shailesh Jawadekar

जरा चुकीचे जरा बरोबर!

आपलं आयुष्य कधी "जरा चुकीचे" तर कधी "जरा बरोबर" असतं.मीही आजवर खूप चुका केल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. हे पॉडकास्ट म्हणजे , रोजच्या आयुष्यातला ,छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणारा stress कायमचा संपवून आपलं आयुष्य आनंदी , समाधानी आणि समृद्धं बनवायचा एक प्रामाणिक प्रयत्न.

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: podcasters.spotify.com

Autor

shailesh Jawadekar

Categoría

Society

Web del podcast

podcasters.spotify.com

Último episodio

2 de nov. de 2024

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

चला "Gossip" करूया ! #gossip 02.11.2024

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की " Gossip" करणं चुकीच आहे, Healthy नाहीये पण तरीसुद्धा जोपर्यंत आपला चकाट्या पिटण्याचा स्वभाव आहे .... तोपर्यंत "Gossip" रहाणार आहे. पण आपल्या Healthy Mental Health साठी आपण गोस्सिप टाळलच पाहिजे आणि ते शक्य आहे, हे तुम्हाला हा एपिसोड ऐकल्यावर पटेलच.

Overthinking कसं थांबवाल ? How To Control Overthinking ? 02.11.2024

आपल्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात. हे, झालं तर, काय होईल? ते, झालं तर काय होईल? मी तेव्हा असं करायला नको होतं ! माझी चुकच झाली .... हे Overthinking आपल्याला इतकं Busy ठेवतं की प्रत्यक्ष आपल्या हातून काही कृतीच होत नाही . हा एपिसोड तुम्हाला Overthinking तुम्ही कसं थांबवू शकता किंवा पुष्कळ प्रमाणात control कसं करू शकता ... हे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे आणि ह्यासाठी मी आधार घेतला आह...

"Rejection" चा "एक संधी" म्हणून कसा उपयोग करायचा, ते पाहूया ! 11.10.2024

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कधी न कधी तरी " नाकारले जातो", Reject होतो. Rejection मुळे खचून न जाता त्याकडे एक संधी म्हणून आपण पाहिले तर ? ते Rejection आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतं.... आपलं आयुष्य एक वेगळ्याच वळणावर जाऊ शकतं हा एपिसोड ऐका म्हणजे मी काय म्हणतोय.... ते नेमकं कळेल तुम्हाला !

10 Actionable Measures To Control Anger I रागावर कसा Control मिळवाल ! 29.08.2024

10 Actionable Measures To Control Anger I रागावर कसा Control मिळवाल ! #marathipodcast राग ही फार महत्त्वाची आणि मूळ भावना आहे. रागापासून कुणाचीही सुटका नाही . आपल्याला रागाशी रोज Deal करावं लागतं. खरतर राग Control करावा लागतो नाहीतर जगणं मुश्किल होऊन जाईल. Stoicism..... म्हणजे रोजच्या जगण्यातला शहाणपणा आणि ह्या शहाणपणात Seneca ह्या जगट्विख्यात Stoic Philosopher ने रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी &quot...

आजच्या मुलांना बोलावसं का नाही वाटत ? #marathipodcast 16.08.2024

आज Parenting..... हा सर्वात Challenging Job आहे आणि आई-वडिलांचा Performance हा आपल्या मुलांना Direct Impact करणार आहे. आज मुलांची बोलायची गरज चॅटिंग मूळे संपत चाललीय का ?........ हे आई-वडीलांनाही कळत नाहीये, कारण मुलांचं त्यांच्याबरोबर बोलणच हळू हळू बंद होत चाललय मुलं बोलली नाहीत तर त्यांची भाषा Develope होणार नाही , त्यांना बाहेरच्या जगाशी संवाद साधता येणार नाही आणि हे होणं प्रचंड धोकादायक आहे. आ...

Stop seeking External Validation I लोकांनी "चांगलं" म्हणावं हा हट्टं बंद करा ! 10.07.2024

Stop seeking External Validation I लोकांनी "चांगलं" म्हणावं हा हट्टं बंद करा ! #marathipodcast आपण आपल्याला आनंदी, समाधानी ठेवू शकतो .......ह्यावर आपला विश्वास उडायला लागलाय आणि त्याचं मुख्य कारण आहे .... Social Media ला आपल्या आयुष्यात दिलं गेलेलं अवाजवी महत्त्व. हा एपिसोड तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देईल की तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी पुरेसे आहात. FOLLOW - https:...

10 simple strategies to deal with Anxiety 01.07.2024

10 simple strategies to deal with Anxiety II रोजची अस्वस्थता कमी कशी करता येईल ? #marathipodcast Anxiety आपल्याला खूप disturb करत असते , पण तिच्याकडे डोळसपणे पाहिलं तर तिच्याशी नक्कीच Deal करता येईल, आणि ते फारसं अवघडही नाहीये... पूर्ण एपिसोड ऐका ...... आणि तुमचं तुम्हीच ठरवा ! #depression #fear #anxiety

आपल्या आयुष्यात IQ बरोबरच EQ सुद्धा का महत्त्वाचा आहे ? 27.04.2024

IQ is " Intelligence Quotient" & EQ is "Emotional Quotient (Intelligence) जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त IQ वर भर देऊन चालणार नाही, तर त्याला EQ ची जोड ही द्यावीच लागेल. हा एपिसोड तुम्हाला EQ चं महत्त्व नक्कीच पटवून द्यायला आणि EQ कसा वाढवायचा हे समजून घ्यायलाही मदत करेल. Subscribe: youtube.com/@jarachukiche (Link is in Bio) FOLLOW - https://www.instagram.com/jarachukic...

मोकळेपणे शेवटी कधी हसला होतात ? आठवतय का ? 15.04.2024

मोकळेपणे शेवटी कधी हसला होतात? आठवतंय का ? आपण हसणं विसरत चाललोय असं मला वाटतय. Actually...खोटं हसणंसुद्धा फायद्याचं आहे. हा एपिसोड ऐकल्यावर तुम्हालाही पटेल. #smile #smiley #smilemore FOLLOW - https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar FOLLOW - https://www.facebook.com/profile.php?id=61556797551989 मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर हा YouTube Channel Like, Share, Subscribe करा #jarachu...

एकटेपणा घालवण्यावर ईलाज काय ? 06.04.2024

"एकटेपणा" घालवण्यावर ईलाज काय ? II How To Beat Loneliness ? Personal Stories #marathipodcast #loneliness #lonely Are you feeling Lonely? Have you ever experienced the feeling of Loneliness? Stress खालोखाल "एकटेपणा" हा सर्वात भयंकर आजार समजला जातो आणि तो प्रचंड वेगाने जगभरात पसरतो आहे. त्यावर आपण ईलाज शोधलाच पाहिजे. मला खात्री आहे की हा एपिसोड तुमचा "एकटेपणा", Feeling...

Atomic Habits Rule 4 - आपण आपल्या सवयींमुळे समाधान कसं मिळवू शकतो, ते पाहूया 21.03.2024

हा सवयीतला शेवटचा टप्पा. सवय सहज, आकर्षक, सोप्पी आणि समाधान देणारी असेल तरच ती लागू शकते. इथे Habit Loop पूर्ण होतो. हा एपिसोड पहा YouTube वर चॅनल नाव आहे : मराठी पॉडकास्ट जर चुकीचे जरा बरोबर youtube.com/@jarachukiche

Atomic Habits - आपल्या सवयींना Easy, सोप्पं बनवूया ! 13.03.2024

सवयी खरोखरच आयुष्य बदलू शकतात हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. आयुष्यातले छोटे छोटे बदल, तुम्हाला प्रचंड यशस्वी बनवू शकतात. हे बदल करणं सोप्पं आहे. हा एपिसोड ऐकून ते बदल तुम्ही करा ......... सवयींना सोप्पं बनवा.

Thank you.... Thank you...... very very much !! 06.03.2024

कालच मध्यरात्री आपल्या यूट्यूब चॅनल वर 1100 Subscribers झाले आहेत. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या ह्या Support बद्दल अगदी मंनापासून धन्यवाद. असाच पाठिंबा देत रहा.........

Atomic Habits - आपल्या सवयींना आपण Attractive कसं बनवू शकतो, ते पाहूया 02.03.2024

सवयींना Attractive बनवूया .... हे तुम्हाला वाचायला एखाद वेळेस विचित्र वाटेल पण ते फार गरजेचं आहे कारण चांगल्या सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात . अशा सवयी लागण्यासाठी, त्यांना Attractive बनवावाच लागेल. हा एपिसोड ते तुम्हाला पटवून देईल ...... माझी खात्री आहे Subscribe - https://youtube.com/@jarachukiche मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar

Atomic Habits - आपल्याला सवयी सहज आणि साहजिक कशा लागतील हे पाहूया 02.03.2024

सवयी आपल आयुष्य बदलू शकतात , कसं ते पाहाण्यासाठी आम्ही Atomic Habits ह्या पुस्तकाचा Review - 4 भागात करतोय. हा पहिला भाग आहे. Subscribe our YouTube Channel - https://youtube.com/@jarachukiche https://www.instagram.com/jarachukiche_jarabarobar

"नाही" म्हणायला शिकूया ! Power of saying "NO" 15.02.2024

यशस्वी माणसं आयुष्यात फार लवकर "नाही" म्हणण्याचं महत्व ओळखतात. आपल्याला आयुष्यात प्रगति कराची असेल तर "नाही" म्हणणं शिकावच लागेल. "नाही" का?......... आणि कसं ?.............म्हणायचं हे ऐका ह्या एपिसोड मध्ये आणि मला comments सांगा , तुम्ही कुठल्या गोष्टीला नाही म्हणालात हा एपिसोड ऐकल्यावर आणि त्याचा तुम्हाला कसं फायदा झाला ? आता हे पॉडकास्ट YouTube आहे. चॅनल च नाव - मरा...

माझ्या आयुष्यातल्या 3 Philosophies ! 14.09.2023

आपलं रोजचं जगणं सोप करायचा हा एक प्रयत्न आहे. माझे विचार आणि माझं वागणं ह्या 3 philosophies वर Based आहे. तुम्हाला काय वाटतं ? मला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा.

नागेश उतेकरांशी गप्पा - एक खराखुरा आयर्नमॅन ,वय वर्षं फक्त 49 25.07.2023

आयर्नमॅन, ही फक्त एक स्पर्धा नाही आहे. ती एक स्वतःची स्वतःला ओळख करून देण्याची प्रक्रिया आहे. बहुतेक वेळा आपल्याला आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता, किती आहे हेच माहीत नसतं आणि म्हणूनच ह्या स्पर्धा आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. एक अनन्यसाधारण आत्मविश्वास मिळवून देतात.

फ़क्त १४००० कुत्र्यांना आजपर्यंत प्रशिक्षित करणाऱ्या "Shailesh Omkar" ह्यांच्याशी गप्पा. 13.07.2023

माणसाचा सर्वात प्रेमळ मित्र कसा आहे आणि त्याचं अद्भुत जग कसं आहे, हे ऐकूया, राष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षक Shailesh Omkar ह्यांच्याकडून.

Atomic Habits - एटॉमीक हैबीटस- भाग २ 28.06.2023

हे एपिसोड्स ऐकल्यावर तुमच्या वाईट किंवा तुम्हाला बदलायला अवघड वाटण्याऱ्या सवयी तुम्ही नक्कीच बदलू शकाल आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकाल.

Atomic Habits - भाग १ " एटॉमीक हैबीटस " ह्या पुस्तका बद्दल, ज्याच्या आजवर १.५० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. 28.06.2023

आपल्या चांगल्या वाईट सवयीच आपल्याला घडवत आणि बिघडवत असतात. हा एपीसोड तुमचा....... तुमच्या " रोजच्या आयुष्याकडे " बघण्याचा द्रुष्टीकोनच बदलून टाकेल.

Time Boxing - वेळेची चौकट आखून त्यात ठरवलेली काम कशी पूर्ण करायची ते ऐकूया. 21.06.2023

Time Boxing - वेळेचा अंदाज बांधून , वेळेची चौकट आखून त्यात ठरवलेली काम यशस्वीपणे कशी करता येतील, ते समजून घेऊया. तुम्ही सुद्धा हा प्रयोग काही दिवस तरी करुन बघा आणि तुमचा अनुभव मला कळवा.

आर्थिक साक्षरता ही आज एक मूलभूत गरज आहे अणि ती कशी महत्त्वाची आहे सांगत आहेत अर्थतज्ञ सूरज नायक 06.06.2023

तुमच्या समृद्ध आयुष्याची गुरु किल्ली तुमच्या आर्थिक साक्षरतेत आहे आणि ती तुम्ही तुमच्या तारुण्यातच मिळवणं फ़ारच गरजेचं आहे. हा एपिसोड नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण करायला मदत करेल.

आजच्या तरुण मुला मुलींनी सैन्यदलात का भरती व्हावं हे ऐका Capt. तनुजा काबरे (Retd) हिच्याकडून 03.05.2023

आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी लागणारी अनुशासन, नेतृत्व गुण आणि हार न मानण्याची जिद्द तसच देशसेवा केल्याच समाधान ही शेवटपर्यंत पुरणारी शिदोरी तुम्हाला सैन्यदलाच्या नोकरीत मिळते. ह्याशिवाय अजून बरच काही तुम्ही मिळवाल..... सांगत आहेत Capt. तनुजा काबरे (Retd) स्वतःच्या अनुभवांतून.

आजच्या जगात नोकरी कशी मिळवाल? आणि ती यशस्वीपणे कशी टिकवाल? ऐका HRD तद्न्य सलिल देशमुख यांच्याकडून. 20.04.2023

हा एपिसोड खासकरून तरुण मुलामुलींसाठी आहे. ज्यांना त्यांची पहिली नोकरी यशस्वीपणे मिळवायला मदत करत आहेत २८ वर्ष मनुष्य बळ- विकास ह्या क्षेत्रात कार्यरत असलेले अनुभवी सलिल देशमुख.

Escucha el podcast जरा चुकीचे जरा बरोबर! en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos