Dwitiya Sonawane

ग्रंथप्रेमी - Granthpremi

Arts MR ↓ Episoade: 102

ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

Vizitează neapărat site-ul podcastului și susține-i creatorul: granthpremi.com

Autor

Dwitiya Sonawane

Categorie

Arts

Site-ul podcastului

granthpremi.com

Cel mai nou episod

13 nov. 2026

Unde asculți?

Podcasturi în aplicație Replaio Radio În curând

Podcasturile ajung în curând în aplicație. Instaleaz-o acum și fii primul care descoperă o abordare complet nouă a podcasturilor

Descarcă din Google Play Instalează gratuit Android aproape 10 mil. descărcări · nota 4,7+ iOS în curând

Episoade

व्यवसायापलीकडचे भावबंध: गुलाबराव सपकाळ यांच्या जीवनावरील विशेष आठवणी | अभिवाचन Granthpremi 13.11.2026

साहित्याचा खप आणि व्यापारी नफा या पलीकडे जाऊन केवळ 'गुणवत्ता' जपणारा प्रकाशक आजच्या काळात शोधून सापडेल का? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या विशेष भागात लेखक श्री काका विधाते यांनी प्रफुल्लता प्रकाशनाचे संस्थापक श्री. गुलाबराव सपकाळ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त लिहिलेल्या हृदयस्पर्शी आठवणींचे अभिवाचन, आधारवड या पुस्तकातून पौर्णिमा देशपांडे यांनी सादर केले आहे. संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व, ४० वर्षांची निष्...

One Arrow Changed India’s History Forever | The Last Hindu Emperor of Delhi - Hemu Pt 2 | Kaka Vidhate 06.11.2026

7 ऑक्टोबर 1556 रोजी दिल्लीच्या पुराणा किल्ल्यात हेमूचा 'हेमचंद्र विक्रमादित्य' म्हणून राज्याभिषेक झाला. पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल 364 वर्षांनी दिल्लीच्या तख्तावर बसणारा तो पहिला हिंदू होता. शेरशाह सूरीच्या सूर साम्राज्यात पुढे आलेल्या आणि 22 लढाया जिंकलेल्या या भूमिपुत्राने मोगलांना आग्रा आणि दिल्लीतून हाकलून लावले, तेव्हा 13 वर्षांचा अकबर पंजाबमध्ये होता. मग आली 5 नोव्हेंबर 1556 ची पानिपतची दुस...

या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे' टच आहे... 30.10.2026

'नेणिवेची अक्षरे' या संग्रहातल्या प्रेम कवितांनाही खास 'संदीप खरे-टच' आहे. कित्येक कविता म्हणजे गझलनुमा नग्मे वाटतात. "उभा आहे मस्त खुशाल थंडीच झालेय माझी शाल गुलाब तिच्या गालांवर! कसा निघेल इथून पाय! वेड लागेल नाहीतर काय! (कसा चंद्र... कसं वय) किंवा "गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना नाव माझे टाकताना तू उसासा एक टाक ना ! ऐल देशी, शुष्क रानी पंख मिटला मोर मी पैल देशातून थोडे पावसाळे धाड ना!!” ( काय त...

The Last Hindu Emperor of Delhi Nobody Told You About | Hemu ft. Kaka Vidhate | Part 1 23.10.2026

Did Delhi really wait until 1947 for an Indian ruler after Prithviraj Chauhan fell in 1192? Meet Hemu (Hemchandra Vikramaditya), the last Hindu emperor of Delhi, who won 22 battles and challenged Akbar’s Mughal empire. In Part 1 of this Granthpremi Marathi podcast, author Kaka Vidhate shares how he studied 148 sources, visited Hemu’s birthplace and met his descendant in Old Delhi to write his 900-...

How Ahilyabai Holkar Defied an Army Without War | (Ret) Major Mohini Garge Kulkarni 16.10.2026

मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, 'शस्त्रे रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते' या उक्तीप्रमाणे, राष्ट्र सुरक्षित ठेवून संस्कृती आणि मंदिरांचा जिर्णोद्धार करणार्‍या, राघोबा दादांच्या आक्रमणाला हत्तीवर स्वार होऊन प्रत्युत्तर देणाऱ्या आणि मुघल बादशहाच्या...

Your Child's Logic Isn't Wrong, You Just Don't Get It | Dr. Archana Kudtarkar | Granthpremi Marathi 09.10.2026

आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम ही प्रत्येक पालकाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. पण केवळ स्क्रीन हिरावून घेणं हा यावर उपाय नाही! या विशेष पॉडकास्टमध्ये, 'शिक्षण विवेक' मासिकाच्या संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी लहान मुलांचे अनोखे भावविश्व, त्यांच्या विचारांचे लॉजिक आणि त्यांना वाचन-संस्कृतीकडे कसे वळवायचे यावर मोलाचे मार्गदर्शन केले आहे. मुलांची कल्...

Is Your Ego Silently Destroying Your Growth (And You Don't Know It) ? | Spiritual podcast 02.10.2026

Is your ego or personality defects coming in the way of your success and spiritual growth? In this special unreleased part from the original podcast episode, Tejal Patrikar Tai—Music Coordinator at Maharshi Adhyatma Vishwavidyalaya—guides us on the process of 'Eradication of Personality Defects and Ego'. She explains how subtle, hidden ego in anyone—whether an artist or a professional—causes a per...

वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता: जीवनाचे रहस्य उलगडताना | Sandhya Sapre Spiritual Podcast | Granthpremi 25.09.2026

अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड आहे का? अध्यात्म म्हणजे फक्त वृद्ध लोकांसाठीचा मार्ग किंवा सगळं सोडून संन्यास घेणे असे तुम्हालाही वाटते का? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या विशेष भागात 'अमृताचे डोही' YouTube चॅनलच्या संचालिका आणि निरूपणकार संध्या सप्रे यांच्याबरोबर आपण वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता या विषयावर चर्चा केली आहे. वेदान्त विचार आणि ज्ञान आजही कसे relevant आणि उपयोगी आहे हे अत्य...

मी स्वतः दत्त प्रभुंना पाहिले... | कैलास मानसरोवर यात्रेतील गूढ अनुभव.. | Granthpremi 18.09.2026

कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान 'दोलमा पास'सारखा मृत्यूचा रस्ता पार करताना साक्षात भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घडणे शक्य आहे का? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात ऐका परमहंस वेदानंदजी लिखित आणि सौ. सिद्धेश्वरी ठोंबरे यांनी अनुवादित केलेल्या 'कैलास एक अंतर्वेध' या ग्रंथातून एका छोट्या भागाचे अभिवाचन. उणे तापमान, प्राणवायूची तीव्र कमतरता आणि तरी डोळ्यांत अश्रू आणणारे ते अलौकिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला कैल...

Is Dagdusheth Ganpati India's Most Efficient Trust? The ₹50 Crore Reality | Mahesh Suryawanshi podcast 11.09.2026

In this Ganpati special episode, we explore how Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandir Trust, Pune's beloved center of faith, manages and utilizes crores of rupees received in donations every year. We take an in-depth look at the temple’s massive administration, social initiatives, and management. The Trust’s Treasurer and trustee Mr. Mahesh Suryavanshi, shares insights into the temple's annual...

What Triggered An Intese Kundalini Shift ? | Tejal Patrikar | Granthpremi podcast 04.09.2026

Uncover a powerful spiritual encounter that didn't make it to the main episode. The speaker reveals a startling dream experience where a moment of complete surrender triggered an intense, earthquake-like Kundalini shift within. This rare clip explores the hidden side of Indian classical art—from high-speed dance turning into deep meditation, to legendary flute maestro Keshav Ginde losing track of...

The Real Reason Behind India's Gen Z Protests Isn't the NEET Paper Leak.. | Shridhar Loni podcast 28.08.2026

दर दहा वर्षांनी इंजिनिअरिंग कॉलेजची फी दुप्पट होते. दरवर्षी लाखो पदवीधर बाहेर पडतात, पण नोकरी मिळते जेमतेम निम्म्यांना. इंजिनिअर झालेल्यांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी मुलं नोकरीसाठी सक्षम मानली जातात. मग जेन झी रस्त्यावर उतरली, याचं आश्चर्य वाटायला नको. ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्याशी झालेली ही सविस्तर बातचीत. निमित्त — त्यांचं नवं पुस्तक 'सत्योत्तर...

Arunima Sinha: First Woman Amputee to Climb Mt Everest | Born Again on the Mountain Book Story 21.08.2026

धावत्या ट्रेनमधून गुंडांनी फेकून दिल्यानंतर, रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे रुळावर पडून राहिलेल्या अरुणिमा सिन्हा यांची ही थरारक आणि प्रेरणादायी कहाणी! राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात पाय गमावल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी 'आता संपलं' म्हटलं, तेव्हा त्यांनी पाहिलं सगळ्यात अशक्य स्वप्न - Mt Everest. लोक हसले, डॉक्टरांनी नकार दिला, पण एका जिद्दीने सगळं कसं शक्य झालं? 'ग्रंथप्रेमी'...

Can Music Really Heal You? | Science behind Music & Spirituality | Tejal Patrikar | Granthpremi 14.08.2026

In this episode, Tejal Patrikar explores the deep connection between Indian classical music, sound healing, and spirituality. Discover how specific ragas, chants, and scientific research reveal the power of sound vibrations on human consciousness and energy. In this insightful conversation, Nachiket Shirke hosts Tejal Patrikar from Maharshi Adhyatma Vishwavidyalaya to discuss the transformational...

Fake Profiles, Trolling, Online Scams: A Parent's Guide to Cyber Safety 07.08.2026

Cyberbullying Prevention, Online Safety & Digital Parenting | Cyber Palaktva by Mukta Chaitanya | Marathi Book Reading Is your child really safe on social media? The disturbing truth about cyberbullying, trolling, fake profiles and hidden online dangers — a must-watch for every parent and teacher. Is your child showing signs of feeling low, or being trolled on social media? How do you spot sudden...

How to chase your dreams ? Overcoming fear of failure | जो जे वांछील book summary | ग्रंथप्रेमी 31.07.2026

जो जे वांछील | Jo Je Vanchil — Nachiket Kshire | Marathi Book Reading Marathi book reading / abhivachan of जो जे वांछील (Jo Je Vanchil) by नचिकेत क्षिरे (Nachiket Kshire), Neemtree Publishing House — a Marathi motivational book, audio book style, on Granthpremi. In this Marathi book summary we read the chapter where Aniket Joshi, an ordinary middle-class Marathi man, meets his mentor Chougule and...

मुघलांना आव्हान देणारी ही राणी आणि तिचा इतिहास माहीत आहे का..? | India's undefeated Queens & History 17.07.2026

स्वराज्याचे छत्रपती जेव्हा मुघलांच्या वेढ्यातून निसटून दक्षिणेकडे जात होते, तेव्हा औरंगजेबाचा संताप ओढवून घेण्याची ताकद भारतातल्या कोणत्या राजाकडे होती? अशा अत्यंत कठीण काळात, मुघलांना आव्हान देणारी एकमेव शूर राणी म्हणजेच केळदीची राणी चेन्नम्मा! मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनाच्या या दुसर्‍या भागात आपण या महान वीरांगनेचा इतिहा...

आषाढी वारी २०२६ | पंढरपूर वारीचं व्यवस्थापन चालतं कसं? MBA मध्ये शिकवावं असं नियोजन | डॉ रूपाली शिंदे 10.07.2026

आषाढी वारीच्या मुहूर्तावर लाखो पावलं पुन्हा पंढरीच्या वाटेला लागली आहेत. असंख्य वारकरी, ७०० वर्षांची अखंड परंपरा — आणि आजवर एकही चेंगराचेंगरीची घटना नाही. कोणतीही केंद्रीय यंत्रणा नसताना हे घडतं तरी कसं? पंढरपूरची वारी म्हणजे केवळ एक यात्रा नव्हे — ती महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. "जिथं वारकरी, तिथपर्यंत महाराष्ट्र" असं रंगनाथ पठारे का म्हणतात? पालखीची परंपरा तुकोबांनी नव्हे, तर त्यांच्या पुत्...

म्हणून Kangchenjunga सर्वात deadly शिखर आहे.. | Mountaineer Anand Mali Podcast | Granthpremi मराठी 03.07.2026

या पॉडकास्ट मध्ये आपल्यासोबत आहेत 'एव्हरेस्ट वीर' आणि गिर्यारोहक आनंद माळी. जगातलं तिसरं सर्वोच्च आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात अवघड असे 'कांचनजुंगा' शिखर सर करताना त्यांच्यावर नेमके कोणते प्रसंग ओढवले, 'रेनिंग रॉक्स' (वरुन कोसळणारे दगड) आणि मृत्यूचं दुसरं नाव असलेल्या 'हँगिंग ग्लेशियर' मधून वाट काढताना आलेल्या अडचणी, जेव्हा एका मिनिटाच्या चुकीमुळे जीव जाऊ शकतो, अशा वेळी गिर्यारोहक नेमका काय निर्णय...

राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history 26.06.2026

इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय! या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये : • साध्या व्यापार...

भारताचे पहिले पॅरा-ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा जवान | Real Story of Chandu Champion | मुरलीकांत पेटकर 19.06.2026

तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णप...

पहिल्या भाषणामध्ये ही चूक करू नका.. | Overcoming Stage Fear | प्रभावी भाषणकला | Granthpremi 12.06.2026

भाषण करायला जाताना सोबत कोणाला न्यावे? ही एक चूक तुमचे संपूर्ण भाषण बिघडवू शकते! 🤫👇 भाषणाची वेळ जवळ आली की छातीत धडधड व्हायला लागते? स्टेजवर जाण्यापूर्वी एक अनामिक भीती सतावत असते. 'आपले भाषण चांगले होईल का?', 'आपली फजिती तर होणार नाही ना?' अशा अनेक शंकां मनात घोंगावत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की अशा वेळी तुमच्यासोबत कोणती व्यक्ती उभी आहे, यावरच तुमचे यश अवलंबून असते? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच...

सिंधचा रक्तरंजित इतिहास - 2 | Dahir & family gave their lives for the soil ? | Kaka Vidhate | Sindh History 05.06.2026

आपल्या मातीसाठी प्राणांचे बलिदान देणारे सिंधचे राजा दाहिर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची शौर्यगाथा या दुसर्‍या भागात आपण समजून घेणार आहोत ज्येष्ठ कादंबरीकार आणि इतिहास तज्ञ श्री काका विधाते यांच्याकडून! Unearth the dramatic history of the Battle of Sindh and the legendary resistance of its last Hindu ruler, King Dahir. King Dahir & his entire family sacrificed their lives for Sindh! The story of h...

नामस्मरण कसे करावे ? | ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात काय सांगतात ? | अभिवाचन | Granthpremi मराठी 29.05.2026

"आम्हाला देवाचं नाव घ्यायला आवडतं, पण नामस्मरण करताना मनात हजारो विचार येतात, एकाग्रता होत नाही!" ही तुमचीही समस्या आहे का...? काळजी करू नका. 'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या विशेष भागात आपण पाहणार आहोत की, कोणत्याही सद्गुरूंचा अनुग्रह मिळालेला नसला, तरीही सामान्य प्रापंचिक माणूस दैनंदिन कामे करताना देखील (जसे की स्वयंपा...

सिंधचा रक्तरंजित इतिहास - 1| The last Hindi King of Sindh - Raja Dahir | Kaka Vidhate| Sindh History 22.05.2026

तब्बल ७० वर्षे, अरबांची १४ आक्रमणे, या हिंदुशाही राजवटीने - सिंधने परतवून लावली. अवघ्या १७ वर्षांचा मोहम्मद बिन कासिम, ज्याने भारतावर १५ वे यशस्वी आक्रमण घडवून आणले, तेंव्हा हिंदू राजा दाहिर तिथे राज्य करत होता. असे काय घडले की ७११ मधील १५ व्या आक्रमणात भारताचे सिंध हे अभेद्य प्रवेशद्वार कोलमडले? या संपूर्ण युद्धाचा टर्निंग पॉईंट काय होता? जिंकत आलेली लढाई एका क्षणात पराभवात कशी बदलली? 'ग्रंथप्रेम...

Ascultă podcastul ग्रंथप्रेमी - Granthpremi în Replaio

Radio și podcasturi într-o singură aplicație - gratuit și fără înregistrare. Instaleaz-o azi și nu rata lansarea

Descarcă din Google Play

Replaio nu este editorul podcasturilor; numele emisiunilor, coperțile și materialul audio aparțin autorilor lor și sunt distribuite prin fluxuri RSS publice