Sarang Damle

Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

Arts MR ↓ Episoade: 25

नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....!वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.http://mypodcastmarathi.wordpress.comफॉलो करा इंस्टाग्राम वर नवीन एपिसोड्स चे अपडेट मिळवण्यासाठी.......

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: mypodcastmarathi.wordpress.com

Autor

Sarang Damle

Categorie

Arts

Site-ul podcastului

mypodcastmarathi.wordpress.com

Cel mai nou episod

2 mar. 2025

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,8 iOS în curând

Episoade

बिस्मार्क: लोखंड आणि रक्ताच्या मुत्सद्द्याची कहाणी 02.03.2025

एका माणसाने अख्ख्या युरोपच्या नकाशाला आकार दिला. त्याच्या मुत्सद्देगिरीने जर्मनीचं भविष्य बदललं. पण तो स्वतः आपल्या सावलीत गडप झाला... ओट्टो फॉन बिस्मार्क – लोखंड आणि रक्ताच्या मंत्राने जर्मनी एकत्र आणणाऱ्या महासत्तेचा शिल्पकार!

Nepolian Bonaparte : the emporror of France 17.02.2023

The brief History book review of nepolian Bonaparte

भारत आणि जग: बदलते सामरिक धोरण शांघाय सहकार्य संघटना 22.09.2022

शांघाय सहकार्य संघटना आणि भारत या बाबत सर्व जाणून घेण्यासाठी एपिसोड पूर्ण ऐका आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..!

India's look east and act East policy an overview 26.07.2022

Hello friends, welcome to another new episode of your podcast Marathi. In the last few days, we talked about the changing situation in India and the world and our strategic policies. Today we are going to talk about it in its next part. Special thanks for voice over to the readloud.net.

आझाद हिंद सेना : भाग १ 18.07.2022

आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली.

भारत आणि जग : बदलते सामरिक धोरण (भाग २). पूर्वेकडे पहा... 01.02.2022

भारत जग, युक्रेन संघर्ष, भारत चीन विवाद, १९९१ उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण एक कानोसा......

शेरलॉक होम्स; वाचकांचा पसंतीचा गुप्तहेर 20.12.2021

प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत......

भारत आणि जग : नवे सामरिक धोरण 29.09.2021

.

बोलू तंत्रज्ञानाचे : प्राचीन भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती. एक परिचय 20.06.2021

Indian culture, often labelled as a combination of several cultures, has been influenced by a history that is several millennia old, beginning with the Indus Valley Civilization. Many elements of Indian culture, such as Indian religions, mathematics, philosophy, cuisine, languages, dance, music and movies have had a profound impact across the Indosphere, Greater India and the world. पॉडकास्ट मराठी...

बोलू तंत्रज्ञानाचे : विज्ञानाच्या अमूर्त संकल्पना ... 06.05.2021

विद्युतचुंबकीय लहरी ज्याच्या साहाय्यानं आज आत्ता तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत आहात. त्या सुद्धा अमूर्त च म्हणाव्या लागतील. खरच आश्चर्य वाटलं ना हो बरोबरच आहे आपलं इंटरनेट म्हणजे सुद्धा एक विधुतचुंबकीय लहरच आहे . आणि 5G , 6G हे त्याच्या वेगसंबंधीत संकल्पना आहेत. त्या त्याच्या वारांवरितेवर अवलंबून आहेत. जाऊ दे आता आणखी खोलात न जाता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊ भौतिकशास्त्र सारखे रसायनशास्त्राच्या सुद्धा का...

The WW1 & WW2 .... 06.05.2021

The First World War (WWI) was fought from 1914 to 1918 and the Second World War (or WWII) was fought from 1939 to 1945. They were the largest military conflicts in human history.

The return of sherlock holmes: A problem in cairo 30.01.2021

Self handwritten sherlock holmes stories where sherlock lives with us in 2021......

बोलू तंत्रज्ञानाचे भाग ०१ 31.12.2020

तंत्रज्ञान (इंग्लिश: Technology, टेक्नॉलजी) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्या...

Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी (Trailer) 31.12.2020
The adventures of mazrine stone Episode 02 22.12.2020

Sherlock Holmes success to find mazrine stone.

The adventures of the mazrine stone. EPISODE 01 10.12.2020

I am a brain, Watson. The rest of me is a mere appendix. Arthur Conan Doyle, The Adventure of the Mazarin Stone

The adventures of retired colourman. Episode 02 22.11.2020

Is not all life pathetic and futile? Is not his story a microcosm of the whole? We reach. We grasp. And what is left in our hands at the end? A shadow. Or worse than a shadow—misery.” — "The Adventure of the Retired Colourman"

The WW2 episode 6 10.11.2020

Paris fell to Nazi Germany on June 14, 1940, one month after the German Wehrmacht stormed into France. Eight days later, France signed an armistice with the Germans, and a puppet French state was set up with its capital at Vichy.

The WW2 episode 5 09.11.2020

As prime minister (1940–45) during most of World War II, Winston Churchill rallied the British people and led the country from the brink of defeat to victory. He shaped Allied strategy in the war, and in the war's later stages he alerted the West to the expansionist threat of the Soviet Union.

WW2 episode 4 02.11.2020

Norway was, however, also a major strategic failure for the British. This was a campaign that should have played to British strengths. Instead it brought out one of the major weaknesses of the contemporary Royal Navy - its incapacity to contest command of the air off a distant shore, due to its lack of radar control and high performance fighters.

WW2 episode 3 25.10.2020

Germany finally taken down Poland.....

The WW2 episode 2 15.10.2020

Hitler is planning for world war....

The world war 2. Episode 1 13.10.2020

Then Hitler goes on victorious victory....

व्यक्तिवेध :- अलेक्झांडर द ग्रेट भाग २ 09.09.2020

सिकंदर म्हणजेच अलेक्ज़ांडर त्याचा पूर्व द्विग्विजय करत पोहोचला भारतात काय इथे त्याचा टिकाव लागेल???

व्यक्तीवेध : अलेक्ज़ांडर द ग्रेट भाग १ 03.09.2020

नमस्कार मित्रांनो पॉडकास्ट मराठी घेऊन येत आहे नवीन व्यक्तीवेध सदरया सद्रत तुम्हाला ऐकायला मिळेल जीवन गाथा काही प्रमुख इतिहासातील विभुतींची..... आणि हो हे अलेक्झांडर द ग्रेट ऐकताना तुम्हाला निश्चितच गरज पडेल ती प्राचिन युरोप आणि मेसोटोपियाच्या नकाशाची लिंक मी देत आहे. https://images.app.goo.gl/XMi3QLAATdUwxBc26.

Ascultă podcastul Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice