Pratik Takle
Thodas Mazya Lekhani Madhun | Pratik Takle
आपल्या धकाधकीच्या जीवनातून २ मिनिटे वेळ काढून थोड्यावेळ जर वेगळा विश्वात नेण्याचा प्रयत्न. कधी प्रेम, कधी नाती, कधी उपदेश तर कधी विद्रोह, पण भावना पोहचणार यायची शाश्वती!कविता, गझल, गोष्टी आणि बरंच काही!!आपल्याला जर आवडली तर नक्की इतरांना ही share करा
Μην παραλείψεις να επισκεφτείς τη σελίδα του podcast και να στηρίξεις τον δημιουργό: podcasters.spotify.com
Δημιουργός
Pratik Takle
Κατηγορία
Ιστοσελίδα του podcast
Τελευταίο επεισόδιο
22 Αυγ 2024
Πού να ακούσεις;
Podcast στην εφαρμογή Replaio Radio Έρχεται σύντομαΤα podcast έρχονται σύντομα στην εφαρμογή. Εγκατάστησέ την τώρα και δες πρώτος μια εντελώς νέα προσέγγιση στα podcast
Επεισόδια
Just in case | Ep 1 | गलबत आणि बंदर 14.09.2020 3:15
Just in case, if you observe it with this reference" "बरं ते जाऊ दे, तू चहा घेशील की कॉफी टाकू तुला?"
Just in case | Ep 2 | किनारा 14.09.2020 2:32
Now, Just in case, if you understand we are these two shores of our sea... perhaps it is our destiny that we are not destined to meet.
Jaana! teri yaad itni kyu aati hai ❤️ 10.09.2020 1:57
aaineme bhi tera chehera dikhtaa hai, baichain sa dil tanha tanha sulgataa hai, tere baigair saanse gumsum ho jaati hai! jaana! teri yaad itni kyu aati hai?
भीष्म - कर्ण । संवाद । भाग २ 10.09.2020 5:19
भीष्म - कर्ण । संवाद । भाग २
भीष्म - कर्ण । संवाद । भाग १ 10.09.2020 6:14
शरपंजरी भीष्म असतांना कर्ण भेटायला गेला तेव्हा!
आठवणं । ग्रेस 30.08.2020 1:28
ग्रेस । पॉडकास्ट ३
निरोप । ग्रेस 30.08.2020 2:38
ग्रेस । पॉडकास्ट २
जे सोसत नाही असले । ग्रेस 30.08.2020 1:23
ग्रेस । पॉडकास्ट १
कॅनव्हास! 25.08.2020 6:23
आयुष्य एक कॅनव्हास आहे, त्यातलेच काही रंग ह्या कवितांमध्ये!
पुरा एक दिन । गुलज़ार 18.08.2020 1:01
तुम्हारे साथ पूरा एक दिन बस खर्च करने की तमन्ना है !! । गुलज़ार
तुझ्या कुशीत मी पाऊस ठेवून जाईल! 10.08.2020 1:58
भेटेल तुला मी एखाद्या ओल्याचिंब दिवशी.. तेव्हा तुझ्या ओठांवर माझी कविता राहून जाईल.. सखे, तुझ्या कुशीत मी पाऊस ठेवून जाईल!
सुगंध दे ना । प्रतिक 10.08.2020 2:15
नको अशी दूर जाऊस तू माझ्या जवळ ये ना! मी तुला रंग देईल माझा, तू तुझा सुगंध दे ना!
रात्र । प्रतिक 26.07.2020 1:36
अंधारात वाट.. चुकू नये कोणी, म्हणून काजव्यांना जाळते रात!
सांग ना । प्रतिक 25.07.2020 1:40
काय करावे अन् कसे करावे सांग ना तुला जपावे की मला जपावे सांग ना
जगावे कसे, मरावे कसे । प्रतिक 25.07.2020 2:24
जगावे कसे, मरावे कसे
शब्द शब्द कवितेला । प्रतिक 25.07.2020 1:53
हृदयाला पीळ अन् येतो डाव यातनांचा विरहाची साथ अन् बलात्कार भावनांचा जखमेची हाक येते, ओल देते पापणीला आपोआप ठेवते ती, शब्द शब्द कवितेला
चंद्र । प्रतिक 25.07.2020 2:27
तुझ्या स्वप्नी असतांना, मजला चंद्र भेटतो गाली तुझ्या वसायला, ह्या चांदणीला सांगतो
शीड फाटत राहिले । प्रतिक feat. वैभव जोशी 25.07.2020 2:27
शीड फाटत राहिले
गधं मोगरा मोगरा । प्रतिक 11.07.2020 1:20
गंध मोगरा मोगरा, तिच्या तनाचा सुवास मन रमते तिच्यात, होतो तिचाच आभास आहे नदीच्या पल्याड , वाट गुलाब गुलाब स्पर्श तिचा देतो आज, धुंद शराब शराब
तुझ्या टपोर डोळयांत । प्रतिक 04.07.2020 1:49
चंद्र चांदण्यांचे जाळे, दिसे रातीला नभात एक शुक्रतारा वेडा, तुझ्या टपोर डोळयांत
इक बार कहो तुम मेरी हो । प्रतिक feat इब्ने इंशा 04.07.2020 1:32
हम घूम चुके बस्ती-बन में इक आस का फाँस लिए मन में कोई साजन हो, कोई प्यारा हो कोई दीपक हो, कोई तारा हो जब जीवन-रात अंधेरी हो इक बार कहो तुम मेरी हो।
ऐकतोस ना 04.07.2020 2:12
एक प्रेयसी जेव्हा तिच्या प्रियकराला तिला भेटायला येण्याची विनवणी करते एक कवितेत ❤️
The Silence । Pratik Takle 16.06.2020 2:20
The place where I love to stay!
तिची आवडती खिडकी । प्रतिक टकले 16.06.2020 2:03
कोणालाच कळणार नव्हतं कि, "हि मुलगी काय विचार करते आहे"... क्लिष्ट विचारांची अजोड मालिका तिच्या मनात रेंगाळत होती... पण एक होती जिला तिच्या मनाच्या अवस्थेची जाणीव होती, ती म्हणजे, तिची नेहमीचीच मैत्रीण... तिला एकांतात साथ देणारी तिच्या शब्दांना बोलत करणारी, तिची आवडती "खिडकी" !!!
रंजिश ही सही । प्रतिक feat. अहमद फ़राज़ 11.06.2020 1:50
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ। आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ
Παρόμοια podcast
Το Replaio δεν είναι εκδότης podcast - τα ονόματα των εκπομπών, τα εξώφυλλα και ο ήχος ανήκουν στους δημιουργούς τους και διανέμονται μέσω δημόσιων ροών RSS