Sakal Media News

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

News MR ↓ 1890 episodes

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News su...

Author

Sakal Media News

Category

News

Podcast website

esakal.com

Latest episode

Jul 11, 2026

Where to listen?

Podcasts in the app Replaio Radio Coming soon

Podcasts are coming to the app soon. Install now and be the first to see a whole new take on podcasts

Get it on Google Play Install for free Android 5M+ downloads · 4.8 rating iOS soon

Episodes

राहुलने घेतली उलटतपासणी ते अजित पवार भाजपकडे? 17.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १.कर्नाटकच्या प्रचारसभेत राहुल गांधींनी घेतली भाजपची उलटतपासणी २.'सत्यपाल मलिक यांच्या आरोपांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हत्या' ३.सुदानमधील हिंसक संघर्षात ४७ ठार तर ३८० जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ४.नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा खाशाबा जाधवांवर ५.कोहली आणि गांगुलीचं वाजलं? ६.आता शेतकऱ्यांसाठी चॅटजीपीटी ७.अतिक अहमदच्या मारेकऱ्यांना १...

Sakal Unplugged: ना जाहिरात, ना सोशल मीडिया, Appasaheb Dharmadhikari लाखो साधकांपर्यंत कसे पोहोचले? 16.04.2023

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव केलाय..... Instagram, WhatsApp आणि स्नॅपचॅटच्या जमान्यात अप्पासाहेब धर्माधिकारी बैठकांच्या माध्यमातून लाखो साधकांपर्यत कसे काय पोहोचतात हे जाणून घेऊया आजच्या पॉडकास्टमधून....

मलिकांचा दावा आणि भाजपची पंचाईत ते कांजूरमार्ग कुणाच्या घशात? 16.04.2023

१. “…कांजूरमार्गची उरलेली जागा कुणाच्या घशात घालणार?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल! २. मी चोर असेन तर मग कोणीच इमानदार नाही... केजरीवाल गरजले ३.वज्रमुठीचं एक-एक बोट उघडतंय, भाजपचा दावा ४.हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता 'या' 13 भाषांमध्ये देता येणार CRPF परीक्षा; मराठी भाषेचाही समावेश ५.अदानी प्रकरणावर मोबियस कॅपिटलचे मोठे वक्तव्य ६.सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फ...

Sakal Unplugged With Actress Deepa Parab 'डिलाईल रोडचा 'तो' बसस्टॉप..','तू चाल पुढं..' फेम दीपा परबनं सांगितली अंकुश चौधरी सोबतची खास आठवण 15.04.2023

सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर दीपानं पुन्हा मालिकेतनं पदार्पण केलं आहे. वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना नेमका काय फरक जाणवतो किंवा यानं अभिनेत्री म्हणून काम करताना फरक पडतो का यावर दीपानं थेट भाष्य केलं आहे. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत दीपानं आपला न...

केजरीवालांनी सीबीआयचे बोलावणे ते अरविंद सावंतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 15.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला... १.आता केजरीवालांना सीबीआयचे बोलावणे २.राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही... ३.नीरव मोदीसारख्या ठकसेनांवरील कारवाईत दिरंगाईबाबत पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात चर्चा ४.पुरोगामी महाराष्ट्रात पावणेदोन कोटी निरक्षर ५.गुजरात टायटन्सला धक्का; हार्दीक पांड्यावर दंडात्मक कारवाई ६.टेक्सासमध्ये १८ हजार गायींचा मृत्यू ७.तूरडाळीचे ...

पंकजांच्या कारखान्यावर छापा ते शिंदेंच्या बंडाचा नवा खुलासा... 14.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...   १.पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा  २.गरज पडली तर पदर पसरून भीक मागेन, पण... - ममता बॅनर्जी ३. विधवा महिलांना 'गंगा भागीरथी' म्हणून संबोधण्यास पुरोगामी वर्तुळाचा विरोध ४. व्हाट्सॲपचं स्टे सेफ विथ व्हाट्सअॅप कॅम्पेन काय? तुम्हाला काय होणार फायदे? ५. गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर! ६. गाण्याचा जरा सराव कर ...

इलॉन मस्कनं केलं मोदींना फॉलो ते NEETच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ 13.04.2023

१) इलॉन मस्कनं केलं मोदींना फॉलो, BBCच्या पोस्ट ट्विटरवरून डिलिट! काहीतरी मोठं घडतंय? २) 2050पर्यंत जगाची लोकसंख्या १००० कोटींवर पोहोचणार; अभ्यासातील निष्कर्ष ३) नीट अर्जाची वाढीव मुदत उद्यापर्यंत; विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी NTAचा निर्णय ४) बेपत्ता रॅपर राज मुंगासे अखेर आला समोर! केला मोठा खुलासा ५) भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशब महिंद्रांचं 99व्या वर्षी निधन ६) इब्राहिमपासूनच ब्राह्मण श...

चीननं पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन ते बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते 12.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Bird Flu Virus : कोरोना कमी होत असतानाच चीननं वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' नव्या विषाणूनं घेतला पहिला बळी!2. Monsoon: यंदा किती पाऊस पडणार? IMD जाहीर केला अंदाज3. गोमूत्राला काय करता…म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर; IVRI च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा4. मासिक पाळीसंदर्भात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश5.  कोण धंगेकर नंतर आता को...

अमेरिकेला जाणं सोपं राहिलेलं नाही, परराष्ट्र धोरणाचा मोठा निर्णय ते उधारीच्या बॅटवर रिंकूनं मारले षटकार 11.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला...1. US Visa : अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय2. Agnipath Scheme : ..अखेर अग्निपथ योजनेच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब; केंद्र सरकारला मोठा दिलासा3. Google Search : गुगलमध्ये होणार मोठा बदल, सर्च इंजिनला मिळणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड4. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमि...

अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार ते त्याचा जन्म नव्हता तेव्हापासून... अजित पवारांवर एकनाथ शिंदेंचा संताप 10.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. World Economy : जागतिक आर्थिक वाढीत भारत, चीनचा निम्मा वाटा2. CJI Chandrachud : सरन्यायाधीशांना आठवला आणीबाणीचा काळ; म्हणाले, त्या काळातही न्यायाधीशांनी...3. "भाजप विरोधात जिंकायचे असेल तर..." ; कपिल सिब्बल यांचे मोठे वक्तव्य!4. अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार; CM शिंदेंची मोठी घोषणा5. Sharad Pawar : सावरकरांच्या काही भू...

नॉट रिचेबलच्या चर्चेवर अजित पवारांचा खुलासा ते अनिल जयसिंघानीचा फास आवळला 09.04.2023

१) कोरोना वाढतोय पण...! ICMRच्या माजी अध्यक्षांच्या माहितीनं मोठा दिलासा२) पतीला पालकांपासून वेगळं होण्यास भाग पाडणं ही क्रूरता - हायकोर्ट३) माहेरचं नाव जपण्यात महिलांना येतात अडचणी! महिला आयोगानं घेतली दखल४) राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना काँग्रेस नेत्याची थेट धमकी५) अनिल जयसिंघानीचा फास आवळला; EDकडून अटक६) पद्मश्री द्यायला हीनं काय केलयं?, असं बोलणाऱ्यांना रवीना टंडननं दिलं उत्त...

कोरोनाचं संकट वाढलं! देशात 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रील ते हातोडा घेऊन आला मुंबईचा थॉर 08.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....------------------------------------------------------------------------------------1. हवामान बदलामुळे आपत्तींमध्ये तिप्पट वाढ;विकसनशील राष्ट्रांना येतोय इतका प्रचंड खर्च2. कोरोनाचं संकट वाढलं! देशात 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रील3. OPEC प्लसचा भारताला धक्का; रशिया येणार मदतीला धावून4. 2022 मध्ये अदानींच्या संपत्तीत 46 टक्क्यांनी वाढ;...

सदावर्ते आवाज खाली, कोर्टानं फटकारलं ते IPL वर पुन्हा टांगती तलवार? 07.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..1.  Europe Population : युरोपची लोकसंख्या शतकाअखेरीस घटणार; ‘युरोस्टॅट’चा अंदाज2. राहुल गांधीनंतर महाराष्ट्रातील खासदार रजनी पाटील यांच्या निलंबनाचा वाद पेटला; खर्गेंनी पत्र लिहून…3.Nirmala Sitharaman: काँग्रेसनेच अदानींना पोर्ट गिफ्ट दिलं; निर्मला सीतारमण यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल4. पाणबुड्या आहेत की खेळण्या? पाकिस्तानने ग्रीसपुढे ह...

कोर्टाचा १४ विरोधी पक्षांना दणका ते सगळ्यांची मोजमापं काढणार, आदित्य ठाकरे संतापले! 06.04.2023

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Hanuman Jayanti Advisory : हनुमान जयंतीनिमीत्त केंद्र सरकारचे राज्यांना महत्वाचे निर्देश2. Supreme Court : कोर्टाचा १४ विरोधी पक्षांना दणका; ईडी, सीबीआयची ताकद वाढणार?3.  Dhirendra Shastri: साई बाबांविरोधातील 'त्या' विधानावर धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केली दिलगीरी; म्हणाले...4.  सीमा वाद पुन्हा पेटणार! कर्नाटकाचे मुख्यमंत्र...

ठाकरे फडणवीस जुंपली ते ट्विटरची चिमणी उडाली 05.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...   १.न्यायालयाच्या निकालानंतर होणार मोठी उलथापालथ; चंद्रकांत पाटीलांच्या विधानाने खळबळ २.सिक्कीममधील  हिमस्खलनात ६ पर्यटक ठार, ८० हून अधिक लोक अडकल्याची भीती ३.चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली ४.ट्विटरच्या लोगोमध्ये चिमणीऐवजी आणला नवा प्राणी ५. बँकांमध्ये बेवारसपणे 35 हजार कोटी होते पडून; सरकारने संसदे...

राहुल गांधींना दिलासा ते मुघलांच्या इतिहासावर बंदी 04.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...   १.सूरत कोर्टाचा राहुल गांधींना दिलासा! १३ एप्रिलपर्यंत जामीन वाढवला २.दहशतवादी यासीन भटकळसह १० जणांवर आरोप निश्चित! ३.शाळेत मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही; योगी आदित्यनाथांचा फतवा ४. पाकिस्तानमध्ये महागाईचा विक्रम ५. जम्मू-काश्मीरनंतर आता कर्नाटकात सापडलं लिथियम ६. पुन्हा रंगभूमीवर एकत्र मोहन जोशी आणि सविता मालपेकर! ७.उदय सामंत आण...

साईबाबा फकीर पण, देव नाहीत ते गुजरात फाईल्सला भाजपचं काँग्रेस फाईल्सनं प्रत्युत्तर 03.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....1. Giorgia Meloni : 'या' देशात इंग्रजीसह परदेशी भाषांवर येणार बंदी; English बोलल्यास भरावा लागणार मोठा दंड!2. Indian Rupee: भारतीय रुपयाचा दबदबा, रशियानंतर आता 'या' देशासोबत करणार रुपयात व्यवहार3. "गाढवाच्या दुधापासून बनवलेला साबण स्त्रीचे शरीर सुंदर ठेवतो"; भाजप MP मनेका गांधींचा दावा4.  गुजरात फाईल्सला भाजपचं काँग्रेस फाईल्सने प्रत...

अदानी समूहाची पुन्हा चौकशी ते भाजप आणि दंगलींचं कनेक्शन 02.04.2023

१.अदानी समूहाच्या व्यवहारांची सेबीद्वारे चौकशी २.विविध राज्यांतील दंगली म्हणजे भाजपची २०२४च्या निवडणुकीची तयारीच, काँग्रेस नेत्याचा दावा ३.तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; पाकीस्तानी नागरिकांची नव्हे ४. चॅटजीपीटीचा पहिला लाभार्थी सापडला! ५. चंद्रपुरात पंतप्रधान मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा ६. 'RSS'ची तालिबानसोबत तुलना केल्या प्रकरणी जावेद अख्तर यांना कोर्टात हजर राहावे लाग...

Sakal Unplugged With Vaibhav Tatwawadi 'मोठी माणसं देखील सर्किटच असतात..' वैभव तत्ववादीनं सांगितलं 'या' अभिनेत्रीचा किस्सा 01.04.2023

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित,  प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं आलं अन् त्याची जोरदार चर्चा रंगली. "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमानिमित्तानं ईसकाळच्या पॉ...

मोदींचे पदवी प्रमाणपत्र ते संभाजीनगर राडा 01.04.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १मोदींचे पदवी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही, न्यायालयाची ग्वाही २.शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातच्या वाटेला जाणार का? ३.भारत-चीन सीमावादात अमेरिकेचा भारताला पाठिंबा ४. नवजोत सिंह सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून उद्या सुटका ५. NASA च्या चंद्रवरील स्वारीचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे ६.  भारताती...

संभाजीनगर पेटले ते मुंबई-गोवा महामार्ग पूर्ततेला मुहुर्त 31.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १)संभाजीनगरमध्ये हुल्लडबाजी, यामागे आहे तरी कोण? विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर आरोप. २)मनसे नेते वसंत मोरे नाराज, पक्षांतर्गत षडयंत्राची शंका ३)सावरकर गौरव यात्रेवरून अजित पवार यांची भाजपवर टीका ४) भारतीय सेनेत दाखल होणार आकाशतीर. ५) पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात केलं ब्लॉक ६) अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका ७)  मुंबई-गोव...

ममता यांच्या अडचणीत वाढ ते आव्हाडांच्या अंगरक्षकाची आत्महत्या 30.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १.कसब्याचे किंगमेकर भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन २.ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार! मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका ३.सावरकरांबाबतचे मतभेद दूर झाले, राऊतांचा राहुल गांधींशी संवाद ४. आणखी एक नवीन रिपोर्ट  अदानींना दणका. ५.नामिबियातून आणलेल्या 'सिया' चित्तानं दिला चार पिल्लांना जन्म ६. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा साखरपुडा क...

सदावर्तेंची सनद रद्द ते तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट 29.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...  १. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का! महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने दोन वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद २. "गेली उडत आमदारकी! धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही"; संजय शिरसाटांचा इशारा ३. देशातल्या 18 औषध कंपन्यांचे परवाने रद्द ४. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची वाढवली मुदत ५. राहुल गांधींच्या केसवर अमेरिकेचं लक्ष  ६. माधुरीसाठी अपशब्द वा...

भारताचा चॅटजीपीटी ते सावरकर गौरव यात्रा 28.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. आता भारताला मिळणार स्वत:चा चॅटजीपीटी  २.अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर ३. दर्शन सोलंकी आत्महत्याप्रकरणी सुसाइड नोट पोलिसांच्या हाती ४. इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाना ५. सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस ६. तापसी पन्नूवर कारवाईची मागणी ७. WPL 2023 ट्रॉफी जिंकताच मुंबई इंडियन...

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आव्हान ते इस्त्रोचे नवे अंतराळयान 27.03.2023

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला... १. उद्धव ठाकरे - फडणवीस एकत्र येणार? चंद्रकात पाटीलांची मिश्किल टिप्पणी २. फिजिक्सवालाचा वाद वाढला, शिक्षकांच्या वादाचा व्हिडीओ व्हायरल ३. तेलंगणा मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना आव्हान ४. ISRO ने इतिहास रचला , लाँच केलं भारताचं सर्वात मोठं LVM3 रॉकेट ५. 1 एप्रिलपासून सोने खरेदी ते बँकांच्या नियमात बदल..... ६. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दु...

Listen to the Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या podcast in Replaio

Radio and podcasts in one app - free, with no sign-up. Install today and do not miss the launch

Get it on Google Play

Replaio is not a podcast publisher; show names, artwork and audio belong to their authors and are distributed through public RSS feeds.