Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

ईर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ते भाजप आमदार कोर्टावरच चिडले 22.07.2023

१. इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आणखी १०७जण बेपत्ता, बचावकार्य जोरात सुरू  २. मणिपूर मुद्द्यावर खरडपट्टी काढल्याने भाजप आमदार कोर्टावरच भडकले ३. सरकार कुस्तीपटूंमध्ये फूट पाडू इच्छित आहे, साक्षी मलिक  ४. मस्क आता देणार लिंक्ड-इनला टक्कर! ५. ज्ञानवापी मशीद परिसरात ASI सर्वेक्षणाला कोर्टाची परवानगी  ६. विवेक ओबेरॉयची तब्बल दीड कोटींची फसवणुक ७. इगतपुरीजवळील कावनई किल्याचा भाग खचला    ८. मह...

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत १२जणांचा मृत्यू ते मणिपूरवरुन देशभरात संताप 21.07.2023

१. इर्शाळवाडीत दरड कोसळून गावाची वाताहात, जवळपास ९८जणांना वाचवण्यात यश २ .मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, देशभरात संताप ३. निलम गोऱ्हेंचं निलंबन नाहीच, सर्व अधिकार अबाधित  ४. ब्रिजभूषण सिंहला जामीन मंजूर ५. गुरमित राम रहिमची तुरुंगातून सुटका; पुन्हा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर ७. नागालँडमधील सात आमदारांचाही अजित पवार गटाला पाठिंबा ८. बँकेच्या तळघरात पाणी गेल्याने रॉबर्ट वाड्रांच्या कंपनी...

पावसाने उडवली दाणादाण ते शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातींवर उडवले ५२ कोटी 20.07.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. मुंबईची पुन्हा तुंबई, उपनगरांत पावसाने हाहा:कार माजवला, लोकल ठप्प २. खताच्या किमती आणि बोगस बियाणाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक  ३. इंडिया आणि एनडीएचा संघर्ष ४. तिस्ता सेटलवाड यांना जामीन मंजूर ५. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची भेट ६. एक्स्प्रेस गाड्या रद्द ७. शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातींवर उडवले ५२ कोटी ८. कोकणासह राज्यभर संततधा...

सरकार खरेदी-विक्रीत सत्ताधारी मग्न ते किरीट सोमय्या प्रकरणी विधानपरिषदेत गोंधळ 19.07.2023

१. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरुन गोंधळ २. सत्ताधाऱ्यांचं एकच काम, सरकार खरेदी-विक्री - ममता बॅनर्जी कडाडल्या ३. विरोधकांच्या बैठकीवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल ४. ई-सिगारेट विकणाऱ्या १५ वेबसाईट्सना आरोग्य मंत्रालयाची नोटीस ५. गुगलचा एआय चॅटबॉट हिंदीसह ४० भाषांमध्ये उपलब्ध ६. मीना कुमारीचा बायोपीक अडचणीत ७. पुढील सुनावणीपर्यंत ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर ८. किरीट स...

पावसाळी अधिवेशनात आरोपांची बरसात ते अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता 18.07.2023

१) पावसाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंचा स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश २) राष्ट्रवादीच्या तथाकथित विठ्ठलाच्या पायी आमदार वारकरी दाखल ३) बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीत होणार 'नवी आघाडी'; युपीएचं नाव बदलण्याची शक्यता ४) HDFC बँक बनली जगातील 7वी सर्वात मोठी बँक ५) पहिल्याच दिवशी कळलं, सरकार किती मुजोरपणे वागू शकतं; भास्कर जाधवांची टीका ६) अल्लूची सहा वर्षांची लेक दिसणार ज...

रुपया आंतरराष्ट्रीय चलन होण्याच्या दिशेने? ते पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला, त्यांना विनंती केली की... 17.07.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....1. UPI Linkage: रुपया आंतरराष्ट्रीय चलन होण्याच्या दिशेने? फ्रान्सनंतर यूएईमध्येही UPIचा डंका2. Chandrayaan 3: इस्रोच्या प्रत्येक अंतराळयानाचं लाँचिंग श्रीहरीकोटामधूनच का होतं?3. AI for India 2.0 : आता नऊ भाषांमध्ये मिळणार मोफत एआय प्रशिक्षण; मोदी सरकारने लाँच केली मोठी मोहीम4.  चॅटजीपीटी बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई5. Sakal Survey : कुरापत...

बंडोबांबद्दल जनता काय म्हणते ते मोदी-योगींबद्दलची आक्षेपार्ह विधानं भोवली 16.07.2023

१)बंडोबांबद्दल जनतेत असंतोष२) महाराष्ट्र सदन घोटाळा रद्द होण्यासाठी भुजबळांची हालचाल३) मोदी-योगींबद्दलची आक्षेपार्ह विधानं भोवली; आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा४) आता ट्विटरवरूनही कमावता येणार पैसे ५) बच्चू कडूंचं तेंडुलकरला आवाहन; लिहिलं खुलं पत्र६) रवींद्र महाजनींच्या आठवणीत अशोक सराफ भावूक७) ऋतुराजकडे टीम इंडियाची कॅप्टन्सी८) एकमेकांच्या स्तुतीत रमले शिंदे-फडणवीस-पवार  स्क्रिप्ट आणि रिसर्च -...

चांद्रयान ३ची यशस्वी झेप ते खातेवाटपाचा तिढा सुटला 15.07.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १) भारताची गरुडझेप! चांद्रयान ३ यशस्वीपणे झेपावलं २) आता फ्रान्समध्येही करता येणार UPI पेमेंट, पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यात महत्त्वाचा निर्णय ३) दिल्ली पाण्यात, पुरामुळे हाहाकार, २० हजार लोकांचे स्थलांतर ४) ट्रॅव्हल्स चालकांना ‘आरटीओ’च्या १८ सूचना! ५) चित्ता प्रकल्पातील आठव्या चित्त्याचा मृत्यू   ६) फलंदाज रिंकू सिंगला अचानक आनंदाची...

चांद्रयान ३ची भरारी ते खातेवाटपाचा तिढा कायम 14.07.2023

१) आज चांद्रयान ३चे उड्डाण २) घरात बसेन पण राजकीय व्याभिचार करणार नाही, राज ठाकरेंचं थेट प्रतिपादन ३) खातेवाटपावरुन ठाकरे-शिंदे गट आणि शरद पवार-अजित पवार गटांत टोमण्यांची देवाणघेवाण ४) अत्रंगी उर्फी आता बॉलिवूडमध्ये  ५) पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर ६) इशान किशनची पदार्पणाच्या कसोटीतच चोख कामगिरी  ७) पोलिसांच्या लाठीहल्ल्यामध्ये भाजप नेत्याचा मृत्यू़ ८) आमचं टार्गेट ठरलंय. चंद्रशेखर बावनकुळे...

ब्रिजभूषणसिंहवर आरोपपत्र दाखल ते बारामतीत अमेठी पॅटर्न राबवणार का ? 13.07.2023

१) भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहवर आरोपपत्र दाखल २) आधी सिलेंडर स्वस्त करा, सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहेर ३) बारामतीत अमेठी पॅटर्न राबवणार का? ४) किली पॉलला भेटले भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर ५) आम्हालापण महागाई जाणवते- सुनील शेट्टी ६) भारतात कोणताच धर्म धोक्यात नाही: अजित डोभाल ७) राहुल गांधींचा पत्ता बदलणार ८) महिला-पुरुष यात फरक येतोच ना? भरत गोगावले काय बोलून बसले? स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वा...

प्रदीप कुरुलकरचे चॅट्स उघड ते अजितदादांसाठी फडणवीस अर्थखातं सोडण्याची शक्यता 12.07.2023

१. प्रदीप कुरुलकरचे चॅट्स उघड, पाकीस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ताला दिली होती गोपनीय माहिती २. लोकसभेसाठी काँग्रेस सज्ज, जास्त जागा लढवणार 3. ''तुम्हांलाकायकरायचं ते करा...'' सैतान प्रकरणावरुन सदाभाऊ खोत आक्रमक ४. धमकी प्रकरणावर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य ५. ED संचालकांना मुदत वाढ नाहीच  ६. 'निर्मात्यानं केला तामिळ सुपरस्टारवर गंभीर आरोप ७. साताऱ्याच्या पार्थचे य़श यूथ जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये स...

मोदी पवार एका मंचावर येणार का? ते हिमाचलमध्ये पावसाचा हाहा:कार 11.07.2023

१. 'शपथविधीच्या दिवशी मला कॉल आलेला...', अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट २. दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नियुक्त्या केजरीवाल सरकारच करणार, कोर्टाचा आदेश ३. शिंदे सरकार महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांची श्वेत पत्रिका काढणार ४. पुण्यात मोदी, पवार एकाच मंचावर येणार! ५. ट्विटर विरुद्ध थ्रेडस् , ट्विटरने ठोकला कॉपीराईटचा दावा  ६. शाहरुखच्या जवानचा प्रिव्ह्यू रिलिज ७. लक्ष्य सेनची विजेतेपदाल...

२०५० पर्यंत ९० कोटी लोकांवर उपासमारीची वेळ ते पवार साहेब आणखी किती जणांची माफी मागणार 10.07.2023

1. Climate Change : जगभरातील धान्य उत्पादन घटलं; २०५० पर्यंत पृथ्वीवरील ९० कोटी लोकांवर येणार उपासमारीची वेळ, रिसर्चमध्ये दावा2. Dr. Pradeep Kurulkar : मेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा विषय प्रकल्पांची माहिती पुरविल्याचे एटीएसच्या तपासात निष्पन्न3.  Agnipath Scheme : अग्निपथ योजनेत होणार मोठे बदल; ५० टक्के अग्निवीरांना कायमस्वरुपी सैन्यात घेण्याचा विचार सुरू4. सुप्रिम कोर्टाचा निमलष्करी दलांना धक्...

येवल्यातील सभेत शरद पवारांचा एल्गार ते राहुल गांधींची शिक्षा कायम 09.07.2023

१. ना टायर्ड हू, ना रिटायर्ड हू शरद पवारांची घोषणा २. प. बंगालमध्ये दहशतीच्या छायेत मतदान, 12 जणांचा मृत्यू ३. राहुल गांधींची शिक्षा कायम. काँग्रेस करणार मौन सत्याग्रह ४. वंदे भारतसह कित्येक रेल्वेंच्या तिकिटात मोठी कपात ५. अजित पवारांच्या गटातील मंत्री अनिल पवार यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थी वेठीस  ६. मणिपूरच्या हिंसाचार प्रकरणात अमेरिकेची मदतीची इच्छा ७. BCCI ने घेतले काही महत्वाचे...

नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंची साथ सोडली ते राष्ट्रवादीच्या संविधानावर प्रफुल्ल पटेलांचा हल्ला 08.07.2023

१. नीलम गोऱ्हेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, नीलमताईंच्या जाण्यामागेही सुषमा अंधारेच कारण आहे का २. गिरणी कामगारांना घरे, अजितदादांना कानपिचक्या ३. युक्रेनचा रशियाच्या सैन्यस्थळावर क्षेपणास्त्र हल्ला; भीषण स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल ४. पंतप्रधान मोदींवर टीका करणे अपमानास्पद, मात्र देशद्रोह नाही-कर्नाटक हायकोर्टाचा निकाल ५. मला कंटाळा आलाय! पंकजा मुंडे घेणार ब्रेक ६. प्रसिद्ध दिग्दर्शकांचा कंगनावर चो...

शरद पवार म्हणाले, अध्यक्ष मीच ते चांद्रयान ३ मोहीमेसाठी इस्रो सज्ज 07.07.2023

१. अध्यक्ष मीच, बाकी कोण काय बोलले तरी त्याला महत्त्व नाही, शरद पवारांची रोखठोक भूमिका २. मणिपूरमधील हिंसाचार पुन्हा उसळला ३. चांद्रयान ३ची तारीख ठरली, इस्रो नव्या भरारीसाठी सज्ज ४. समान नागरी कायदा बनवण्यासाठी मोदींचे मोठे पाऊल ५. हसन मुश्रीफांना कोर्टाकडून दिलासा ६. आदिवासी तरुणावर मूत्रविसर्जन करणाऱ्या भाजप नेत्यास अटक ७. १९८३ चा वर्ल्डकप भारताने नशीबानं जिंकला विंडीजच्या माजी खेळाडूचे वक्तव्य...

पवारसाहेबांनी आराम करावा, अजितदादांचा सल्ला ते बापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा इशारा 06.07.2023

१. आता पवारसाहेबांनी आराम करावा, अजित पवारांचा सल्ला   २. माझा फोटो वापरतात कारण कोणतं नाणं वाजणारं आहे, हे त्यांना माहितेय.. शरद पवारांचा टोला  ३. ठाकरे गट घेणार जनता दरबार ४. मी पुस्तक लिहले तर सगळंच बाहेर येईल-प्रफुल्ल पटेलांचा इशारा ५. अजित पवारांच्या समर्थकांना सुरक्षित ठिकाणी हलवले ६. 'हा तर आमच्या धर्माचा अपमान', निर्माता-दिग्दर्शकाविरोधात तक्रार ७. न खेळता ऋषभ पंतचा जलवा! ८. बापाचा नाद करा...

तर २०२२मध्येच राष्ट्रवादीचं बंड झालं असतं ते दादा आणि शिंदे गटात धुसफूस 05.07.2023

१. आव्हाडांचा खळबजनक दावा! शिंदेंच्या बंडांनंतर २४ तासांत पत्र तयार होतं पण... २. पंतप्रधान मोदींनी पाकीस्तानला सुनावले खडे बोल ३ .उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचे संकेत ४. भारतात तयार होणार इलेक्ट्रिक हायवे ५. महाराष्ट्राच्या राजकारणावर मीम्सचा पाऊस ६. बाईपण भारी देवा सिनेमाची बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई, ७. विनेश फोगटच्या वाढल्या अडचणी! ८. राष्ट्रवादी सत्तेत आल्याने शिंदे गट असुरक्षित, अ...

शरद पवारच अध्यक्ष ते घड्याळाची चावी कुणाकडे दादांकडे की थोरल्या पवारांकडे ? 04.07.2023

१.'असं काहीतरी घडतंय, याची पूर्ण कल्पना होती;' काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट  २. दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदियांची जामीन याचिका फेटाळली   ३.सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का या प्रश्नावर अजितदादा भडकले ४. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? साहेब की दादा; नेते कार्यकर्ते पेचात ५. स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या प्रकरणावर सौदी अरेबियामध्ये मुस्लिम देश एकत्र ६. 'राणादा अन् पाठकबाई' एकन...

पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष ते अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप 03.07.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...1. अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, पुन्हा राजकीय भुकंप2. UFO : पॅसिफिक महासागरात मिळाले उडत्या तबकडीचे अवशेष! हार्वर्डच्या प्राध्यापकाचा मोठा दावा3. PAN-Aadhaar Link: पॅन-आधार लिंक करण्याची तारीख गेली! मात्र आयकर विभागाने दिला मोठा दिलासा, कोणाला होणार फायदा?4. Ajit Pawar News NCP : आज महाराष्ट्राचा 'दिगू टिपणीस’ झाला…; दादांच्...

मृत्यूचा महामार्ग ते ठाकरेंचं भगवं वादळ 02.07.2023

१. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू २. शिवसेनेच्या महारॅलीमध्ये आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल ३. तिस्ता सेटलवाड यांनी आत्मसमर्पण करावं! गुजरात उच्च न्यायालयाचे आदेश ४. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार ५. ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सनारोंना कोर्टाचा मोठा धक्का ६. बालकलाकार साईशा भोईरच्या पालकांच्या अडचणींत वाढ  ७. वर्ल्डकपआधी पाकिस्तान ...

मणिपूरमध्ये राजीनामानाट्य ते फडणवीसांनी उट्टे काढले. 01.07.2023

१. आधी कायद्याचा कच्चा मसुदा तयार होऊदे मग पाहू, समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रवादी आणि सेनेचा पवित्रा २. फडणवीसांनी उट्टं काढलं! सरकारच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीतून खुद्द मुख्यमंत्री शिंदे गायब ३. आजपासून तीन दिवस अतिमुसळधार ४. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही- पंकजा मुंडें  ५. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त ६. टोमॅटोच्या वाढत्या दराने सामान्य ...

पवारांनी घेतली फडणवीसांची विकेट ते राहुल गांधींचा मणिपूर दौरा 30.06.2023

१.राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यात अडचणी  २.भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला ३.शास्त्रज्ञांनी ऐकला ब्रह्मांडाचा आवाज; नारायणगावच्या GMRT ची महत्त्वपूर्ण भूमिका  ४.वर्ल्ड कपच्या वेळापत्रकावरुन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांतच जुंपली ५.दिल्लीत पुन्हा एक अमानुष अत्याचार ६.विरोधकांची दुसरी बैठक ठरली ७.आता दिल्लीतूनही औरंगजेब हटाव  ८.पहाटेच्या शपथविधीबद्दल पवार म्हणाले, फडणवीसांच...

प्रदीप कुरुलकर लॅपटॉप प्रकरणी घोळ ते लोकसभेतील जागांसाठी माविआत वाद 29.06.2023

१. प्रदीप कुरुलकरचा लॅपटॉप देताना डीआरडीओचा घोळ २. तासाभराच्या पावसाने कल्याण डोंबिवलीची दाणादाण, पोलीस चौकीतच साचले पाणी  ३. समृद्धी महामार्गात सुधाराची गरज, नितीन गडकरींचं प्रतिपादन ४. पंढरपूरात ८-९लाख भाविक दाखल ४. सेन्सॉर बोर्डाच्या परीक्षेत 72 Hoorain नापास ६. आदित्य ठाकरेंच्या कारला बाईकची धडक!   ७. भाजप आयटी सेल प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल ८. लोकसभेसाठी शिवसेनेच्या त्या १३ जागांवर कुणाचा डो...

एका घरात दोन कायदे असतात का, मोदींचा प्रश्न ते राजकीय कलगीतुऱ्यातच गृहमंत्री गढलेले 28.06.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..... १.पावसाचा ऑरेंज अलर्ट, पालघर, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळण्याचा धोका २.एका घरात दोन कायदे असतात का? पंतप्रधान मोदींचा प्रश्न  ३.अखेर ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, मात्र मार्गात बदल ४.म्हणून केरला स्टोरी ओटीटीवर नाही... ५.वॅगनर ग्रूपने देशद्रोह केला, पुतिन यांचा विरोधकांवर निशाणा ६.आयसीसी वलर्ड कप ट्रॉफी पोहोचली अंतराळात ७.मंद...

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos