Yogita Shirodkar
ग गोष्टीचा
नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये, जिथे आम्ही दर आठवड्याला एक गोष्ट घेऊन येत आहोत. या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलांना मराठी भाषेची गोडी लागेल.लहानग्यांसाठी खास तयार केलेला हा पॉडकास्ट, मराठी भाषेतील मनोरंजक आणि शिकवणूक देणाऱ्या गोष्टींचा संग्रह आहे. आपले अभिप्राय g.goshticha@gmail.com या ई‑मेलवर लिहा.
Não deixe de visitar o site do podcast e apoiar quem o produz: podcasters.spotify.com
Autor
Yogita Shirodkar
Categoria
Site do podcast
Último episódio
20 de jun de 2025
Onde ouvir?
Podcasts no app Replaio Radio Em breveOs podcasts estão chegando ao app. Instale agora e seja o primeiro a descobrir um jeito totalmente novo de curtir podcasts
Episódios
मी आणि फुलपाखरू 20.06.2025 3:11
ही गोष्ट ईशा नावाच्या एका लहान मुलीबद्दल आहे जी तिच्या फुलपाखराच्या छोट्या जगात तिचा आनंद शोधते .
आंबा 31.05.2025 7:50
आदी नावाचा मुलगा , उन्हाळी सुट्टी मध्ये त्याच्या आजीकडे कोकणात राहायला जातो. तिथे काय काय गमती जमती घडतात ते आपण या गोष्टी मध्ये ऐकुया .
वेळेचे महत्व 15.05.2025 6:41
इशाचा वेळेत काम संपवण्यात नेहमीच गोंधळ उडायचा . हा प्रश्न सोडवण्यासाठी ती काय काय करते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया
शेतातील गमती जमती 08.04.2025 7:25
ईशा शेतात पहिल्यांदाच जाते आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी बघते. या गोष्टीत तिच्या शेतातल्या नवीन अनुभवाबद्दल ऐकुयात.
ईशाची लाल परी 30.03.2025 6:31
ईशाला सायकल शिकायची खूप इच्छा होती, पण तिच्याकडे सायकलच नव्हती. ती सायकल कशी शिकते? तिला काय काय अडचणी येतात? काय काय सरप्राइज मिळतात ? आणि लाल परी कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका
शाळेचा पहिला दिवस 22.03.2025 6:21
इशाला तीच्या शाळेबद्दल खूप प्रश्न पडलेले आहेत. माझी शाळा कशी असेल? मला मित्र मैत्रिणी मिळतील का? शाळेत खूप अभ्यास करावा लागेल का ? हे आणि असे बरेच काही प्रश्न. चला तर मग या गोष्टीत बघूया ईशाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी काय घडते .
KG चा शेवटचा दिवस 17.03.2025 5:36
या गोष्टीमध्ये ईशा तिच्या किंडरगार्डनचा शेवटचा दिवस कसा साजरा करते ते ऐकुया
ईशाचे नवीन घड्याळ 09.03.2025 9:10
ईशा एका जाहिरातीतल्या कॅटलॉग मधे पाहून घड्याळ घायचा विचार करते . ते तिला कसे मिळते ,त्या साठी तिला काय काय करावे लागते ते आपण या गोष्टीमध्ये ऐकुया
आईचा वाढदिवस 08.03.2025 8:42
आपण ऐकणार आहोत एक मजेशीर गोष्ट — ईशाला आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त छानसा केक बनवायचा होता. पण स्वयंपाकघरात कायकाय घडले आणि ते कसे निस्तरले हे ह्या गोष्टीत आपण ऐकुया.
घोडागाडीची मजा 02.03.2025 8:22
या गोष्टीत ईशाने घोडागाडीतून केलेल्या एका प्रवासाचे वर्णन आहे .चला तर मग ऐकूया ईशाच्या मजेशीर प्रवासाची गोष्ट.
हत्तीची फजिती 21.02.2025 7:26
एका भल्यामोठ्या हत्तीची आळशीपणामुळे कशी फजिती होते ते आपण या गोष्टीत ऐकूया.
Podcasts parecidos
O Replaio não é o publicador dos podcasts; os nomes dos programas, as capas e o áudio pertencem aos seus autores e são distribuídos por feeds RSS públicos