uk

BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ Епізодів: 963

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Обов'язково відвідайте сайт подкасту та підтримайте його автора: www.bbc.co.uk

Автор

BBC Marathi Audio

Категорія

Health

Сайт подкасту

www.bbc.co.uk

Останній епізод

25 бер 2026

Де слухати?

Подкасти в застосунку Replaio Radio Уже незабаром

Подкасти незабаром з'являться в застосунку. Встановіть уже зараз і першими побачте зовсім новий погляд на подкасти

Завантажити з Google Play Встановіть безкоштовно Android майже 10 млн завантажень · рейтинг 4,8 iOS незабаром

Епізоди

लहान मुलांना HMPV जास्त धोका आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट 07.01.2025

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (Human Metapneumo Virus) अर्थात HMPV हे नाव गेल्या काही दिवसात अचानक सगळीकडे ऐकू यायला लागलंय. चीनमध्ये या आजाराचा संसर्ग फोफावला. त्यानंतर भारतातही या विषाणूनं शिरकाव केला. भारतात आधी कर्नाटकात आणि नंतर महाराष्ट्रातही रुग्ण सापडले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रुग्णांपैकी बहुतेक सगळी लहान मुलं आहेत आणि त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही म्हणजेच ही लहान मुलं कुठूनही दू...

इस्रोच्या SpaDeX मोहिमेत रोबोटिक आर्मचा वापर कसा होईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट 07.01.2025

Remote Robotic Arm चा वापर करणं हा Indian Space Research Organisation म्हणजे इस्रोच्या सध्या सुरू असणाऱ्या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे SpaDeX मिशनचा भाग आहे. श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 30 डिसेंबरला ही मोहीम लाँच करण्यात आली होती. या रोबोटिक आर्मच्या वापराचा व्हीडिओ इस्रोने शेअर केलाय. पहिल्यांदाच इस्रोने हे तंत्रज्ञान विकसित केलंय. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या Robotic Arm च...

केरळमधल्या भारतीय नर्सला येमेनमध्ये मृत्युदंड का सुनावण्यात आला? BBC News Marathi 02.01.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

पालकांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकणं किती सुरक्षित? सोपी गोष्ट 01.01.2025

शेरेंटिग म्हणजे Share and Parenting ...मुलांबद्दलचे अपडेट्स, फोटो - व्हीडिओ सोशल मीडियाचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात शेअर करण्याची पालकांची सवय.  खरंतर हे शेअर करण्यामागे पालकांचा अगदी साधा - कौतुक - अभिमानाचा हेतू असतो... पण मुलांच्या भविष्यावर त्यांच्या सोशल लाईफवर याचा परिणाम होण्याची शक्यता असते... कशी? नेमकी काय काळजी पालकांनी घ्यायला हवी? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

SIP की एकरकमी मोठी रक्कम? म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक फायद्याची? 30.12.2024

सोशल मीडियावर सध्या फायनान्शियन इन्फ्लुएन्सर्स - ज्यांना हल्ली Finfluencers म्हटलं जातं, त्यांची भरपूर रील्स SIP, Mutual Funds याबद्दल असतात. इतके पैसे गुंतवलेत, तर इतक्या काळाने इतके लाख वा कोटी होतील असं सांगितलं जातं... म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एकदाच मोठी रक्कम गुंतवणं चांगलं की SIP करणं? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

UPI व्यवहार आणखी सुरक्षित कसे कराल? सोपी गोष्ट 30.12.2024

तुमचे UPI व्यवहार आणखी सुरक्षित कसे कराल? पाहा ही सोपी गोष्ट स्क्रिप्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 25.12.2024

गुंतवणूक करताना ती एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विभागून करा असं सगळे गुंतवणूक सल्लागार सांगतात. प्रत्येक पर्यायाचं स्वरूप वेगळं असतं... त्यातली जोखीम वेगवेगळी असते. जोखीम कमी असणारा, स्थिर परतावा देणारा गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणजे PPF - पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. काय आहे ही योजना, यात गुंतवणूक कशी करायची आणि याचे फायदे काय आहेत. समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट - टीम बीबीसी निव...

डोनाल्ड ट्रम्प या भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढणार का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 25.12.2024

20 जानेवारी 2025 ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होतील, त्यानंतर तब्बल 18,000 भारतीयांवर अमेरिकेतून परत पाठवलं जाण्याची - Deportation ची टांगती तलवार असणार आहे. का करण्यात येणार आहे ही कारवाई? डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इमिग्रेशनबद्दलची धोरणं कशी बदलण्याचा अंदाज आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

प्लास्टिकबद्दलची 'ही' धक्कादायक गोष्ट माहितीये का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 23.12.2024

प्लास्टिक ही गोष्ट अचंबित करणारी आहे. म्हणजे, या प्लास्टिकमुळे जगभरात ताजं अन्नं एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवलं जाऊ शकतं. हे प्लास्टिक आपल्याला ऊब देतं.. किंवा थंड ठेवतं..पावसापासून कोरडं ठेवतं. लशी - औषधांची मोठ्या प्रमाणात अब्जावधी लोकांसाठी जगाच्या एका टोकापासून दुसरीकडे सुरक्षित वाहतूकही प्लास्टिकमुळे शक्य होते. पण जसे फायदे तसे तोटे... याच प्लास्टिकचं आपल्या मातीतलं - आपल्या समुद्रांमधलं - अगद...

EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News 21.12.2024

दर महिन्याला पगारातून प्रॉव्हिडंट फंडची रक्कम कापली जाते. तितकीच रक्कम तुम्ही जिथे नोकरी करता ती कंपनी वा संस्थाही तुमच्या खात्यात भरत असते आणि त्यातून तुमच्या निवृत्तीच्या पेन्शनची तजवीज होते. पेन्शनची ही रक्कम कशी मोजायची? EPF - म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? या EPFO चे नियम समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमधून रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातला मुक्काम वाढला कारण... | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 20.12.2024

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेले अंतराळवीर - सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पृथ्वीवर परतणं पुन्हा लांबणीवर गेलंय. जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या मोहीमेसाठी बोईंग स्टारलायनरमधून गेलेले अंतराळवीर बोईंगच्या यानातल्या तांत्रिक अडचणींमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच अडकले आहेत. फेब्रुवारी 2025 हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील असं नासाकडून यापूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता या अंतराळवीरांना परत आण...

मुंबई शहरात फेरी बोटींसाठी काय नियम आहेत? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 19.12.2024

नीलकमल बोटीला अपघात झाला त्यावेळी बचावासाठीच्या कोणत्याही पूर्वसूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, कोणीही लाईफजॅकेट घातलं नव्हतं, बोट बुडायला लागल्यावर जॅकेट्स घातली असं या अपघातातून बचावलेल्यांनी सांगितलंय. बोटींच्या सुरक्षिततेसाठी काय नियम आहेत? त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची? पाहा, आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

फिटनेस ट्रॅकर वापरल्याने मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतोय? 16.12.2024

मोबाईल फोनसाठीची ऍक्सेसरी म्हणून सुरुवातीला बाजारात आलेली Wearable Technology म्हणजे तुम्ही अंगावर घालून फिरू शकता अशा गॅजेट्समध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. फिटनेस बँड्स, वॉचेस आणि आता अगदी रिंग्स बाजारात आहेत. ही टेक्नॉलॉजी काही प्रमाणात फायद्याची ठरतेय. पण यामुळे काही वेगळ्याच गंभीर समस्याही उभ्या राहतायत. आजच्या सोपी गोष्टमध्ये समजून घेऊयात फिटनेस ट्रॅकर्स तुमच्यासाठी ध...

भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट 16.12.2024

जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय. गेल्या सात तिमाहींमधला हा निचांकी दर आहे आणि रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा बराच कमी देखील आहे. भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय का? काय कारणं आहेत यामागे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

रिटायरमेंट प्लानिंगसाठीचा NPS चा पर्याय काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट 10.12.2024

रिटायरमेंट प्लानिंग.. म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज... म्हणजे वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर आपल्याकडे किती पैसे असायला हवेत, पैशांचा नियमित स्त्रोत कुठून - कसा सुरू राहू शकतो वगैरे गोष्टी. तज्ज्ञांच्या मते तुम्ही नोकरी करायला सुरुवात करता, तेव्हाच रिटायरमेंट प्लानिंगला सुरुवात करायला हवी. यासाठी अनेक मार्ग आहेत. पण आज आपण जाणून घेऊ यासाठीचा एक मार्ग NPS - म्हणजे National Pension Scheme बद्दल आजच्या...

सुनीता विल्यम्स अंतराळात शेती का करतायत? सोपी गोष्ट पॉडकास्ट 10.12.2024

सुनीता विल्यम्स अंतराळात लेट्यूस उगवून पाहतायत. अंतराळात शेती करता येते का? अंतराळात शेती करून काय साध्य होणारे? यापूर्वी असा प्रयोग झालाय का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सीरियातल्या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? 10.12.2024

गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धाला आता सीरियात नवे वळण मिळाले आहे. असद कुटुंबाची 53 वर्षांपासून असलेली सत्ता उलथून टाकण्यात बंडखोरांना यश आले आहे. सशस्त्र बंडखोर गट हयात-तहरीर-अल-शामच्या नेतृत्त्वात असद सरकारविरोधात मोहीम सुरू झाली होती. एकापाठोपाठ एक अनेक शहरांवर या बंडखोर गटाने ताबा मिळवला.अवघ्या 11 दिवसांत 50 हून अधिक वर्षांची राजवट उद्ध्वस्त झाली. सीरियातील या घडामोडांनंतर अनेक प्...

गुगल मॅप्स काम कसे करतात? ते चुकतात कशामुळे? सोपी गोष्ट पॉडकास्ट 10.12.2024

उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरून कार कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. गुगल मॅप्सनुसार गाडी चालवत निघालेल्या या लोकांनी मॅपमध्ये दाखवलेला रस्ता निवडला आणि अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. गुगल मॅप्सचं काम नेमकं कसं होतं? कोणत्या रस्त्याने जायचं, ट्रॅफिक किती आहे, हे कसं मोजलं जातं? आणि या अॅपकडूनही माहिती देताना चुका कशा होऊ शकतात? पहा सोपी गोष्ट रिपोर्ट आणि निवेदन : अ...

म्युच्युअल फंड म्हणजे काय? त्यातल्या गुंतवणुकीचे धोके काय आहेत? सोपी गोष्ट 10.12.2024

म्युच्युअल फंड म्हणजे काय? या म्युच्युअल फंडमध्ये कोणते प्रकार आहेत? त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये धोके कोणते आहेत? पहा सोपी गोष्ट रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सोशल मीडियामुळे असा निकामी होतोय तुमचा मेंदू! 04.12.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

जमेर, संभलच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेला प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा काय सांगतो? BBC News Marathi 28.11.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

उपग्रहांची ही जोडी घडवणार खग्रास सूर्यग्रहण! BBC News Marathi 27.11.2024

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 26.11.2024

माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली पत्नी नवज्योत कौर कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाल्याचं जाहीर केलं. हे सगळं पत्नीने पाळलेल्या एका विशेष डाएटमुळे झालं, असा दावा सिद्धू यांनी केलाय. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 'आपल्या पत्नीची कॅन्सरसाठीची ट्रीटमेंट सुरू होती, किमोथेरपी - रेडिएशन करण्यात आलं होतं, पण बायको वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्या...

गौतम अदानींनी भारतात लाच दिल्याचा आरोप, अमेरिका कारवाई का करतंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 26.11.2024

गौतम अदानींच्या नावे न्यूयॉर्कच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. अझुर पॉवर (Azure Power) आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. SECI सोबतचा करार व्हावा म्हणून लाच देण्याची योजना आखल्याचा आरोप अदानींवर करण्यात आलाय.अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने कर्ज आणि बाँड्सद्वारे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून 3 अब्ज डॉलर्स उभे केले. आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभा...

गृह कर्जाचं गणित नेमकं कसं असतं? कर्ज लवकर कसं फेडायचं? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi 26.11.2024

घर विकत घेण्यासाठी घेण्यात येणारं कर्ज म्हणजे होमलोन. हे गृहकर्ज घेताना अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? गृहकर्जाचा हप्ता कसा मोजला जातो? आपल्यासाठी योग्य कालावधी कसा ठरवायचा? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

Слухайте подкаст सोपी गोष्ट у Replaio

Радіо та подкасти в одному застосунку - безкоштовно й без реєстрації. Встановіть уже сьогодні та не пропустіть запуск

Завантажити з Google Play

Replaio не є видавцем подкастів; назви шоу, обкладинки та аудіо належать їхнім авторам і поширюються через публічні RSS-канали