu

podcasters.spotify.com

Ostatni odcinek

20 cze 2025

Gdzie słuchać?

Podcasty w aplikacji Replaio Radio Już wkrótce

Podcasty trafią do aplikacji już wkrótce. Zainstaluj teraz i jako pierwszy zobacz nowe podejście do podcastów

Pobierz z Google Play Zainstaluj za darmo Android 10 mln+ pobrań · ocena 4,7+ iOS wkrótce

Odcinki

मी आणि फुलपाखरू 20.06.2025

ही गोष्ट ईशा नावाच्या एका लहान मुलीबद्दल आहे जी तिच्या फुलपाखराच्या छोट्या जगात तिचा आनंद शोधते .

आंबा 31.05.2025

आदी नावाचा मुलगा , उन्हाळी  सुट्टी मध्ये त्याच्या आजीकडे कोकणात राहायला जातो. तिथे  काय काय गमती जमती घडतात ते आपण या गोष्टी मध्ये ऐकुया .

वेळेचे महत्व 15.05.2025

इशाचा वेळेत काम संपवण्यात नेहमीच गोंधळ उडायचा . हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काय काय करते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया 

शेतातील गमती जमती 08.04.2025

ईशा शेतात पहिल्यांदाच जाते आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी बघते. या गोष्टीत तिच्या शेतातल्या नवीन अनुभवाबद्दल ऐकुयात.

ईशाची लाल परी 30.03.2025

ईशाला सायकल शिकायची खूप इच्छा होती, पण तिच्याकडे सायकलच नव्हती. ती सायकल कशी शिकते? तिला काय काय अडचणी येतात? काय काय सरप्राइज मिळतात ? आणि लाल परी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका

शाळेचा पहिला दिवस 22.03.2025

इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का?  शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न.  चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडते .

KG चा शेवटचा दिवस 17.03.2025

या गोष्टीमध्ये  ईशा तिच्या किंडरगार्डनचा शेवटचा दिवस कसा साजरा करते ते ऐकुया

ईशाचे नवीन घड्याळ 09.03.2025

ईशा एका जाहिरातीतल्या कॅटलॉग मधे पाहून घड्याळ घायचा विचार करते . ते तिला कसे मिळते ,त्या साठी तिला काय काय करावे लागते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया 

आईचा वाढदिवस 08.03.2025

आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट — ईशाला आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त छानसा केक बनवायचा होता. पण स्वयंपाकघरात कायकाय घडले आणि ते कसे निस्तरले हे ह्या गोष्टीत आपण ऐकुया.

घोडागाडीची मजा 02.03.2025

या गोष्टीत ईशाने घोडागाडीतून केलेल्या एका प्रवासाचे वर्णन आहे .चला तर मग ऐकूया ईशाच्या मजेशीर प्रवासाची गोष्ट.

हत्तीची फजिती 21.02.2025

एका भल्यामोठ्या हत्तीची आळशीपणामुळे कशी फजिती होते ते आपण या गोष्टीत ऐकूया.

Słuchaj podcastu ग गोष्टीचा w Replaio

Radio i podcasty w jednej aplikacji - za darmo, bez zakładania konta. Zainstaluj już dziś i nie przegap premiery

Pobierz z Google Play

Replaio nie jest wydawcą podcastów; nazwy audycji, okładki i audio należą do ich autorów i są rozpowszechniane przez publiczne kanały RSS