BBC Marathi Audio

सोपी गोष्ट

Health MR ↓ 963 episódios

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: www.bbc.co.uk

Autor

BBC Marathi Audio

Categoria

Health

Site do podcast

www.bbc.co.uk

Último episódio

25 de mar de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भीमा कोरेगाव प्रकरणात पुरावे पेरले गेले होते का? 12.02.2021

सायबर हल्ला करून आरोपीविरुद्ध कागदपत्रं पेरली गेल्याचा दावा केला जातोय.

सोपी गोष्ट पॉडकास्ट: Koo App Twitter ला पर्याय ठरेल का? 11.02.2021

कू चा पिवळा पक्षी ट्विटरच्या निळ्या पक्ष्याला चोच मारेल का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चार दिवस रोज बारा तास काम कराल का? 10.02.2021

'चार दिवस काम, तीन दिवस आराम' ही आयडिया तुम्हाला कशी वाटते?

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकरांच्या ट्वीट्सची चौकशी सरकार करू शकतं का? सोपी गोष्ट 270 09.02.2021

दबावाखाली ट्वीट्स केले का याची चौकशी केली तरी गुन्हा दाखल करता येईल का?

उत्तराखंड चमोली हिमस्खलन का घडलं? हिमस्खलन म्हणजे काय? 08.02.2021

स्की करताना साधा वाटणारा बर्फ इतकं घातक रूप कसं धारण करू शकतो? हिमस्खलन म्हणजे नेमकं काय?

IndvsEng : भारत वि. इंग्लंड टेस्ट मॅचसाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन SG बॉलची खासियत काय आहे? 05.02.2021

भारत-इंग्लंड टेस्ट मॅचसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉलची खासियत तुम्हाला माहिती आहे का?

शेतकरी आंदोलन : आंतरराष्ट्रीय पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला की तोटा? 04.02.2021

रिहानाच्या पाठिंब्याने शेतकऱ्यांचा लोचा?

कॅण्डिडा ऑरिस बुरशी काय आहे? निपाह व्हायरस आणि स्वाईन फ्लू कोरोना इतकेच जीवघेणे ठरू शकतात का? 03.02.2021

कोरोनापेक्षा ‘हे’ तीन आजार जीवघेणे ठरू शकतात?

म्यानमारमधल्या लष्करी उठावाचा भारतावर काय परिणाम होईल? 02.02.2021

आँग सान सू ची यांना झालेली अटक आणि म्यानमारमधल्या लष्करी बंडाकडे भारताचं लक्ष का आहे?

बजेट 2021 : अर्थसंकल्पामधल्या कोणत्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल? 01.02.2021

अर्थसंकल्पातल्या ‘या’ गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होईल.

लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण करणारा POCSO कायदा काय आहे? 29.01.2021

लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण करणाऱ्या POCSO कायद्याविषयीची सोपी गोष्ट

बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय-काय असतं? 29.01.2021

1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प सोप्या शब्दांत समजून घेण्यासाठी ऐका ही सोपी गोष्ट.

Welcome 21.01.2021

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Ouça o podcast सोपी गोष्ट no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos