Bhushan Wani
फंडा म्युच्युअल फंडाचा | Funda Mutual Fundacha
Funda Mutual Fundacha is the first-of-its-kind Marathi podcast where you get one stop solution and quick tips on all your investment queries. This is the official podcast of Pune based leading firm Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. क्रिसेंट ही पुण्यातील आघाडीची म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर फर्म घेऊन आलीय ‘फंडा म्युच्युअल फंडाचा’ हा पॉडकास्ट. गुंतवणुकविषयक अभ्यासपूर्ण माहिती, टिप्स जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फंडा म्युच्युअल फंडाचा! Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, Sounds...
Autor
Bhushan Wani
Categoría
Web del podcast
Último episodio
27 de may. de 2025
¿Dónde escuchar?
Podcasts en la app Replaio Radio Muy prontoLos podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts
Episodios
शिक्षकांची रिटायरमेंट लाईफ ‘अर्थपूर्ण’ ठरणार! | Crescent 27.05.2025 22:42
शिक्षक ठरवलं तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते. पण त्यांची खरी ओळख म्हणजे ते हाडाचे शिक्षक होते. दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो कारण तो त्यांचा जन्मदिवस असतो. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून ते आज प्राथमिक शाळेत मुलांना तळमळीनं शिकवणाऱ्या शिक्षकापर्यंत शिक्ष...
Retirement Life Planning | Special Occasion for Teachers 20.05.2025 33:36
Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. भारत पाकिस्तानमधली युद्धजन्य परिस्थिती नुकतीच निवळली. यानिमित्तानं काही वेगळे प्रश्नही निर्माण होतात. ७७ वर्षांपूर्वी दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा भारत आणि पाकिस्तानचा साक्षरता दर होता अवघा १२ टक्के. आज भारताचा साक्षरता दर हा...
How's Post Retirement Life of Teachers? 13.05.2025 23:39
Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. गुंतवणूक नेमकी किती करावी, किती वर्षांसाठी करावी हे त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर, वयावर आणि त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांवर ठरत असतं. गुंतवणुकीचा हा नियम शिक्षकांनाही तंतोतंत लागू होतो. शालेय शिक्षणातले कामाचे वाढते तास, न संपणारे व्याप, त्या माना...
Is PF, Gratuity Sufficient for Teachers? | Retirement Planning 06.05.2025 26:15
Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. शिक्षकांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत सेवा कालावधीपुरताच मर्यादित असतो. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक असतं. त्यामुळेच क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युट...
शिक्षकहो तुमच्यासाठी! | Special Program for Teachers | Crescent 29.04.2025 26:34
Crescent Mutual Funds Distributors Pvt Ltd. is all set to organise a special event for teachers focusing on their retirement planning on 30th May 2025. आयुष्यातली ३०-३५ वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत राहून अनेक पिढ्या घडवलेल्या शिक्षकांचा निवृत्तीनंतरचा काळ हा सुखाचाच जायला हवा. पण तसा तो जावा असं वाटत असेल तर शिक्षकांनी सेवा बजावत असतानाच तसा विचार करणं आणि त्यादृष्टीनं कृती करणं आवश्यक ठरतं....
Benefits of Repo Rate Cut to Investors | Crescent | Marathi Podcast 22.04.2025 26:14
आयात करात वाढ करत अमेरिकेनं पुकारलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सिझर्व्ह बँकेनं ९ एप्रिल रोजी सलग दुसरी पाव टक्क्यांची रेपो दर कपात केली. या महत्त्वाच्या घडामोडींकडे गुंतवणुकदारांनी कसं बघायला हवं, रेपो दर कमी झाल्यानं म्युच्युअल फंड क्षेत्राला आणि एकूणच गुंतवणुकीच्या साधनांना कसा लाभ होईल, सध्याची शेअर बाजारातली अनिश्चितता यामुळे कमी होईल का या सगळ्...
जागतिक मंदीच्या भीतीत गुंतवणूक करावी का? | Investment Guide | Crescent 15.04.2025 40:46
“२ एप्रिल २०२५ म्हणजे मुक्ती दिनच. हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल. दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला हा क्षण म्हणजे अमेरिकी उद्योगांचा पुनर्जन्मच आहे. अमेरिकेला पुन्हा श्रीमंत बनवण्यास या दिवसापासून आपण सुरुवात केली.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जगातल्या ६० देशांवर आयात शुल्क लादण्याचं हे भाषण टाळीफेक असलं तरी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अमेरिकेसह जगातले सगळे शेअर बाजार गडगडायला लागले. ह...
Investment Roadmap in Crashing Share Market | Crescent | Marathi Podcast 08.04.2025 26:36
यंदा योगायोगानं मराठी नववर्ष दिन अर्थात गुढी पाडवा आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही अगदी पुढेमागे आली. त्यामुळेच नवीन आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक संकल्पांची गुढी उभारायची म्हणलं तर सरलेल्या आर्थिक वर्षात आपल्याकडून गुंतवणुकीसंदर्भातल्या कोणत्या चुका झाल्या, या चुका आपल्याला उमगल्या का आणि त्यावर आपण यशस्वीपणे मात केली का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast H...
Investment Roadmap in Crashing Share Market | Crescent | Marathi Podcast 08.04.2025 26:36
यंदा योगायोगानं मराठी नववर्ष दिन अर्थात गुढी पाडवा आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात ही अगदी पुढेमागे आली. त्यामुळेच नवीन आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक संकल्पांची गुढी उभारायची म्हणलं तर सरलेल्या आर्थिक वर्षात आपल्याकडून गुंतवणुकीसंदर्भातल्या कोणत्या चुका झाल्या, या चुका आपल्याला उमगल्या का आणि त्यावर आपण यशस्वीपणे मात केली का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast H...
Market Volatality | Investment Strategy | Mutual Funds 01.04.2025 48:20
युच्युअल फंडात गुंतवणूक करणं म्हणजे जत्रेतल्या मोठ्या पाळण्यात बसण्यासारखं झालंय. कधी मार्केटसोबत आपला पोर्टफोलिओ वर जाईल आणि कधी ध्यानीमनी नसताना तो धाडकन खाली येईल याचा अंदाज येईना झालाय. मार्चमध्ये मंदीचं मळभ जाऊन तेजीचे वारे वाहताहेत असं वाटत असतानाच नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारानं परत आपटी खाल्लीय. अशा सगळ्या परिस्थितीत पेशन्स कसा राखायचा याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Pod...
डर के आगे जीत है! | Investment Mantra | Mutual Funds 25.03.2025 44:06
भीती कुणाला वाटत नाही. बाकी कशाची नाही तर आपलं आर्थिक नुकसान झालं तर काय, आपले कष्टाचे पैसे बुडाले तर काय ही भीती प्रत्येकच गुंतवणुकदाराला छळत असते. पण यावर खरंच मात करता येते? विशेषतः जेव्हा शेअर बाजार सातत्यानं खाली जात असतो तेव्हा? मनातल्या या आदीम भीतीवर मात करत मॅच्युअर्ड इनव्हेस्टर कसं व्हायचं, तसं ते आपण झालो तर भीतीवर मात करत फायनान्शियल फ्रिडम अचिव्ह करता येऊ शकतं का, या सगळ्याविषयी चर्चा...
Why Single Parents' Form Support Group? | Rajendra Tatar | Marathi Podcast 19.03.2025 29:41
In this special episode on Single Parents' Day, we had a unique interaction with Rajhendra Tatar, who has been working for single parents for the past 35 years. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt....
Single Mother's Valuable Insights | Aparna Vaidya | Marathi Podcast 19.03.2025 15:53
In this special episode, successful entrepreneur Aparna Vaidya shares her journey of single-parenting, the challenges she faced, and how she overcame them against the backdrop of Crescent's Single Parents' Day celebration on 21 March. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM...
Why Crescent Celebrating Single Parents' Day? | 21st March | Bhushan Wani 16.03.2025 24:50
Crescent Mutual Fund Distributors Pvt Ltd is all set to celebrate Single Parents Day on 21 March 2025. Mr. Bhushan Wani, Crescent's director, explained in detail why a special day for single parents is needed and what contribution Crescent wishes to make. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Fo...
How to Fight in Bleeding Market? 11.03.2025 48:20
We discussed how a fighting attitude as an investor is important in surviving in the current turbulent situation of the share market. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com)...
Why Investors are So Panic? | Share Market Crash | Marathi Podcast 04.03.2025 42:55
भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे हे खरं असलं तरी गुंतवणुकदारांच्या मनात संध्या कुठेतरी अस्वस्थता आहें आणि काहीशी भीतीही आहे. ही भीती फक्त शेअर बाजार गडगडतोय म्हणून नाहीये तर गुंतवणुकीसाठी शाश्वत पर्याय दिसत नाहीयेत म्हणूनही आहे. सोन्याचा भाव वाढत असला तरी सोन्यात गुंतवणूक करण्याला मर्यादा आहेत. दुसरीकडे घरांच्या किमतीही दिवसागणिक वाढत आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकाळाचा विचार करत आणि म्युख्यतः भीतीवर मा...
86. How to remain Consistent During Turbulent Market Conditions? | Share Market | Mutual Funds 25.02.2025 43:22
एखादा हुशार मुलगा प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर पटकावत असतो. घरचे अगदी खुश असतात. त्याच्या उज्वल भवितव्याची ते स्वप्न बघत असतात. पण अचानक काय होतं काय माहित. मुलाचं अभ्यासातून लक्ष उडतं, त्याची मार्कांची टक्केवारी घसरते. तेव्हा त्याच्या घरच्यांना जो धक्का बसेल तसाच काहीसा धक्का गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणुकदारांना शेअर बाजाराच्या सुमार कामगिरीमुळे बसतोय. २०२५ च्या गेल्या दीड-पावणेदोन महिन्यात...
85. What is Daily SIP? | Crescent | Marathi Podcast 18.02.2025 30:43
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सगळ्यांना एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हस्टमेंट प्लॅनविषयी माहिती असते. एकदा एसआयपी सुरू केली की महिन्यातून एकदा आपल्या बँक खात्यातून आपण ठरवून दिलेल्या म्युच्युअल फंडात तितकी रक्कम ट्रान्सफर होते. पण एक मिनिट! मंथली एसआयपीसारखीच विकली आणि इतकंच नाही तर दररोज इन्व्हेस्टमेंटची सोय असणारी डेली एसआयपीदेखिल असते हे माहितीय तुम्हाला? चला या नवीन पर्यायांविषयी जाणून...
84. Income Tax Relief | New Investment Opportunities | Budget 2025 11.02.2025 32:59
देशातल्या २५ टक्के नोकरदारांचं पगाराचं वार्षिक पॅकेज हे ५ ते १२ लाख रुपये आहे. त्यामुळेच १२ लाखांपर्यंत प्राप्तीकर म्हणजेच इनकमटॅक्स नाही या नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेमुळे मध्यमवर्गाकडे येणारा पैसा वाढणार आहे. करातून वाचलेला हा पैसा इथेतिथे खर्च करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात तो वळवून दामदुप्पट करावा का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका! Pod...
83. The Secret of Compounding in Mutual Fund Investment | Marathi Podcast | Crescent 04.02.2025 33:44
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही दीर्घकाळ करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ती तशी केली तर आणि तरच चक्रवाढ व्याजाचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळू शकतो. हे ऐकून आपल्या सगळ्यांना माहिती असतं. पण त्याची खरी ताकद फार कमी जणं ओळखतात. कंपाऊंडिंगचं हे रहस्य गुंतवणूकदार म्हणून आपण वेळीच ओळखलं तर मोठी संपत्ती निर्माण करता येऊ शकते का, यासाठी नेमकं काय आवश्यक आहे याविषयी आम्ही बोललोय या एपिसोडमध्ये. Even t...
82. New Investment Opportunity - Gift City! | Marathi Podcast | Crescent 28.01.2025 25:05
गिफ्ट सिटी ही केंद्र सरकारची एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. यामध्ये गुंतवणुकीच्या अमाप संधी आहेत. पण एक मिनिट…गिफ्ट सिटी म्हणजे नेमकं काय विचारताय? गिफ्ट सिटी म्हणजे काय, ही सिटी नेमकी कुठे उदयाला येतीय आणि या शहरात गुंतवणूक करायची म्हणजे फक्त रिअल इस्टेटच्या माध्यमातून करायची की कोणत्या व्यवसायांत, उद्योगांत इन्व्हेस्टमेंट करणंही शक्य आहे या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast H...
81. लग्नाच्या वाढत्या खर्चाचं नियोजन करायचंय? | Wedding Industry | Marathi Podcast 21.01.2025 27:47
एका दिवसात लाखो रुपये खर्च करण्याची मध्यमवर्गीयांची आणि विशेषतः मराठी माणसाची अजिबात मानसिकता नसते. बहुतेक घरांमध्ये याला एकमेव अपवाद ठरतो तो लग्नाचा. नवीन वर्षात लग्नाचे असंख्य मुहूर्त असल्यानं अनेक घरांमध्ये लगीनघाई एव्हाना सुरूही झाली असेल. त्यामुळेच तुमच्याकडे यंदा किंवा नजीकच्या वर्षांत कर्तव्य असेल तर लग्नाच्या वाढत्या खर्चाचा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न पडणं साहजिक आहे. घरच्या कार्यात लाखों...
80. Small Cap Funds | 2025 Forecast | Marathi Podcast 14.01.2025 39:29
समस्त म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. २०२५ मध्ये स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक सुरू ठेवावी, नसेल तर या फंडांकडे वळावं की यांपासून दोन हात दूरच रहावं. मीडियातही याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरूय. त्यामुळेच उत्तम परतावा आणि त्या जोडीला तीव्र जोखीम म्हणजेच हाय रिस्क असलेल्या स्मॉल कॅप फंडात नवीन वर्षात गुंतवणूक करावी का याविषयी सविस्तर चर्चा करूया या एपिसोडमध्ये. Podcast Host – B...
79. What are Children Funds? | Marathi Podcast | Crescent 07.01.2025 33:32
आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, चांगलं नाव कमवावं असं कोणत्या आईबाबांना वाटत नाही? मुलांच्या शिक्षणासाठी-छंदांसाठी मागेपुढे न बघता सढळ हातांनी खर्च करण्याचीही त्यांची तयारी असते. पण चिल्ड्रन्स फंडात मुलं लहान असल्यापासून नियोजनबद्ध गुंतवणूक केली तर भविष्यातल्या उच्च शिक्षणाची कोटीच्या कोटी उड्डाणांची स्वप्नही साकारता येऊ शकतात. काय म्हणता चिल्ड्रन्स फंड म्हणजे काय आणि त्यात किती गुंतवणूक करावी?...
78. New Year Predictions | Mutual Funds 2025 | Crescent | Marathi Podcast 31.12.2024 36:14
आज ३१ डिसेंबर २०२४. हे संपूर्ण वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी कसं ठरलं याचा आढावा घेण्याचं हे एकदम राइट टायमिंग आहे. तसंच येणारं नवीन वर्ष गुंतवणुकीसाठी कसं ठरेल हे पाहणंही अगदी औत्सुक्याचं आहे. जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Sol...
Podcasts similares
Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos