Sakal Media News
Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News su...
Where to listen?
Podcasts in the app Replaio Radio Coming soonPodcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts
Episodes
What is spirituality and humanity? Explained by Smita Jaykar 26.03.2023 21:19
अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म आणि धर्म याचा संबंध आहे का? अशी असंख्य प्रश्न Gen Z ला पडलेली असतात. या प्रश्नांची ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सकाळच्या पॉडकास्टमध्ये उत्तरं दिलीयेत. स्मिता जयकर या Spiritual Healer, Guide आहेत.
राहुल गांधींचा एल्गार आणि राऊतांचा इशारा 26.03.2023 12:23
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. विधिमंडळ आवारात आमदारांसाठी आचारसंहिता २. राहुल गांधीविरोधातील कारवाईची परदेशातूनही दखल ३. हिंमत असेल तर शिंदेनी स्वतंत्र पक्ष काढून दाखवावा, संजय राऊतांचे आव्हान ४. केंद्रीय अर्थमंत्रालय काढणार टायगर कॉईन ५. मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत ठराव मंजूर ६. प्रतिक्षा संपली! 'पोन्नियिन सेल्वन 2' च्या ट्रेलरची रिलीज डेट जा...
Sakal Unplugged With Maharashtra Shahir Actress Sana Shinde अंकुशला काका म्हणणाऱ्या सनाने सांगितला त्याच्यासोबत रोमॅंटिक सीन करतानाचा '' तो" अनुभव.. 25.03.2023 19:33
केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातनं सना शिंदे मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करतेय. सध्या या सिनेमातील तिच्यावर चित्रित झालेलं 'बहरला हा मधुमास असा..' हे गाणं सोशल मीडियावर भलतंच ट्रेन्डिंगला आलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या रील्सचा पाऊस पडतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रिटी देखील या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सनाचा हा पहिलाच सिनेमा त्यातही थ...
रागाची खासदारकी रद्द, आरोप,प्रत्यारोपांचा पाऊस 25.03.2023 11:54
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.अखेर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द २.औरंगाबादच्या नामांतराविरोधी याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ३.एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ४. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची घोषणा ५. जागतिक जलपरिषदेत भारताचा आवाज बुलंद ६. बॉलिवूड दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन ७. श्रेयस करणार नाही सर्जरी! ८. खासदारकी रद्द...
राहुल गांधींना शिक्षा आणि विधानसभेत गदारोळ 24.03.2023 13:18
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. राहुल गांधींना शिक्षा, विधानसभेत गदारोळ २. शिवसेनेच्या संसदीय पदावरुन संजय राऊत यांची हकालपट्टी ३. देशातील फैलावलेला कोरोना ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट ४. प्रश्नांची उत्तरे द्यायला मंत्रीच नाहीत, अजित पवार संतापले! ५. मूडीजचा भारताला धोक्याचा इशारा ६. आशा भोसले यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार ७. आयप...
शोभायात्रांचा जागर ते करोनाचा पुन्हा कहर??? 23.03.2023 10:09
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.पुन्हा लॉकडाऊन लागणार का? मोदींनी कोरोनासंदर्भात बोलावली तातडीची बैठक२.खलिस्तानी समर्थक अमृतपाल महाराष्ट्रात?३.बिड्या वाटायलासुद्धा निधी पुरायचा नाही, रावसाहेब दानवे यांची खंत४.मोदीविरोधी बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई५. LGBTQ Bill : या देशात 'गे' असणं झालं पाप; समलैंगिकांना तुरुंगात पाठवणारं विधेयक मंजूर६. टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार...
आता EMI वर करा लग्न, काय आहे भानगड? ते विधानसभेत दोन 'दादा' भिडले; चर्चेला उधाण 22.03.2023 10:30
बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... 1. Amazonच्या सीईओंचा कर्मचाऱ्यांना पुन्हा झटका! ई-मेल पाठवला अन्...2. Marriage Loan : लग्नासाठी पैसे नसेल तर आता EMI वर करा लग्न, जाणून घ्या, 'Marry Now, Pay Later' फॅसिलिटी3. Pankaja : पंकजा मुंडेंचं पुन्हा अडचणीत टाकणारं विधान; म्हणाल्या, तुमची लेक देशाची पंतप्रधान...4. सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांना अन्न देता येणार? सरका...
'कामावर हजर व्हा' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे ते देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू महाराष्ट्रात! 21.03.2023 13:23
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Old Pension Scheme : 'कामावर हजर व्हा' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; चर्चा यशस्वी2. लोकसभेसाठी भाजपचा फुलप्रूफ प्लॅन, 'हे' मित्रपक्ष मिळवून देतील 60 जागा; जाणून घ्या फॉर्मूला Lok Sabha 20243. Accidents News : देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू महाराष्ट्रात, 4. Transgender Lawyer: बनली पहिली ट्रान्सजेंडर वकील, केरळच्या पद्मलक्ष्मीच...
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ते भारताला मिळाली मिसेस इंडिया 20.03.2023 9:46
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.... 1. राहुल गांधींच्या निवासस्थानी दिल्ली पोलीसांची धडक2. ऑनलाइन लिलावात १ रुपयांचे नाणे झाले १० कोटी रुपयांचे3. अदानींनी गुजरातमधला 34,900 कोटींचा आणखी एक प्रकल्प थांबवला4. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!5. इक्वेडोरमध्ये 6.7 रिश्टर स्केलचा भूकंप6. भारताला मिळाली मिसेस इंडिया7. ऑस्ट्रेलियाचा भारतावर १० विकेट्सने विजय8. चर्चे...
Sakal Unplugged with Vanita Kharat 'जेव्हा ओंकार भोजनेनं हास्यजत्रा सोडली...', वनितानं सांगितला भावूक क्षण 19.03.2023 18:36
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही सध्या सोशल मीडियावरील सगळ्यात जास्त ट्रेन्डिंगमध्ये असलेली अभिनेत्री आहे. वनिता जे पोस्ट करते ते सध्या व्हायरल होतं. 'बुलेट ट्रेन' सारखा शो असो ..नाटक असो..की 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ते अगदी बॉलीवूडमध्ये 'कबीर सिंग' सिनेमातील छोटीशी भूमिका असो वनितानं सगळीकडे आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. पण यामागे मोठं स्ट्रगल होतं हे विसरुन चालणार नाही. ईसकाळला द...
अखेर लाल वादळ शमलं ते ICC चा अमेरिकेला मोठा धक्का 19.03.2023 8:54
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.... 1. अखेर लाल वादळ शमलं!2. रतन टाटांच्या शिरपेचात मानाचा तुरा3. आंतरराष्ट्रीय कोर्टानं पुतीनविरुद्ध जारी केलं अटक वॉरंट4.. हा सगळा कट देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठी? पोलीस तपासात धक्कादायक खुलासे5. मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई अखेर बोलला6. बिग बॉस 16' विजेत्या MC Stanच्या शो ला बजरंग दलाचा दणका!7. ICCचा अमेरिकेला मोठा धक्का!...
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ते कोहिनूर हिरा बनणार ब्रिटिशांच्या 'विजयाची निशाणी' 18.03.2023 11:36
१) चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ २) अंबानींनी 'कॅम्पा कोला' रिलॉन्च करताच कोका-कोलानं घेतला मोठा निर्णय ३) कोहिनूर हिरा बनणार ब्रिटिशांच्या 'विजयाची निशाणी' ४) ट्रोलर्सचा सरन्यायाधीशांवर निशाणा! खासदारांचं थेट राष्ट्रपतींना पत्र ५) हायकोर्टाचा CM शिंदेंना दणका; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही ६) ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचं भारतात जंगी स्वागत...
ऑटो सेक्टरला मोदींचा मोठा दिलासा ते कोविडनं पुन्हा डोकं वर काढलं! महाराष्ट्रासह पाच राज्यांसाठी नवी अॅडव्हायजरी 17.03.2023 11:41
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. New covid variant: इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरियंट; दोन रुग्णही आढळले2. Narendra Modi : ऑटो सेक्टरला मोदी सरकारचा मोठा दिलासा, नियमांमध्ये मिळणार सूट3. Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर ९ महिन्यांनंतर पूर्ण; सुप्रीम कोर्टानं निकाल ठेवला राखून4. नवरीला बारावीच्या परिक्षेत कमी मार्क; नवरदेवाने ऐनवेळी लग्न...
तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत मोडला? ते पदवी मिळाली, नोकरीची गँरटी काय? सत्तार बोलले 16.03.2023 11:44
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. World Consumer Day : ग्राहकाला मिळालेले 6 हक्क कोणते? जाणून घ्या सविस्तर2. Thackeray Vs Shinde: "तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?" सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा सवाल3. शिंदे-फडणवीसांना शह देण्यासाठी अजितदादांनी आखली रणनिती; मविआ महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज4. Land For Job Scam: लालू प्रसाद यादव, राबडी देवींस...
शीतल म्हात्रे प्रकरणाला नवे वळण ते जुनी पेन्शन योजना 15.03.2023 13:31
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. ठाकरे कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडेंना दणका २. महिला कुस्तीपट्टूंसाठी खुशखबर! सांगलीत रंगणार 'महिला महाराष्ट्र केसरी' ३. शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणाला नवे वळण ४. बाबा रामदेव तरुणांना बनवणार संन्यासी ५. न्यूयॉर्कमधील सिग्नेचर बँक बुडाली! ६. ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई पटवर्धन यांना दुर्धर आजार,...
मुंबईवर शेतकऱ्यांचं वादळ ते उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का 14.03.2023 10:45
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश २.पुन्हा अवकाळीचा धोका ३.ऑस्करमध्ये भारताची बाजी ४. जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप ५. भारतीय नौदल समुद्रात चीनला देणार टक्कर ६. 'शितल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात उर्फीनं चित्रा वाघ यांना डिवचलं ७. टीम इंडियाने घातली बॉर्डर गावसकर ट्रॉफीला गवसणी! ८. मुंबईकडे...
मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल ते राणेंच्या मंत्रीपदाची चर्चा 13.03.2023 11:46
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्नं पाहताहेत...पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल २. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत ३. येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांचं मंत्रिपद जाणार, कोकणातल्या नेत्याचा गौप्यस्फोट ४. समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा नकार ५. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पून्हा वाढ ६. माधुरी दीक्षितला मातृशोक! ७. ...
अमेरिकेतील सर्वात मोठी बँक दिवाळखोरीत ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिलचे शतक 12.03.2023 7:57
1. अमेरिकेतील सर्वात मोठी बँक दिवाळखोरीत2. नामांतरावरुन उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र3. बलाढ्य चीनची ताकद आणखी वाढणार4. नाटू नाटूने ऑस्कर मिळवला तर घडेल इतिहास5. सिसोदियांचा जेलमधून भाजपला टोला6. सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाला नवीन वळण!7. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिलचे शतक8. चर्चेतील बातमी- ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांच्या पत्नीचा उद्वेगरिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार.
शेतकरी आत्महत्या ते H3N2 विषाणूचा धोका 11.03.2023 11:42
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर २. व्हायरल वेळापत्रकाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका ३. जी-२०मुळे नागपूरात भिकाऱ्यांवर संक्रांत ४. BSF मध्ये १० टक्के आरक्षण, वयोमर्यादेतही सूट; अग्निवीरांसाठी सरकारची घोषणा ५. मुश्रीफांच्या आरोपांनंतर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सोमय्यांच्या चौकशीचे निर्देश ६. युक्रेनचे...
अर्थसंकल्पामागचा अर्थ ते सिसोदिया प्रकरणाला नवे वळण 10.03.2023 15:33
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प २.सिसोदियांच्या ट्विटनं उडाली खळबळं! भाजपचं आकांडतांडव ३.नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विक्रम ४. अफगाणिस्तानात भूकंप ५.अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन ६.क्षयरोग नियंत्रणासाठी जे. जे. रुग्णालयाला मानांकन ७. ‘इस्रो’च्या संशोधकांची यशस्वी कामगिरी ८. अर्थसंकल्पात 'नागपूर'ला झुकतं माप रिसर्च अँड स्क्रिप्ट - ...
विरोधकांचा हल्लाबोल ते राष्ट्रवादी-भाजपची हातमिळवणी 09.03.2023 12:28
१.अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा हल्लाबोल२.अफगाणिस्तानला भारताची मदत३.भाजपच्या आयटी सेलमधील 13 नेत्यांचा पक्षाला रामराम!४. भारताची कन्या आता थेट पाकिस्तानशी भिडणार; कॅप्टन शालिझा करणार लढाऊ युनिटचं नेतृत्व५.मनीष सिसोदिया यांच्या सुटकेसाठी ‘या’ मुख्यमंत्र्यांचं थेट पंतप्रधाना पत्र Manish Sisodia६.इथे अभिनयापेक्षा दिसणं, जात.. अभिनेता कैलास वाघमारेनं सांगितलं सिनेसृष्टीचं भयानक वास्तव७. न्यायाधीश...
अवकाळी पावसाची चिंता ते राहुल गांधींची रा.स्व.संघावर टीका 08.03.2023 12:00
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं २. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत ३.H3N2 विषाणूचा धोका, सर्दी-खोकला, तापाकडे दुर्लक्ष करू नकाच ४. PM मोदींच्या गृहराज्यातील ५६० मच्छीमार पाकच्या तुरुंगात बंद; सरकारनेच दिली माहिती ५. "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी ! ६.इथेही फ्लॉप...
पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे ते कांद्याचा वांदा 07.03.2023 11:44
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...१. उद्धव ठाकरे २०२४मध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा असणार का?२. महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई३.वि.वि. करमरकर यांचे निधन४. उद्धव ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत! ACB च्या रडारवर५. खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार६. हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत७. हार्दिक पांड्याची इन्स्टाभरारी रिसर्च अँड स्क्रिप्ट...
वाहन चालकांना मोठा धक्का, टोलच्या दरात वाढ ते परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका 06.03.2023 12:05
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...१. Toll Tax Rate : वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर२. LPG Cylinder : गेल्या 4 वर्षात 56% ने महागला LPG सिलिंडर, सबसिडीतही मोठी घट, पाहा आकडेवारी३. HSC Exam 2023 : कॉपीमुक्त परीक्षेचा बोजवारा! परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका; आरोपी...४. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्य...
देशात राजकीय बदलाचे वारे ते वूमन्स प्रीमियर लीगची दणक्यात सुरुवात 05.03.2023 11:13
१. देशात राजकीय बदलाचे वारे, शरद पवारांचं प्रतिपादन२. जो बायडेन यांना कर्करोगाची लागण३.आता भारतीय जवानही हवेत उडणार, जेटपॅक सूटची चाचणी४.कोविड लस विकसीत करणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या५. अखेर शिझान खानला जामीन६.गायक बेनी दयाल कॉन्सर्टदरम्यान जखमी७. वुमन्स प्रीमियर लीगला सुरूवात८. होळीला पाऊस येणार का? रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित
Similar podcasts
Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.