Pratik Takle

Thodas Mazya Lekhani Madhun | Pratik Takle

Arts MR ↓ Επεισόδια: 81

आपल्या धकाधकीच्या जीवनातून २ मिनिटे वेळ काढून थोड्यावेळ जर वेगळा विश्वात नेण्याचा प्रयत्न. कधी प्रेम, कधी नाती, कधी उपदेश तर कधी विद्रोह, पण भावना पोहचणार यायची शाश्वती!कविता, गझल, गोष्टी आणि बरंच काही!!आपल्याला जर आवडली तर नक्की इतरांना ही share करा

Μην παραλείψεις να επισκεφτείς τη σελίδα του podcast και να στηρίξεις τον δημιουργό: podcasters.spotify.com

Δημιουργός

Pratik Takle

Κατηγορία

Arts

Ιστοσελίδα του podcast

podcasters.spotify.com

Τελευταίο επεισόδιο

22 Αυγ 2024

Πού να ακούσεις;

Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομα

Τα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast

Κατέβασέ το από το Google Play Δωρεάν εγκατάσταση Android σχεδόν 10 εκατ. λήψεις · βαθμολογία 4,8 iOS σύντομα

Επεισόδια

Love yourself every single day feat Ruby Dhal 02.06.2020

what love is all about!

गाभारा । प्रतिक feat कुसुमाग्रज 20.05.2020

गाभारा सलामत तो देव पचास!

मृत्यूकडून जीवनाकडे । प्रतिक 12.05.2020

असतात काही मार्ग जे जातात मृत्यूकडून जीवनाकडे

शेकोटी । वैभव जोशी 10.05.2020

एक नात कुडकुडत होतं म्हणून!

अनोळखी चेहरे । प्रतिक feat. अर्थव आढाव 06.05.2020

अन् ओळखीचे चेहरे अनोळखी होऊन जातात

गुलाबास । प्रतिक 27.03.2020

तिने ओढ दिली, तिने आस दिली... अत्तराचीधार माझ्या गुलाबास दिली.

जळावे लागते । प्रतिक 25.03.2020

जगण्यासाठी आधी मरावे लागते..

चांदणे । प्रतिक feat पल्लवी राणे 20.03.2020

गजब चांदणे पडले आहे!

तो कुठे जातो । प्रतिक टकले 15.03.2020

तो कुठे जातो त्या भावनांची ओझी घेऊन..

वाटा । प्रतिक टकले 13.03.2020

भेट त्या वाटेवर कधीच न तुटण्यासाठी

शाईचा पेन । लघुकथा । प्रतिक 13.03.2020

दुसऱ्या दिवशी माझ्या कंपास मध्ये शाईचा पेन होता!

ती आणि तिच्या कविता । अवंती 10.03.2020

ती आणि तिच्या कविता - अवंती होशिंग

कुछ कवितांये, कुछ गजले अजय के साथ 09.03.2020

तुझ्या अशी श्वासांच्या जवळ असलीस ना की..

तिच्या डोळ्यांतली स्वप्ने । प्रतिक 08.03.2020

अशी ती आणि तिची स्वप्ने, एक दिवशी जग बघेल तिला पुन्हा एकदा जिंकताना हसत हसत!

Mind Tales - Ep 1 । Insecurities 07.03.2020

Insecurity, or a tendency to lack confidence or certainty in oneself, may be experienced by most people regarding some aspect of their lives. For many, feelings of insecurity can be resolved before they have a lasting, harmful impact and hence we are going to talk about it.

शेवटच्या ओळीत । प्रतिक 06.03.2020

झाली असती भेट आपली कवितांच्या शेवटच्या ओळीत पण ....

एकज वर्णिक । शिवानी च्या कविता 03.03.2020

मनातल्या काही उत्कट भावनांच गाठोडं

एल्गार । सुरेश भट 27.02.2020

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने, थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

आम्हीच आपले । दासू वैद्य 27.02.2020

वेल उजवीकडे वळली काय आणि डावीकडे वळली काय तिला नसतात ’डावे-उजवे’ असले तकलादू संदर्भ लाल मातीत जन्मली म्हणून झाडे होत नसतात श्रेष्ठ, काळ्या मातीत जन्मणारया झाडांनाही लाथाडण्याची प्रथा नाही, पावसाला मज्जाव नसतो कोणत्याही प्रदेशात, रस्ता भेद करीत नाही पावला पावलात लतादीदीच्या गाण्यात दिसलेत का कधी गर्वनिष्ठ भगव्या रंगाचे तरंग, का कोणाला ऐकू आलेत झाकीर हुसेनच्या तबल्यातून स्वार्थी मझहबचे संकुचित शब्द...

तुझ्यावरच्या कविता । संदीप खरे 26.02.2020

तुझी माझी घरे, कुठल्याही दोन देशांत, वेगवेगळ्या शहरांत, कितीही अंतरावर असली तरी; निदान नकाशावर का होईना पण तुझ्या माझ्या घरांना जोडणारी एक काल्पनिक रेषा तर काढता येतेच ना! आशा रेषांनाच तर मी तुझ्यावरच्या कविता म्हणतो! ❤️❤️

ब्रम्हराक्षस आणि मी 24.02.2020

माझ्यातला मी जो प्रेम लिहितो, आध्यत्म लिहितो, भक्तीभाव लिहितो, प्रेरणा लिहितो आणि प्रेरणा देतो!

रात पश्मीने की । गुलजार 09.02.2020

ग़ुलज़ार नाम से प्रसिद्ध सम्पूर्ण सिंह कालरा (जन्म-१८ अगस्त १९३६) हिन्दी फिल्मों के एक प्रसिद्ध गीतकार हैं। इसके अतिरिक्त वे एक कवि, पटकथा लेखक, फ़िल्म निर्देशक तथा नाटककार हैं। उनकी रचनाए मुख्यतः हिन्दी, उर्दू तथा पंजाबी में हैं, परन्तु ब्रज भाषा, खङी बोली, मारवाड़ी और हरियाणवी में भी इन्होने रचनाये की। गुलजार को वर्ष २००२ में सहित्य अकादमी पुरस्कार और वर्ष २००४ में भारत सरकार द्वारा दिया जाने वा...

प्रेम सप्ताह ❤️ 07.02.2020

प्रेम सप्ताह- सात दिवस - सात प्रेम कविता

खलाशी 06.02.2020

तिच्या मनाच्या समुद्राचा खलाशी।

ते दोघे ❤️ 03.02.2020

जरी सोबत जीवनाचा सारथी म्हणूज नसली तरी नात जपावचं लागतं!

Άκου το podcast Thodas Mazya Lekhani Madhun | Pratik Takle στο Replaio

Ραδιόφωνο και podcast σε μία εφαρμογή - δωρεάν, χωρίς εγγραφή. Εγκατάστησέ την σήμερα και μη χάσεις την πρεμιέρα

Κατέβασέ το από το Google Play

Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS