Dr.Vidya Hajirnis
Stories of concepts in Marathi
Scientific concepts are heart and soul of science. But they are hidden in difficult language or jargon. I, Dr. Vidya Hajirnis; welcome you to my stories where I have simplified the concepts. These stories can be enjoyed by kids of all ages.
Autor
Dr.Vidya Hajirnis
Categorie
Site-ul podcastului
Cel mai nou episod
30 oct. 2023
Unde asculți?
Podcasturi în aplicație Replaio Radio În curândPodcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor
Episoade
ओळख 30.10.2023 1:17
Introduction
ज्ञानेंद्रिये इयत्ता 3 री 23.10.2023 6:12
तुम्हाला यापैकी कुठला अवयव महत्वाचा वाटतो? गोष्ट ऐकून ठरवा.
एकजुटी 19.05.2023 5:04
एकमेका सहाय्य करू हे वाक्य किती महत्वाच आहे, हे पटवणारी ही गोष्ट.
स्वावलंबन एक आवश्यक जीवन कौशल्य 27.04.2023 9:05
आजच्या काळातल्या बदलाची गती बघता मुलां मध्ये जीवन कौशल्य रुजवण्याची गरज आहे. पालकांना स्वत:चे व्यवहार सांभाळताना हे करणं कठीण जातं. सहजरीत्या हे शक्य कसं आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न.
गती आणि गतीचे प्रकार 02.01.2023 6:08
मुलांनो .......गती हा प्रकार आपल्या रोजच्या जीवनात आपण अनुभवत असतो पण ही संकल्पना गोष्टीतून समजावून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ह्या गोष्टीतून गतीच्या प्रकरांची ओळख होईल आणि निसर्गात हे प्रकार कुठे आढळतात ते कळेल.
सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण इयत्ता ६ वी 26.11.2021 4:53
या गोष्टीतली झाडं एकमेकांशी संवाद साधून मुलांना विज्ञान समजावताहेत .
सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण 2 इयत्ता ६ वी 24.11.2021 4:33
या गोष्टीतून झाडांमधली विविधता समजावून सांगितली आहे
सहजीवनातील विविधता आणि वर्गीकरण ६ वी - प्राणी 23.11.2021 8:56
या गोष्टीत प्राण्यांमधली विविधता दिसून येते. त्यांचे अन्न, राहण्याची जागा आणि शरीराच्या रचनेनुसार केलेले वर्गीकरण सांगितलं आहे.
युक्ति कंपू :न्यूटनचा १ ला नियम 13.11.2021 6:29
आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण भौतिकशास्त्राचा उपयोग कसा करू शकतो हे मनोरंजनातून ह्या गोष्टीत सांगितलं आहे. https://anchor.fm/vidya-hajirnis6/message आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.
न्यूटनचा दूसरा नियम 07.11.2021 4:32
ह्या गोष्टीतून न्यूटनच्या नियमाचा कसा वापर केला याचा मजेदार किस्सा सांगितला आहे.
न्यूटनचा तिसरा नियम 05.11.2021 5:13
दैनंदिन जीवनात न्यूटनचे नियम वापरुन चतुर मुलांनी कशी बाजी मारली हे ह्या गोष्टीत सांगितलं आहे.
हवा,पाणी आणि जमीन इयत्ता ६ वी 29.07.2021 7:20
इथे पृथ्वीवरच्या ३ महत्वाच्या घटकांची गोष्ट सांगितली आहे.
स्थायू, द्रव आणि वायु 03.04.2021 7:01
पदार्थाच्या तीन अवस्था
आपली हवेची गरज ३ री 21.03.2021 4:09
हवेच महत्व सांगणारी गोष्ट
परासरण 04.03.2021 6:03
ही प्रक्रिया सोप्या आणि मनोरंजक रीतीने मांडली आहे.
कौशल्य शिक्षण पंचज्ञानेन्द्रीयांचा उपयोग 21.11.2020 4:59
पालक व शिक्षकांसाठी
कौशल्य शिक्षण: खरेदी करतांना 19.11.2020 9:27
व्यवस्थापन ही कला जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये आवश्यक असते.
कोरोनाचा जन्म 05.06.2020 7:56
ह्या गोष्टीत कोरोनाचा प्रवेश कसा झाला आणि त्याचा संसर्ग कसा होतो ह्याची माहिती मनोरंजक रितीने सांगितली आहे
कोरोनाची घाबरगुंडी 05.06.2020 4:26
कोरोनापासून सुरक्षित कसे राहावे हे ऐका.
कोरोना सजीव की निर्जीव? 05.06.2020 6:21
कोरोना सजीव आहे की निर्जीव मुलांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनी कसं शोधून काढलं ते ऐका
आपल्याभवती अवती भवती ३री इयत्ता 02.06.2020 8:19
ह्या भागात तुमची तुमच्या परिसराची ओळख होईल
अबब केवढे हे प्राणी! ३री 02.06.2020 6:43
प्राण्यांची ओळख करून घ्यायची आहे? ऐका किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते . वेगळ्या रंगाचे, आकारांचे आणि ठिकाणांचे.
निवारा आपला आपला इयत्ता ३ री 02.06.2020 4:31
या गोष्टीतून प्राणी व माणसं आपल्या निवाराच्या गरजा कश्या भागवतात हे सांगितलं आहे.
पाण्याची गरज ३री 01.06.2020 6:13
कोणाकोणाला पाण्याची गरज आहे हे गोष्टीतून ऐका.
पाणी येत कुठून? ३री 31.05.2020 9:08
३री च्या विज्ञान पुस्तकातील धड्यावर आधारित गोष्ट. तरीही कुठल्याही वयाच्या मुलांना ऐकण्यासारखी.
Podcasturi asemănătoare
Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice