ऐकू आनंदे संस्कारगोष्टी
Kasturi Kulkarni Joshi
Where to listen?
Podcasts in the app
Replaio Radio →
Coming soon
Podcasts are coming to the app soon - install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
740 – आईची शांत ताकद ! 07.06.2026 2:44
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. गोष्ट क्रमांक 740आजची गोष्ट – आईची शांत ताकद.must listen the story n try to be calm in every trouble..
739 – छोट्या दिव्याचा प्रकाश..! 04.06.2026 2:55
positive story – marathi story.. ऐकू आनंदे संस्कारगोष्टी..आजची गोष्ट – छोट्या दिव्याचा प्रकाश !
738 ऐकू आनंदे संस्कारगोष्टी..! दोन तोंडाचा पक्षी ..! 24.11.2025 3:44
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! " या उपक्रमातील आजची 738 वी गोष्ट ..." दोन तोंडाचा पक्षी ..."सादरीकरण कस्तुरी संतोष कुलकर्णी
737 - स्वातंत्र्याचे शिल्पकार.. शहीद भगतसिंग ! 09.08.2025 12:00
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी "' भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' आयोजित कार्यक्रमात एक विशेष कथामाला आपण सादर करीत आहोत . आपल्या या विशेष कथामालेचे नाव आहे... " स्वातंत्र्याचे शिल्पकार ..! "या अंतर्गत , भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शूरवीर क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी गोष्टी ..!' स्वातंत्र्याचे शिल्पकार ' या कथामालेतील पहिले अभिवादन पुष्प आहे _ ' शहीद भगतसिंग ' यांच्यासा...
736 - संत एकनाथ 20.03.2025 7:40
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी " गोष्ट क्रमांक- 736 आजची गोष्ट - संत एकनाथ महाराज.. नाथषष्ठी विशेष गोष्ट
735 - विनम्र नेतृत्व! 28.12.2024 3:18
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ! गोष्ट क्रमांक 735 आजची गोष्ट - विनम्र नेतृत्व ! " चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंग यांच्या विनम्रतेची एक सुंदर गोष्ट नक्की ऐका. " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
734 - आपल्या जिभेवरील शब्द 26.12.2024 4:58
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी गोष्ट क्रमांक 734 आजची गोष्ट - आपल्या जिभेवरील शब्द ! चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
733 - चालती गाजरं ! 25.12.2024 4:32
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ..! गोष्ट क्रमांक 733 आजची गोष्ट - चालती गाजर ! " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपुया ||
732 - एक शेतकरी व त्याचे तीन शत्रू..! 24.12.2024 2:46
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ! गोष्ट क्रमांक - 732 आजची गोष्ट - " एक शेतकरी व त्याचे तीन शत्रू ..! " सादरीकरण - कस्तुरी संतोष कुलकर्णी. one farmer n his 3 enemy..
731 - राजाचा पोपट ! 23.12.2024 2:58
ऐकू आनंदे संस्कारगोष्टी! गोष्ट क्रमांक 731 - राजाचा पोपट ! सादरीकरण - कस्तुरी कुलकर्णी. " चला गोष्ट ऐकूया | संस्कारमूल्ये जपूया ||
730 - उस्ताद झाकीर हुसैन Ustad Zakir Hussain 23.12.2024 11:16
उस्ताद झाकीर हुसैन यांची प्रेरणादायी गोष्ट.. त्यांच्या न माहीत असलेल्या अनमोल गोष्टी नक्की ऐकूया .
729 _Dr A P J Abdul Kalam 14.10.2024 5:40
वाचन प्रेरणा दिन -डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐकूया .
727 - Great Indian lady Scientist Anuradha T. K. 10.10.2024 9:39
727 - भारतीय महिला वैज्ञानिक अनुराधा टी. के. ( Scientist Anuradha T K )
726 - भारतीय मिसाईल वूमन डॉ. टेसी थॉमस 09.10.2024 8:07
नवरात्रीच्या नवकथा ..- ' भारतीय पहिली महिला क्षेपणास्त्र प्रकल्प संचालक डॉ टेसी थॉमस यांची प्रेरणादायी गोष्ट जरूर ऐकूया ..!
725 - दिव्यांग भारतीय नेमबाज अवनी लेखरा 08.10.2024 7:53
नवरात्रीविशेष प्रेरणादायी कथा .. * " नवकथा भारतीय नवकन्येच्या .."* सहावी माळ - भारतीय दिव्यांग महिला नेमबाज अवनी लेखरा .. ( सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये पदक मिळविण्याचा इतिहास रचणारी भारतीय नेमबाज )
724 - भारतीय समुद्रवैज्ञानिक डॉ अदिती पंत ( Dr Aditi Pant ) 07.10.2024 6:24
नवरात्री विशेष कथा .. " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! " पाचवी माळ - समुद्रवैज्ञानिक डॉ अदिती पंत
723 - भारतीय वृक्षमाता सालूमारदा थिंमक्का ..! 06.10.2024 7:45
नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! " नवकथा चौथी - भारतीय वृक्षमाता सालूमारदा थिंमक्का 113 वर्षे वय असलेल्यां एका वृक्षमातेची अद्भुत हिरवी कहाणी नक्की ऐका ..
722 - पहिली आणि एकमेव भारतीय महिला कमांडो ट्रेनर डॉ सीमा राव ( dr. Seema Rao ) 04.10.2024 6:29
" नवरात्री विशेष - नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! या कथामालेत तिसरी प्रेरणादायी गोष्ट आहे - डॉ सीमा राव .
721 - भारतीय हवाईकन्या मोहना सिंग Mohna Singh 03.10.2024 5:15
नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ...! " ' दुसरी माळ - पहिली भारतीय महिला लढाऊ वैमानिक मोहना सिंग ' " चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।। "
720 - भारतीय सागरकन्या जिया रॉय - jia Roy 02.10.2024 6:38
नवरात्री विशेष कथामाला - " नवकथा भारतीय नवकन्येच्या ..! "
Lord Shrikrishna Lori - श्रीकृष्ण पाळणा 26.08.2024 3:54
Presenting a nice Lori of Lord shrikrishna . Song Written by - Mr Girish Joshi Sung by - Kasturi Santosh Kulkarni
719 - झाडांची चूक 07.04.2024 3:04
' चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया ।। ' आपल्या मुलांना या सुंदर गोष्टी ऐकवा आणि संस्कारांची सहज शिकवण द्या .. आपला अमूल्य प्रतिसादही नक्की द्या मित्रांनो ..🙏🙏
718 - ।। नावाडी प्रभू श्रीराम ।। 18.01.2024 4:24
*' गोष्टी श्रीरामाच्या '* या विशेष कथामालेत प्रभू श्रीराम यांच्या सुंदर गोष्टी नक्की ऐकूया .. संस्कारमुल्ये जपूया . आजची गोष्ट - ' नावाडी श्रीराम ! '
717 बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे 19.10.2023 7:22
सहावी नवप्रेरणा - बीजमाता राहीबाई पोपेरे यांची प्रेरणादायी गोष्ट नक्की ऐका .
716 - भारतीय नेमबाज राही सरनोबत 18.10.2023 7:18
नवप्रेरणा पाचवी - भारतीय नेमबाज राही सरनोबत ची गोष्ट नक्की ऐकूया ..
About the podcast
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .
Author
Kasturi Kulkarni Joshi
Category
Podcast website
Language
MR
Episodes
729
Latest episode
7 de jun. de 2026
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.