uk

BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ Епізодів: 963

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Обов'язково відвідайте сайт подкасту та підтримайте його автора: www.bbc.co.uk

Автор

BBC Marathi Audio

Категорія

Health

Сайт подкасту

www.bbc.co.uk

Останній епізод

25 бер 2026

Де слухати?

Подкасти в застосунку Replaio Radio Уже незабаром

Подкасти незабаром з'являться в застосунку. Встановіть уже зараз і першими побачте зовсім новий погляд на подкасти

Завантажити з Google Play Встановіть безкоштовно Android майже 10 млн завантажень · рейтинг 4,8 iOS незабаром

Епізоди

अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे जागतिक मंदीला सुरुवात होऊ शकते? BBC News Marathi 25.03.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं? BBC News Marathi 20.03.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सोपी गोष्ट : वजन आणि लठ्ठपणा कमी करणारी औषधं स्वस्त का होणार? 19.03.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सॉफ्टवेअर कंपन्यांचं काम आता AI प्लग-इन करेल? BBC News Marathi 17.02.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो? BBC News Marathi 30.01.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली तर मोठा परतावा मिळतो का? जोखीम किती आहे? BBC News Marathi 27.01.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सोनं आणि चांदी पाठोपाठ तांब्याचे भाव जगभरात का वाढले? कॉपरचा तुटवडा का आहे? BBC News Marathi 20.01.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरीसाठी पगाराची बोलणी करताना काय लक्षात ठेवायचं? BBC News Marathi 15.01.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

पृथ्वीच्या पोटात किती खोलवर माणूस पोहोचू शकले? BBC News Marathi 14.01.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

2026 मध्ये सोनं, चांदीचे दर आणखीन किती वाढतील? BBC News Marathi 06.01.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

अमेरिकेला व्हेनेझुएलाचे जगातले सर्वात मोठे क्रूड तेलसाठे ताब्यात घेता येतील का? BBC News Marathi 05.01.2026

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... सोपी गोष्ट 01.01.2026

प्रत्येक ठिकाणची वाळू वेगळी दिसते. हा त्या जागचा पृथ्वीचा हजारो वर्षांचा इतिहास असतो. वाळू चोरीच्या घटना जगभरात होतात. वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... समजून घेऊ वाळूची सोपी गोष्ट रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

प्लास्टिकचे तुकडे समुद्रातल्या प्राण्यांसाठी ठरत आहेत जीवघेणे! सोपी गोष्ट पॉडकास्ट 30.12.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

ध्रुव64 चिपमुळे भारतातल्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा फायदा होईल? BBC News Marathi 18.12.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

व्हिसा देण्याआधी अमेरिका तपासणार सोशल मीडिया, भारतीयांवर काय परिणाम? BBC News Marathi 17.12.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

पीरिएड्ससाठी अंतराळात मेन्स्ट्रुअल कप वापरणं शक्य आहे का? BBC News Marathi 16.12.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

H3N2 फ्लू काय आहे? त्याची लक्षणं किती गंभीर? BBC News Marathi 12.12.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

मुलांसाठी सोशल मीडिया बॅन करणं खरंच प्रभावी उपाय आहे का? BBC News Marathi 11.12.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

आगीत गुदमरून मरणाऱ्यांचा आकडा मोठा का असतो? धूर इतका जीवघेणा का ठरतो? BBC News Marathi 08.12.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

VPF आणि PPF मध्ये काय फरक आहे? त्यावर जास्त परतावा मिळतो का? BBC News Marathi 28.11.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

नवीन कामगार कायदे काय आहेत? कामगार संघटनांचा विरोध का? सोपी गोष्ट 25.11.2025

भारत सरकारने जुन्या कामगार कायद्याच्या जागी 4 नवीन Labour Code लागू केलेयत. हे कोड कर्मचारी आणि कामगारांच्या फायद्याचे आहेत - असं सरकारचं म्हणणं आहे. तर हे लेबर कोड्स कामगार विरोधी असून उद्योगपतींच्या हिताचे असल्याचं विरोधी पक्ष आणि अनेक कामगार संघटनांचं म्हणणं आहे. काय आहे या नव्या लेबर कोडमध्ये? आणि कोणत्या गोष्टींबाबत आक्षेप घेतले जातायत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन...

उकाड्यात राहणारे लोक लवकर म्हातारे होतात का? BBC News Marathi 03.09.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

ट्रम्प टॅरिफमुळे भारत - चीनची जवळीक वाढली? BBC News Marathi 26.08.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

ऑनलाईन गेमिंगवर सरकार बंदी आणतंय, याचा काय परिणाम होईल? BBC News Marathi 21.08.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

समुद्राच्या लाटा पुरवणार जगाला लागणारी वीज? BBC News Marathi 19.08.2025

दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत

Слухайте подкаст सोपी गोष्ट у Replaio

Радіо та подкасти в одному застосунку - безкоштовно й без реєстрації. Встановіть уже сьогодні та не пропустіть запуск

Завантажити з Google Play

Replaio не є видавцем подкастів; назви шоу, обкладинки та аудіо належать їхнім авторам і поширюються через публічні RSS-канали