Sakal Media News
Sakalchya Batmya / Daily Sakal News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...
Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com
Onde ouvir?
Podcasts no app Replaio Radio Em breveOs podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts
Episódios
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं ते रिलायन्सला मोठा धक्का 06.08.2021 14:53
1. अण्वस्त्रानं बदललं जग.....हिरोशिमा दिनाच्या निमित्तानं....2. फ्यूचर ग्रुप शेअर खरेदीप्रकरणी रिलायन्सला धक्का, काय आहे रिलायन्स-अॅमेझॉनमधील भांडण3. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच चाललंय काय? 4. अफगाणिस्तान सैन्याची कारवाई; 24 तासांत 303 तालिबानी ठार5. भारतात लवकरच मिळू शकते सिंगल डोस लस; जॉन्सनने मागितली मंजुरी6. 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध बलात्कार नाही- कोर्ट7. 'उल्लू' अॅप...
पेगॅसस प्रकरण खरं असेल तर ते हनी सिंगच्या पत्नीनं मागितले दहा कोटी 05.08.2021 10:29
1. Nashik Magnet Man : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार!2. पेगॅसस प्रकरण खरं असेल तर....3. ऑलिम्पिक अपडेट्स 4. पुरात मदतीसाठी गेलेले मंत्रीच अडकले, अखेर एअरफोर्सने केली सुटका5. भारतीयांचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा, रेड लिस्टमधून काढलं बाहेर6. सावधान! जुन्या नोटा आणि नाण्यांची खरेदी-विक्री करताय? RBI ने दिला इशारा7. हनी सिंगच्या पत्नीने मागितले १० कोटी, अनेक महिलांसोबत शरीरसंबंध असल्याचा आरोप8...
लॉकडाउनचा महिलांच्या आहारावर परिणाम ते ऑलिम्पियन प्रवीण जाधव 'वादात' 04.08.2021 12:58
1. लॉकडाउनचा महिलांच्या आहारावर परिणाम; संशोधनातून दावा2. बारावीनंतर कॉलेज अॅडमिशनची प्रक्रिया कशी असेल?3. लवलिनाचं पदक, नीरज चोप्राची भालाफेक आणि महिला हॉकीची सेमिफायनल 4. MPSC: संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला5. भारताचा चीनला शह; मॉरिशसच्या बेटावर लष्करी तळाची उभारणी?6. WhatsApp चं भन्नाट फिचर; एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ-फोटो होणार डिलीट7. बायजूचे मालक रवींद्रन यांच्याविरोधात FIR8. ऑलिम्पिय...
राज्यपालांकडून सरकारी कामात ढवळाढवळ ते सात वर्षांत तेराशे पोलिस लाचखोर! 03.08.2021 15:00
1. राज्यपाल करताहेत सरकारी कामात ढवळाढवळ; ठरतोय वादाचा मुद्दा2. मुंबई- पुण्याला वेगळा न्याय का? मुरलीधर मोहोळ 3. ऑलिम्पिक मध्ये भारताचं चाललंय काय ? 4. बिल गेट्स -मेलिंडा कायदेशीररित्या विभक्त; 27 वर्षांचा संसार मोडला5. लडाख सीमावाद: चीन गोग्रा पोस्टवरुन सैन्य मागे घेणार पण...6. "माज आला असेल तर..."; भाजप आमदाराचा Video झाला व्हायरल7. सात वर्षांत तेराशे पोलिस निघाले लाचखोर! लाचखोरीत नऊ जिल्हे अव...
PM मोदींकडून e-RUPI चे लॉन्चिंग ते कन्येनं बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ 02.08.2021 16:49
1. कन्येने बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ!2. PM मोदींकडून e-RUPIचे लॉन्चिंग3. ऑलिम्पिकमध्ये भारताचं काय चाललंय 4. तालिबानकडून दानिश सिद्दिकींचं अपहरण करुन हत्या5. अनिल देशमुखांना EDकडून चौथं समन्स;6. सिनेमासाठी १०० चॅनल्स पण शिक्षणासाठी एकही नाही - हायकोर्ट7. राज कुंद्रा अटकप्रकरणी शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया8. Subway मुकेश अंबानींकडे? 1800 कोटींच्या डीलची शक्यता
दगडफेक करणाऱ्यांना घडणार अद्दल ते बोरिवलीकरांवर 'नो किसिंग झोन' लिहिण्याची वेळ 01.08.2021 12:13
1. मैत्रीचं त्रिकूट जाहिरात करतंय ‘क्यूट’! 2. एक थापड दिली की पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा 3. POCSO: मुलीचा हात पकडून प्रपोज करणे लैंगिक अत्याचार नाही- कोर्ट4. दगडफेक करणाऱ्यांना घडणार अद्दल; जम्मू-काश्मीरचा मोठा निर्णय5. बोरिवलीकरांवर का आली 'No Kissing Zone' सूचना लिहिण्याची वेळ?6. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या मुलीचा छळ7. ट्रीपल तलाक कायदा असंवैधानिक, मुस्लिम महिलांन...
सिंधूचं स्वप्नभंग ते पूरग्रस्तांना वीजबील वसूलीपासून दिलासा 31.07.2021 13:29
१) ऑलिम्पिकचा नववा दिवस, सिंधूचं स्पप्नभंग २) पूरग्रस्तांच्या वीजबिलाची वसूली होणार नाही - उर्जामंत्री ३) द.कोरियात मराठी संशोधकाचं 'बायो सेन्सर कीट'वर संशोधन ४) कोरोना लढ्यासाठी केंद्राने राज्यांना दिले 1,827 कोटी ५) राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढचे चार दिवस समुद्रात वेगवान वारे ६) अंकुश चौधरीचं १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन ७) मानसिकरित्या कणखर होण्यासाठी क्रिकेटला ब्रेक; स्टोक्सचा म...
कठोर निर्णय घेतल्यास पूरग्रस्तांनी तयार राहावं ते रशियाचा गुगलला मोठा दंड.... 30.07.2021 14:41
1. यंदाचं संकट भयानक; कठोर निर्णय घेतल्यास पूरग्रस्तांनी तयार रहावं - मुख्यमंत्री 2. भारतीय क्रिप्टो बाजारासाठी WazirX लवकरच करणार मोठी घोषणा 3. ऑलिम्पिकमध्ये भारताचं काय चाललंय ?4. जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्याचा पाकचा नापाक मनसुबा, गुप्तचरांची माहिती5. रशियन सरकारने गुगलला ठोठावला मोठा दंड6. हटके बातमी - पिकनिकला जाण्यासाठी शाळकरी मुलांनी बंदुकीच्या धाकावर पळवली कार7. 'माझ्याकडे शब्दच नाहीत', म...
मेरी कोम ऑलिम्पिकमधून बाहेर ते PM मोदी ट्विटरवर सर्वात लोकप्रिय 29.07.2021 18:25
1. भयानक परिस्थितीला सामोरं जाताहेत कोकणातील माणसं - (डॉ.मिलिंद भोई - मुलाखत)2. इंच इंच सगळं विकू यासाठी सगळी सरकार करतात कामं - राज ठाकरे 3. ऑलिम्पिकचा सातवा दिवस, कोण ठरलं भारी 4. अमेरिकेत त्सुनामीचा इशारा; अलास्कामध्ये ८.२ रिश्टर स्केलचा भूकंप5. PM मोदी ट्विटरवर सर्वात लोकप्रिय, फॉलोअर्सने ओलांडला विक्रमी टप्पा6. मेरी कोम ऑलिम्पिकमधून बाहेर......7. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईची १ कोटी ६०...
शेतकऱ्याच्या बंगल्याला '86032' उसाचं नाव ते महापुरामुळे 4 हजार कोटींचं नुकसान 28.07.2021 11:13
1. शेतकऱ्याचा नादच खुळा! पठ्ठ्यानं चक्क बंगल्याला दिलं '86032' उसाचं नाव2. Engineering: १० वर्षांत घटल्या सर्वाधिक जागा; यंदा ६३ इन्स्टिट्यूट्स बंद 3. आज ऑलिम्पिकमध्ये काय घडलं ? भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर4. अपहरणानंतर तालिबानने कॉमेडियनची केली हत्या;5. महापुरामुळे 4000 कोटीं रुपयांचं नुकसान, 209 जणांनी गमावला जीव6. कोकणाला पुन्हा पावसाचा तडाखा बसणार; मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार7. माजी...
ऑगस्टमध्ये येणार लहानग्यांसाठी लस ते बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा 27.07.2021 10:19
1. महामार्ग थांबला.. माणुसकी धावली; हजारो हातांवर प्रेमाची भाजी-भाकर!2. बॉक्सिंगमध्ये आहे पदकाची अपेक्षा, लोविना बोरोगोहेनची आगेकुच3. मसूर डाळ होणार स्वस्त, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय 4. पुरग्रस्तांसाठी शरद पवार यांची मोठी घोषणा5. 'अन्यथा लखनौच्या सीमांवर धडकू'; शेतकरी नेते आक्रमक6. कोरोनामुळे 'या' देशात दगावली सर्वाधिक मुले; जुलैमध्ये वाढलं प्रमाण7. पॉर्नमधुन राज कुंद्राने तीन वर्षात ३४ कोट...
13 वर्षांच्या मुलीनं जिंकलं गोल्ड ते मुंबई-गोवा वाहतुकीला 'ब्रेक' 26.07.2021 12:02
1. भारतीय महिलांचा दक्षिण आफ्रिकेत भागवतांय कोरोनाग्रस्त कुटूंबांना माणुसकीचा प्रत्यय......2. पेगॅसस प्रकरण, वाटतं तितकं सोपं नव्हे 3. कौतुक करावं तेवढं कमीच; 13 वर्षांच्या मुलीनं जिंकलं गोल्ड4. राहुल गांधींच्या ट्रॅक्टरला पोलिसांचा 'ब्रेक', नेत्यांनाही घेतलं ताब्यात (ऑडिओ)5. युपीएससीकडून 34 पदांची जाहिरात6. मुंबई-गोवा वाहतुकीला 'ब्रेक', सावित्री पुलाजवळ महामार्गाचा भाग गेला वाहून7. 'रॉ' च्या...
अशी पत्रकारिता असते का? अभिनेता उमेश कामतचा सवाल ते संचारबंदीत सिंहगडाच्या पायथ्याशी डान्स पार्टी.... 25.07.2021 25:33
1. अशी पत्रकारिता असते का? अभिनेता उमेश कामतचा संतप्त सवाल 2. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकण दौरा 3. सिंधू, मेरी कोमची विजयी सुरुवात, भारताला पदकाची आशा4. सिडनीत लॉकडाऊन, निर्बंधाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर5. 'पेगासस'ला भारतातील फोन टॅपिंगसाठी मिळाले 'इतके' कोटी!6. संचारबंदीत सिंहगडाच्या पायथ्याशी डान्स पार्टी; पोलीसांचा छापा7.राज्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचे 215...
भारतीय आहारावर जर्मनीत संशोधन होतंय ते मीराबाई चानूनं रचला इतिहास 24.07.2021 9:36
1) मुलांवरील कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत येणार निष्कर्ष - एम्स2) भारतीय आहारावर जर्मनीत होतंय संशोधन 3) कोरोनात नवं संकट; अमेरिकेत आलाय नवा संसर्गजन्य रोग 4) सरकारी कार्यालयात आता मोबाईल आचारसंहिता लागू5) दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा6) मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत फैसला7) ITI प्रवेशासाठी स्पर्धा, आठ दिवसांत २० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी8) मीराबा...
सहा महिन्यांत 241 बनावट नंबर प्लेट ते 'पेगॅसस' चे राफेल कनेक्शन 23.07.2021 10:14
1. सहा महिन्यांत 241 बनावट नंबर प्लेट, 17 जणांवर गुन्हाही दाखल2. तृतीयपंथी चांदणी गोरे करणार न्यायदान, लोकअदालतीमध्ये पॅनलिस्ट 3. Tokyo Olympics: रँकिंग राऊंडमध्ये दीपिका नवव्या स्थानावर4. मोठी बातमी! ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या 3 वाजता5. AGR प्रकरण: सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांची याचिका फेटाळली6. राज कुंद्राला दिलासा नाहीच; २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत वाढ7. दूधसागर सोनावळी दरम्यान...
घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट! ते आता परराज्यातील व्यक्ती होणार काश्मीरचा रहिवाशी 22.07.2021 17:33
1. माजी बॅटमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विश्लेषक तृप्ती मुरगुंडे यांची मुलाखत ( कालावधी)2. घरगुती वीजग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट! ऊर्जामंत्र्यांचे निर्देश3. दैनिक भास्करच्या कार्यालयांवर IT चा छापा; संसदेत पडसाद4. राज्यात 'या' महिन्यापासून सुरू होणार शैक्षणिक सत्र, UGCने दिले निर्देश5. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल6. बिले सादर न करणाऱ्या रुग्णालयांना उच्च न्यायालयाची चपराक7. राज कुंद...
दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट ते पंजाबातील 'कॉग्रेसचं राजकारण' 21.07.2021 10:46
1. सिंगापूरमधील नोकरी सोडली, महाराष्ट्रात करतोय जिरेनियम ऑइलची निर्मिती2. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णयश मिळविण्याचा ‘सुयश’चा निश्चय!3. एकेकाळचे मित्र, झालेत शत्रु, पंजाबातील 'कॉग्रेसचं राजकारण'4. दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद5. चाकांविना ६०० किमी वेगाने धावली ‘तरंगती’ रेल्वे6. भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं!7. Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुं...
राज्य मंत्रीमंडळाच्या फेरबदलाचे संकेत ते राज कुंद्रा 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत 20.07.2021 11:00
1. राज कुंद्रा 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत, पोनोग्राफी कायदा आणि त्याच्यातील त्रुटी - चर्चेतील बातमी2. पेगॅसस प्रकरणी संयुक्त राष्ट्राची एन्ट्री; सरकारला सुनावलं3. टोकियो ऑलम्पिक मध्ये 12 वर्षांची जाचा सर्वात तरुण तर, 66 वर्षांची मेरी वृद्ध स्पर्धक 4. मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; काँग्रेसचे दोन जण 'डेंजर झोन'मध्ये?5. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आज अवकाश सफर6. वादग्रस्त वक्तव्य प्रकरण : छिंदमविरु...
राजकीय नेते, पत्रकारांवर कोणाचा 'वॉच' ते लस घ्या, बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन 19.07.2021 11:19
1. राजकीय नेते, पत्रकारांवर पाळत? व्यक्तींच्या नावाची यादी उघड (अॅड. असीम सरोदे यांची प्रतिक्रिया) 2. पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय3. गोल्डन गर्ल राही सरनोबत दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरण्यास सज्ज (राही सरनौबत यांच्या आईची प्रतिक्रिया)4. लस घ्या अन् बाहुबली व्हा, पंतप्रधान मोदींचं आवाहन5. माऊली - तुकोबांच्या पादूका पंढरीकडे मार्गस्थ6. 'डेंग्यू' मध्ये नवीन ल...
पावसानं होत्याचं नव्हतं केलं ते मराठीसह 11 भाषांमध्ये इंजिनिअरिंग 18.07.2021 8:42
1. धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा - CM उद्धव ठाकरे2. मराठीसह 11 भाषांमध्ये घ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण, AICTEची मंजुरी3. कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!4. मुंबईकरांसाठी काळरात्र; पावसामुळे 25 जणांचा मृत्यू5. Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट6. अर्धवट शाळा सोडलेल्यांना कौशल्य विकासचा आधार7. जामिया विद्यापीठात होणार दानिश सिद्दीकींचा दफन...
गवतापासून जैविक इंधन ते कोरोना रुग्णांची होणार क्षयरोग चाचणी! 17.07.2021 12:12
) पेट्रोल-डिझेलला पर्याय! गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ२) DRDO विकसीत करतंय ड्रोनविरोधी स्वदेशी तंत्रज्ञान३) टोकियो ऑलिम्पिकमध्ये आढळला पहिला कोरोना संक्रमित४) फेसबुक लोकांचा जीव घेतंय; बायडन यांनी केला आरोप५) ड्रोनच्या माध्यमातून डासांचा शोध, BMCची 'फाईट द बाईट' मोहिम६) दहावीच्या निकालावेळी तांत्रिक बिघाड; चौकशीसाठी समितीची स्थापना७) कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची होणार आता क्षयरोग चाचणी!...
पुढचे शंभर दिवस महत्त्वाचे ते दिव्यांग स्वरुप टोकियोतील पॅरालिम्पिकला... 16.07.2021 9:07
1. साफ सफाई करणारी महिला, सरकारी अधिकारी2. झोमॅटोच्या आयपीओला 38 पट जास्त मागणी; मात्र कर्मचाऱ्यांचा 'इंट्रेस' कमी3. दिव्यांग स्वरुप निघालाय टोकियोतील पॅरालिम्पिकला.... (ऑडिओ)4. पुढचे शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा5. रशियाचं विमान सायेबरियात बेपत्ता; 13 प्रवाशांचा जीव धोक्यात6. दहावीच्या निकालात कोकणची पोर हुशारच; यंदाही बाजी7. बोगस लसीकरण, आरोपपत्र दाखल करण्याचे हायकोर्टा...
ऑलम्पिकसाठी आम्ही सज्ज ते तीन बहिणी एकाचवेळी झाल्या प्रशासकीय अधिकारी 15.07.2021 10:45
1. ऑलम्पिकसाठी आम्ही सज्ज- तेजस्विनी सावंत (ऑडिओ)2. जास्त गुणांमुळे विद्यार्थ्यांनो हुरळून जाऊ नका...(करिअर कौन्सलर म्हणतात...ऑडिओ)3. भारतात राहून अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी कराल4. कौतुकास्पद! औरंगाबादच्या आसावरीची जागतिक पातळीवर भरारी5. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या दहा दिवसांपासून उचक्या थांबेनात; 6. शेतकऱ्यांच्या मुलींची कमाल! तीन बहिणी एकाचवेळी झाल्या अधिकारी7. गैरहजर तिक...
कोरोना निर्बंधामध्ये सुट नाही ते मास्टरकार्डला दणका,रिझर्व्ह बँकेची कारवाई 14.07.2021 8:13
1. "राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही" - आरोग्यमंत्री2. पार्सलने वाढवला प्लास्टिक कचरा; 'स्वच्छ' संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड3. आइसलँडमध्ये चार दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग, भारतातही होणार यशस्वी?4. पुणे विद्यापीठात करता येणार 'इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर'चा अभ्यास5. सैन्यातील आणखी 147 महिलांना मिळणार लष्करी तुकडीचे नेतृत्व6. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्य...
OLA CAB : भाडे दरात 20 % वाढ, ते पृथ्वीवर सौर वादळ धडकणार? 13.07.2021 9:40
1. जगभरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, भारताला इशारा2. पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याच्या चर्चा; काय आहे सौरवादळ?3. कोरोनाच्या बूस्टर डोसची चर्चा; भारतात दिला जाऊ शकतो का?4. NEET पोस्टग्रॅज्युएट परीक्षेची तारीख जाहीर5. OLA CAB : भाडे दरात 20 % वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री!6. ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना मोदींच्या शुभेच्छा7. 'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा8. कौरव-पांड...
Podcasts parecidos
O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos