Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

News MR ↓ 2018 episódios

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News suc...

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: esakal.com

Autor

Sakal Media News

Categoria

News

Site do podcast

esakal.com

Último episódio

11 de jul de 2026

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

मंदिर उघडा नाहीतर ते लशीचं सुरक्षा कवच भेदणारा आढळला व्हेरिएंट 31.08.2021

1.  ज्वालामुखींमुळे पृथ्वीवरील तापमान स्थिर, शास्त्रज्ञांच्या अभ्‍यासातील निष्कर्ष2. चिंताजनक! लशींचे सुरक्षा कवच भेदणारा व्हेरिएंट आढळला3.  मंदिर उघडा नाहीतर.....-  राज ठाकरे 4.  हे काय स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला..5. अखेर पंजशीरवर हल्ला, सात ते आठ तालिबानी ठार6. "मर्यादेपलीकडे ट्रोलिंग सहन करणार नाही"; 'मोहित' नेटकऱ्यांवर भडकला7. भारताच्या नेमबाजाचा पदकी...

अंतराळवीरांनाही चाखता येणार आईस्क्रीम ते भारतावर कांस्यपदक परत करण्याची नामुष्की 30.08.2021

१) अंतराळवीर चाखणार आइस्क्रीमची चव२) कपड्यांच्या साइजबद्दल आता होणार नाही कन्फ्युजन३) पंजशीर प्रांत तालिबान्यांना अद्याप का जिंकता आला नाही?४) Paralympics : भारताला मोठा धक्का; कांस्यपदक घेतलं काढून५) विलंब केल्यास डॉक्टर निलंबित - राजेश टोपे६) लसीकरणाची वेबसाइट ‘हॅक’, लस न घेताच प्रमाणपत्रासाठी नावं७) शशी थरुर यांना सलमाननं दिली होती ऑफर, पण...८) टोक्यो पॅरालिंपिकमध्ये भारताची सुवर्ण पदकाची कमाई

टोमॅटो उत्पादकांसमोर मोझॅकचं संकट ते देवमाशाला होते चार पाय, नवं संशोधन 29.08.2021

1. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट2. का पोहचलाय....पंजाबचा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत3.  देवमाशाला होते चार पाय....4. 24 तासांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता - बायडेन5.  अनिल देशमुखांना वसुली प्रकरणात CBI कडून क्लीन चिट?6. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक जयंत पवार कालवश7. भाविनानं पॅरालिम्पिकमध्ये मिळवलं रौप्य....8. चर्चा, राज्यात म्युकरमायकोसिसच्या धोक्याची ....

देवेंद्र फडणवीस ओबीसीद्रोही ते फेसबुक देणार कर्ज; पण... 28.08.2021

१. वाहनांच्या क्रमांकात होणारा मोठा बदल माहितीये....२.  ज्येष्ठ विचारवंत हरी नरके माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ओबीसीद्रोही का म्हणाले? ३. आता फेसबुक देणार कर्ज; पण....काय आहे जाणून घ्या...४. काबूल बॉम्बस्फोट: इस्लामिक स्टेट खोरासनमध्ये केरळचे १४ जण५. रिक्षाचालकाची मुलगी MPSC परीक्षेत पहिली...६. स्पेनसह जर्मनी, स्वीडनने काबुलमधील 'बचाव मोहीम' थांबवली७.  ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्याला अटक८. चर्...

जुनी प्रकरणं बाहेर काढणार ते तालिबानचा भारताला काय धोका? 27.08.2021

1. तालिबानचा भारताला काय धोका? (लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे - यांची मुलाखत) 2.  तुम्हाला माहितीये, देशातील १५ टक्के आमदार, खासदार 'गुन्हेगार'3. चर्चा सोलंकरवाडीची, राज्यातील तिसरं 'अभ्यासाचं गाव'!4. ‘ॲमेनिटी स्पेस’चा विषय पुन्हा लांबणीवर....5. OBC आरक्षणाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी दिली महत्त्वाची माहिती6. सोनू सूद 'आप'कडून निवडणूक लढणार?7. IND vs ENG: "विराट कोहली, तुला उत्तर द्यावंच लागेल"8. चर्चेत...

शाळांमध्ये गायलं जाणार 'राष्ट्रीय नदी गीत' ते देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश 26.08.2021

1) प्रत्येक शाळेमध्ये गायले जाणार 'राष्ट्रीय नदी गीत' २) देशाला मिळणार पहिल्या महिला सरन्यायाधीश? ३) भारत-पाक युद्ध रंगवू नका; नीरज चोप्राची देशवासीयांना विनंती  ४) 'पीओपी'च्या मूर्तींची विक्री वस्तू म्हणून करता येईल : HC ५) जगातील तीन देश अजूनही लसीकरणापासून वंचित ६) मोदी सरकार देणार 38 कोटी लोकांना मोठी भेट ७) देशातील रुग्णसंख्येत वाढ; चिंता वाढली८) एक मंत्री म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे - स...

राणेंनी घेतली पत्रकार परिषद ते जळगावात आढळला कोट्यवधी वर्षांपूर्वीचा ठेवा 25.08.2021

१) अटक आणि जामिनानंतर नारायण राणेंनी घेतली पत्रकार परिषद २) राणे अटक प्रकरणाची CBI चौकशी का होऊ नये? - आशिष शेलार 3) जळगावमधील नदीत आढळले सहा कोटी वर्पांपूर्वीचे नैसर्गिक खांब४) लहान मुलांमध्ये कोणाला मिळणार सर्वांत आधी लस? जाणून घ्या५) औरंगाबादमध्ये आढळली ७२८ तीव्र कुपोषित बालकं६) कोरोनानं विद्यार्थ्यांना पुन्हा आणलं मराठीकडं, झेडपी शाळाच लयभारी७) अमेरिकन कंपनी २० हजार अफगाण निर्वासितांना पुरवणार...

नारायण राणेंना अटक ते WhatsApp वरुन आता लस नोंदणी 24.08.2021

१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर टीका अन् नारायण राणेंची अटक २) राणे प्रकरणावर शरद पवार म्हणतात....३) आता WhatsApp वरुन लस नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया४) पर्यटकांना खुशखबर! कास पठार 'खुलं'; हंगामाची तयारी पूर्ण५) एव्हरेस्टरनंतर खुणावतेय माऊंट मनास्लू६) अफगाणिस्तानातून युक्रेनच्या विमानाचं अपहरण७) महिलांच्या आरोग्याची काळजी! आता पोस्टातही मिळणार 'सॅनिटरी नॅपकिन'८) एका सेंटीमीटरच्या अपयशामुळं राष्...

ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट, लहान मुलांसाठी धोका ते काय आहे शरिया कायदा? 23.08.2021

1.  काय आहे शरिया कायदा?2.   अंतराळवीरांना किरणोत्सर्गाचा धोका आहे का? काय सांगतं नवं संशोधन?3.  'टेस्ला बॉट' येतोय? जाणून घ्या त्याच्याविषयी.....4. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट, लहान मुलांसाठी धोक्याचा इशारा5.  पुतीन यांना त्यांच्या देशात दहशतवादी नकोत....6. महेश मांजरेकरांना कॅन्सरची लागण, नुकतीच झाली शस्त्रक्रिया7. सचिन, विराटलाही न जमलेला पराक्रम पाकिस्तानी फलंदाजाने केला..8. चर्चा दहीहंडीची, मुख्यम...

बहिणीच्या प्रेरणेतून उजळलं भावाचं 'भाग्य' ते १ अब्ज मुलांची होतेय होरपळ 22.08.2021

1. कलाकारांनो उपजीविकेसाठी आपल्याला आणखी एका जोडधंद्याची गरज - अभिनेता विजय पटवर्धन यांच्याशी संवाद2.  अफगाणिस्तान का सापडलायं दुहेरी संकटात....3. बहिणीच्या प्रेरणेतून भावाचे उजळले 'भाग्य' (रक्षाबंधन स्पेशल)4. Airlift! 107 भारतीयांना घेऊन IAF चे विमान भारतात दाखल5. CA अभ्यासक्रमासाठी नवे धोरण  6. पुन्हा ठणकावून सांगते, मी भ्रष्टाचार केला नाही’ - तहसिलदार देवरे यांची पोस्ट7. काय आहे सीएसकेची गुड न्...

शेतकऱ्याची पत्नी बनली 'सेलिब्रेटी इंडिया' ते मुनव्वर रण्णांविरोधात गुन्हा 21.08.2021

1) शेतकऱ्याच्या पत्नीनं जिंकला 'Celebrity India'चा किताब २) सागरेश्वरमधील 'त्या' पहिल्या झाडाचा आज सुवर्णमहोत्सव ३) साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षऱ्या ४) 150 भारतीयांचं अपहरण केलं नाही - तालिबान ५) 'सराफ सुवर्णकार'च्या संपात 'ही' संघटना सहभागी नाही! ६) पावसाळ्यात पोटाच्या विकारांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ ७) पाकला अफगाणिस्तानवर भरवसा नाही; वनडे मालिका संभ्रमात ८) तालिबानची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत,...

बूस्टर डोसचा नंतर विचार करु ते नागपुरातील नूर मोहम्मद तालिबानमध्ये ? 20.08.2021

1.  बूस्टर डोसचा नंतर विचार करु.....अजित पवारांचं स्पष्टीकरण 2. मराठा आरक्षण प्रश्नाबाबात खासदार  संभाजीराजे छत्रपतींचा पुन्हा एकदा एल्गार  3. भारताच्या प्रकल्पांबाबत तालिबानची महत्त्वाची भूमिका4.  नीरव मोदीची 440 कोटींची जप्त मालमत्ता PNBला परत करण्यास मान्यता5. ओढ रतन टाटांबरोबर सेल्फी घेण्याची ! युवकाचा हैदराबाद-मुंबई पायी प्रवास6. 'टीम इंडिया'च्या क्रिकेटपटूवर मैदानातील रोलर चोरीचा आरोप7. 'शेर...

लसीकरण झालेल्या डॉक्टरांनाच कोरोना ते ट्विटरनं बदलली प्रायव्हसी पॉलिसी 19.08.2021

1.  नाकावाटे लस घेणं फायद्याचं आहे ?2.  कुणीही माझ्या वाटेत मांजरी सारखं येऊ नये - नारायण राणे 3. ट्विटरने बदलली प्रायव्हसी पॉलिसी; जाणून घ्या काय आहे नवीन4.  लसीकरण झालेल्या 'डॉक्टरांना' कोरोनाची बाधा5. तालिबानी चांगले, त्यांना उगाच बदनाम केलंय - पाकिस्तान6. नायजेर हादरले! अंदाधुंद गोळीबार, 14 मुलांसह 37 जणांचा मृत्यू7. "पाकिस्तानी समजून मला काम दिलं जात नाही"; अर्शी खानने सांगितला अनुभव8.  ममता...

मला अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष व्हायचंय ते भारतात कोविशिल्डची फेक लस? 18.08.2021

1. मला अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष व्हायचंय.... 2.  इमर्जन्सी व्हिसा म्हणजे काय ? 3.  भारतात कोविशिल्डची फेक लस, काय आहे प्रकरणं ? WHO ने जारी केला अलर्ट 4. 'तालिबानला माझा सलाम', भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाच्या सदस्याकडून कौतुक 5. खासदार उदयनराजे भोसलेंना कोरोनाची लागण 6. ब्रिटन 20 हजार अफगाण नागरिकांना देणार आश्रय 7. "भारताला UAEतील T20 वर्ल्डकपचा पाकिस्तानपेक्षाही अधिक फायदा" 8.  चर्चा एनडीए पर...

पेगॅसस प्रकरणी न्यायालयानं केंद्राला सुनावलं ते अलीगढचं नाव बदलणार 17.08.2021

1. तालिबान संकटाबाबत खान अब्दुल गफारखान यांच्या नातीची पंतप्रधान मोदींकडे विनंती2. युद्ध न लढताच अफगाण सैन्याने शरणागती का पत्करली? 3. पेगॅसस प्रकरणी न्यायालयानं केंद्राला सुनावलंय....4. हेमंती कुलकर्णी यांना जामीन मंजूर5. तालिबानींमध्ये भारतीय देखील? शशी थरुरांचं ट्विट चर्चेत6. योगी सरकार बदलणार अलीगढचे नाव7. पुण्यात ‘मोदीभक्ता’ने उभारलं 'नमो' मंदिर;पाहा8.  अफगाणिस्तानातील शीख, हिंदुंची तालिबानसो...

तालिबानींचा अफगाणिस्तानवर ताबा ते पेगॅसस प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती 16.08.2021

१) तालिबानला पैसा कुठून मिळतो, अफगाणिस्तानला कसं केलं उद्ध्वस्त? २) पेगॅसस : चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती ३) दिल्लीत ‘देशभक्ती’ची शाळा; केजरीवालांची घोषणा ४) चीन तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी तयार ५) कसल्या भंगार घोषणा देताय?; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना झापलं ६) गडकरींनी CM ठाकरेंना लिहिलेलं पत्र बाहेर कसं आलं?; सेनेचा सवाल ७) दीड कोटी भारतीयांनी अपल...

'ट्रोलिंगला कोण घाबरतं?, मी बोलणं थांबवणार नाही' ते आजपासून महाराष्ट्र अनलॉक... 15.08.2021

1. "ट्रोलिंगला घाबरून मी बोलायची थांबणार नाही"; हेमांगी कवीची बिनधास्त, बेधडक मुलाखत... 2. राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध आजपासून शिथिल, जाणून घ्या नियमावली.... 3. काय आहे 100 लाख कोटींची योजना..... 4. अफगाणच्या चिंतेत वाढ, राजधानी काबुलमध्ये घुसले तालिबानी 5. 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपालांची गुगली

अमृतमहोत्सवी कल्पवृक्ष ते 14 ऑगस्ट होणार 'फाळणी स्मृती दिवस' 14.08.2021

1) अनोखी देशसेवा! 15 वर्षांपासून एक रुपयाही मानधन घेतलं नाही2) बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंनी व्यक्त केली कृतज्ञता 3) 1947चा अमृतमहोत्सवी कल्पवृक्ष आजही डौलाने उभा!4) भारतात नाकाद्वारे कोरोना लस लवकरच; दुसऱ्या टप्प्यात ट्रायलला मंजुरी5) पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण6) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय7) IRCTC च्या शेअरधारकांसाठी मोठी बातमी8)...

काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी ते राहुल गांधींचा ट्विटरवर हल्लाबोल 13.08.2021

१) आज अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त लेखक प्रा. मिलिंद जोशी यांची विशेष मुलाखत२) २० वर्षांत सर्पदंशामुळे भारतात १.२ दशलक्ष नागरिकांनी गमावला जीव३) मोदींकडून लाँच झालेली स्क्रॅपिंग पॉलिसी काय आहे?४) ट्विटर पक्षपाती प्लॅटफॉर्म, राहुल गांधींचा हल्लाबोल५) शरण येणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी आता वेगळे शहर६) तालिबान विरोधात महिलेने उभारली स्वत:ची 'आर्मी'

कोल्हापूरच्या नामांतराची मागणी ते शाळा उघडण्याबाबत दोन दिवसांत निर्णय 12.08.2021

१) मुंबईसह 12 शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका; नासाचा इशारा २) 'लोकशाहीची हत्या'; विरोधकांचे संसदेबाहेर आंदोलन ३) तान्ही असतानाच झाली पोरकी, आजीच्या साथीनं बनली API४) दोन्ही डोस घेतलेल्यांना RT-PCR चं बंधन नको; केंद्राच्या सूचना५) इस्रोला मोठा झटका, GSLV-F10 EOS-03 मिशन फेल६) प्रवासी वाहनांच्या विक्रीत 45 टक्क्यांनी वाढ७) कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा; सचिन पिळगावकरांची मागणी८) दोन दिवसात शाळा उघडण्य...

महाराष्ट्र सरकार देणार राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार ते काय आहे "राइट टू बी फॉरगॉटन'? 11.08.2021

१) काय आहे "राइट टू बी फॉरगॉटन'; जाणून घ्या सविस्तर२) कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य ‘मारबर्ग विषाणू’; जाणून घेऊया इतिहास आणि लक्षणं३) 'कोविशिल्ड-कोवॅक्सिन' मिक्सिंगच्या अभ्यासाला DCGI ची मंजुरी४) अंशु प्रकाश मारहाण प्रकरण: अरविंद केजरीवालांची निर्दोष सुटका५) किन्नौर : हायवेवर कोसळली दरड; ढिगाऱ्याखाली अडकली बस६) सकाळ एज्यु एक्स्पो 2021 : आजचा व्याख्यानाचा विषय, वक्ते जाणून घ्या...७) जर्मनीतल नर्सन...

अकरावीसाठीची CET रद्द ते 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात 10.08.2021

1) जागतीक तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?२) सरकारनं कलम 370 सारखं धाडस मराठा आरक्षणासाठी दाखवावं! ३) पेगॅसस मुद्यावर कोर्टात वादविवाद करा, सोशल मीडियावर नको - SC४) 'सकाळ एज्यु-एक्स्पो'ला आजपासून सुरुवात५) अकरावीसाठीची CET रद्द, प्रवेश दहावीच्या गुणांवर - हायकोर्ट५) कोरोनानंतर जीवघेण्या मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव, WHOचा इशारा६) मुंबईतील 65 स्थानकांवर मिळणार लोकल पाससाठी QR कोड७) अनधिकृत बांधक...

लोकलनं प्रवास करायचायं, पण ते शिल्पा आणि तिच्या आईला होणार अटक? 09.08.2021

 एससीबीसी वर्ग ठरविण्याचं विधेयक काय आहे ? 2. ' लोकलनं प्रवास करायचायं, पण हे नियम जाणून घ्या...... 3. ऑलिम्पिक स्पर्धेचा शेवट गो़ड झाला (ऑडिओ) 4. अविनाश भोसलेंची आणखी 4 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई 5.   सुप्रीम कोर्टाने फेटाळली अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टची याचिका 6. वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवारीचं प्रदर्शन करणं अबू आझमींना भोवलं 7. शिल्पा आणि तिच्या आईला होणार अटक? 8.  चर्चा राष्ट्रसेवा दलाच्...

Pune Unlock: दुकानं सर्व दिवशी सुरु ते चर्चा टॉय पार्कमधील 400 कोटींची 08.08.2021

1.  कोव्हॅक्सिन, कोविशील्डच्या मिक्स डोसचा सकारात्मक परिणाम; ICMR चा अभ्यास काय सांगतो?2.  अभिनेत्यांची एक हाक महत्वाची, संकटकाळी सर्वांनी धावून आलचं पाहिजे - अभिनेता सोनु सुद 3.  Pune Unlock: पुण्यात मॉल सुरु, पण प्रशासनाची एक अट... 4. नाशिक पोलिस आयुक्तांची अजब श्रध्दा, आठ महिन्यांपासून रोजच गोदेत डुबकी! 5. खुशखबर! PM मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पाठवणार पैसे 6. जम्मू-काश्मीर: जमात-ए-इस्लामी...

नीरज चोप्राला 'गोल्ड मेडल' ते भारतात 'जॉन्सन' लशीला मंजूरी 07.08.2021

रिसर्च आणि स्क्रिप्ट -  विनायक होगाडे... १) भारतात मंजुरी मिळालेली सिंगल डोस व्हॅक्सीन 'जॉन्सन' ही लस काय आहे?२) उस्मानाबादेत शिक्षकाने कसा केला कृत्रिम पावसाचा प्रयोग३) चीनची गोगरामधून सैन्यमाघार, पण तणाव निवळणार का?४) वैवाहिक बलात्कार सुद्धा घटस्फोटाचा आधार ठरु शकतो, केरळ हायकोर्ट५) कर्नाटक : खाते वाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवले 'हे' खाते६) दोन-चार दिवसात रेल्वे, हॉटेलबाबत निर्णय घेऊ...

Ouça o podcast Sakalchya Batmya / Daily Sakal News no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos