Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

NEET 2021 Exam सप्टेंबरमध्ये ते हिमाचल प्रदेशात ढगफुटीनं हाहाकार 12.07.2021

1. नोकरी सोडली, ‘कास्टिंग ज्वेलरी’ केलं करिअर, दोन तरुणांच्या जिद्दीची गोष्ट....2. झिका व्हायरस धोक्याची घंटा ?3. सिरिषा बांदला अंतराळात जाणारी भारतीय वंशाची तिसरी महिला4. "महाराष्ट्र धर्म महत्वाचा, इथं 'लव्ह जिहाद'ला थारा नाही" - उर्मिला मातोंडकर5.  NEET 2021 Exam Date: सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा6. नेपाळच्या अध्यक्षांना न्यायालयाचा दणका; देऊबा होणार पंतप्रधान7. मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या महिलेची...

'MPSC'वर उपस्थितीची 'आपत्ती'! ते मेस्सीचं स्वप्न 28 वर्षांनी साकार.... 11.07.2021

1. ६४ वर्षांची परंपरा निघाली मोडीत; येवल्यातला ऐतिहासिक निर्णय2. पेव्हर ब्लॉकवरून धावणं धोकादायकचं, नागरिकांनो, सावध राहावंच लागेल.....3. गॅस सिलेंडरवरचा तो कोड, आपल्या सुरक्षेशी संबंधीत; जाणून घ्या कसा ते ?4. 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना लखनऊमध्ये अटक5.  व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा6.  'MPSC'वर उपस्थितीची 'आपत्ती'! ऑगस्टमध्ये निकाल अन् मुलाखती7. मेस्सीचं स्वप्न झालं साका...

पुणे विद्यापीठाची परीक्षा अधिक पारदर्शक ते अ‍ॅश्ली बार्ती विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! 10.07.2021

१) पुणे विद्यापीठाची परीक्षा होतेय अधिक पारदर्शक२) मोदींच्या मंत्रिमंडळात 42 टक्के गुन्हेगार, 90 टक्के कोट्यधीश ३) मधुमेहींसाठी विषेश जैविक बॅंडेज; मराठी शास्त्रज्ञांचं संशोधन ४) डिझेल दरवाढीचा परिणाम; एसटी प्रवासही महागणार५) 'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश६) केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर७) अ‍ॅश्ली बार्ती विम्बल्डनची नवी सम्राज्ञी!८) केंद्रीय स...

TCS करणार 40 हजार फ्रेशर्सची भरती ते समान नागरी कायद्याची देशाला गरज ? 09.07.2021

1. हैतीच्या अध्यक्षाची घरात घुसून का झाली हत्या?2. झिका व्हायरसचं टेन्शन, BMC अलर्ट मोडवर.....3. राज्यात १५ जुलैपासून होणार शाळा सुरू - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड4. लस घेतली नाही, तर जॉब पण नाही; 'या' देशात करण्यात आलाय कडक नियम5.  मालवाहतुकीनंतर एसटीचा प्रवासही महागणार ?6.  मोठी संधी! यंदा TCS कंपनी करणार 40 हजारहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती7.  "BCCI ने धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर करावी"8.   समान न...

'राजेंचा' केवळ राजकीय वापर? ते ट्विटरची पुन्हा टाळाटाळ 08.07.2021

1. फेसबुकवरील कंटेटमुळे समाजात होईल दरी निर्माण : सर्वोच्च न्यायालय2. 'राजेंचा' केवळ राजकीय वापर?3. कॅबिनेटच्या बैठकीत शेतकरी, आरोग्य सेवांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा4. काश्‍मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार5. शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसू न देणे अयोग्य - HC6. जगभरात कोरोना बळींची संख्या ४० लाखांवर; ‘डेल्टा’चा प्रसार वाढला7. ट्विटरची पुन्हा टाळाटाळ; कोर्टाकडे मागितला आ...

एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स ते येत्या 48 तासांत मान्सून 'कमबॅक' 07.07.2021

1. Google Search प्लॅटफॉर्मचे नवे 3 फिचर्स2.डेल्टापेक्षा कोरोनाचा 'लॅमडा' व्हेरियंट अधिक धोकादायक?3. आठवी ते बारावीपर्यंतचे शाळा वर्ग सुरू करण्यासाठी नवीन जीआर4. अभिनय सम्राट दिलीप कुमार अनंतात विलीन5.  एकनाथ खडसे यांना ईडीचं समन्स; उद्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश6. न्यायाधीशांना हटवण्याची मागणी भोवली; ममतांना पाच लाखांचा दंड7. येत्या 48 तासांत मान्सून 'कमबॅक'; मुसळधार पावसाची शक्यता8. केंद्री...

इम्रान, किम, मोदी 'मीडिया प्रिडिएटर्स' ते 8 राज्यांचे राज्यपाल बदलले; कारण.... 06.07.2021

1. डाळीच्या दरात घट...... (दिलासादायक बातमी)2. सीबीएसईकडून अभ्यासक्रमात बदल3. इम्रान, किम, मोदी 'मीडिया प्रिडिएटर्स'4. 8 राज्यांचे राज्यपाल बदलले;  कारण....5. तिस-या लाटेची शक्यता कमी - आरोग्यमंत्री राजेश टोपे6. जेईईची तिसऱ्या टप्प्यातील परिक्षेच्या तारखा जाहीर....7. ग्राहकांना फोन करणं पडणार महागात; प्रत्येक कॉलसाठी 10 हजार दंड8. स्वप्नील लोणकर आत्महत्य़ा प्रकरण 

कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका ते MPSCसाठी SEBC उमदेवारांची वयोमर्यादा वाढली 05.07.2021

१) कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका; अभ्यासातील माहिती २) लॉकडॉऊनमुळे होम अ‍ॅप्लायन्सेसची मागणी वाढली ३) सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आश्चर्य; रद्द कायद्यांतर्गत दाखल होतायत गुन्हे४) MPSC : एसईबीसी प्रवर्गातील उमदेवारांच्या वयोमर्यादेत वाढ५) मुंबईतील शाळेचा कौतुकास्पद निर्णय; हजार विद्यार्थ्यांची फी माफ६) पुरेशा निधीअभावी हॉस्पिटलनं निवडला बोगस लसींचा मार्ग!७) Tokyo Olympics : मेरी कोम-मनप्रीत...

आता पेपर बॉक्समधून प्या पाणी ते टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाचं द्विशतक 04.07.2021

१) आता पेपर बॉक्समधून प्या पाणी; तरुणांनी बनवली हटके बाटली२) राज्यात वर्षभरात रोखले ५६० बालविवाह!३) ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण?४) ठाकरे सरकारचा जाहिरातींवर तब्बल 155 कोटींचा खर्च५) नियम बदला पण यानांच भारतरत्न द्या; PM मोदींकडे मागणी६) चित्रपट संघटनांच्या दादागिरीमुळे निर्माते-दिग्दर्शक मेटाकुटीला!७) टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाचं द्विशतक८) "नवी प्रकरणं बाहेर येताहेत म्हणून सरकार अधिवेश...

फ्रान्समध्ये होणार राफेल व्यवहाराची चौकशी! 03.07.2021

१) टीनएजर्स मुलं महिन्याभरात 10 दिवस नाश्त्यासाठी करतात कंटाळा२) फ्रान्समध्ये होणार राफेल व्यवहाराची चौकशी!३) अभिमानास्पद! कल्पना चावलांनंतर भारताची 'सिरीशा' झेपावणार अवकाशात४) भारताची जून महिन्यात निर्यातीपेक्षा आयात वाढली५) पत्रकारानं चीनला पुरवली संवेदनशील माहिती; ईडीकडून अटक६) बेघर व्यक्ती, भिकाऱ्यांना शासनाकडून सर्व सुविधा पुरवणं अशक्य ७) देशांतर्गत क्रिकेटसंदर्भात BCCI ची मोठी घोषणा८) तृतीयप...

गर्भवती महिलानांही आता घेता येईल कोरोनाची लस ते हवाई सुरक्षा आता 'एअर डिफेन्स कमांड'कडे... 02.07.2021

1. गुडन्यूज! आता गर्भवती महिलानांही घेता येईल कोरोनाची लस2. बारावी निकालाच्या मूल्यमापनाचे असे असतील निकष3. हवाई सुरक्षा आता 'एअर डिफेन्स कमांड'कडे; CDS बिपिन रावतांची घोषणा4. सहा राज्यात वाढतोय कोरोना; केंद्र सरकारने पाठवली पथके5. शेतकरी आंदोलनासंदर्भात पवारांच्या सूचनेचं स्वागत; तोमरांची तोडगा काढण्याची तयारी6. मन्सुखच्या हत्येसाठी ४५ लाख रुपये दिले, NIA चा मोठा दावा7. 'डॉमिनिका सरकारने चोक्सीचे...

गणपतीपुळेला फिरायला जाताय? सावधान! ते Zydus Cadilaची लहान मुलांसाठी लस 01.07.2021

1) पुरंदरच्या भातवाल्या बाबांची अंजिरात 'पावर'2) धर्म-राष्ट्रीयत्व-लग्न यावर 'प्यू रिसर्च सेंटर'चा महत्त्वाचा सर्व्हे 3) कसा असणार यंदाचा आषाढी पालखी सोहळा? 4) ड्रोन हल्ल्यांबाबत नव्या क्षमता विकसित करण्यावर काम सुरु - लष्करप्रमुख5) गणपतीपुळेला फिरायला जाताय? सावधान!6) Zydus Cadilaची लहान मुलांसाठी लस; DCGI कडे मागितली मंजुरी7) मुंबईपेक्षा पुणे ठरलं मोठं शहर; 500 चौरस किमीचा ओलांडला टप्पा8) चीनच्य...

घरोघरी लसीकरण मोहिमेला पुण्यातून सुरुवात आणि मिताली राज, अश्विनची खेलरत्नसाठी शिफारस 30.06.2021

1) कृषीदिन विषेश : ठिबक सिंचनाचा 'एकुरका पॅटर्न' ठरतोय आदर्श2) दोन मिनिटांतच मोटार होते विमान; स्लोव्हाकियात यशस्वी चाचणी3) महागाईनं गाठला उच्चांक; दूध, तेल, इंधनात मोठी वाढ4) मराठी आणि उर्दू भाषेतील देवाणघेवाणसाठी राज्यात 'उर्दू घर' योजना5) अजित पवार, अनिल परबांच्या CBI चौकशीची चंद्रकांत पाटलांची मागणी6) अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; अधिसूचना जाहीर7) मिताली राज, आर. अश्विनची राजीव गांधी...

'फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी ते कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची फी माफ' 29.06.2021

1.एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी! 2.  मॉर्डना व्हॅक्सिनला परवानगी .....3. गणेशोत्सव 2021: गणेशमूर्तींच्या उंचीबद्दलचे निर्बंध कायम4.  डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत सध्या चिंतेचं कारण नाही - राजेश टोपे5.  कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची पदवीपर्यंतची फी माफ; उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा6.  अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कुणाची ? न्यायालयाचा सरकारला सवाल....7. T...

केंद्राकडून नवं आर्थिक पॅकेज ते T20 वर्ल्डकप भारतात नव्हे तर दुबईत 28.06.2021

1. शाब्बास! इंजिनिअरने दगड फोडून माळावर फुलवली बांबूशेती2. DRDO च्या 2DG औषधाचं कमर्शियल लाँचिंग3. ऍस्ट्राझेनेका लशीच्या विलंबित डोसमुळे वाढते प्रतिकारशक्ती; अभ्यासाचा दावा4. 2025 पासून नळाला समुद्राचे पाणी5. चांगली बातमी; 50 टक्के बालकांमध्ये कोविडविरोधी प्रतिपिंडे6. T20 वर्ल्डकप भारतात नव्हे UAE ला होणार; BCCIचं शिक्कामोर्तब!7. रेल्वेचे तिकीट रद्द केल्यास तत्काळ परतावा मिळणार8. केंद्राकडून नवं आ...

ड्रॅगन मॅन शोधला, चीनी संशोधकांचा दावा ते IAF च्या तळावर हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर 27.06.2021

1. हिवरे बाजार शाळेला जमलं ते इतरांना का नाही? रोज भरते शाळा  2. ड्रॅगन मॅन शोधल्याचा चीनी संशोधकांचा दावा......3.  बारावीच्या मूल्यांकनाचे धोरण मंगळवारी होणार जाहीर, एससीईआरटीकडून तयारी झाली पूर्ण4. महाविद्यालयाच्या ऑनलाईन वर्गात लागला पॉर्न व्हिडीओ5. सोमवारी राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस6. तिरंदाजी वर्ल्ड कप: नवरा-बायकोचा 'सुवर्ण' वेध; भारताला तिसरे गोल्ड7. तिसरं महायुद्ध अन् कोरोनाची नवी ला...

जुलैमध्ये येणार 'जॉन्सन अँड जॉन्सन'ची सिंगल डोस लस ते जॉर्ज फ्लॉइडला मिळाला न्याय 26.06.2021

१) बारा वर्षाच्या तुलसीनं फळं विकून पूर्ण केलं शिक्षणाचं स्वप्न २) जुलैमध्ये येणार 'जॉन्सन'ची लस; एका डोसमध्ये होणार काम३) कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेसारखी नसेल - ICMR४) मान्सून मंदावला, 5 जुलै नंतर पुनरागमनाची शक्यता!५) अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून बार मालकांकडून पैसे घेतले; सचिन वाझेंचा खुलासा६) आशियात 20 हजार वर्षांपूर्वीच येऊन गेलाय कोरोना; DNA त मिळाले अवशेष७) ISSF World Cup : सौरभ चौधर...

अकरावी प्रवेशासाठी सीईटी ते पुण्यात निर्बंध 'जैसे थे' 25.06.2021

1. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या गटाचे नियम2. पदावर होते तेव्हा का नाही बोलले ? माजी गृहमंत्री अनिल देशमुख  3. निकालावर असमाधानी विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा; शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट4. पुण्यात निर्बंध 'जैसे थे'; 15 जुलै पर्यंत कॉलेज शाळा बंद5. ‘डेल्टा’ अधिक घातक ठरेल; ‘डब्लूएचओ’चा इशारा6. इंदिरा गांधींच्या आणीबाणीचा एक निर्णय 44 वर्षांनी मोदींनी बदलला7. अकरावी प्रवेशासाठी सीईटी...

जम्मुला राज्याचा दर्जा देणार, पंतप्रधान ते बारावीचा निकाल 31 जुलैला 24.06.2021

1. रिलायन्स जिओनं गुगलसोबतचा स्मार्टफोन Jio Phone Next लॉन्च2.  जम्मू-काश्मीर बैठक: राज्याचा दर्जा देण्याचं मोदींचं आश्वासन3. दीडशे भाजप नेते स्वगृही परतले - तृणमुलनं केलं स्वागत.....4. बारावीचा निकाल 31 जुलैला5. आंबील ओढ्यातील रहिवाशांचा पुन्हा आक्रोश - आता करायचं काय6.गाझियाबाद मारहाण : ट्वीटर इंडियाच्या एमडीला7. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात सज्जतेचे मुख्यमंत्र्यांचे आदेश8. युगांडाच्या 'नरबळी...

चांद्रयान-२ मोहिमेचा निष्कर्ष शास्त्रज्ञांच्या हाती ते दाऊद इब्राहिमचा भाऊ NCB च्या जाळ्यात 23.06.2021

1.  चांद्रयान-२... या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष शास्त्रज्ञांच्या हाती....2. डेल्टा कोरोना व्हेरियंटचं नवं म्युटेशन समोर....3. 'सत्यनारायण की कथा' मधून समीर विद्वांस यांची बॉलीवूडमध्ये एंट्री4. जेईई मेन परीक्षा जुलैच्या अखेरच्या आठवड्यात5. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर NCB च्या जाळ्यात 6. टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका उपलब्ध करुन देणार7. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेचा व्ह...

कॉग्रेसला दूर लोटलं नाही ते मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका..... 22.06.2021

1. डहाणू मधील आदिवासी विद्यार्थिनीची गिनिज बुक मध्ये नोंद2. आम्ही कॉग्रेसला दूर लोटलेलं नाही....- माजीद मेमन3. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर 'सुप्रीम' शिक्कामोर्तब4. उंदीर प्रकरण- राजावाडी रूग्णालयातील "संबंधित" रुग्णाची महापौरांनी घेतली भेट5. जेट एअरवेज पुन्हा उडणार; NCLT कडून रिझॉल्यूशन प्लॅनला मंजूरी6. राज्य शासनातर्फे मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल7. गुगलचे नवे फीचर, चॅटमध्ये...

नव्या मुंबई विमानतळाला शिवरायांचे द्यावे नाव ते राज्यात टॅक्सी, रिक्षा परवाना बंदी 21.06.2021

1. सफरचंद पर्वतावरच मिळतं असं नाही, घराच्या बाल्कनीतही त्याची होते लागवड 2. नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव असेल - राज ठाकरे 3. राज्यातील निर्बंध डिसेंबरपर्यंत राहणार! सप्टेंबरमध्ये तिसरी लाट?4. EDची मोठी कारवाई; अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त5. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींची 'योग दिना'वर टीका!6. लवकरच राज्यात टॅक्सी, रिक्षा परवाना बंदी7. UN मध्ये चिंतेचा विषय बनलेली दुबईची...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत भत्ते ते मुंबईच्या प्रवेशद्वारावर डेल्टा प्लस व्हेरिएन्ट 20.06.2021

१) खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार थकीत महागाई भत्ते २) उद्धव ठाकरेंनी विचार केल्यास आम्हीही तयार - चंद्रकांत पाटील ३) मुंबईच्या प्रवेशद्वारावर कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएन्ट दाखल?४) स्वबळाच्या नाऱ्यावरुन आता राष्ट्रवादीनेही काँग्रेसला फटकारलं!५) कोरोनानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ४ लाख देऊ शकत नाही - केंद्र६) तोंडाच्या कर्करोगग्रस्ताचा खर्च २ लाखांपर्यंत; टाटा रुग्णालयाचा अभ्...

जिल्हयाबाहेर जाणा-यास होम क्वारंटाईन ते कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम 19.06.2021

1. काही मिनिटांमध्ये हवी ती वस्तू पोहोचवणारी ‘गॅग्स सर्व्हिस’(पॉझिटिव्ह स्टोरी)2. संकटाच्या छाताडावर बसून त्याला सामोरा जाणं हे महत्वाचं.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3. जिल्हयाबाहेर जाणा-यास होम क्वारंटाईन करावं लागेल : उपमुख्यमंत्री अजित पवार4. पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; 'हे' तीन मुद्दे गाजणार5. इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी इब्राहिम रईसींची निवड6. संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्सला मिळणार बळ, 498 क...

मृतांचा आकडा खोटी सांगायचा नाही, अन्यथा...ते बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश 18.06.2021

1.  त्या प्रसंगानं बदललं आयुष्य, 38 डॉक्टर देताहेत खेड्यात देताहेत मोफत सेवा....2. आकडेवारी खोटी सांगू नका. अन्यथा संबंधितावर कारवाई करणार - अजित पवार 3. तिसरी लाट येईल तेव्हा येईल, आम्ही तयार आहोत - राजेश टोपे4. 'Lambda', कोरोनाचा नवा व्हेरिअंट आढळला 29 देशात : WHO5. बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला मिळणार थेट प्रवेश6. कोरोना काळातही भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशात तिपटीने वाढ7.  इन्स्...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos