Minal Bhalerao

Minal Bhalerao

Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.

Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: sites.google.com

Autor

Minal Bhalerao

Categoria

Society

Site do podcast

sites.google.com

Último episódio

18 de jun de 2024

Onde ouvir?

Podcasts no app Replaio Radio Em breve

Os podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts

Baixe no Google Play Instale grátis Android 5 mi+ downloads · nota 4,8 iOS em breve

Episódios

अनुभवाचे बोल 18.06.2024

दैनंदिन जीवनातील अनुभव

वर्ष २०२३ संपन्न 😊✌️ 31.12.2023

दरवर्षीप्रमाणे हेही वर्ष संपलेला आहे आणि माझा मागच्या वर्षातला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला कसा वाटलं हा अनुभव मला नक्की कळवा. 😃

PhD story in Marathi 24.07.2023

Sharing my live experiences of PhD ongoing days.

Kalu ❤️ 11.06.2023

This is the story of my Dog Kalu recorded in Marathi

माझे गाव 07.05.2023

माझे गाव कुडे खुर्द येथील अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करत आहे.

पॉडकास्ट पुन्हा एकदा सुरुवात 😃 25.09.2022

बऱ्याच दिवसांपासून मनातलं काही सांगितलं नाही तर पुन्हा सुरुवात करत आहे. ह्या पॉडकास्ट मध्ये माझे नवीन अनुभव ऐका आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटलं 😃👍

पुन्हा नव्याने सुरुवात 😊 २०२२ 17.01.2022

बऱ्याच दिवसांपासून पॉडकास्ट बनवले नव्हते तर पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. जशी आतापर्यंत आपण सर्वांनी साथ दिली आहे तसेच पुढे ही असू द्या. धन्यवाद. 😊👍

काही क्षण स्वतःसाठी 😀 11.07.2021

कधीतरी स्वतः साठी वेळ काढावा आणि काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा.😀👍

अनुभव कथन 😃 15.06.2021

मागच्या काही दिवसांमध्ये माझ्यासोबत घडलेले काही प्रसंग तुमच्या सोबत या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे. 😃

❤️🐬बिरजू🐬❤️ 07.05.2021

बिरजू आणि आठवणी!😃

पृथ्वी आणि प्रतिक्षा ❤️😊 15.04.2021

माझा अनुभव 😊

पैशांची उधारी... विश्वासघात 💵💴💰 07.04.2021

माझ्या पैशांची मला परतफेड न मिळाली. त्या संबंधित माझा अनुभव सांगत आहे.

तब्येतीची काळजी घ्या 😃 27.03.2021

तब्येतीची काळजी कशी घ्यावी आणि त्या संबंधित माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. माझा अनुभव तुम्हाला आवडला तर नक्की आवर्जून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

लॉकडाउन- एक वर्ष पूर्ण 😃👏 21.03.2021

😃👍

जागतिक महिला दिन 🎉 08.03.2021

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक रेडिओ दिवस 📻🎙️ 16.02.2021

अनुभव कथन

एक अनोखा प्रसंग 😃 26.01.2021

एक अनोखा प्रसंग 😃

राष्ट्रीय बालिका दिवस २०२१ 👧 24.01.2021

आवर्जून ऐका 👧.

उम्मीद की किरण!✨😊 16.01.2021

माझा नाटकाचा अनुभव सांगत आहे. 😃

२०२० समाप्त 😃👍 31.12.2020

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😃🎉👍

खारू ताई 🐿️ 22.12.2020

मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर घडलेला एक प्रसंग आजच्या पॉडकास्टमध्ये सांगत आहे. खारुताई इतकी लहान असून सुद्धा तिचं मनोधैर्य खूप मोठा आहे. या गोष्टीमधून ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते. 😊

विद्यापीठाची भेट -१९-१२-२०२० 😊❤️ 19.12.2020

पुणे विद्यापीठ भेट 😊

😃🥳 १४/१२ आठवणीतला दिवस 😃🥳 14.12.2020

आजच्या दिवसात माझ्या सोबत अनेक प्रसंग घडले आणि त्या सगळ्या प्रसंगातून मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या प्रसंगांचा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃

प्रेझेन्टेशन करत असताना!😃😉 13.12.2020

प्रेझेंटेशन करत असतानाचा माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव आवडला तर मला नक्की आवर्जून कळवा.😃

बिरजु बावरा!🐟🐠 12.12.2020

माझा मासा 🐟🐠😊

Ouça o podcast Minal Bhalerao no Replaio

Rádio e podcasts em um só app - grátis e sem cadastro. Instale hoje e não perca o lançamento

Baixe no Google Play

O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos