Kasturi Kulkarni Joshi

ऐकू आनंदे संस्कारगोष्टी

Kids MR ↓ 731 episodios

" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .

No dejes de visitar la web del podcast y apoyar a su creador: podcasters.spotify.com

Autor

Kasturi Kulkarni Joshi

Categoría

Kids

Web del podcast

podcasters.spotify.com

Último episodio

8 de sep. de 2026

¿Dónde escuchar?

Podcasts en la app Replaio Radio Muy pronto

Los podcasts llegarán muy pronto a la app. Instálala ahora y sé el primero en descubrir una forma totalmente nueva de vivir los podcasts

Descárgala en Google Play Instálala gratis Android casi 10 M de descargas · valoración de 4,8 iOS muy pronto

Episodios

641 - दोन संतांची तीर्थयात्रा .. 14.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत ज्ञानेश्वर व संत नामदेवांच्या प्रवासाची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

640 - संत कबीर 13.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत आज संत कबीर यांची गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

639 - संत निवृत्तीनाथ 12.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

638 - समर्थ रामदास स्वामींचा प्रतिकार 11.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत समर्थ रामदास स्वामींची गोष्ट .. जरूर ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍

637 - आयुष्याचे खरे सत्य ..! 10.07.2022

" गोष्टी संतांच्या " या विशेष कथामालेत संत तुकाराम महाराजांची एक सुंदर गोष्ट .. चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

636 - पेराल तेच उगवेल ..! 29.06.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

635 - खरा सुगंध ..! 28.06.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

634 - सभाधीटपणा 27.06.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

633 - चतुर राजा ... 22.06.2022

" गोष्टी साने गुरुजींच्या " या विशेष कथामालेत आणखी एक सुंदर , छोटीशी गोष्ट 😊 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

632 - श्रेष्ठ बळ 22.06.2022

*" गोष्टी साने गुरुजींच्या "*या विषेश कथामालेत एक सुंदर गोष्ट . " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

631 - कृतज्ञता .. 20.06.2022

*" गोष्टी साने गुरुजींच्या "* या विशेष कथामालेत एका पोपटाची सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

630 - चित्रकार टॅव्हर्निअर 19.06.2022

*" गोष्टी साने गुरुजींच्या "* या विषेश कथामालेत आणखी एक सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "*

629 - योग्य इलाज ..! 16.06.2022

" गोष्टी साने गुरुजींच्या ..! " या विशेष कथामालेत आणखी एक सुंदर गोष्ट .. नक्की ऐका आणि प्रतिसाद द्या ..😊 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

628 - पहिले पुस्तक 15.06.2022

साने गुरुजींनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट ... चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया ।

627 - आवडती मिठाई 14.06.2022

तेनालीराम ची एक सुंदर गोष्ट ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । "

626 - बुद्ध आणि बेटा ..! 13.06.2022

साने गुरुजींनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट ... " बुद्ध आणि बेटा " 👍 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । 👍

625 - मोरू 12.06.2022

साने गुरुजींनी मुलांसाठी फुले या पुस्तकातील एक सुंदर गोष्ट .. " मोरू " नक्की ऐका 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमूल्ये जपूया । " 👍

624 - सत्वशील राजा ..! 11.06.2022

साने गुरुजीं स्मृतिदिनविशेष ' मुलांसाठी फुले ' या पुस्तकातील एक सुंदर गोष्ट .. " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

623 - जीवनातील आनंदाचे रहस्य .. 10.06.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

622 - आनंदाचा पाठलाग .. 08.06.2022

एक दुःखी म्हाताऱ्या माणसाची गोष्ट - जो 80 व्या वर्षी आनंदी होतो .. तेव्हा नक्की ऐका .. 👍 " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । " 👍

621 - गिली हंस 07.06.2022

एका हंसाची मजेशीर गोष्ट .. नक्की ऐका 👍😊 चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । 👍

620 - प्राण्यांचा खरा मित्र .. 07.06.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

619 - नम्र याचक 05.06.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

618 - एक धाडसी योजना 05.06.2022

गोष्ट एका प्रामाणिक मुलाची ... " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । "

617 - दोन बेडूक 04.06.2022

चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।

Escucha el podcast ऐकू आनंदे संस्कारगोष्टी en Replaio

Radio y podcasts en una sola app - gratis y sin registro. Instálala hoy y no te pierdas el estreno

Descárgala en Google Play

Replaio no es editor de podcasts; los nombres de los programas, las portadas y el audio pertenecen a sus autores y se distribuyen a través de canales RSS públicos