BBC Marathi Audio
सोपी गोष्ट
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: www.bbc.co.uk
Autor
BBC Marathi Audio
Categoria
Site do podcast
Último episódio
25 de mar de 2026
Onde ouvir?
Podcasts no app Replaio Radio Em breveOs podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts
Episódios
कोव्हिडचा 'JN.1' व्हेरियंट किती गंभीर आहे? भारतातली परिस्थिती काय आहे? BBC News Marathi 21.05.2025 4:01
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोपी गोष्ट पॉडकास्ट : ट्रम्प यांच्या या टॅक्समुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होणार? 20.05.2025 4:07
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकाचा प्रस्ताव मांडलाय. त्याचं नाव - One, Big, Beautiful Bill. हे बिल पास झालं, तर त्याचा अमेरिकेत राहणाऱ्या लाखो निवासी आणि अनिवासी भारतीयांना आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल... कारण या विधेयकातल्या एका तरतुदीमुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होईल... काय आहे या वन बिग ब्युटिफुल बिलमधला प्रस्ताव ज्याचा भारतीयांवर परिणाम...
भारतात आता मिळणार इ-पासपोर्ट, काय आहेत वैशिष्ट्यं? BBC News Marathi 19.05.2025 4:54
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
आपला फायदा करून देणारं क्रेडिट कार्ड कसं निवडायचं? BBC News Marathi 16.05.2025 5:24
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
12 दिवसांत हा उपग्रह काय काय टिपू शकतो? BBC News Marathi 15.05.2025 4:18
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारत कोणत्या परिस्थितीत अण्वस्त्रं वापरू शकतो? भारताचं अणुधोरण काय आहे? BBC News Marathi 13.05.2025 5:56
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर कुणाला शिक्षा होते का? BBC News Marathi 12.05.2025 5:39
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारताकडची क्षेपणास्त्रं आणि एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानच्या तुलनेत कशी आहे? BBC News Marathi 07.05.2025 4:50
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारताने अडवलं पाकिस्तानचं पाणी, बगलिहार धरण का आहे महत्त्वाचं? BBC News Marathi 06.05.2025 4:57
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोपी गोष्ट पॉडकास्ट : पाकिस्तानचं हवाईक्षेत्र बंद झाल्यामुळे विमानप्रवास महागणार का? 02.05.2025 5:46
भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या देशातल्या विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. Airspace म्हणजे काय? हवाईहद्द अशी बंद करण्याचे परिणाम काय होतील? विमानकंपन्या आता तिकीटं वाढवणार का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट लेखन : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले
सोपी गोष्ट पॉडकास्ट : जातनिहाय जनगणनेमुळे 50% ची आरक्षण मर्यादा वाढेल का? 01.05.2025 6:30
भारतात जातनिहाय जनगणना होणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. यासाठीची मागणी गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांनी लावून धरली होती. जातनिहाय जनगणना म्हणजे काय? नेहमीच्या जनगणेनेपेक्षा ती वेगळी कशी असते? आणि मुळात या जातीनिहाय जनगणनेमधून काय साध्य होऊ शकतं.... म्हणजे सध्या आरक्षणावर असलेली 50% मर्यादा यामुळे वाढू शकते का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : सिद्धनाथ ग...
सोपी गोष्ट पॉडकास्ट : अटारी बॉर्डर बंद झाल्याचा काय परिणाम होईल? 30.04.2025 4:24
भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे? भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे?
सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारत पाकिस्तानमध्ये पाणी वाहून जाण्यापासून रोखू शकेल का 30.04.2025 5:44
भारत सरकारने सिंधू जल कराराला स्थगिती दिलीय. भारताने हा पाणी वाटप करार स्थगित करण्याची घोषित केल्यावर त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानला सिंधु नदीमधून पाण्याचा थेंबही मिळू देणार नाही, असं जल शक्ती मंत्री सी आर. पाटील यांनी म्हटलंय. पण खरंच भारत अशाप्रकारे पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? त्यासाठीच्या पायाभूत सुविधा भारताकडे आहेत का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : सिद्धन...
भारत - पाकिस्तानमध्ये झालेला सिमला करार काय आहे? BBC News Marathi 25.04.2025 4:53
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
भारत - पाकिस्तानमध्ये पाण्याचं वाटप करणारा सिंधु जल करार काय आहे? BBC News Marathi 24.04.2025 6:08
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
पहलगाम हल्ला : पर्यटनावर काश्मीरची अर्थव्यवस्था किती अवलंबून आहे? BBC News Marathi 23.04.2025 7:33
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हार्वर्ड विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखण्याची धमकी का देतायत? BBC News Marathi 22.04.2025 6:06
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
नवीन पोपची निवड कशी केली जाते? BBC News Marathi 21.04.2025 4:08
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
डायबिटीसचा नवा प्रकार काय आहे? या टाईप 5 डायबिटीसचा धोका कुणाला असू शकतो? BBC News Marathi 16.04.2025 5:05
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
मेहुल चोक्सी : पंजाब नॅशनल बँकमध्ये कसा झाला घोटाळा? BBC News Marathi 15.04.2025 5:13
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
ट्रम्प म्हणतात- आयफोन अमेरिकेत बनवा, अॅपलला शक्य आहे? BBC News Marathi 14.04.2025 5:58
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
SIPचा 8-4-3 फॉर्म्युला वापरून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? BBC News Marathi 11.04.2025 4:07
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोन्याच्या किंमती कोसळणार आहेत का? दरांमधले ट्रेण्ड्स काय सांगतात? BBC News Marathi 10.04.2025 5:42
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
ट्रम्प टॅरिफ : जेव्हा अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगभरातली मंदी अधिक भीषण झाली होती BBC News Marathi 07.04.2025 4:32
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
सोपी गोष्ट पॉडकास्ट : Microsoft ची पन्नास वर्षं, कम्प्युटरच्या जगात झाले हे बदल 04.04.2025 8:02
बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला 4 एप्रिलला 50 वर्षं पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात कम्प्युटर्स आणि एकूणच टेक्नॉलॉजीमध्ये अनेक स्थित्यंतरं आली. काय काय घडलं या काळात? मायक्रोसॉफ्टला प्रत्येक बाबतीत यश मिळालं का? त्यांनी केलेल्या कोणत्या गोष्टी अपयशी ठरल्या... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Podcasts parecidos
O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos