Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

देश मणिपूरसोबत ते कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई स्पर्धेतून बाहेर 16.08.2023

1. देश मणिपूरसोबत आहे, नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरुन प्रतिपादन2. मुख्यमंत्री बदलावरुन विजय वडेट्टीवर आणि श्रीकांत शिंदे यांच्यात वाद3.ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा4. पोलीस उपनिरीक्षक संजय माळी यांना मिळाले राष्ट्रपती पदक5. राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू6. 'मी भारतीय झालो!' अक्षय कुमारला अखेर मिळालं भारताचं नागरिकत्व7. आशियाई स्पर्धेपूर्वी भारता...

इस्रोचे मिशन आदित्य ते नवाब मलिक कोणाच्या गोटात ? 15.08.2023

१. आता इस्रोचे मिशन आदित्य २. चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या नावे फेक व्हॉट्सअप मेसेज ३. शिवसेना शिंदे गटातील ४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत ४. महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पाच पदके जाहीर ५. ट्विटरच्या डीपीवर तिरंगा लावताय? जाणून घ्या 'हा' नियम, ६. मेलबर्न मध्ये शबाना आझमी यांनी  फडकावला तिरंगा ७. NEET परीक्षेपायी वडील आणि मुलाची आत्महत्या  ८. नवाब मल...

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.... 14.08.2023

1. Volodymyr Zelenskyy : युक्रेनमधील भ्रष्ट सैन्य अधिकाऱ्यांना हटविले - व्होलोदिमीर झेलेन्स्की2. 'फक्त नाव बदलता येणाऱ्या अशिक्षित नेत्यांना मतदान करु नका'; Unacademy शिक्षकाचा ऑनलाईन 'सल्ला', व्हिडिओ व्हायरल3. Jayant Patil : 'ती गुप्त बैठक नव्हतीच!'; अजित पवार-शरद पवारांच्या 'त्या' भेटीवर जयंत पाटलांचा खुलासा4.  Prakash Ambedkar : ''अमित शाहांच्या बुद्धीची मला कीव येते'' RSS अन् भाजपवर प्रकाश आंब...

लष्कर मणिपूरमध्ये काही करू शकत नाही ते मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा 13.08.2023

१. मेधा कुलकर्णींचा भाषणात उल्लेख, दोन्ही दादांची समजुत, गडकरीनी केले चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण २. भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन ३. आता फेक न्यूज पसरवली तर ३ वर्षांचा तुरुंगवास  ४. मणिपूरवर बोलण्यापासून आम्हाला रोखलं; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप ५. शहीद पोलिसांच्या पत्नींसाठी सरकारचा मोठा निर्णय ६. अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी सोश...

नवाब मलिकांना जामीन ते राहुल गांधींचा मोदींवर पलटवार 12.08.2023

१. अखेर नवाब मलिक यांना जामीन मंजूर, अजित पवार गटात जल्लोष२. राजद्रोहाचा कायदा रद्द, इंग्रजांच्या काळातल्या कायद्यांमध्ये बदल३. झेंडावंदनाच्या यादीवरून राज्याच्या मंत्रीमंडळात नाराजी४. किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार५. ४७ वर्षांनंतर रशियाची मोठी चांद्रमोहीम; 'लूना-२५'चं यशस्वी प्रक्षेपण!६. अभिनेत्री जया प्रदा यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा,  ७. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या म...

अखेर पंतप्रधान बोलले ते राष्ट्रवादीची तळ्यात मळ्यात भूमिका 11.08.2023

१. दिल्ली विधेयकानंतर भाजप सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलण्याच्या तयारीत २. मतदान एक, व्हीप दोन; संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप ३. पाकिस्तानची संसद बरखास्त ४. भाजपच्या मित्रपक्षाचा अविश्वास ठरावाला पाठिंबा ५. विवेक अग्निहोत्रींना घालायचीय सेन्सॉर बोर्डावर बंदी  ६. खोटं बोलून अमित शहा पडले तोंडघाशी ७. पृथ्वी शॉवर टीका ८. विरोधकांना गुप्त वरदान मिळाले आहे, पंतप्रधान मोदी...

तुम्ही भारतमातेची हत्या केली, राहुल गांधींचा घणाघात ते संभ्रमासाठी अविश्वास प्रस्ताव 10.08.2023

१. तुम्ही माझ्या भारतमातेची हत्या केली आहे, राहुल गांधी बरसले २. मोदींनी सांगितलं ते असत्य, खडसेंचं प्रतिपादन ३. सरकारमध्ये सामील असलेल्या बच्चू कडूंचा मोर्चा ४. फुलेवादी विचारांचा लढवय्या विचारवंत कालवश! प्रा.हरी नरके यांचे निधन ५. कॉर्पोरेट टॅक्स कमी केला सरकारला 1 लाख कोटींचा तोटा झाला! ६. सुभेदार सिनेमाच्या ट्रेलरने केला अवघ्या २४ तासात केला वर्ल्ड रेकॉर्ड ७.  BCCI ने एका वर्षात भरला कोट्यवधीं...

पार्टी विथ डिफरन्स केली कुठे? सुळेंचा सवाल ते शिवसेना आमदार अपात्रता फैसली पुढच्या आठवड्यात 09.08.2023

१. अविश्वास प्रस्तावादरम्यान विरोधकांचे सरकारला तीन प्रश्न २. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत पुढच्या आठवड्यात सुनावणी  ३. भाईंदरमध्ये अमराठी आमदाराचा मराठी नाटकावरुन आक्षेप ४. 'भारत जोडो'च्या यशानंतर राहुल गांधींची महाराष्ट्रात पदयात्रा ५. इंदुरीकर महाराजांना झटका! सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली ६. 'काहीही विसरलेले नाही,' आशा भोसलेंटे ट्वीट चर्चेत ७. Asia Cup 2023: फायनलसह सर्व 13 सामन्यांची वेळ निश्...

नव्या कोरोना व्हेरिएंट 'इरिस'ची यूकेत लाट ते उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार 08.08.2023

1. Corona Virus: नवा कोरोना व्हेरिएंट 'इरिस'ची यूकेत लाट; भारतासाठी धोक्याची घंटा?2. Scam 2003: एवढा मोठा घोटाळा की शून्य कमी पडतील, तेलगीनं देशाला हादरवून टाकलं, काय होता तो घोटाळा?3. 'Doomsday Clock' काय आहे? 1947 पासून सांगत आले आहे की, जग प्रलयापासून किती दूर आहे...4. Manipur violence: मणिपूरसाठी सुप्रीम कोर्टाचा अ‍ॅक्शन प्लॅन; तीन महिला न्यायमूर्तींची समिती स्थापन5.   Rahul Gandhi Breaking: अ...

यापुढे कुणीही नातेवाईकांना नोकरी लावू शकणार नाही शाह नेमकं काय म्हणाले? ते जयंत पाटलांचा मोठा खुलासा 07.08.2023

1. Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युध्दावर भारत काढणार तोडगा? अजित डोवालांनी दिले स्पष्ट संकेत2. Banks charge: बँक खात्यातून दरमहिन्याला इतके पैसे कापले जातात, जाणून घ्या कुठे जातात तुमचे पैसे?3. Indian Student In US: आईच्या हाकेला सरकारचा प्रतिसाद, अमेरिकेत भरकटलेल्या विद्यार्थिनीला ग्रीन सिग्नल4. Amit Shah : ''जो येणार तो आमचाच आहे, आता कुणीही नातेवाईकांना नोकरी लावू शकणार नाही'' शाह नेमकं क...

गौरीकुंड दुर्घटनेत १७ बेपत्ता ते जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश 06.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, तिघांचा मृत्यू २. इंडिया आघाडीची पुढची सभा ठरली आणि शरद पवारांचीही.... ३. मणिपूरमध्ये ड्रोनने हल्ला! ४. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, तीन वर्षांची शिक्षा ५. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश ६. माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड पोलिसांच्या तावडीत ७. महाराष्ट्र ISIS मोड्यूलमध्ये...

बारसूप्रकरणी फडणवीसांचा आरोप ते राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती 05.08.2023

१.बारसू रिफायनरी विरोधकांवर फडणवीसांचा आरोप २.फॉक्सकॉनवरुन सरकार आणि विरोधकांत घमासान ३.भीमाशंकरच्या डोंगराला ३०० मीटर भेगा; ८० कुटुंबांचा जीव धोक्यात ! ४.RPFच्या जवानांना ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक रायफल वापरण्यास बंदी ५.कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या  ६.नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी आशिष शेलारांचा गौप्यस्फोट   ७.ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची आगेकूच ८.राहुल गांधींच्या शिक्षेला स्...

ज्ञानवापीप्रकरणी नवे वळण ते रानकवी ना.धो.महानोर यांचे निधन 04.08.2023

१. ज्ञानवापी प्रकरणात नवा ट्विस्ट, मशिदीखाली मंदिर नव्हे तर बौद्ध मठ असल्याचा दावा २. जोशी बेडेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल ३. आम्हालापण धमक्या येतात... सुधीर मुनगुंटीवारांची प्रतिक्रिया ४. रानकवी ना.धो.महानोर यांचे निधन ५. मंत्रीपदासाठी क्रिकेटला दिली तिलांजली ६. उपमुख्यमंत्री क्रमांक एक कोण आणि दोन कोण, जयंत पाटील यांचा सवाल ७. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात पोलिसांचा वचक...

मुस्लिम महिलांना राखी बांधा ते भिडे प्रकरणी फडणवीसांवर विरोधकांचा हल्लाबोल 03.08.2023

१. मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, PM मोदींचा NDA खासदारांना संदेश २. कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक ३. देशातील वाढत्या हिंसेवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले  ४. अमेरिकेच्या राजदूत गीता राव गुप्ता भारत दौऱ्यावर ५. भिडे प्रकरण पेटलं, कुठे दुग्धाभिषेक तर कुठे अंत्ययात्रा ६. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ७. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा ...

शरद पवारांच्या उपस्थितीत मोदींना पुरस्कार ते समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात 02.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. मणिपूरप्रकरणी सुप्रीम कोर्ट आक्रमक, पोलीस महासंचालकांना समन्स २. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर क्रेन कोसळून अपघात, २० ठार ३. हरियाणातील नूह जिल्ह्यात दंगल, चौघांचा मृत्यू ४. कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत ब्रिजभूषणने उतरवले आपले प्रतिनिधी ५.  जातीनिहाय जणगणनेवरील बंदी पाटणा उच्च न्यायालयानं उठवली! ६. अखेरOMG 2 च्या प्रदर्शनाचा म...

पवार मोदी एकत्र येणार का ते लालूप्रसाद यादवांच्या मालमत्तेवर जप्ती 01.08.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. पुणे भेटीत पवार-मोदी एका मंचावर येणार का ? २. मोदी-योगींच्या नावाचा जयघोष करत सुरक्षारक्षकाचा ट्रेनमध्ये गोळीबार  ३. लालू यादव आणि कुटुंबियांच्या मालमत्तेवर जप्ती ४. मुली बेपत्ता हाेण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर ५. पीक विम्यासाठी मिळाली 3 दिवसांची मुदत वाढ ६. जवानमध्ये मराठमोळी गिरीजा ओक चमकली ७. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचं ...

सीमामुळे सचिनच्या घरात दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न ते आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला ठाकरे परिवारातलं कुणीच का नव्हतं? 31.07.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.... 1. Indian American Presidential candidates : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत भारतीय वंशांच्या तीन उमेदवारांचा समावेश; जाणून घ्या कोण आहेत ते 2. Seema Haidar:सीमा हैदर सचिनच्या घरात येताचं कुटुंबाचे खाण्यापिण्याचे वांदे! पूर्ण कुटुंब नजरकैदेत 3. ITR Filing Rule: 18 वर्षाखालील मुलांनाही ITR भरावा लागेल का? काय आहे इन्कम टॅक्सचा नि...

विरोधक मणिपूरच्या दौऱ्यावर ते राष्ट्रपित्यासंबंधी वक्तव्यामुळे भिडेंवर टीकेची झोड 30.07.2023

१. विरोधक मणिपूरच्या दौऱ्यावर २. कुरुलकरने पाकीस्तानी गुप्तहेराला दिली, ब्रम्होस, अग्नीची माहिती  ३. महात्मा गांधींचे पणतू भिडेविरोधात उभे ठाकले ४. विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंवर पक्षाची मोठी जबाबदारी ५. अंदमान-निकोबार मध्ये भूकंप ६. पुन्हा पसरणार गोडवा, गुलाबजाम 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ७. टी20 वर्ल्ड कप 2024 चे शेड्यूल जाहीर! ८. मोदींना पुरस्कार देण्यासाठी पवार पुण्यात थांबणार की राज्यसभा ग...

मणिपूरची घटना हा कट ते पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी अधिवेशनाला सुट्टी 29.07.2023

१.मणिपूरप्रकरणी सीबीआय आता अॅक्शन मोडमध्ये  २.अधिवेशनाला सुट्टी आमदारांसाठी की पंतप्रधानांच्या  दौऱ्यासाठी? ३. राज्यात सर्वत्र मुसळधार ४.  कोरेगाव भीमा प्रकरणी अरुण फरेरा अन् गोन्साल्विस यांना जामीन मंजूर ५. व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉईड यूजर्ससाठी आणले नवे सेफ्टी फीचर्स! ६. सिनेमा पायरसीला रोखण्यासाठी राज्यसभेत विधेयक मंजुर ७. भारतीय फुटबॉल संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार सामने ८.  भिडेंचा बोलविता धनी कोण?...

मोदीं मणिपूरला का जात नाहीत ते उद्योगमंत्री सादर करणार श्वेतपत्रिका 28.07.2023

१. मोदींना तिसरी टर्म देण्यासाठी प्रफुल्ल पटेल करणार प्रयत्न २. विधीमंडळात चर्चा पावसाची, घरांची आणि शिक्षणाची ३. दिल्ली अध्यादेश राज्यसभेत पास होण्याची चिन्हं, सरकारला YSR काँग्रेसची साथ ४. EDच्या संचालकांना तात्पुरती मुदतवाढ ५. विवेक अग्निहोत्रींची प्रभासवर टीका ६. कोल्हापूरच्या दिव्यांग रियाची मोठी कामगिरी ७. उद्योगमंत्री राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका सादर करणार ८. मोदी मणिपूरला...

मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव ते किरीट सोमय्या प्रकरणी मोठा ट्विस्ट 27.07.2023

१. इंडियावरुन वादाला फोडणी २. महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक ३. तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांचा झटका ४. विजय दर्डा-देवेंद्र दर्डा पितापुत्रांना चार वर्षांचा कारावास ५. किरीट सोमय्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ६. कंगना राणौतला कोर्टाचा दणका! ७. बृजभूषण पिता-पुत्र अखेर कुस्ती महासंघाच्या निवडणुकीतून बाहेर ८. मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव  स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-...

मणिपूरमध्ये इंटरनेट सुरू ते निधीवाटपावरुन रणांगण 26.07.2023

१. पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान-3 २. इतर राज्यांसाठी कडक धोरण अन् भाजपशासित राज्यात नाही, असं का?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला झापलं! ३. अखेर मणिपूरमध्ये इंटरनेट सुरू ४. आता महिन्याला कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात जमा होणार 2 हजार; 'गृहलक्ष्मी'चा 14.71 लाख कुटुंबांना मिळणार लाभ ५. मणिपुरला पोहोचला महाराष्ट्राचा कांदा; मालगाडी खोंगसोंग येथे दाखल ६. कणेकरी' लेखणीनं घेतला अख...

मणिपूरविषयी चर्चेला विरोधकच तयार नाहीत ते निधी वाटपात शिंदे गटाला झुकतं माप 25.07.2023

१. मणिपूरविषयक चर्चेला विरोधकच तयार नाहीत, अमित शहांचा आरोप २. कातळशिल्प वगळून होईल पण रिफायनरी बारसूतच होणार, सरकारचा अट्टहास कायम ३. नवा काका पुतण्या वाद, कर्जत एमआयडीसीवरुन रोहित पवार आणि अजित पवार  ४. आमदारांनाही आता फोन जप्तीची तंबी ५. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन ६. अमेरिकेतले भारतीय  तांदूळाला पारखे ७. अश्विन-जडेजा या जोडीने रचला इतिहास! ८. निधी वाटपात अजितपवारांचं शिंदे गटाला झुक...

फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका ते मुख्यमंत्री टेम्पररी, तुम्ही पर्मनंट! राज ठाकरे स्पष्टच बोलले 24.07.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. CJI Chandrachud On AI : सीजेआय चंद्रचूड यांचे 'एआय'बाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले...2. Anil Ambani: फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका, भाडेतत्त्वावरील 'ही' 5 विमानतळे घेणार परत, काय आहे प्रकरण?3. Lavasa: देशातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री, घर खरेदी करणाऱ्यांचे काय होणार?4. Elon Musk Tweet : ट्विटरचा पक्षी हो...

राज्यात पावसाचा कहर ते अहमदिया मुस्लिमांना काफिर म्हणू नका 23.07.2023

१. राज्यात पावसाचा कहर, बुलढाणा, यवतमाळमध्ये पूरपरिस्थिती २. अहमदिया मुस्लिमांना काफिर म्हणू शकत नाही, मोदी सरकारचा कडक इशारा ३. पश्चिम बंगालमध्ये भर बाजारात दोन महिलांवर अत्याचार, मारहाण  ४. आता रोख पैशांविनाही करता येणार एसटीतून प्रवास ५. दक्षिण कोरियाची किम जोंग उनला खुली धमकी ६. विवेक अग्निहोत्रींना नेटकऱ्याचं खुलं आव्हान ७. भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला ८. फोडाफोडीचं राजकारण जमत नाही - आदित्...

Ouça o podcast Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos